@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन केले.
Tweet media one
20
57
1K

Replies

@phanse_sandip
Sandip Phanse
2 years
@GopichandP_MLC ह्याचं बांधकाम भुजबळ यांनी केलं होतं
3
1
3
@Gadade55
Gangadhar Gadade
2 years
@GopichandP_MLC विनम्र अभिवादन 💐💐
0
0
0
@sagarkandalka16
sagar kandalkar
2 years
@GopichandP_MLC आपल्या महाज्योती चे विद्यार्थी सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. त्यांना पण अशाच प्रकारचा लाभ मिळायला पाहिजे. तुम्हीं प्रयत्न करा
Tweet media one
0
0
1
@Rahulsudeshkha1
राहुल
2 years
@GopichandP_MLC विचारांचे वारसदार तू कधीच होऊ शकत नाही आणि होणार ही नाही
0
0
0
@RBGS0009
Rahul Bhau Ghuge🚩(मोदी का परिवार)
2 years
@GopichandP_MLC जय श्रीराम जय मल्हार जय सावित्री जय शिवराय जय महाराष्ट्र 🌿🔥☝️🌞🚩🙏🙏🔱
0
1
2
@DombalSarak
Savita Sarak Dombal
2 years
0
0
1
@BalaSahebUgale_
Balasaheb Ugale
2 years
@GopichandP_MLC मंगळसुत्र चोर
0
0
0
@BalasahebKawle
जयहिंद..💐💐
2 years
@GopichandP_MLC महाराष्ट्र सदन मध्ये जाऊन जितक्या अभिमानाने फोटो काढत आहातना त्यासाठी भुजबळाने भाजपा वाल्याचे शिव्या,धोंडे, शेणाचा मारा खाऊन प्रसंगी जेल मध्ये जाऊन ही वास्तु उभी केली..! @ChhaganCBhujbal @PawarSpeaks @supriya_sule @NCPspeaks
0
0
4
@Santosh_Guru12
SantoshGadhave
2 years
@GopichandP_MLC आता गेलाच आहात तर परत एकदा उद्घाटन करून या.पुन्हा तुम्हाला त्रास नको.
0
0
0
@PadavaleShivaji
Shivaji Padavale
2 years
@GopichandP_MLC साहेब दिल्लीत मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव पाणी प्रश्न संधर्भात विषय मांडा ना पंतप्रधान महोदयांसमोर 🙏🙏🙏🙏🙏
0
0
0
@AmolBhi39989448
Amol Bhise
2 years
@GopichandP_MLC काहीतरी करा समाजासाठी , का नुस्त मिरवयचा कटात कपडे घालून
0
0
0
@laxmanS49027074
Laxman Shelke @Shelke Laxman
2 years
@GopichandP_MLC जय मल्हार
0
0
0
@pramodpawar4f
pramod
2 years
@GopichandP_MLC साहेब, भारती सहकारी बँक पुणे या बँकेने केलेल्या चेक च्या रकमेच्या अपहार प्रकरण मार्गी लाहुन द्यावे
0
0
0
@ASHOKHARICHAN13
ASHOK HARICHANDRA
2 years
@GopichandP_MLC महाराष्ट्र सदन कोन्ही बांधलेय माहीत आहे का???
0
0
0
@sumitshevale
Citizen Sumeet
2 years
@GopichandP_MLC तुम्हीं कधीही राजमाता यांचे वैचारीक वंशज होउ शकत नाही , तुमची राजमाता फ़क्त मामी
0
0
0
@RamhariHadpe
ramhari Hadpe
2 years
@GopichandP_MLC जय मल्हार साहेब
0
0
0