@MahaCitu
Followers
59
Following
247
Media
62
Statuses
303
This is an official account of CITU Maharashtra, reperesenting the Maharashtra Committee of Centre of Indian Trade Unions. This is Central Trade Union of India
Joined February 2022
Today, govt admits that ₹1,41,462 crore in 1 year allowed to be stolen, ie, not recovered! That is why Electoral Bonds can’t be a secret. Anonymous large corporate donations to BJP cannot be allowed as identities of large defaulters who are given write-offs are also kept secret!
25
187
372
#SFI 18th Maharashtra State Conference was concluded on 20 Nov with the election of the new state leadership. A 41-member state committee & 13-member secretariat was formed. Com. @rohidasjsfi was elected as new state secretary and Somnath Nirmal as the state president. @SFI_CEC
3
10
63
🔥#शिक्षण_ज्योत🔥 #शाळा_वाचवा_शिक्षण_वाचवा मुलींची पहिली शाळा #भिडे_वाडा_ते_किल्ले_शिवनेरी, जुन्नर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(#SFI) च्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने #शिक्षण_ज्योत दि.१७ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता सुरू होईल. #Run_for_Education #SFI_18thMH_State_conference
🔥#शिक्षण_ज्योत🔥 #शाळा_वाचवा_शिक्षण_वाचवा मुलींची पहिली शाळा #भिडे_वाडा_ते_किल्ले_शिवनेरी, जुन्नर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(#SFI) च्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने #शिक्षण_ज्योत दि.१७ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता सुरू होईल. #Run_for_Education #SFI_18thMH_State_conference
0
1
4
लॉकडाऊनमध्ये निकोलेंनी थेट मंत्र्यांकडे धाव घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणारी कपात रद्द करवून घेतली. अंगणवाडी कर्मचारी, आशा, घरेलु कामगार, शेतकरी, कामगार यांचे अनेक प्रश्न विधानसभेत मांडले. विनोद भिवा निकोले: स्वयंरोजगाराकडून राजकारणाकडे वाटचाल
loksatta.com
Vinod Bhiwa Nikolay moves from self-employment to politician
0
5
15
महाराष्ट्र @KisanSabha २३वे राज्य अधिवेशन @mahadyfi राज्य समितीच्यावतीने राज्य सहसचिव कॉ. सुदाम ठाकरे यांनी किसान सभेच्या राज्य अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. #OnwardsTo35thAIKSConference
0
5
12
#आम्ही_शेतकऱ्यांसोबत
जर आपली दिवाळी झाली असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घाला ओला दुष्काळ त्वरित जाहीर करा प्रति हेक्टर १.२५ लाख रु. भरपाई द्या संपूर्ण कर्ज माफ करा अग्रिम भरपाई व पीक विमा भरपाई द्यावी #आम्ही_शेतकऱ्यांसोबत @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbdulSattar_99 @CMOMaharashtra
0
5
5
https://t.co/I02464QaaF ओला दुष्काळ ! #आम्ही_शेतकऱ्यांसोबत @DrAjitNawale1 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbdulSattar_99 @mhshaikh4 @DrAshokDhawale @NarkarUday @shetty_sunny
1
11
10
ओला दुष्काळ जाहीर करा! #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओलादुष्काळ @mieknathshinde
@cmomaharashtra
@Dev_Fadnavis
@AbdulSattar_99
0
6
14
कुणब्याच्या पोरानं मातीशी इमान राखलं पाहिजे, शेतकरी बापाच्या हक्कासाठी लढायला शिकलं पाहिजे ! #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओला_दुष्काळ
0
6
10
दिवाळं आंदोलन झाले,ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे परळी येथे शिमगा आंदोलन झाले, शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन झाले गेंड्याची कातडी पांघरूण बसलेले सरकार अजुनही भानावर आले नाही येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होवु शकतो आणि (१/२) #आम्ही_शेतकऱ्यांसोबत
1
12
11
शेतकऱ्यांचा छळ करणारी सरकारची भरपाई केंद्र सरकारची NDRF भरपाई - रु. ६८००/- प्रती हेक्टर राज्य सरकारची दुप्पट भरपाई - रु. १३,६००/- प्रती हेक्टर किसान सभेची मागणी - रु. १.२५ लाख प्रती हेक्टर #आम्ही_शेतकऱ्यांसोबत Translate Tweet
ओला दुष्काळ शेतकऱ्यांचा छळ करणारी सरकारची भरपाई केंद्र सरकारची NDRF भरपाई रु. ६८००/- प्रती हेक्टर राज्य सरकारची दुप्पट भरपाई रु. १३,६००/- प्रती हेक्टर किसान सभेची मागणी रु. १.२५ लाख प्रती हेक्टर #आम्ही_शेतकऱ्यांसोबत
0
8
12
#आम्ही_शेतकऱ्यांसोबत @mieknathshinde @mahacpimspeak @CMOMaharashtra @mahakisansabha श्रमिक मागत आहेत आपला वाटा
0
7
6