प्रस्थापितांचे आ.शशिकांत शिंदे यांनी एकप्रकारे माझ्यावर केलेल्या हल्ल्याची कबूली दिली आणि सांगितले की पवारांविरूद्ध बोलाल तर हमले होणार...त्यांना एकच सांगतो,'म्या धनगराचा पोरगा आहे.अशा दुसऱ्यांच्या आडून केलेल्या भूरट्या हल्ल्यांना हा गोपीचंद घाबरत नाही’.
@PawarSpeaks
@NCPspeaks
@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
प्रस्थापितांच्या बुडाचा जाळ झालाय साहेब.
एकीकडे फक्त व्हाट्सअप्प ला धमकी आली तर सगळ सरकार खडबडून जागे होत लगेच अटक होते सगळे विधानसभेत त्यावर बोलतात.
आणि इथे बहुजन नेतृत्व करणाऱ्या आमदारवर हल्ला पोलिसांसमोर होतो, जमाव जमतो त्याचा व्हिडियो बाहेर येतो तरीही कारवाई होत नाही.
@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
गोपीचंद साहेब तुमची galati आहे कारण तुम्ही शांत बसता अहो सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन sp सहित सर्व पोलिस जे या कटआत आहेत सर्वांना घरी बसावं मग बघा कोणता पोलिस अशी हिंमत करेल परत ???.
कोर्ट मध्ये जाऊन SP सहित हल्लेखोर आणि त्यांना मिळालेले पोलिस यांना जेल मध्ये घालून दाखवा ??
@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
पडळकर साहेबांनी बारामतीच्या काकाच्या नाकात दम करून टाकला आहे पवारांचा प्रस्थापित चेहरा महाराष्ट्राला कळला आहे म्हणून चिडून असे हल्ले करत आहेत याचा जाहिर निषेध
I support Gopishet 🔥
@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
अहो #शशिकांत_शिंदे साहेब काही लोकांवरच्च हल्ला का होतो ? अस म्हणता नी काही वाटत नाही काय ? कुठ गेली कायदा सुव्यवस्था ? काही चुकलं असेल तर करा कायदेशीर कारवाई कोणी थांबवलं तुम्हाला.
गुंडागर्दी करून राज्य चालवणार काय तुम्ही ?
@GopichandP_MLC
@PawarSpeaks
@NCPspeaks
पडळकर साहेब शशिकांत शिंदे त्यांच्या साहेबांच्या अर्ध्या तुकड्यावर जगतात त्यासाठी ते सभागृहांमध्ये त्यांच्या साहेबांची हाजीउजी करण्यात व्यस्त आहे.
तुम्हि बहूजनचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पायखालीचे माती सरकली .