𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 Profile Banner
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩 Profile
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩

@Joglekar07

Followers
1,661
Following
1,449
Media
5,099
Statuses
31,934
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
17 days
@theWolvosaga मनुवादी युरेशियन ब्राह्मणांनी आक्रमण केलं आणि ५००० वर्ष राज्य केलं . मूलनिवासी मुघल आणि मदत करायला आलेल्या ब्रिटिश लोकांना बदनाम केलं, कपट करून इतिहास बदलला. हे ऐकलं की मग , मी माझ्या मूळ देशात युरेशियाला जायला मोकळी!! 🥹🥹🥹
1
1
7
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
बाईक च्या दुप्पट आकाराचे भगवे झेंडे लावून रस्त्याच्या उलट्या बाजूने आरडा ओरडा करत "गुंडगिरी" च प्रदर्शन करणार्र्यांना , कपाळावर चंद्रकोर लावून रस्त्यावर पचापच थुंकणार्र्यांना , आणी अशा तमाम "तथाकथित" #शिवभक्त लोकांना सोडून बाकी सगळ्यांना #सुप्रभात #GoodMorningTwitterWorld
10
67
492
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Like button ला कसला आवाज येतोय?? "पुईंक"!! 😐🤔
25
6
450
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
तो बाबा काय करतो ,अंधश्रद्धा पासरवतो की नाही काय महिती नाही. पण त्या #अनिस वाल्याची मस्ती जिरली हे एक चांगलं झालं. त्या बाबाच्या स्किल च त्याने कौतुक केलं पाहिजे खरंतर.
@News18lokmat
News18Lokmat
1 year
हिंगोलीच्या पाण्यात तरंगणाऱ्या बाबांना अनिंसचं आव्हान, दोघंही विहिरीत उतरले #Anis #HingoliBaba
132
117
1K
28
78
453
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
हिंमत असेल तर मशिदीत "हनुमान जयंती" साजरी करुन दाखवा. . @PawarSpeaks @supriya_sule
10
51
350
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
"कोण मोदी!??" " मी त्यांना ओळखत नाही" यापासून सुरू झालेला प्रवास शेवटी त्याच अनोळखी माणसाकडे "भीक" मागण्यापर्यंत आला. #Karma 😂😂😂😂
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
2 years
मग मला माझे 15 लाख रुपये द्या जे तुमच्याकडे आहेत ते....🥴🥴 #झुठ_बोलो #बार_बार_बोलो
Tweet media one
340
24
390
11
40
308
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
हे "Baby shower" "Naming ceremony" "Threading Ceremony" काय भानगड आहे?? डोहाळे जेवण, बारसं, मुंज म्हणायला त्रास होतो का?? कळूदेत न सगळ्या लोकांना ही नावं!!! - "Threading Ceremony" साठी केलेला केक बघितलेली बिचारी मी. 🙄🙄🙄🙄🙄
39
24
307
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
😁😁😁 #WA
Tweet media one
13
29
287
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
Who likes #शेवई_उपमा more than #maggie ?
Tweet media one
34
9
290
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
"आमचं #हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही" "गोमूत्राच्या गुळण्या" हे अभिमानाने सांगणार्र्या आणी शाफुआं च्या "पुरोगामी" पक्षावर ही वेळ यावी!!?? #टीव्र_णिशेध
Tweet media one
6
69
283
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
कुणाला आवडतो हा मुवी!??
Tweet media one
72
10
245
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
ज्यांनी मानेच का मणक्याच operation केलंय त्याला पकडा पाहिले आणि विचारा नक्की कशाच operation केलंय!??? 🙄🙄🙄🙄
15
12
223
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
8 months
आमच्या कॉलनीत #उबाठा गट असल्यामुळे वातावरण थंड आहे!!! 🤓 थोडं लांब जावं लागतंय वातावरण अनुभवायला...... 🙃🙃
28
11
225
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
लोक आपल्या मुलाचं नाव "स्वयंभू" कसं काय ठेऊ शकतात!?? 🤭😂😂😂😂😂
54
8
198
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
4 months
ह्याचं ह्या ट्विटचं मोठं पोस्टर बनवून ह्याच्या संस्थेमध्ये , जिथे राहतो तिथे , जागोजागी लावले पाहिजेत.
