परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम...
@Dev_Fadnavis
जींच्या चाणक्य नीतीने राज्यसभा निवडणुकीत तिनही जागा जिंकून भाजपाने विजयाचा गुलाल उडवला आहे. भारतीय जनता पार्टीचे
@PiyushGoyal
,
@DoctorAnilBonde
,
@dbmahadik
जी या तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
Aamir Khan said
"India is intolerant & He wants to Leave India"
Then let him leave India, why is he releasing his movie here????
JAI HIND
#BoycottLaalSinghChaddha
रोज मरे त्याला कोण रडे अशी गत राज्यसरकारची झाली आहे. मुंबईकरांचा बंदला पाठींबा नाही हे पटवून घेण्यास दृश्य पुरेशी बोलकी आहेत. मात्र जशा प्रकारे मैताला भाड्याने रडायला लोकांना बोलवतात तशा पद्धतीने भाड्याने लोकांना जमा करून बंद यशस्वी करण्याचा तुमचा प्रयत्न मसनात जळून खाक होतोय.
भाजप नेते व पुणे शहराचे महापौर श्री.
@mohol_murlidhar
यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Thank you to Hon'ble Shri
@Dev_Fadnavis
Ji for converting the dreams of Mumbaikars into reality. Under his strong and Dynamic leadership we saw many Projects being conceptualized and executed systematically.
Mumbai Metro wouldn't have been possible without you
@Dev_Fadnavis
ji
Your continues efforts, dedication & commitment to bring some ease to life of Mumbaikars is commendable.
#ThankFadnavis4Metro
मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणे काय असते? हे आज मुंबई पाहणार आहे.
चमकोगिरी काय असते हे मुंबई पाहणार आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या कश्या मारतात हे आज मुंबई पाहणार आहे.
फुकटचे श्रेय कसे लाटायचे हे मुंबई पाहणार आहे.
बाकी कोणी काम केलंय हे मुंबईने पाहिलंय!
#ThankDevendra4Metro
As our leader Hon DCM Shri
@Dev_Fadnavis
ji said there are only 4-5 HMV Journalists, we do not doubt the integrity of others & all Journalists.
We never intend to hurt anyones sentiments.
काँग्रेसच्या नादी लागून राममंदिराचे पावित्र्यभंग करणाऱ्या शिवसेनेला भारतीय जनता युवा मोर्चा ने थेट शिवसेना भवन गाठून ���ाब विचारला असता शिवसैनिकांच्या जमावाकडून फक्त पुरुषांवरच नव्हे तर महिलांवर देखील भ्याड हल्ला करण्यात आला.
राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात नसून फक्त खंडणी-वसुली व विरोधी पक्षातील नेत्यांना हाणामारी करण्यासाठी महाभकास सरकारच्या हाताखाली गुंडे पाळली गेली आहेत का?
माजी खासदार
@KiritSomaiya
यांच्यावर केलेला हल्ला हा राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या करण्याचे कामं आहेत.
तुम्ही म्हणजे मुंबई नाही,तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही मुंबई ला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी कुणाच्या बापाची हिंमत नाही. परंतु,तुमच्या सारख्या भ्र्ष्ट नेत्यांच्या अनाचारापासून,अत्याचारापासून,भ्रष्टाचारापासून तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
मनसे पक्षप्रमुख मा. श्री.
@RajThackeray
जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आरोग्य प्राप्त होऊ दे हीच आजच्या शुभ दिनी ईश्वर चरणी प्रार्थना !
सत्तेत येण्यासाठी साधुसंताना आणि जैन समाजला कत्तलखाण्याविषयी आश्वासने दिली होती ती सत्तेत आल्यानंतर ४०० कोटींच्या टेंडर घोटाळ्यासाठी पूर्णपणे मोडीत काढली यावरूनच या वसुली सरकार चे जनतेवरचे प्रेम आणि पैशावरचे प्रेम दिसून येते.
घाटकोपर येथे आम्ही सर्व कोरोना नियंमाचे पालन करीत पश्चिम बंगाल मधील भाजपा कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, अत्याचार,खून व लोकतंत्र्याची हत्या करणाऱ्या हिंसाकारी तृणमूल काँग्रेसच्या रक्तरंजित राजकारणाचा जाहीर निषेध करत निदर्शने केली.
