लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य मातीमोल करणाऱ्या #आरोग्य भरती घोटाळ्याबाबत #प्रस्थापितांच्या सरकारला प्रश्न विचारले. मग न्यासा कंपनीचा दलाल असेल किंवा याचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहचत असतील तर त्यांची चौकशी सरकार करणार का? आता सरकारला यावर उत्तर द्यावचं लागेल.
@rajeshtope11
@GopichandP_MLC
@rajeshtope11
दुर्भाग्य!
#चुनावो घोषित तिथियों के अनुसार ही
फॉर्म,वोटिंग और परिणाम आते हैं
एक दिन भी देरी हो तो देश भर में यह मुद्दा प्रमुख चिंताजनक विषय बन जाता है
किंतु परीक्षाये 2,3 साल लंबित भी होजाये तो कोई बात नही अगले चुनाव में फिर घोषणापत्र में काम आएगी ये परीक्षाए
#thoughtoftheday
@GopichandP_MLC
@rajeshtope11
ST विलीनीकरण बाबतीतही आवाज उठवा आपण आझाद मैदानात उठवलेला आवाज सर्व महाराष्ट्रात परिचित आहे, हिवाळी अधिवेशनात ST बाबत आवाज उठवा सर्व कष्टकरी आतुरतेने वाट पाहात आहे.