InfoWashim Profile Banner
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Profile
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

@InfoWashim

Followers
8K
Following
10K
Media
10K
Statuses
25K

Official Twitter Account of District Information Office, #WASHIM Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

WASHIM, MAHARASHTRA
Joined September 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@InfoWashim
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
3 days
#वाशिम शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारात पोहोचविण्यासाठी जिल्हाप्रशासन प्रयत्नरत’ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला जिल्ह्यात सर्वदूर उत्स्फूर्त प्रारंभ; नागरिकांचा प्रतिसाद सहाही तालुक्यात शुभारंभ
0
0
4
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष ! 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' मध्ये प्रेरणादायी नेतृत्वाचा खास संवाद ...
0
15
19
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
11
6
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ #वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या ९४ हजार ९६८ कोटी रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
11
5
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, निती आयोगाच्या निर्यात सिद्धता निर्देशांक २०२४ मध्ये महाराष्ट्राला प्रथम स्थान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession
0
12
4
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी विविध योजना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
13
4
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
अर्थसंकल्प २०२६-२०२७ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु राहणार.. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
12
7
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी सुशासनावर भर ! #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
10
5
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ सायबर सुरक्षा धोरण तयार करणार... #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
12
7
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी... #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
10
7
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील शेरोशायरी आणि कविता! #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
11
7
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
अर्थसंकल्प २०२६-२०२७ सन २०२६-२०२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचे उद्दीष्ट.. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
10
6
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
राज्याचा २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला २०२६-२७ वर्षाचा ७.६९ लाख कोटींचा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित
0
11
10
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ 'राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था' स्थापन करणार #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
0
10
9
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
महाराष्ट्राचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ₹ ७,६९,४६७ कोटींचा अर्थसंकल्प शासनाने सादर केला असून तो “विकसित महाराष्ट्र २०४७” या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर
2
14
6
@InfoWashim
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
4 days
#वाशिम अर्थसंकल्पाद्वारे आरोग्य क्षेत्रात अनेक महत्वाचे निर्णय. तळागाळातील नागरिकांना होणार लाभ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बल्लाळ यांची प्रतिक्रिया
0
0
0
@InfoWashim
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
4 days
#वाशिम पात्र शेतक-यांना २ लाख रू. पर्यंत कर्जमाफी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. शेतक-यांसाठी विविध योजना. नैसर्गिक शेतीला चालना. शेतकरी हिताचे चांगले निर्णय. प्रगतिशील शेतकरी प्रकाश राठोड यांची प्रतिक्रिया
0
0
0
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ महाराष्ट्रातील हरितक्षेत्र वाढविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
1
14
4
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ आदिवासी जमातीतील युवकांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक बनविण्यासाठी राज्यात 'बिरसा' ही योजना राबविण्यास मान्यता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession
0
17
6
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
#अर्थसंकल्प २०२६-२०२७ विमानतळ विकासाला निधी #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #Budget4ViksitMaharashtra #Budget #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026
3
13
13