@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
भारत-पाक सामन्यानंतर सोनईमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या व फटाके फोडले.त्याला विरोध करणाऱ्यांवरच जमावाने हल्ला केला आणि आमचा पै.संभाजी लांडे देखील गंभीर जखमी झाला.फारूख पठाणच्या तक्रारीवर ६आरोपी अटक केले जातात पण संभाजी लांडेची साधी तक्रार देखील दाखल केली जात नाही.
Tweet media one
51
355
2K

Replies

@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
अशा पाकधार्जी कृतीचे समर्थन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा मी धिक्कार करतो. #BJPMaharashtra #INDIA #MahaVikasAghadi
18
96
637
@MChormal
Mahesh Chormale
3 years
@GopichandP_MLC @rautsanjay61 बोल हैच्या वर
0
0
12
@Vikas42704771
vikas hubale 007
3 years
@GopichandP_MLC @rautsanjay61 @AjitPawarSpeaks @Dwalsepatil उत्तर भेटल का असल राज्य सरकार तुमच काम. करतय का.. आपल्या लोकाना त्रास देयचा जर खरच स्वाभिमान शिल्ल्क असेल तर कारवाही करा
0
3
8
@Jadhav__Patil
Rushikesh Jadhav 🇮🇳
3 years
@GopichandP_MLC लवकरच @BJP4Maharashtra च सरकार येवोत हीच प्रार्थना.
3
1
14
@MChormal
Mahesh Chormale
3 years
@GopichandP_MLC #हिंदुह्रदसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या पोराच्या राज्यात असं होतंय म्हणल्यावर , @rautsanjay61 कुटे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र ,बोल याच्या वर पण काही तरी
1
3
25
@thevijaygaikwad
Vijay Gaikwad
3 years
@GopichandP_MLC Naughty @rautsanjay61 jamale tar ikade pan laksha de! 🤬
0
0
4
@Ravikir38102677
RJadhav
3 years
@GopichandP_MLC अहो साहेब हे फक्त गांज्या फुक्यांना पाठीशी घालतात.... सर्वसामान्य जनतेला ह्यांनी वाऱ्यावर सोडलंय
0
1
29
@d590NMx8dstLnQv
बाळासाहेबांचा शिवसैनिक
3 years
@GopichandP_MLC अरे. लाजा वाटायला हव्या तुम्हाला भाजपा च सरकार असताना अशी हिम्मत कशी hote
9
0
11
@tanusiya86
💫💫 utkarshanand 💫💐
3 years
@GopichandP_MLC तू 5 वा टॉमी आहेस रे, मंगळसूत्र चोर । भाजप मध्ये सगळेच कसे चोर नामक पदवी घेऊन पक्ष प्रवेश करतात। उदाहरण हवंय । कोंबडी चोर मुंबई बँक चोर पोरी पळाव्या चोर किशोर लाच चोर , चिक्की चोर संडास चोर विथ झाकण चोर सतरंजी चोर । गिरणी चोर !! कोकणातील जमीन कृपाचोर । बँक चोर । 1अभिमान चोर ।।
0
0
4
@AnishAgrawal203
Anish Agrawal
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra मविआ ची ठोकशाही!!निषेध🏴🏴
0
0
3
@advnandu
Nandu Pawar
3 years
@GopichandP_MLC सापाला दूध पाजून ते विषच ओकतात.
0
1
4
@AMK_Speaks
Ajay Kale
3 years
@GopichandP_MLC मग केंद्र सरकारकडे किंवा ईडी कडे तक्रार द्या
0
0
2
@Abhijeet_9090
अभिजीत
3 years
Tweet media one
2
1
13
@Abhijeet_9090
अभिजीत
3 years
Tweet media one
0
0
6
@SachinSpeech
Sachin Kalpana Digambar Sabne
3 years
@GopichandP_MLC फेकू
0
0
1