InfoRaigad Profile Banner
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Profile
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग

@InfoRaigad

Followers
9K
Following
34K
Media
11K
Statuses
24K

Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD, Directorate General of Information & Public Relations, Gov. of Maharashtra

Joined July 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
17 hours
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी जागा आरक्षणाची सोडत जाहीर 🗓️ सोडतीची तारीख: १३ ऑक्टोबर २०२५ ⏰ वेळ: पंचायत समित्यांसाठी सकाळी ११:०० वा., जिल्हा परिषदेसाठी दुपारी १२:०० वा. 🏛️ ठिकाण: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नियोजित स्थळी एकाच दिवशी #ZillaParishad #PanchayatSamiti
0
0
2
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
17 hours
15 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर 👉 अनुसूचित जाती (महिला):म्हसळा 👉 अनुसूचित जमाती:तळा 👉 अनुसूचित जमाती (महिला):श्रीवर्धन 👉 OBC:कर्जत,माणगाव 👉 OBC (महिला):महाड,अलिबाग 👉 सर्वसाधारण:खालापूर,उरण,मुरुड,पोलादपूर 👉 सर्वसाधारण(महिला): पेण,रोहा, सुधागड, पनवेल
0
0
1
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खा. नरेश म्हस्के, खा. धैर्यशील पाटील, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मंदाताई म्हात्रे, अदानी ग्रुपचे चेअ��मन गौतम अदानी व विविध मान्यवर उपस्थित होत
0
1
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे भारतातील राजदूत ओनू केईची, वन मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ��ंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे,
1
1
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,
1
1
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
भूमिगत मेट्रो – आधुनिक भारताच्या गतिशीलतेचे प्रतीक ✈️ नवी मुंबई विमानतळ – महाराष्ट्राची अभिमानास्पद ओळख 📱 ‘मुंबई वन’ अ‍ॅप – एकच तिकीट, लोकल-मेट्रो-बस प्रवास सुलभ 🎓आयटीआयत नवे अभ्यासक्रम – तरुणांसाठी रोजगार संधी
1
1
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल #NaviMumbaiAirport #ViksitBharat #Infrastructure
1
1
1
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन आणि पाहणी...
0
0
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, मुंबई मेट्रो मार्गिका क्र.३ अंतिम टप्पा २-बी (आचार्य अत्रे चौक ते कफ परेड) चे लोकार्पण तसेच 'मुंबई वन ॲप'चे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पांबाबत थोडक्यात माहिती देणारी चित्रफित...
0
1
1
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
📍नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळ, नवी मुंबई #थेटप्रसारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन... #LIVE https://t.co/FvHgEi3Uyc
0
0
1
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
नवे पर्व देशाच्या विकासाचे, महत्वाकांक्षांच्या परिपूर्तीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन दि. ८ ऑक्टोबर २०२५, दुपारी : ३.०० वाजता स्थळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळ, नवी मुंबई #ViksitMumbai #NaviMumbaiAirport
0
0
3
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 days
भारतातील पहिले #मल्टीमोडल विमानतळ #नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता उड्डाणासाठी सज्ज होत आहे! सिडको आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यांनी स्थापन केलेल्या विशेष कंपनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड #NMIAL द्वारे सार���वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित होत आहे.
0
0
2
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
3 days
नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर @Dev_Fadnavis #अतिवृष्टी #मदत
3
27
77
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 days
अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराला रत्न आणि आभूषण उत्सवामुळे सध्या नवे रूप आले आहे. या बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते
1
11
8
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 days
🎯 एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व अभियंता उमेदवारांसाठी आकर्षक रोजगार व अप्रेंटिसशिप संधी! 💻 ऑनलाईन नोंदणी: https://t.co/Zl5YhCjdMv 📞 संपर्क: 02141-222029 👉 जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांत नोकरीची सुवर्णसंधी! #रोजगारमेळावा #Raigad #Alibag #PanditDeendayalUpadhyay
1
0
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 days
📢 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग व सरखेल कान्होजी आंग्रे आय.टी.आय. यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 🗓️ दि. 8 ऑक्टोबर 2025 | वेळ: सकाळी 10 ते दुपारी 2 📍 सरखेल कान्होजी आंग्रे आय.टी.आय., खंडाळे, ता. अलिबाग
1
0
0
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 days
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान रायगड वार्षिक क्रियाकलाप अहवाल 2024-2025 कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हाधिकारी   किशन जावळे यांच्याहस्ते संपन्न.
0
0
1
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
5 days
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, जिल्हा शाखा रायगड यांच्यावतीने आयोजित "रायगड जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार सोहळा २०२५" या कार्यक्रमास उपस्थित राहून मला अत्यंत आनंद व अभिमान वाटतो आहे. आपण तन-मन-धन अर्पण करून शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण उत्कर्ष साधण्यासाठी सतत
59
68
104
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
5 days
ईशान्य अरबी समुद्रावरील “शक्ती” चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकले असून ५ ऑक्टोबरपर्यंत हे वायव्य दिशेने सरकून नंतर ६ ऑक्टोबरपासून पूर्वोत्तर दिशेने वळण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता. 🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/GJIhB3oGBe
0
0
1
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
5 days
रायगड जिल्हा रोजगार मेळावा, अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत नियोजन भवन, अलिबाग येथे संपन्न झाला यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला...
0
0
2