
Transport Department (RTO), Maharashtra
@MMVD_RTO
Followers
3K
Following
7
Media
73
Statuses
152
Official twitter handle of Maharashtra Motor Vehicles Department.
Mumbai
Joined December 2022
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल. Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker. #TheBuckleHack.#RTOMaharashtra
69
10
62
सीटबेल्ट सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आम्ही 'द बकल हॅक' नावाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. या सोप्या पण प्रभावी संकल्पनेमुळे प्रत्येक व्यावसायिक वाहन एक चालतं-फिरतं सीटबेल्ट रिमाईंडर बनलं!.चला पाहूया, ही संकल्पना कशी साकार झाली. #TheBuckleHack.#RTOMaharashtra
3
0
3
A big thank you to RJ @Salilacharya and @radiocityindia for helping us spread the message of seatbelt safety!.#TheBuckleHack.#RTOMaharashtra
7
0
6
“बकल हॅक” उपक्रमाचा भाग बनून तुमच्या सारखे अनेक कमर्शियल वाहन चालक सीटबेल्ट सुरक्षा सारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल लोकांना जागरूक करत आहेत. धन्यवाद!.#TheBuckleHack.#RTOMaharashtra
4
0
2
आमची आशा आहे की तुमच्या सारखे अजून काही कमर्शियल वाहन चालक या उपक्रमाचा भाग होतील आणि हा महत्वपूर्ण रस्ता सुरक्षा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवतील. #TheBuckleHack.#RTOMaharashtra
3
0
3
आमच्या उपक्रमामधे भाग घेतल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार! आत्ता नक्कीच सगळ्यांना सीटबेल्ट लावण्याचे लक्षात राहील. #TheBuckleHack.#RTOMaharashtra
1
0
5
“बकल हॅक” या उपक्रमामधे सहभागी झाल्या बद्दल धन्यवाद! सीटबेल्ट सुरक्षा हा महत्त्वाचा संदेश आत्ता सगळ्यांपर्यंत पोहोचेल!.#TheBuckleHack.#RTOMaharashtra
1
1
7
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) श्री. अनिल पाटील हे प्रत्येक कमर्शियल वाहन चालक ज्यांनी “बकल हॅक” उपक्रमात भाग घेतला त्यांचे आभार मानत आहेत. #TheBuckleHack.#RTOMaharashtra
4
0
4
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त श्री. भरत कळसकर यांनी कमर्शियल वाहन चालकांना "बकल स्टिकर" लावण्याचे आवाहन केले आहे, जे सर्व वाहन चालकांना सीटबेल्ट लावण्याची आठवण करून देईल. @bharatkalaskar . #TheBuckleHack.#RTOMaharashtra
4
1
9
महाराष्ट्र मोटार वाहन विभाग प्रस्तुत करत आहे एक साधा पण प्रभावी बकल स्टीकर! आमचा 'बकल हॅक' उपक्रम महाराष्ट्रभर सीटबेल्टच्या सुरक्षिततेसाठी ��ागरूकता पसरवत आहे. #TheBuckleHack.#RTOMaharashtra
3
1
9
आम्ही @Unitedway @unitedwayindia आणि @nss_llrc.यांचे मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी महाराष्ट्र मोटार वाहन विभागासोबत “Buckle Hack” हा उपक्रम करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी वेळ देणाऱ्या सर्वांचे आभार! . #TheBuckleHack .#RTOMaharashtra
0
0
5
आमचा नवीन बकल स्टिकर बघितला का?.आमची टीम सर्वांना सीटबेल्ट लावण्याची आणि नेहमी सुरक्षित रहाण्याची आठवण करून देत आहे!. Did you spot our new buckle sticker?.Our team is working hard to remind everyone to wear a seatbelt and always stay safe! . #TheBuckleHack.#RTOMaharashtra
1
0
5
महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने कमर्शिअल वाहनांसाठी बनवला आहे एक यूनिक स्टीकर, जो प्रत्येकाला सीटबेल्ट लावायची आठवण करून देईल. Maharashtra Motor Vehicles Department turns every commercial vehicle into a seatbelt reminder with a unique sticker. #TheBuckleHack .#RTOMaharashtra
1
0
5