Tweet media one
8
51
202
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
जे २५ वर्ष झालेली युती तोडू शकतात , स्वतःच्याच नाराज आमदारांना धमक्या देऊन तोडफोड करतात , ते लोक विश्वास ठेवायच्या लायकीचे आहेत!???? हे लोक असताना "बाहेरच्या" अतिरेक्यांची काय गरज??
3
31
188
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
9 months
Tweet media one
@Raghunandanptil
रघुनंदन पाटील
9 months
आज मला पुण्यात आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे . मी पुण्यात रूम शोधत होतो . हॉस्टेल किंवा कॉट बेसिस वर रूम हवी होती . सणस ग्राउंड जवळच एक लिमये नावाचं वयोवृद्ध जोडप आहे त्यांच्या घरच्या बाहेर एक रूम होती ती भाड्याने द्यायची होती . 3 महिन्याच भाडे deposit म्हणुन आणि 4000 rs
325
189
915
21
25
182
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
#Happiness_is_Painting Oil on Canvas #आदिशक्ती #ArtistOnTwitter
Tweet media one
13
21
153
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
"आमच्या पूर्वजांनी बामनाची घरे जाळली याचा अभिमान आहे" असे ट्विट करणाऱ्या "तरुणांचं" तुम्ही उघडपणे समर्थन करत आहात,या बद्दल तुमचं मनापासून अभिनंदन !!! अशी उघड उघड भूमिका घ्यायला धाडस लागतं!! असेच निर्भिडपणे विचार मांडत जा!!!
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
सोशल मीडियावर पुरोगामी विचारांचा एक मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचार टिकावा म्हणून या विचारसरणीच्या नेत्यांना या युवा वर्गाकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळतंय. अर्थात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मा. पवार साहेब हे पुरोगामी
361
617
3K
4
50
158
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
प्रसादाचे आंबे पण फुकट का?
@RRPSpeaks
Rohit Pawar
2 years
अक्षयतृतीयेला आंब्याचा मान असल्याने कोकणातील माझ्या एका स्नेह्यांनी आपुलकीने पाठवलेल्या हापूस आंब्याचा घरच्या गणपतीला नैवेद्य दाखवला.
Tweet media one
60
27
925
15
14
157
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
5 months
माझी खूप तीव्र इच्छा आहे , मोदींनी एकदा यांना "Dictator" म्हणजे काय ते दाखवूनच द्यायला पाहिजे.
@ANI
ANI
5 months
#WATCH | Pune, Maharashtra: On INDIA alliance PM candidate, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "... A coalition government is much better than a democratically elected dictator. Who we choose as our Prime Minister is our wish. We will even make two or four Prime Ministers in a
581
409
2K
24
28
157
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
मग काय चरखा घेऊन सुत कातत बसायचं का रे भुसनळ्या???
11
23
151
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
@swati_gs Why have they appointed a #Kafir for their case?? Isn't it against the wish of OLA and aasmani quitab?
6
16
128
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Tweet media one
30
9
142
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
#Cafe_GoodLuck 🍞☕ 😋
Tweet media one
17
4
139
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@Milind_Date2021 @PoulAyodhya कोणीतरी लिहून दिलं असेल , हिला कुठलं एवढ डोकं!! 😂😂😂
5
2
140
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
9 months
दूध वाया घालवलं!! त्यापेक्षा एखाद्या गरजू माणसाला दिलं असतं तर त्याचं पोट तरी भरलं असतं!!
@lokmat
Lokmat
9 months
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक मंत्री छगन भुजबळ व रुपाली चाकणकरांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी नायगाव येथे सावित्रीबाई फुलें व महात्मा फुलेंच्या पुतळ्यास केला दुग्धाभिषेक,स्मारक ठिकाणी खळबळ. कार्यकर्ते पोलिसांच्या
34
21
170
1
24
139
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
4 months
आमची कोकणातली देवळे बरी!!!! नीट अनुभवता तरी येतात.