#MamataBanarjee
#TMCViolence
#WestBengalViolence
भाजपा नेता
@KiritSomaiya
जी के ऊपर हुए हमले के पृष्ठभूमि पर शिष्टमंडलने दिल्ली में केंद्रीय गृहराज्यमंत्री
@nityanandraibjp
जी और
@PIBHomeAffairs
श्री
@BhallaAjay26
जी के साथ बैठक ली और उन्हें महाराष्ट्र संवैधानिक तंत्र के टूटने और राज्य में पूरी तरह फैली अराजकता से अवगत कराया।
कोल्हापुरातील पोलंड वसाहतीच्या नूतनीकरणासह इंडो-पोलीश संबंध दृढ केल्याबद्दल पोलंड देशाचा 'द बेने मेरीतो' पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार
@YuvrajSambhaji
राजे छत्रपती यांना खूप खूप शुभेच्छा ! संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे.
आघाडी सरकारमध्ये राहून दादागिरी करणारे, लोकशाहीला ठोकणारे, काँग्रेसी भाजपाची ताकद बघून दणाणून गेले आहेत. देवेंद्रजींसाठी भाजपचा एक कार्यकर्ता लाख बराबर आहे याची जाणीव आंदोलनकर्त्यांना झाली आहे. आंदोलनाची नौटंकी करून काही साध्य नाही झाले आणि सोबत भाजपाचा इंगा बघून गेले.
#BJP
दादागिरी कुणाचीही असो, त्याला उत्तर द्यायला भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आहे.
भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज केवळ आपली शक्ती दाखविली नाही, तर कोण किती पाण्यात आहे, हे सुद्धा दाखवून दिले.
सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
#Mumbai
#Maharashtra
#BJP
सरकारचा दिसत असलेला नाकर्तेपणा हा सत्य नाकारून जनतेसाठी लढत असलेल्या नेत्यावर गुन्हा दाखल करून 'महाराष्ट्र विरोधी' छुपा अजेंडाला खत पाणी घालण्याचा आहे. आ.
@ShelarAshish
यांचे वक्तव्य स्पष्ट होते परंतु चिखलात दगड भिरकावून चिखल उडाल्याचे गावभर गोंगाट करण्याची सवय सेनेला लागली आहे.
खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न जरी केलात, तरी ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही, दबणार नाही.. जनतेच्या प्रश्नांचा संघर्ष अधिक जोमाने करु!
@BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis
@ChDadaPatil
महाराष्ट्र, मुंबई में कोरोना के मामले लगातार बढ़ते जा रहे है जिसके कारन आज परिस्थिति बेकाबू हो चुकी है। मैं आप सभी से निवेदन करता हूँ की इस कठिन समय में एक दूसरे की मदत अवश्य करें और केंद्र सरकार द्वारा दिए गए कोरोना नियमों का पालन करें.
#IndiaFightsCorona
पुण्यातील अतिप्रसंगानंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुन्हा साकीनाका येथे घडली. झालेला बलात्कार अतिशय हृदयदावक आहे. पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आता तरी हात पाय हलवणार की नाही? नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे!
खासदार
@manoj_kotak
यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची काँग्रेसची फुसकी हिंमत हवेत उडाली. लक्ष्यात ठेवा की फुकट बोट दाखवाल तर तुमची बोट मोडून हकालपट्टी करू इतकी ताकद भाजपमध्ये आहे. भाजप हा सिंह असून काँग्रेस सारख्या लांडग्याना धडा शिकवण्यात पटाईत आहे.
चला हवा येऊ द्या!
वसुली सरकार फक्त महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनाच विकास निधी पुरवते. भाजपाचे नगरसेवकांचे प्रभाग त्यांना दिसत नाहीत की त्यांनी डोळेझाक करून घेतलेली आहे. भाजपच्या विकासाची राज्य सरकारला भीती वाटायला लागली आहे.
पोलखोल अभियानातून भ्रष्टाचारविरुद्ध लढा देत असताना
@mohitbharatiya_
यांच्यावर,पोलखोल सभेवर व रथांवर सरकार पुरस्कृत होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री
@mipravindarekar
यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इतर आमदारांसह उपस्थित होतो.
झुकेंगे नही, लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे! म्हणणाऱ्यांना चौकशी सुरु झाली आणि सर्व आजार आठवले.
चौकशीला सहकार्य करायचे नाही आणि लढायची बाता करता.
तुमच्याच भाषेत सांगतो. आमचं चिन्ह जरी फ्लॉवर असले तरी फायर आहोत आम्ही.
