@RWofMH
राईट विंग ऑफ महाराष्ट्र
7 months
काल मध्यरात्री अजित पवार देवेन्द्र फडणवीस यांना भेटले होते, जवळजवळ 2 तास ही बैठक चालली. सबळ पुरावे पुढे येईपर्यंत 'बेनिफिट ऑफ डाउट' दिलेल्या धनंजय मुंडे यांना सबळ पुरावे समोर आले असल्यामुळे आता राजीनामा द्यावाच लागेल हे देवेन्द्र फडणवीस यांनी या बैठकीत स्पष्ट केले. अजितदादांनी
121
166
922

Replies

@Explore_124
मार्को पोलो
7 months
@RWofMH याचा अर्थ पळवाट सापडली असती तर गृमंत्र्याने दलाली खाल्ली असती आणि निर्दोष मुक्त केले असते 🤔 फोटो पाहून पण 2 महिने जर कोणी वाचवायचा प्रयत्न करत असेल तर चपलीने मारले पाहिजे अश्या सगळ्या व्यक्तीना...
3
18
239
@impuni
Punita Toraskar
7 months
@RWofMH 👏🏽👏🏽👏🏽Those who did nothing during Disha -SSR- Palghar sadhu murders must at least not try yo give sermons
0
1
19
@abhisanket
Abhishek Somwanshi
7 months
@RWofMH वाल्मिक कराड जोपर्यंत स्वतःहून शरण आला नाही, तोपर्यंत त्याला अटक करता आली नाही यावर पण फडणवीसांच्या कौतुकाचा, त्या मागच्या त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचा एखादा निबंध असेल तर पाठवा. 🙏🏻
3
11
150
@arun_shingade
Arun Shingade
7 months
@RWofMH देवा भाऊ ना घ्यायचाच होता तर पुरावे तेव्हाही होतेच की ग्रह खात्याकडे, विषय वातावरण निव्वळ तो का हे पाहत होते सगळे,हे प्रकरण जर संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड सुरेश धस आणि मनोज जरांगे, अंजली दमानिया ताई यांनी पाठ लागले नसते तर कधीच गुंडाळला असता, खरे आभार तर यांचे मानावे लागेल.
0
4
39
@mahheshbedekar
MAHHESH B BEDEKAR
7 months
@RWofMH सेटिंग चुकली आहे जनतेच्या दबावामुळे. जनतेच्या दबावामुळे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नमले आहेत. नशीब नेहमीप्रमाणे क्लीन चीट दिली नाही .
0
0
40
@vishsane
Common Man
7 months
@RWofMH नेत्याची गंड नंतर चाट तू...सबळ पुरावे पहिल्या दिवसापासून होते आणि त्यांनी देखील पाहिले असतील तरी हिंमत नव्हती राजीनामा घेण्याची एवढंच कशाला झात्या अजून एक आरोपी फरार आहे तो शोधा आधी लागले लगेच pr करायला भिकमांगे
0
0
37
@ChuckDeo
चक
7 months
@RWofMH राजीनामा द्यायला लावलं. विरुद्ध समोरच्याने राजीनामा दिला आणि मी स्वीकारला.. यात खूप फरक आहे .. राजीनामा घेतला त्याला हिम्मतवाज आणि खरोखर महाराष्ट्राची काळजी असलेला म्हणायचं. उगाच बिनमेंदूचे बौद्धिक पाजळू नका
1
2
32
@vikramarne
ASM VIKRAM 🇮🇳
7 months
@RWofMH YZ माणसा , फडणवीस आणि अजित पवार यांनी हे व्हिडिओ हिवाळी अधिवेशनात २ महिन्यांपूर्वीच पाहिले आहेत . धस यांनी सर्व व्हिडिओ फडणवीस यांस दिले होते; आणि चार्जशीट काय गृहमंत्री याला न माहिती बनविली असे म्हणायचे आहे का मूर्खा? जनाची नाही निदान मनाची तरी लाज राखा हरामखोर ट्रॉलर गँग…
0
1
25
@Nikhil_Bankn
Nikhil
7 months
@RWofMH हे फोटो आज लीक झाले..पण गृहमंत्र्यांनी हे फोटो आधीच बघितले असतील...कदाचित सप्टेंबर महिन्यात...६ महिने झाले मग तेव्हा राजीनामा का घेतला नाही...
