मी मराठी - Me Marathi
@MeMarathiNewss
Followers
18K
Following
1K
Media
3K
Statuses
3K
Marathi News Channel https://t.co/LhQzKMiXZt
Mumbai, India
Joined January 2023
राज ठाकरेंना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी महत्त्वाच्या नाहीत आणि सामान्य जनतेच्या तर मुळीच नाही.. #Maharashtra #News #Politics #India #RajThackeray
0
0
0
राहुल गांधींचं संधीसाधू राजकारण, स्वतःच्या पक्षातील चुकांवर नेहमी शांत बसणार! #RahulGandhi #PoliticalStrategy #OpportunityPolitics #Maharashtra
0
0
2
झोपलेल्या मराठी एकीकरण समितीला जेव्हा जाग येते... #MiraBhainder #MarathiEkikaranSamiti #DimpleMehta #MNS #UBT
1
1
4
रोहित पवार स्वतःला अजितदादांच्या जागी बघतात, रोहित पवार स्वतःची तुलना अजित पवारांसोबत करतात... ही गोष्ट न पचणारी आहे! #AjitPawar #SharadPawar #PawarFamily #MaharashtraPolitics #NCP #Rohitpawar
0
0
0
शरद पवारांच्या बाहेरून आलेल्या सुनेने आज इतिहास घडवून दाखवला #sunetrapawar #sharadpawar #baramati #dcm
0
0
2
राज ठाकरे आता शांत का? मराठी अस्मितेची मशाल फक्त निवडणुकांपुरतीच असते का? महाराष्ट्राच्या अस्मितेवर वार होत असताना तुमची भूमिका वेट अँड वॉचची कशी असू शकते? #RajThackeray #MNS #MarathiAsmita #MaharashtraPolitics #Maharashtra
#ChatrapatiShivajiMaharaj
1
1
3
अवैध गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेच करू शकतात.. #amitthackeray #mns #mumbai
0
0
2
पंतप्रधान मोदीजींकडून राज्याला भरभरून निधी, तर देवाभाऊंनी मांडली विकासाची संपूर्ण यादी! AIIMS पासून हाय-स्पीड रेल्वेपर्यंत, आता महाराष्ट्र प्रगतीपथावर धावणार! #Budget2026 #NarendraModi #DevendraFadnavis #Maharashtra #AIIMS #OnlyDevabhau #India
0
0
0
राज्याच्या सर्वांगीण विकासाचे अजितदादांनी पाहिलेले स्वप्न, आता देवाभाऊंच्या शब्दांत अर्थसंकल्पाच्या रूपाने विधानसभेत मांडले जाणार! #MaharashtraBudget2026 #DevendraFadnavis #AjitPawar #Mahayuti #Development
0
0
1
दिल्लीत मन सुन्न करणारी घटना घडली, नराधमाने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला! #DelhiCrime #JusticeForChild #StopChildAbuse #CrimeAgainstChildren
0
0
0
मराठी माणूस महाराष्ट्रात सुरक्षित नाही, स्वतःला मनसैनिक म्हणणारे ठाकरे मराठी माणसालाच बेदम मारतात,थोडी तरी लाज वाटायला पाहिजे! #Marathimanus
#Thackreays
#Manse
#Shivsena
1
2
3
बजेट आणि उबाठाचा दुरपर्यंत काहीही संबध नाही, पण हा राऊत नावाचा पोपट रोज सकाळी टीव्हीवर दिसण्याची कारणं शोधतो! #Budget
#popat
#Sanjayraut #Shivsena
0
0
2
सत्तेसाठी मर्यादा ओलांडणारे राजकारण… ममता दीदींचा खरा चेहरा आज दिसून आला. #MamataBanerjee #PoliticalControversy #AjitPawar #Maharashtra
0
0
1
देवाभाऊंच्या प्रत्येक प्रवासात सोबत असणारा तो खंबीर खांदा आज विसावला. मैत्रीचा एक सुवर्णकाळ संपला. #AlvidaDada #Tribute #Leader #Respect #Devabhau #Ajitpawar #Letter #Friendsship
0
2
6
राजकीय मतभेद बाजूला ठेवून जपलेली मैत्री, त्यांची काम करण्याची पद्धत एकसारखीच, इतकंच नाही तर दोघांची जन्मतारीख ही एकच! #AjitDada #DevendraFadnavis #PoliticalFriendship #Maharashtra #HiDostiTutaychiNay
0
0
3
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक निधन ! विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रावर शोककळा.
0
1
2
लाला लाजपत राय हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान देशभक्त नेते होते. त्यांच्या बलिदानामुळे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना प्रेरणा मिळाली. #LalaLajpatRai #PunjabKesari #FreedomFighter #IndianIndependence #BhagatSingh #Rajguru #Sukhdev
0
0
1
मुंबई अग्निशमन दलाच्या ऐतिहासिक टर्न टेबल शिडीचं देवेंद्रजींच्या हस्ते अनावरण! #MumbaiFireBrigade #DevendraFadnavis #PublicSafety #MumbaiPride #FireServices
0
0
0
राहुल गांधींचं वागण नेहमी लोकांना खटकत! #RahulGandhi #Congress #PoliticalCritique #LeadershipGap #StateIssues #DoubleStandards
0
0
1