प्राजक्त देशमुख । Prajakt Deshmukh
@Prajaktdeshmukh
Followers
1K
Following
4K
Media
472
Statuses
4K
🙏🏼♥️
Sri Prajakt Deshmukh receiving the Sahitya Akademi's Yuva Puraskar 2020 in #Marathi
#AmritMahotsav #PMMementoAuction
@kishanreddybjp @arjunrammeghwal @M_Lekhi @MinOfCultureGoI @ksraosahitya @PIB_India @PIBCulture @MIB_India @DDNational
1
2
35
प्रयोग शुभारंभाचा! #AudienceSpeaks | प्रेक्षकांच्या नजरेतून ‘करुणाष्टके’ ’करुणाष्टके’ पाहून रसिकांनी दिलेली कौतुकाची थाप! ✨ ‘संगीत देवबाभळी’ च्या ‘न भूतो न भविष्यति’ यशानंतर... भद्रकालीची ५९ वी नाट्यकृती #bhadrakaliproductions #Karunashtake #marathi #natak #teambhadrakali
0
1
1
भद्रकालीच्या आशीर्वादाने… ‘करुणाष्टके’चा प्रवास रंगमंचावर सुरू होतोय — उंबरठ्याच्या पलीकडची गोष्ट सांगण्यासाठी. ✨ 🎭 शुभारंभाचा प्रयोग 📍 आज, दीनानाथ नाट्यगृह, पार्ले | दु. ४.०० वा.
0
2
2
' संगीत देवबाभळी ' श्री शिवाजी मंदिर, दादर येथील ७०० वा प्रयोग ADVANCE मध्येच HOUSEFULL प्रतिसादात संपन्न.... मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार ♥️♥️🙏🙏 पुढील प्रयोग Ticket Booking link https://t.co/YeZJpIeIoL
#bhadrakaliproductions #Sangeetdevbabhali
#marathi #natak
0
2
2
…….
लेक म्हणाली “पप्पा खूप रडायचे, सहन करायचे”, बापाची कहाणी रडत रडत सांगितली... #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews
0
0
0
समृद्धी महामार्गामुळे अर्धातास वाचत असला तरी बाकीच्या चाळणी रस्त्यामुळे दोन तास वाढले. मुंबई नाशिक प्रवास ६ तास. तेच ट्रक-कंटेनर्स. तोच ट्रॅफिक जॅम. तेच चाळणी रस्ते. तेच तेच तेच.
3
6
31
देवबाभळी नंतर …. उंबरठ्यापलिकडची गोष्ट
7
38
305
" संगीत देवबाभळी " पुण्यातील पुढील प्रयोग.... ● शुक्रवार १८ जुलै दु. ४.३० वा. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती - पुणे. ( Advance मध्ये HOUSEFULL) ● शुक्रवार १८ जुलै रात्रौ ९.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे. ( Advance मध्ये HOUSEFULL)
1
2
6
२७ एप्रिल २०२५ रोजी ' The Lallantop show ' मध्ये ज्येष्ठ रंगकर्मी 'परेश रावल' सर यांनी मराठी रंगभूमी आणि 'संगीत देवबाभळी' चे कौतुक केले त्याबद्दल @SirPareshRawal सरांचे खूप खूप आभार ♥️♥️🙏🙏....
1
8
58
श्री देवी भद्रकाली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या आशीर्वादाने टीम भद्रकालीची ' न भूतो न भविष्यति ' अशी विक्रमी कामगिरी १ मे ते ३० जून या ६१ दिवसात " संगीत देवबाभळी " चे ६१ प्रयोग सादर त्यात ५६ प्रयोग ADVANCE मध्येच HOUSEFULL आणि ५ प्रयोग जवळपास HOUSEFULL मायबाप रसिक प्रेक्षकहो 🙏
0
2
3
'संगीत देवबाभळी' पाहून भारावले बोमन इराणी! आता स्वतः करणार मराठी चित्रपटाची निर्मिती, विषयही ठरला! https://t.co/BVPmw1nhgw
news18marathi.com
Boman Irani Willing To Produce Marathi Movie : बोमन इराणी यांनी 'डिटेक्टिव्ह शेरदिल'मध्ये एक वेगळी भूमिका साकारली आहे. त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रेम व्यक्त केले आणि मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा...
0
1
2
" संगीत देवबाभळी " ● सोमवार ३० जून रात्रौ ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे. Ticket Booking link in bio https://t.co/YeZJpIeIoL ( Sangeet Devbabhali, Theatre, Play, Performance, drama, Musical, Marathi drama, Stage show ) #Bhadrakaliproductions #TeambhadrakalI
0
2
5
माझे वैखरी गो माये तुझे उपकार बाये आम्ही गिरवत जाये तुझी लेकरं #मराठी
0
2
1
' भद्रकाली ' ची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती " संगीत देवबाभळी " नाबाद ६०० शुभारंभाचा प्रयोग २२ डिसेंबर २०१७ रोजी दीनानाथ नाट्यगृह येथे सादर झाला....आणि आता ७.५ वर्षांनंतर ६०० वा प्रयोग आज शनिवार २१ जून रात्रौ ८.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे
1
2
3
There is always complaint, Marathi audience are turning back to their own lang theatres. But it’s not true, if great art is produced, people overwhelmingly response to it. Recently, witnessed same euphoria to #Devbabhali play. Rare to see such out of the box & gripping theme.
7
42
453
भारतीय रंगभूमीवरील MASTERPIECE.... "भद्रकाली" ची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती " संगीत देवबाभळी " ट���म ' भद्रकाली ' ची विश्वविक्रमी कामगिरी.... १ मे - २२ जून या ५२ दिवसात झालेल्या ५२ प्रयोगांपैकी ४७ HOUSEFULL प्रयोग ५ जवळपास HOUSEFULL मायबाप रसिक प्रेक्षकहो 🙏🙏🙏🙏
1
2
5
' संगीत देवबाभळी ' पुण्यातील सलग 13 प्रयोग ADVANCE मध्येच HOUSEFULL केल्याबद्दल पुणेकर मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार ♥️♥️🙏🙏 पुढील प्रयोग :- Ticket Booking link https://t.co/YeZJpIeIoL
0
1
1
मराठी रंगभूमीवर ' न भूतो न भविष्यति ' कामगिरी करणारे, भारतीय रंगभूमीवरील MASTERPIECE.... "भद्रकाली" ची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती " संगीत देवबाभळी "
1
1
1
' संगीत देवबाभळी ' चा आज ४ जून दीनानाथ नाट्यगृह, पार्ले दुपारी ४ वाजताच्या HOUSEFULL प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.... आभार ♥️♥️🙏🙏 पुढील प्रयोग :- Ticket Booking link https://t.co/YeZJpIeIoL
0
1
2