0
1
21
@ThubeOm
Om Thube
7 months
@RWofMH मुर्खा गृहमंत्री आहे फडणवीस ते व्हिडिओ आणि ते फोटो पाहिल्याच दिवशी पाहिले होते त्याने तरी 80 दिवस पाठीशी घातला त्या धन्याला ते उगाच काल फोटो लीक झाले आणि आज अधिवेशन सुरू झालंय सगळ्या महाराष्ट्राने तोंडांत शेण घातल्यावर राजीनामा घेतलाय हे बाकीच कशाला रान हाकतो जनता वेडी आहे का
0
0
22
@Spreadnieeileii
देवा भाऊ (INFRAMAN)
7 months
@RWofMH आता केली आपण खरी गोष्ट.. उठुन सुटून राजीनामा मागायचा ते ही दोन्ही बाजू न पाहता... फडणवीस यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले... खर पाहता पोलिसांनी जो तपास केला तो राजकीय दबावाखाली येऊ न देता. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार...
0
0
21
@ChuckDeo
चक
7 months
@RWofMH ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे? तर मग अशा टमरेलच्या लोकांसाठी स्वतः भेटायला जायची गरज नव्हती? आदेश देऊन बोलून घ्यायचं होतं... विश्वास गमावलेला आहे आता पद सुद्धा गमावलेली आहे.. निवडणुकी यंत्रामुळे चुकीची लोक सत्तेत बसलेली आहेत
0
1
14
@Vicky_Ace33
Andy
7 months
@RWofMH Has the countdown just begun!!!
0
4
4
@Ash_Rulzzz
Ashrulz
7 months
@RWofMH गृहमंत्री असून इतकी महत्वाचे पुरावे CID ने त्यांना दाखवले नसतील तर मग गृहमंत्री यांचा कोणत्याच खात्यावर अंकुश नाहीये असा दिसतंय.अरे चाटायची तरी किती हे तरी नीट ठरवा तुम्ही...एक भाजप चा सामान्य कार्यकर्ता मारला गेला तरीही काहीच वाटत नाही.
0
3
5
@DavyJones588
Davy Jones
7 months
@RWofMH बर हे सबल पुरावे काय काल परवा मिळाले काय ? का नाही पूर्वीच राजीनामा घेतला ? एवढा कथानक तयार करण्याची वेळ आली नसतीच
0
1
9
@Jaishreeram5825
सरपंच घोटाळे
7 months
@RWofMH हे लंड भक्त बापाच्या खालच्या राजकारणाची एवढी स्तुती करतात की त्यांना त्यांच्या बापाने पैदा केला का ह्याने केलं काय माहिती ... एवढ्या दिवसापासून गृहमंत्री कडे फोटो आले नव्हते का ? संजय राठोड चा राजीनामा घेतला ठाकरेनी तुम्ही त्याला मंत्री केल स्वतच्या फायद्या साठी 2 बापाचे भक्त
0
0
9
@DharmendraAnam1
धर्मेद्र जनार्दन अनमाणे
7 months
@RWofMH भाजप कार्यकर्ता संतोष देशमुख यांच्या खुनातील पुरावे दोन महिने लपून ठेवले. एक महिना वाल्मीक कराडला लपून ठेवले दोन महिने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.. हाच का देवाचा न्याय भाजप कार्यकर्ता होता संतोष देशमुख
0
1
5
@AdvNileshNikam
Adv.Nilesh Nikam
7 months
@RWofMH फडणवीस व मुंडे हे दोघे घनिष्ट मित्र आहेत. मीडिया ने फोटोस वायरल केल्यावर काहीच पर्याय उरला नाही. २-३ महिने संभाळून घेतलं मित्राला. मित्र धर्म पाळला.
0
0
7
@akkalkotwale
Akkalkot Kini
7 months
@RWofMH एक गृहमंत्री म्हणून हे सगळे “सबळ पुरावे” आधीच माहिती तर असतीलच की??!!! मग तरी पण उगाच “benefit of doubt” देऊन वेळ काढणे हीच चूक होती फडणवीसांची!!👎🏻👎🏻… त्यांना काय वारं फिरतंय याचा अंदाजच आला नाही!! त्यामुळेच प्रतिमा डागाळली!!!! 👎🏻👎🏻👎🏻 #दुर्दैवी_महाराष्ट्र
0
0
7
@AdnyatX
अज्ञात
7 months
@RWofMH देवाभाऊ कोणाच्या दबावाखाली कधी येत नाहीत आणि विहित प्रक्रिया कधी सोडत नाहीत.