#NawabMalikArrest
#BJPAgain
#BJP
एक बार फिर ग्लोबल लीडर अप्रूवल रेटिंग्स में विश्व के सर्वाधिक लोकप्रिय जननेता चुने जाने पर प्रधानमंत्री
@narendramodi
जी का अभिनंदन करता हूँ। यह उपलब्धि दिखाती है की उनकी नीतियाँ, कार्यशैली और गरीब कल्याण के लिए किए गए उनके कार्य कितने प्रभावी हैं।
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री
@Dev_Fadnavis
जी यांच्या सशक्त नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपाला अधिक बहुमत मिळाले आहे.
(1/2)
#SindhudurgDistrictBankelection
#Sindhudurg
Today, under the blessings and presence of Rashtrasant Param Gurudev Shri Namramuni Maharaj Saheb, the esteemed Deputy Chief Minister of Maharashtra, Hon. Shri.
@Dev_Fadnavis
Ji, inaugurated the Aaradhya Edu-Health Centre at Aaradhya One Earth, H-Wing, Naidu Colony, Ghatkopar
उद्या सकाळी ११ वाजता, लायन्स कम्युनिटी हॉल येथे कोविड केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा.श्री.
@Dev_Fadnavis
साहेब यांच्या शुभ हस्ते व मुंबई भाजपा अध्यक्ष श्री.
@MPLodha
साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
घाटकोपर की जनता के द्वारा मुझ पर दिखाए गए विश्वास के लिए आप सब का ह्रदय से धन्यवाद
आने वाले समय में मा. पंतप्रधान श्री
@narendramodi
जी और मुख्यमंत्री श्री
@Dev_Fadnavis
जी के विकास कार्य घाटकोपर पूर्व में ले आने के लिए में सज्ज हूँ.
पक्ष नाही कुटुंब आहे
संस्था नाही संस्कार आहेत
लोकहितासाठी भाजपा रुपी वृक्ष असाच बहरत राहो. लोकांना या वृक्षाच्या सावलीची माया अशीच मिळत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#SthapnaDiwas
#BJPSthapanaDiwas
माननीय उपमुख्यमंत्री श्री.
@Dev_Fadnavis
जी यांनी काल पत्रकार परिषदेत असे नमूद केले की, "एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय की, महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. (1/2)
एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला भारत देशाचे राष्ट्र गीताचा आदर करता येतं नाही.. ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय आहे?
ज्या गीताच्या नुसत्या संगीताने भारतीयांच्या नसानसात देशभक्ती संचारते, अभिमानाने उर भरून येते, त्या गीताचा अपमान करता.
(1/3)
@Dev_Fadnavis
@ChDadaPatil
@MPLodha
कश्मीरी पंडितों के दर्द,पीड़ा,संघर्ष की सत्यता देश के हर एक हिंदुओं तक पहुचे ऐसी प्रधानमंत्री श्री
@narendramodi
जी की महत्वकांक्षा हैं। इसी को ध्यान में रखते हुए आर.सिटी मॉल में मेरे प्रयासों से पदाधिकारी, कार्यकर्ता, समाजसेवकों के लिए
#TheKashmirFiles
के चार स्क्रीन उपलब्ध कराएं।
श्री रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे मुंबई
@mybmc
2022 च्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा मुंबई वॉर रूम प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा मुंबईचे अध्यक्ष श्री
@MPLodha
जी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्गातील उपस्थितांना मी मार्गदर्शन केले.
नवाब मालिकला 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली असून भुंकला जोमान व भिजला घामानं असे हाल नवाब मलिकची झाली आहे.
"अकेला देवेंद्र क्या करेगा" हे महाभकास सरकारला नीट कळलं काय? अहो याला म्हणतात एका वाक्यात 'कचरा होणे'.
चला आता बघू पुढचा नंबर कोणाचा ?
#NawabMalikArrested
मनसुख हिरेन खून प्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा आम्ही भाजपा आमदारांनी विधान भवनाच्या पायर्यांवर आंदोलन करून निषेध केला. सचिन वाझेला निलंबित करून तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी आम्ही केली.
लाचारी रे लाचारी! विचारांना तुम्ही संपवू शकत नाही म्हणून असे भ्याड हल्ले करता. हटणार नाही झुकणार नाही कितीही हल्ले करा आम्ही मोदी भक्त
@KiritSomaiya
भाईंसोबत कायम उभे आहोत.
