@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
संजय राऊत खातो सेनेची व जागतो पवारांना..अशा भाटाची #Dhangar समाजाला आवश्यकता नाही. काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे किती #Ajit_Pawar च्या जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या मागे फटाके लावतोय. @BJP4Maharashtra
173
300
1K

Replies

@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बिरोबाची खोटी शपथ घेणारं बेणं या महाराष्ट्रात आधी कधी जन्माला आलं नसेल. #ढोंगीपणा
13
7
104
@Elvaliente90
Congenial
3 years
0
0
0
@nice2cyo
Aniket Patil
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra आता पडळकर सारखी अडाणचोट माणसं आम्हाला अक्कल शिकवणार. 😂
1
0
4
@NAGARGOJENAVAN2
श्री NAGARGOJE NAVANATH🚩🚩🇮🇳
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra तगड़ा रहो,
0
0
0
@dhananjayzingre
Dhananjay Zingare - धनंजय झिंगरे
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra आपल्या भाषा वरुन आपली संस्कृती समजते, आणि धनगर समाजाला पण खोट्या शपथा खाणाऱ्यांची गरज नाही. आणि आपल्या घाणारड्या राजकारणासाठी भाट समाजाला मध्ये आणायची गरज नाही!
1
0
12
@sdhanaji115
Dhanaji.
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra आधी चांगलं वाटायचं एक धनगरांचा पोरग विधानपरिषद मधे गेले .. पण ह्या पोराचा bjp अश्या प्रकारे वापर करेल वाटलं नव्हतं. आता तर असे वाटतंय हा पडलकर असली भाषा वापरतो म्हणजे ह्याने खरच मंगळसूत्र चोरी केली असेल का? कारण चोराची अशीच भाषा असते.
1
0
20
@omkak5
Mauli
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra भाऊ,आपली नुसती बोली उघडे पाडत आहे,आपण अगदी अचूक 'खोड' हेरलात फुरोगाम्यांची
0
0
5
@fatherofanisha
ज्ञानेश्वर पाटील
3 years
0
0
0
@mashalrv
रामदास माशाळ
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बिरोबाची खोटी शपथ खाणा-या माणसाला धनगर समाजाबद्दल बोलायला लाज वाटली पाहिजे... #निर्लज्ज
0
0
7
@BeingSalman2802
Salman Khan
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra पडळकर खातो बिरोबाच्या नावाने आणि जागतो फडणवीस ला. अशा भामट्यांची कोणत्याच समाजाला गरज नाही. फडणवीस च्या सांगण्यावरून हा भुंकतो राष्ट्रवादी कडे पाहून आणि स्वतःचं डिपाॅजिट जप्त झाले तर भलताच निवडून आला म्हणून फटाके फोडतो. आर पळ भामट्या
0
0
0
@sdhanaji115
Dhanaji.
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra फडणवीसांनी ही राजकीय संस्कृती महाराष्ट्र मधे आणलेली आहे. उदा पडलकर, राणे,भातखळकर, साटम, राणा हे लोक एकेरी उल्लेख करणे असली संस्कृती रुजवत आहेत आणि त्याला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा आहे.
1
0
11
@swamiyogeshji
Yogesh Kulkarni
3 years
@GopichandP_MLC @jaykishan94h @BJP4Maharashtra हुजऱ्या 🤣🤣🤣🤭🤣🤣🤣
Tweet media one
0
0
3
@Me_Maryada_man
#गोदी_मिडीया धुलाई केंद्र 😇
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra Kya hua tera wada....😂😂
0
2
12
@BharatP44
𝓑𝓱𝓪𝓻𝓪𝓽 𝓟𝓪𝓽𝓲𝓵 بھارت پاٹل 🇮🇳
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra गरज संपली तर भाजप याला रेशीम बागेत झाडू मारायला देखील ठेवणार नाही.
2
0
19
@RahulPatil_BJP
Rahul Patil
3 years
0
0
0
@d590NMx8dstLnQv
बाळासाहेबांचा शिवसैनिक
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बीरोबाची खोटी शपत घेणाऱ्यांची इतराना अक्कल शिकवू नये😀😀😀
1
2
49
@atiksagri
Atik Sagri
3 years
1
0
3
@vishvas_landge
Mr.Vishvas Landge 😎
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra जय बिरोबा.😎
0
0
2
@LomadiS
विदर्भाचा_भैताड
3 years
@GopichandP_MLC @BJP4Maharashtra बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्यांनी ह्या गोष्टी न केलेल्या बऱ्या
0
0
2