
Nitesh Nikhare
@NiteshN07
Followers
29
Following
208
Media
31
Statuses
54
IT related सर्व कोर्सेस मराठी & hindi भाषेत like Devops, Jenkins, linux
Joined March 2025
kubernetes कसा काम करतो?. १) user kubectl द्वारे आदेश देतो. २) API Server ते आदेश घेतो. ३) Scheduler योग्य node निवडतो.४) kubelet त्या node वर pod तयार करतो. ५) pod मध्ये container रन होतो. ६)service वापरून बाहेरील जगाशी संपर्क ठेवता येतो .#kubernetes #containers #marathi #docker.
0
0
0
Ansible server configuration कशा प्रकारे करतात त्याबद्दल link share करत आहे तरी ज्यांना ansible server configure करायचं आहे ते या बद्दल पाहू शकतात . . #ansible #redhat #ansibletutorial #xfeed.
0
0
0
OpenShift च वापर का बर केला जातो. (why we use OpenShift) . OpenShift हे एक container आधारित platform आहे, हे मुख्यत: cloud किंवा on-premises (स्थानिक) environment (वातावरणात) applications तयार करणे, चालवणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते. #openshift #redhat #containers.
0
0
0