Tweet media one
12
13
143
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#SareeTwitter #MySariMyPride #worldsareeday महाराष्ट्राची ओळख ....... #Paithani ❤️😊
Tweet media one
32
9
135
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Tweet media one
25
6
127
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
अजून किती कुकर्म बोडक्यावर घेणारे म्हातारा???? 🤬🤬
12
4
113
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@YazitsMe @ANI How does it make a difference?? Isn't she a common man?? Or are you trying to say only BJP workers talk against corruption??
1
1
95
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@Adil455 @indiatvnews Yeah absolutely!! He is a saint. Those pandits shot themselves.
0
3
110
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
Tweet media one
7
10
105
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
एडविना ताईंनी #डासा च्या रुपात पुनर्जन्म घेतलाय का?? चीचाजान च कौतुक करत भुणभुण चालली आहे नुसती!! 😄😄😄
10
9
111
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
#lunchtime कुणाकुणाला आवडतो गव्हाचा चीक? 😊😊
Tweet media one
24
4
108
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
राजस्थानातल्या , मध्यप्रदेशातल्या वंशजांना अजून जेवढा मान मिळतो , तसं महाराष्ट्रात का होत नसावे??? काय कारण?
16
6
100
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
या फेण्या खायला 😋
Tweet media one
18
6
101
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
Tweet media one
16
4
103
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#HappyMakarSankranti_2023 #मकरसंक्रांतीच्याहार्दिकशुभेच्छा
Tweet media one
24
6
105
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
मला साड्यांचा अजिबात मोह नाही ,नकोच असतात मला. त्या साड्यांच्या दुकानदारांनी सांगावं की आमच्याकडून साड्या घेऊ नका. मी काहीच न घेता दुकानातून बाहेर पडेन. आणि हे नाटक नाही खरोखरच बाहेर पडेन दुकानातून. - एक साडीचा अजिबात मोह नसणारी सामान्य स्त्री.
10
9
97
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
पदराला पिन कुठे लावते ही ताई??
59
1
94
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
ब्राह्मण लोकांनी कपड्यांची सक्ती केली त्यामुळे या देशात ब**र वाढले याचा निषेध म्हणून हा माणूस बिन कपड्याचा फिरतो बहुतेक. 😂😂😂😂
Tweet media one
21
7
98
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
5 months
She is like "पडेल आणि हरवेल ते कार्ड, द्या इकडे" ...... 😂😂😂
@rose_k01
Rosy
5 months
Wife of Amit Shah - The Real Home Minister 😂❤️
22
51
271
12
6
97
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
फार वाईट झालं हो!! खूप वाईट झालं 🥲 आता मला इतिहास कोण शिकवणार? मी अडाणीच राहणार!! 😭😭😭
Tweet media one
18
8
91
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#HappyIndependenceDay 🇮🇳🧡🤍💚 Independance Day Celebration at #Shubharambh_Lawns #PUWOExibition
Tweet media one
9
14
95
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात Pencil Sketch by my daughter..... 😊❤️
Tweet media one
28
8
96
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@Anand_Dasa88 "नागडा देश" होता तर मग तुझे "तिर्थरुप" #मुगल आणी #पप्पा_पांढरे काय गोट्या खेळायला आले होते का?? पप्पू ला सांगून त्या पांढर्र्यांच्या देशातलं संग्रहालय बघुन ये.
