
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE
@InfoDivPune
Followers
44K
Following
7K
Media
10K
Statuses
38K
विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.
पुणे.Pune, India
Joined June 2016
#विधानसभालक्षवेधी.जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पारंपरिक कालव्याचे बंदिस्त नलिका वितरणप्रणाली मध्ये रूपांतर करण्यासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत प्रस्तावास प्रशासकीय मान्यता. या कामासाठीची निविदा प्रक्रिया एक महिन्यात केली जाईल-जलसंपदा मंत्री @RVikhePatil
0
0
1
राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते #स्वच्छसर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत कराड व पाचगणी नगरपालिकेला राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण. नगर विकास राज्यमंत्री @madhurimisal यांनी नगरपालिकेच्या पथकासह स्वीकारले पुरस्कार.
0
0
0
राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते #स्वच्छसर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण. ५० हजार ते ३ लाख लोकसंख्येच्या गटात #लोणावळा तर २० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात #सासवड नगरपरिषदेला सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान. @madhurimisal
0
1
1
राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते #स्वच्छसर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण. नगर विकास राज्यमंत्री @madhurimisal यांनी महानगरपालिका, नगरपालिकेच्या पथकासह स्वीकारले पुरस्कार. @pcmcindiagovin ला देशात सातवा तर राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
0
0
0
📍विधानपरिषद .#थेटप्रसारण मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन २०२५' मधील विधानपरिषद कामकाज . #live .#MonsoonSession2025.
0
0
0
विधानसभा .#थेटप्रसारण मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन २०२५' मधील विधानसभा कामकाज . #live .#पावसाळीअधिवेशन२०२५ .#MonsoonSession2025.
0
0
0
लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे,' अशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी #लोकमान्यटिळक यांचे पणतू, दैनिक केसरीचे विश्र्वस्त डॉ. दीपक जयंत टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
0
0
2
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. #दीपकटिळक यांनी टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा 'केसरी'सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांची डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण.
0
0
1
#विधानसभालक्षवेधी.सोलापूर जिल्ह्यातील सन २०१९-२० मध्ये उघडण्यात आलेल्या २९९ चारा छावण्यांपैकी काही ��ावणी चालक संस्थांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.प्रलंबित अनुदानाच्या अनुषंगाने ७ दिवसात राज्य कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार-मदत व पुनर्वसन मंत्री@makrandpatil99.
0
0
1
#पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या गुंजवणी सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामास गती देऊन हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करावे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित आढावा बैठकीत निर्देश.
1
0
1
आज दिनांक १५ जुलै २०२५ रोजी #पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला पुढील ३ तासांत पुणे आणि सातारा येथील घाटांमध्ये वादळांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी. #PuneRains
1
6
15
राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता #पुरस्कार २०२४’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ. अर्जाचे नमुने @MahaDGIPR च्या या संकेतस्थळावर उपलब्ध.
0
0
3
RT @MahaDGIPR: #विधानसभाकामकाज.पुणे परिमंडळातील रास्तापेठ शहर मंडळाच्या सेंटमेरी उपविभाग अंतर्गत असलेल्या कोंढवा शाखा कार्यालयाची वीज ग्राह….
0
14
0
विधानसभा #थेटप्रसारण .मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन २०२५' मधील विधानसभा कामकाज . #LIVE .#पावसाळीअधिवेशन२०२५ .#MonsoonSession2025.
0
0
0