आज नक्कीच सांगेन "कितने बाजू कितने सर गिनले दुश्मन ध्यान से हारेगा तू हर बाजी सून ले अब तू ध्यान से।"
ज्या लोकांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंद ठेवले, ज्या लोकांनी अडीच वर्ष दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना काय हिंदूं सणांचे महत्व कळणार. आता आमचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु झालीय हे पाहून बहुदा त्यांची जळजळ होत असेल.
UNITED we stand, TOGETHER we fight!
We are privileged to have Hon LOP Shri
@Dev_Fadnavis
Ji grace the launch of our Mandal Book "Ghatkopar Fights Corona" in the presence of MP Shri
@manoj_kotak
Ji and
@PrasadLadInd
Ji.
महाराष्ट्रासाठी, आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा!
समाजसुधारक, कवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे आ��� मॉस्को, रशियामध्ये लोकार्पण माननीय उपमुख्यमंत्री श्री
@Dev_Fadnavis
जी यांच्या हस्ते संपन्न झाले
भाजपाच्या
#Polkhol_Abhiyan
अंतर्गत घाटकोपर पूर्वच्या वॉर्ड क्र 131 मध्ये महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई
@mybmc
च्या भ्रष्टाचाराची पोल खोल जाहीर सभा प्रमुख वक्ता आ.
@ShelarAshish
, मुंबई सचिव श्री
@CAPratikKarpe
व माझ्या उपस्थितीत घेत नागरिकांना वर्तमान परिस्थितीची जाणीव करून दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारणाचे मेरू पर्वत सर करणारी शिवसेना ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेची तीन पायाची खुर्ची संभाळते आहे. त्याच खुर्चीच्या एका पायाला हिंदुत्व विरोधाची वाळवी लागली आहे हे देखील दिसू नये?
#SultaniCongress
मंदिरे बंद..
दहीहंडी फोडायची नाही..
गणेश चतुर्थी शांततेत साजरी करायची..
राजकीय कार्यक्रम बंद..
कारण फक्त शिवसेनेने राजकीय, धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने कोरोना हद्दपार होतो व इतर पक्षांनी,सामान्य जनतेने केले तर कोरोना फैलावतो हे गणित स्व-घोषित बेस्ट मुख्यमंत्र्यांचे आहे.
Happy to inform that new quarantine centre has been set up at Ghatkopar by us with Hindu Sabha Hospital & will be open tomorrow. Earlier we had increased 30 beds & now it has been scaled up to more 110 beds .
Would like to thank Virji Laddha hostel & Hindu Mahasabha for support.
Congratulated
@MPLodha
ji on becoming Cabinet Minister in Maharashtra Govt. His experience & administrative skills will prove to be a boon for Maharashtra.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, विधान परिषद आमदार माननीय श्रीमती
@Pankajamunde
ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अपने नेता, मार्गदर्शक, महाराष्ट्र के आदरणीय उपमुख्यमंत्री श्री.
@Dev_Fadnavis
जी का मेरे जन्मदिन पर दी गई शुभकामनाओं के लिए मैं बहुत आभारी हूं। इतना ही नही, उन्होंने मेरे द्वारा अपनी सीमित क्षमता में अब तक किये गये सेवा कार्यों का गौरव किया। मेरे घाटकोपर पूर्व निर्वाचन क्षेत्र
आज घाटकोपर अमृत नगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ���ेथून भाजपा शिवसेना महायुतीची आशीर्वाद यात्रेच्या बाईक रॅलीची सुरुवात झाली. याप्रसंगी माझ्यासह
@BJP4Mumbai
अध्यक्ष ॲड श्री.
@ShelarAshish
जी, खासदार श्री.
@manoj_kotak
जी, आमदार श्री.
@ramkadam
जी, (1/2)
ठाकरे सरकारचे मंत्री बलात्कार,हत्या,भ्रष्टाचार प्रकरणात सापडतात तेव्हा कोणतीही कारवाई होत नाही व केंद्रीय मंत्री
@MeNarayanRane
जी यांची चूक नसतानाही त्यांना महाराष्ट्र पोलीस नोटीस बजावते. हे तर असं झालं दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
(1/2)
अगोदर मराठी माणसाची कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर मराठीतून शिक्षण घेणाऱ्यांची हेटाळणी करायची अशी दुटप्पी भूमिका सत्ताधारी मनपा घेत आहे. केवळ मराठीतून शिक्षण घेतले म्हणून शिक्षकांना नोकरी नाकारण्याचा करंटेपणा मराठी द्रोही सत्ताधारी महाभकास ने केला आहे.
#BMC
#MarathiBhasha