10
19
96
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
4 months
बोटं दाखवायचा अधिकृत दिवस!! 😬 पहले मतदान फिर खानपान!! 😎✌️ #PuneLokSabha #Votingday #शास्त्र_असतं_ते
Tweet media one
5
17
96
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
ते आंघोळीचा फोटो समोरासमोर बसून काढलाय हे आमच्यावर उपकारच झाले म्हणायचे!!! #टबभर_पानी_मे_डूबके_मरो 😂😂😂
15
9
95
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
गोखल्यांच्या यमी पेक्षा..... 😉😆 #पुलंस्मृती #pulaanimandali
Tweet media one
19
5
89
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
सह्याद्री हा एकमेव चॅनल बघण्यासारखं आहे , बाकी सगळे नुसते कोकलतायेत!!! 🙄🙄🙄
2
4
90
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू बीप बिप च्या माळा....... 😌😌😌
Tweet media one
12
12
90
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#Happiness_Is_Painting Oil on Canvas 24"x30" #गवाक्ष 😊
Tweet media one
26
17
85
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#Happiness_Is_Painting #OilPainting When your art is appreciated ❤️😊
Tweet media one
12
11
89
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
9 months
What do you like with #फोडणीची_पोळी ? दही/ताक/लिंबू 😀 #breakfast #Lazy_Sunday
Tweet media one
50
5
86
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
तुफानी परीषदेत "डायपर" घालून बसणार का?? नायतर पत्रकारांबरोबर "लाईव" जावं लागेल. 😂😂😂
3
6
86
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
#पोळीचा_लाडू anyone? 🤓
Tweet media one
24
6
84
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
#Happiness_Is_Painting #Urban_Sketching Sketch by my कन्यका 😊 ❤️
Tweet media one
31
9
83
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@Inspector_raj @shallakaul Thoss fire crackers are not burned everyday 5 times. Just like during Christmas they are burned only during "DIWALI"
1
1
76
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#मटा चे या बातमीसाठी जेवढे आभार मानावे आणि कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 🙏
Tweet media one
10
5
83
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
7 months
डॉक्टर: माझ्या शिफारशी ने घेतलेल्या औषधाने पोट साफ झाले का? गण्या: घेऊन बघितलं मी औषध... पण शीफारशी झाली नाही! #उबाठा_विनोद #oksorry 🤓🤓🤓
21
6
82
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात
Tweet media one
7
8
80
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#SundayBrunch Homemade #मिसळ शास्त्र असतं ते 😌😌
Tweet media one
17
9
80
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
8 months
Tweet media one
14
10
81
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
"गुंडगिरी" ला "शैली" म्हणून १५ वर्ष लाडावून ठेवलं आदरानी मिरवल , मग घ्या आता बोकांडी बसवून खा रोज शिव्या आणि मार. मतदाराच काय, त्यांची गरज फक्त निवडणुकीच्या वेळेला. तोपर्यंत .... 🙊🙈🙉 #ज्यूस_पिवानू_कॅरम_रमवानु_मज्जानी_लायफ
2
15
77
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Tweet media one
7
10
78
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#Lunchtime मुळ्याची भाजी , हळदीचं लोणचं , भाकरी 😀
Tweet media one
14
5
79
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
@mangeshspa अरे आडनाव असं असून पण बुडले?
8
0
78
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
5 months
Once upon a time..... 😎 Because it's "Trending" #शास्त्र_असतं_ते
Tweet media one
6
6
78
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
@shivanigokhale खूप aggressively जाहिरात कर��ात या खेळांची , त्यात bollywood celebrity na हाताशी धरून हे सगळ चालू आहे. त्यामुळे व्यसन लागायला वेळ नाही लागत. फारच वाईट आहे हे!!
10
7
79
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
अख्खे खानदान इतके late current आहेत का? की #Covid क्या दोन लाटा येऊन गेल्यावर #Covid होतो!??? #ED_Notice 😂😂😂😂
5
7
74
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
आठवडाभराची मेहनत ........... 🥲🥲🥲
Tweet media one
11
4
74
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात
Tweet media one
15
15
74
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
चहा आणि #रस्कस ☕
Tweet media one
11
3
69
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
7 months
@DrVrushaliRaut Psychology खरंच शिकला आहात की फक्त पुस्तकं वाचली?
4
2
74
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Tweet media one
1
0
71
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#FB 😂😂
Tweet media one
7
7
74
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
इथे कामासाठी/दिवाळीत/लग्नाला जायचं म्हणून बँकेतून थोडी जरी कॅश/दागिने जे "स्वकष्टाचे" असतात ते आणले घरी , तरी भिती असते. काही लोकांच्या घरात १५ -२० करोड कॅश सापडते , यांना झोप कशी लागते!?? की चोरी झाली तरी नुस्कान "आपलं" नाही या विचाराने शांत झोप लागते!?? 🤐🤓🤓
10
8
69
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
हिंदूना शिव्या घालणाऱ्या "Pratapgarhi" ला काँग्रेस नी निवडून आणलाय हे लक्षात ठेवायला हवं.