1
1
5
@AjayShilledar
Ajay
7 months
3
0
4
@iSharadSanas
Sharad Sanas
7 months
@RWofMH जनतेने आवाज उठवल्यामुळे हा राजीनामा घ्यावा लागला.... नाहीतर तुमच्या देवांनी त्याला झेड सेक्युरिटी दिली असती... वाल्मीक ला देवच बनवला असता
0
0
3
@sanatani_billa
TastyHotdogs1234
7 months
@RWofMH पुरावे अत्ता समोर आले का? मंत्री महोदयांना या बद्दल माहित नसेल का ?
0
0
3
@VaibhavRuikar
वैभव उषा वामनराव रुईकर
7 months
@RWofMH पण थोडा वेळ झाला हे नक्की. फडणवीस यांनी स्वतःच्या भविष्यातील उज्वल राजकीय करिअरशी धनंजय मुंडेसारख्या नीच माणसापोटी तडजोड करु नये. माणिकराव कोकाटे यांचा देखील राजीनामा घ्यायला हवा. आणखीन वर्षाने मंत्रिमंडळाची पुनर्रचना करुन अकार्यक्षम, भ्रष्टाचारी मंत्र्यांना नारळ द्यायला हवा.
0
0
2
@YatikY
avadhut 🇮🇳
7 months
@RWofMH तोच न्याय संजय राठोड ला लावा
0
0
2
@prasadbk
pk
7 months
@RWofMH Please cleanse this Maharashtra Politics once for all @Dev_Fadnavis ji, irrespective of which party these corrupt and mafia type MLA's come from. Else they become hindrance to your and @narendramodi ji dream of making Maharashtra and India fully developed.
1
0
2
@Vishal_Speaks_
मी पुणेकर
7 months
@RWofMH असले दळभद्री राजकारणी महाराष्ट्राला मिळाले हेच दुर्दैव!
0
0
1
@ajusonawane
Er. Mrutyunjay Sonawane Patil
7 months
@RWofMH आपल्या आवडीच्या (EVM द्वारे निवडणूक लढून अन दोन पक्ष फोडुन तयार झालेल्या सरकारच्या) गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रावर लई उपकार केलेत साहेब...
0
0
1
@ganeshjagd_
गanesh
7 months
@RWofMH घटनेचे अमानुषता पक्षातील सुरेश धस यांनी सभागृहात दिली.. फडणीवस ना भेटून घटनेचे गाभीर्य सांगितले असणार. तरी गृहमंत्री ना समजल नाहीआपल्या मंत्र्याचा पाठबळ आहे. ज्याचा मुळे सुरत पळ काढला त्याचा मंत्री साठी स्वतःच बूथ प्रमुख घरचा ना इतका संघर्ष प्राथमिक तपास प्रमाणिक व्हावा म्हणून.
0
0
1
@Pravinvibhute19
Praviin Vibhute 02
7 months
@RWofMH इतके दिवस आराम केला त्याचा काय
0
0
1
@devenbudhadev
देवेन बुद्धदेव
7 months
@RWofMH आभाळ फाटलंय. कुठं कुठं ठिगळं लावणार आहेस. पूर्ण एक्सपोझ झालेले आहेत मुंडेंना वाचवणारे सगळे.
0
0
1
@AshokJadha95792
WWWh
7 months
@RWofMH गचपण्या! सर्व आरोपींची टिम संघ भाजपाच्या तालमीत तयार झालेली! सर्वांचे वर्तन अचार विचार व विरोधकांना मारण्याचे तंत्र मंत्र सुध्दा संघी म्हणजे सनातन परंपरेशी सुसंगत! थेट आमच्या स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजेंच्या कालखंडाचे स्मरण करून देणारे! सर्व संघअजेंड्यानुसार ठरवून चाललेले आहे!
0
0
1
@Avinash81760292
अविभाऊ जाधव
7 months
@RWofMH Bc😂😂
0
0
1
@dnyaneshs19
Daredevil90
7 months
@RWofMH फक्त राजीनामा घेऊन उपयोग नाही. कुठल्याही मंत्र्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करायची हिम्मत करू नये असा धडाही आता घालून दिला पाहिजे.
0
0
1
@sangramspatil
sangram
7 months
@RWofMH फडणवीस या केस मध्ये न्याय देऊ शकले नाहीत तर महाराष्ट्राच्या इतिहास���त सर्वात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून ओळखले जातील
0
0
1
@Profess33359043
Professor
7 months
@RWofMH ते सगळे ठीक आहे पण जर काही ह्यामध्ये राजकारण केले तर महाराष्ट्राची जनता तुम्हा राजकारण्यांची डांग मारल्याशिवाय राहणार नाही...😡
0
0
1