JayashriSunil Profile Banner
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन Profile
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन

@JayashriSunil

Followers
549
Following
268
Media
3K
Statuses
4K

वसा लोकसेवेचा. संकल्प विकसित जळगावचा. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ, मा. महापौर | जळगाव महानगरपालिका (अधिकृत हँडल)

Jalgaon, Maharashtra
Joined April 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
10 months
थोर समाजसुधारक, बहुजन शिक्षणाचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, लोकहितवादी क्रांतीसूर्य #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या #पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली!
0
2
64
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
विजय फक्त निष्ठावंतांचाच होईल! काळजी नसावी.
10
86
930
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
येत्या २० नोव्हेंबरला अनुक्रमांक २ आणि मशाल चिन्हासमोरील बटन दाबून जयश्री सुनिल महाजन यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि इतिहास घडवा." लोकनेते, खानदेश भूषण मा. आ. श्री. एकनाथराव खडसे साहेबांचे सर्व जळगावकरांना थेट आवाहन. #Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews
0
6
41
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
आज प्रभाग क्रमांक ८ मध्ये महर्षी वाल्मिकींचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. मतदारांचा मिळणारा उदंड प्रतिसाद हा माझा हुरूप वाढवणारा आहे. जळगावात परिवर्तन होऊन मशाल पेटणारच, हे लोकांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत आहे. प्रगतीचं स्वप्न विशाल! जळगावात पेटणार मशाल!
0
1
13
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
तुल्यबळ प्रतिस्पर्धी असला की एकाच नावाचे दोन-तीन उमेदवार उभे करण्याचा कुटील डाव जळगावकर नक्कीच उधळून लावणार आहेत. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली आहे. पहिल्या मशीनवरील अनुक्रमांक २ आणि मशाल चिन्ह पाहूनच मतदान होईल यात शंकाच नाही. #Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha
0
6
27
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मा. श्री. रवींद्रभैय्या पाटील यांचे सर्व जळगावकरांना मशाल ला मतदान करण्याचे आवाहन.
3
37
392
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
महायुती स��कारने महामंडळांच्या पोकळ घोषणा करून बहुजन समाजाचा अपमानच केलेला आहे. हे महायुतीचे महाभ्रष्ट सरकार घालवलेच पाहिजे. काल पार पडलेल्या जळगावमधील ऐतिहासिक सभेला संबोधित करताना मा. आ. श्री. एकनाथराव खडसे साहेब.
0
3
17
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
महायुती म्हणजे महाभ्रष्टयुती. मा. आ. श्री. एकनाथराव खडसे यांनी कालच्या जळगावमधील सुभाष चौकातील ऐतिहासिक सभेत महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचला.
0
0
2
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
महायुती सरकारने महामंडळांच्या पोकळ घोषणा करून बहुजन समाजाचा अपमानच केलेला आहे. लेवा पाटील समाज, गुजर समाज यांच्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाचे फक्त गाजरच दाखवले गेले आहे. ही बहुजन समाजाची फसवणूक आहे. मा. आ. श्री. एकनाथराव खडसे यांनी आपल्या आक्रमक शैलीत याचा समाचार
0
5
22
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
महायुतीच्या सर्व नेत्यांनी आतापर्यंत जळगावकरांच्या तोंडाला पानेच पुसली. मा. आ. श्री. एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीतून महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पोकळ घोषणांना जळगाव शहराचे सुज्ञ नागरिक आता भुलणार नाहीत. आता परिवर्तन निश्चित आहे.
0
0
4
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
0
0
0
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
“माणसांच्या मनातला द्वेष चालला जाईल. हुकूमशहा ही जातील. त्यांनी लोकांकडून घेतलेली सत्ता पुन्हा लोकांकडेच जाईल. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत, माणसाचे स्वातंत्र्य कधीही नष्ट होणार नाही” - चार्ली चॅप्लिन या जगद्विख्यात कलावंतांचे हे उद्गार आताच्या राजकीय परिस्थितीत ही चपखल लागू होतात.
1
0
12
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
0
0
4
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
“देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की जळगाव ही सुवर्णनगरी आहे, याला मी सिंगापूर करीन. इथं मलकापूरही झालं नाही, तर सिंगापूर कधी होईल?” मा. आ. श्री. ⁠एकनाथराव खडसे साहेबांच्या प्रखर वाणीतून जळगावच्या निवडणुकीची दिशा कालच्या सभेतून निश्चित झाली. काल सायंकाळी सुभाष चौकात अत्यंत उत्साहात
2
23
156
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
जळगावातील एक पुरोगामी, संविधानवादी तरुण श्री. कबीर वासंती शेखर यांनी संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी सर्व जळगावकरांना मशाल ला मतदान करण्याचे आवाहन. #Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर
3
5
14
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन जी बानगुडे पाटील यांच्या ज्वलंत वाणीतून सर्व जळगावकरांना मशाल ला मतदान करण्याचे आवाहन. #Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव #Shivsena #ncp #Congress #जळगाव_शहर #Jalgaon_City
0
16
71
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
0
0
0
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
जळगावच्या समस्यांविषयी विद्यमान आमदारांबद्दल प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. याविषयी आम्ही तुम्हालाच मतदान करणार असा ठाम विश्वास लोक व्यक्त करत आहेत. हा विश्वास आणि प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. आज प्रभाग क्रमांक १४ मधील विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली.
2
8
44
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
"जळगावात विजय फक्त महाविकास आघाडीचाच!! महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अग्रणी नेत्या, महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा, मा. प्रतिभाताई शिंदे यांचे मशाल ला मतदान करण्याचे सर्व जळगावकरांना आवाहन." #Jalgaon #JalgaonCity #JalgaonVidhansabha #JalgaonNews #maharashtra #mva #जळगाव
0
2
21
@JayashriSunil
Jayashri Sunil Mahajan - जयश्री सुनिल महाजन
11 months
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खान्देश भूषण, मा. आ. श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांची जाहीर सभा. सुभाष चौकात. आज संध्याकाळी 6 वाजता. या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हायला जरूर जरूर या. @EknathGKhadse
0
18
126