2
17
68
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌼🌿 हे नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचे , आरोग्याचे ,सौख्याचे जावो. #गुढीपाडवा #हिंदू_नववर्ष 🙏🚩
Tweet media one
4
15
71
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
1 year
पाणी ओतल्यासारखा पाऊस!! #धबधबा 🤷🥴
14
5
69
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Tweet media one
6
16
69
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
कमला नेहरू पार्क दत्त मंदिर आजची रांगोळी. 🙏🌺 😊 #दत्त_जयंती
Tweet media one
5
4
70
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#शेपू_प्रेमी ना आग्रहाचं निमंत्रण..... 😋😁
Tweet media one
15
2
70
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
6 months
I heard we are fasting for #KejriwalKeLiyeUpwas7April My humble lunch for fast!!
Tweet media one
8
9
72
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
@Aishwarysri1809 @go4avinash How can you chill/make fun of your own country??? When they are being evacuated from a war zone?? Don't the officials and the fly crew have life to "chill" about?? If you don't want to praise , atleast have basic manners not to make fun of someones sincere efforts??
1
1
61
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#Happiness_Is_Painting #oilpainting Oil on Mini Canvas 😊 4X4 in 6X6 in 6X8 in
Tweet media one
19
14
67
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात #Happiness_Is_Painting #oilpainting Pallet knife painting Oil on Canvas 20"X16" Mount Kailash 🙏🌺🌺
Tweet media one
21
21
76
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@ThePawanUpdates गाडीच्या काचेवर कोण टकटक करतं ते माहित आहे आम्हाला!! 😂😂😂
6
1
68
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
Tweet media one
10
15
70
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
एवढं "प्रभावी" भाषण ऐकायचं धाडस नाही माझ्यात!! सहन होईल की नाही काय माहित!!! 🥲🥲 कोणी मीमरुपी सोप्या भाषेत सांगेल का pls.?
10
5
64
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात #minipaintings 😊 #जय_श्रीराम 🚩🚩
Tweet media one
8
13
64
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@ashish_jadhao ज्याची श्रद्धा आहे त्यालाच फायदा होतो. बाकी रोज पाच पाच वेळा किंचाळून म्हणलेल्या "ओला" ने आणी मेणबत्त्या जाळून काय फायदा होतो ते सांगाल का?
1
9
66
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
शत जन्म शोधिताना , शत आर्ती व्यर्थ झाल्या शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या तेव्हा पडे प्रियासी , क्षण आज एक गाठी सुखसाधना युगांची सिद्धीस अंती गाठी हा हाय जो न जाई , मिठी घालू मी उठोनी क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी. वि. दा. सावरकर #सन्यस्त_खड्ग #अजरामर_सावरकर
4
23
66
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
@sachingupta787 @hindipatrakar Its really shameful that the girls are laughing at this!! Speaks a lot about their upbringing.
1
4
62
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
किराणा दुकानात दारू विक्रिला परवानगी देऊन राज्य सरकारने #अनिलअवचट यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. #MVA चं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
2
6
61
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात #Happiness_Is_Painting #oilpainting ❤️😊 Oil on Mini Canvas 6 X 6
Tweet media one
11
11
65
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
3 years
माझ्या नवऱ्याला हाऊस हजबंड व्हायचंय , पण त्याच हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. "दुष्ट बायको" आहे मी , पण जेवण चांगलं बनवते कधी कधी. मग तो म्हणतो तेवढा तरी एक "फायदा" झाला लग्न करून. "मुलांची स्वप्न पूर्ण न होऊ देणं यासाठीच तर मुली लग्न करतात" - #भ्रम_म्हणे 😈😈
9
11
60
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
4 months
She wrote down and pinned the target percentage on her blackboard and Achieved it...... 95.5% ❤️😊 Hard Work always pays off!! 👏👏 #Proud_Parents #CBSEBoardResult #CBSE_Class_X_Results
Tweet media one
36
8
68
@Joglekar07
𑀫𑀼𑀕𑁆𑀥𑀸 🚩
2 years
#GoodMorningTwitterWorld #सुप्रभात #Happiness_Is_Painting #oilpainting Oil on Mini Canvas 6"X8"
Tweet media one
14
11
62