भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे मनःपूर्वक धन्यवाद ! पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याचा कायमच प्रयत्न असेल.
(१/३)
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा जी, माझे मार्गदर्शक आणि विरोधीपक्ष नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्य प्रवक्ते श्री. केशवजी उपाध्ये
(२/३)