DISTRICT INFORMATION OFFICE, CHANDRAPUR
@InfoChandrapur
Followers
10K
Following
490
Media
8K
Statuses
35K
Official Twitter Account of District Information Office, #CHANDRAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
CHANDRAPUR, MAHARASHTRA
Joined July 2015
हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/DrfutkyG5d
0
0
1
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/Qx0dZLxjWD
0
0
3
मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांना उत्पन्नवाढी बरोबर गावातील सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी महसूल विभागाचे ऐतिहासिक पाऊल #agri_land_roads #chandrapur #mahadgipr #harmony #development
0
0
2
कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थिनींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये . #education #learn_and_earn #women_empowerment #chandrapur #mahadgipr
0
1
3
वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/pVGr30J3gk
0
0
2
शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी ➡️ समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/48ndNkrPgG
0
0
7
‘दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/Yq3pXCY9g5
0
0
3
ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन ➡️ एनएक्सजी कॉईन प्रा. लिमि. फसवणूक प्रकरण @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/ZBQKI0rlnD
0
0
2
उष्माघातापासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करा #heatwave #chandrapur #mahadgipr #dosdonts #protection
0
1
2
0
0
2
उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा ➡️ पालकमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश ; ➡️नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन @drashokuike_mla
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information⬇️ https://t.co/1t5k6uTtim
0
0
3
पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा एकात्मिक पर्यटन सर्किट अहवालाचे विमोचन ➡️‘सर्वविधपर्यटनानुभवाय चन्द्रपूरं आगच्छत’। @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/mrQuTrCoie
0
0
2
चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलेंडरचा मुबलक साठा ( अफवांवर विश्वास ठेऊ नका, पालकमंत्र्यांचे जनतेला आवाहन ) #petrol #diesel #LPG #chandrapur #mahadgipr
0
0
3
0
0
1
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा मुबलक साठा ➡️ 7.05 लक्ष लिटर पेट्रोल, 5.93 लक्ष लिटर डिझेल तर 6774 सिलिंडर उपलब्ध ➡️ पालकमंत्र्यांनी घेतली पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी मालकांची बैठक @MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/5NQnuAaXPK
0
0
3
इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा - पालकमंत्री डॉ. अशोक वुईके ➡️ विठ्ठल मंदिर प्रभाग येथे खोलीकरण अभियान टप्पा 2 चा शुभारंभ @drashokuike_mla
@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda More information ⬇️ https://t.co/3VT0aEyv46
1
1
3
गतवर्षी 2025 मध्ये पहिल्या टप्प्यात रामसेतू पूल ते चौराळा पूल पर्यंत अडीच किलोमीटर लांबीतून एकूण 82.61 टीसीएम गाळ काढण्यात आला होता.
0
0
1
इरई नदी खोलीकरण टप्पा दोन कामाचा शुभारंभ इरई नदी चंद्रपूर शहराला नऊ किलोमीटर समांतर वाहते. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात सन 2026 मध्ये चौराळा पूल ते माना टेकडी असे एकूण चार किलोमीटर लांबीपर्यंत खोलीकरण करण्यात येत आहे. यात 2 लक्ष 80 हजार टीसीएम गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे.
1
0
8
गतवर्षी 2025 मध्ये पहिल्या टप्प्यात रामसेतू पूल ते चौराळा पूल पर्यंत अडीच किलोमीटर लांबीतून एकूण 82.61 टीसीएम गाळ काढण्यात आला होता.
0
0
1