आजचा शब्द
@MarathiWord
Followers
20K
Following
16K
Media
455
Statuses
16K
#ट्विटरसंमेलन मध्ये सहभाग घेतलेल्या सर्वांचे आभार.त��म्हा सर्वांमुळे संमेलन यशस्वी होऊ शकले. तुमचे अभिप्राय किंवा पुढील संमेलनासाठी सूचना कमेंट नक्की करा. पुन्हा भेटू ... पाचवे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०२०
12
15
115
आजचा शब्द " फटिंग" दिवाळखोर, कंगाल , संपत्तीहीन bankrupt,penniless,broke वाक्यात उपयोग कराल ?
0
1
0
झाडावर निवांत झोपलेला बिबळ्या तो शक्यतो तिथून हलणार नव्हता , मग मीच माझी सफारी जिप्सी ची जागा बदलुन वेगळा ॲंगल साधला . प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अतिशय निवांत असताना त्यांना disturb न करता फोटो घेणे नेहमीच चांगले . कबीनीच्या जंगलात घेतलेले हे फोटो
15
34
604
आजचा शब्द " फटिंग" दिवाळखोर, कंगाल , संपत्तीहीन bankrupt,penniless,broke वाक्यात उपयोग कराल ?
0
1
0
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या #मराठी विभागाच्या साहित्य सहकार या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या उपक्रमातर्फे घेण्यात आलेल्या चार लेखन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो, तेव्हा मला माझे रुईया कॉलेजातले दिवस आठवले... कधीकाळी मी, आमचे मित्रमैत्रिणी
0
1
5
उत्कर्षा सुमित यांची 'मोहकाठ' ही कादंबरी लवकरच Bynge मराठी या मोबाईल ॲपवर मोफत वाचता येईल ! नवीन अपडेट्ससाठी Bynge मराठीचं ट्विटर पेज लाईक किंवा फॉलो करा !!! #Bynge #byngemarathi
#love #lovequotes #lovestory #valentine #valentineday #valentines #marathi #literature
1
4
10
२०१९ सालच्या व्हॅलेंटाइन डेवेळी केल्तं. 😊 💕 https://t.co/VM4XClyTLa
#MEMES #ValentinesDay2022 #Valentine #Valentinesweek #lovestory #Marathi #म #manmarziya
@LetsReadIndia @Jagatanandb 🙂
1
1
11
१९-२० वर्षांचा होतो, तेव्हा लिहिलेलं हे पुस्तक.
ख्यातनाम कवी, अनुवादक, चित्रकार गणेश विसपुते @GaneshVisputay यांचे 'निरीहयात्रा' हे पुस्तक लवकरच Bynge मराठी या मोबाईल ॲपवर वाचकांना मोफत वाचता येईल! नवीन अपडेट्ससाठी लाईक करा Bynge मराठीचं ट्विटर पेज!!! #ByngeMarathi #Bynge
#marathi #marathipost #marathiculture #literature
0
3
8
0
2
19
तीन कथासंग्रह व दोन कादंबऱ्या... अजून काम करायचंय बरंच! 🌿🌿 #BookTwitter #म #Marathi #मराठि #fiction #shortstory
1
2
12
ताईंना म्हटलं, ताई तुमच्या हस्ते मला माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करायचंय, तुम्हाला चालेल का? या पुस्तकात जे लिहिलंय, ते तुमच्यासारख्या असंख्य हातांबद्दल आहे, ज्यांमुळे शहरातली घरं, रस्ते, सोसायट्या सगळं काही स्वच्छ राहतं. म्हणून तुमच्याच हस्ते हे पुस्तक प्रकाशित व्हायला हवंय मला.
3
4
45
या अनिताबाई.आमच्या बिल्डिंगमध्ये कचरावेचक म्हणून काम करतात. माझी मुलगी रावी जन्मल्यानंतर, ती अगदी तान्ही असल्यापासून तिच्याबद्दल कायम अनिताबाईंना काळजी आणि नेहमी विचारपूस.त्यांच्या हस्ते काल 'दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट'चं अनौपचारिक प्रकाशन केलं.
22
40
730
" पुढे वेगवेगळ्या प्रकरणांमधून कहाते यांनी मल्टीटास्किंगचं खूळ, मेंदूमधले हानीकारक बदल, गेम्स खेळण्याची घातक सवय, सोबत येणारी अस्वस्थता ... " https://t.co/kXdruwRQvL
0
2
4
" पुढे वेगवेगळ्या प्रकरणांमधून कहाते यांनी मल्टीटास्किंगचं खूळ, मेंदूमधले हानीकारक बदल, गेम्स खेळण्याची घातक सवय, सोबत येणारी अस्वस्थता ... " https://t.co/kXdruwRQvL
0
2
4
आजकाल कोव्हिड१९ च्या कृपेने 'इम्यूनिटी' चा बोलबाला सगळीकडे आहे. त्यासोबत तिच्याविषयीच्या खऱ्या-खोट्या महितीचाही सुळसुळाट झालाय. https://t.co/tfMu38iGWd
0
1
3
टोमॅटोमध्ये अशी १० प्रकारची अम्ले म्हणजे ऍसिड असतात जसे मॅलीक, ऍस्कॉर्बिक, सायट्रिक, ऑक्झॅलिक. त्यात न लाइकोपीन नावाचे अजून एक महत्वपूर्ण रसायन असते, ह्या रसायनामुळे ... https://t.co/M4XHDAYnLC
0
1
4
टोमॅटोमध्ये अशी १० प्रकारची अम्ले म्हणजे ऍसिड असतात जसे मॅलीक, ऍस्कॉर्बिक, सायट्रिक, ऑक्झॅलिक. त्यात न लाइकोपीन नावाचे अजून एक महत्वपूर्ण रसायन असते, ह्या रसायनामुळे ... https://t.co/M4XHDAYnLC
0
1
4