Rahul Tapase
@Rahul_Tapase
Followers
121
Following
95
Media
21
Statuses
119
महाबळेश्वरमध्ये पारा खालावला, 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर वेण्णालेक परिसरातील तापमान 9 अंशावर https://t.co/ivbQmx8H5p
@Rahul_Tapase
#Mahabaleshwar #Vennalake #SataraNews
0
1
20
#SataraAccident : सातारा-कोरेगाव रोडवर भीषण अपघात, ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने उडवलं, दाम्पत्याचा मृत्यू https://t.co/AWq3jnEFHH
@Rahul_Tapase
#SataraNews #Satara
0
1
10
महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं! वेण्णालेक भागात पर्यटकांची मोठी गर्दी पाहा फोटो @Rahul_Tapase
#Mahabaleshwar #ColdWeather
https://t.co/B3SyLJxbEi
marathi.abplive.com
रा��्याच्या विविध भागात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात थंडीचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे.
0
1
5
#BigBreaking भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, साताऱ्यातील फलटण येथे अपघात, नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली #Satara
@Rahul_Tapase
https://t.co/vZ8309hla7
1
2
108
#Accident साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली, जयकुमार गोरे गंभीर जखमी #JaykumarGore #Satara
@Rahul_Tapase
https://t.co/SxysiEurxA
marathi.abplive.com
Jaykumar Gore Accident: भाजप (BJP) आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, नदीच्या पुलावरुन गाडी 50 फूट खाली कोसळली. अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी.
0
2
9
#KaradJanataSahakariBank बोगस कर्ज प्रकरण : संचालक, शासकीय अधिकाऱ्यांसह 27 जणांवर गुन्हा दाखल https://t.co/HWpKXFSqFG
@Rahul_Tapase
marathi.abplive.com
Karad Janata Sahakari Bank Bogus Loan Case : बँकेच्या संचालकांसह शासकीय अधिकाऱ्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकूण 27 जणांचा समावेश आहे
0
1
3
Maharashtra Rain Live Updates : पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला https://t.co/1JfVOlfTTK
@Rahul_Tapase
marathi.abplive.com
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत देखील जोरदार पाऊस पडत आहे.
0
1
2
'मावळ्यांची शाळा' जागवणार मराठ्यांचा धगधगता इतिहास.... जाणून घ्या काय आहे बातमी. #Satara #Udayanraje #UdayanrajeChhatrapati @Rahul_Tapase
https://t.co/lJxvRGamqg
marathi.abplive.com
'मावळ्यांची शाळा' या माध्यमातून शिवरायांच्या सोबत लढलेल्या मावळ्यांचा इतिहास, त्याची माहिती नव्या पीढीसमोर ठेवण्यात येणार आहे.
1
1
17
Vrushali Raje Bhosale : तिसरे राजघराणेही राजकारणात उतरणार वृषालीराजे भोसले 'माझा'वर https://t.co/72DyjkqtZi
#VrushaliRajeBhosale #BJP #Satara @Chh_Udayanraje @Rahul_Tapase
0
3
13
सेमी इंग्लिश नको....14 वर्षाच्या मुलीची गळफ��स घेऊन आत्महत्या.
0
0
0
बिबट्याने मुलाला नेलं, मात्र जिगरबाज बापाने जीवाची बाजू लावून वाचवलं, बिबट्याशी भिडणारा झुंजार बाप #satara #Bibtya @Rahul_Tapase
https://t.co/qQf2M6iuQx
marathi.abplive.com
Leopard attack : जिगरबाज बापाने बिबट्याला हरवत आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. या जिगरबाज बापाचं सध्या कौतुक होत आहे.
0
3
22
#Maharashtra LIVE Updates : थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरलाय, वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झाल��� #coldwave #Mahabaleshwar
@Rahul_Tapase
https://t.co/PsdWrMhBbH
0
2
17
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द https://t.co/i9gd8EGqNZ
#coronavirus
@Rahul_Tapase
marathi.abplive.com
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.
0
3
24
ज्यांनी आयुष्यभर फक्त लहानग्यांची काळजी केली, अनाथांना माया दिली त्या सिंधूताई.. महाराष्ट्राच्या माईंच्या हृदयस्पर्शी आठवणींचा कट्टा! उद्या रात्री ९ वाजता @abpmajhatv वर #माझाकट्टा
2
14
129
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावाने ओळखले जाणारे हे दुर्मिळ फुल तब्बल 16 वर्षानंतर उमलते. #KasPathar #Kas #Satara #Mahabaleshwar #Flower @Rahul_Tapase
https://t.co/jzO51tPAD2
marathi.abplive.com
Kas Pathar : सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावाने ओळखले जाणारे हे दुर्मिळ फुल तब्बल 16 वर्षानंतर उमलते.
0
3
22
Diwali : चक्क खणाच्या साडीपासून तयार केलेले आकाश कंदील.. @Rahul_Tapase
#Abpmajha #latestnews #DIWALI
https://t.co/juks2DOSeX
marathi.abplive.com
सध्या जुन्या काळातील अनेक स्टाईल या पुन्हा बाजारात येताना पहायला मिळत आहेत....
0
1
18
#Satara : आकाश कंदिलांमध्ये खणाचा ट्रेंड, तरुणीची अनोखी संकल्पना, खणाच्या कंदिलांना मोठी मागणी #Khun #khunsaree #Diwali2021
https://t.co/YAWJptUTkt
@Rahul_Tapase
marathi.abplive.com
0
1
3
जिल्हा मध्यवर्ती बँक निवणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांची फटकेबाजी #satara @Chh_Udayanraje @Rahul_Tapase
https://t.co/Fmf34qyS8M
marathi.abplive.com
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जाहीर सभेत जोरदार फटकेबाजी केली.
0
2
20