Gauravmina96665 Profile Banner
Gauravminaxivinoddubey Profile
Gauravminaxivinoddubey

@Gauravmina96665

Followers
11
Following
0
Media
262
Statuses
262

वड़ाळा विधानसभा

Joined July 2025
Don't wanna be here? Send us removal request.
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
11 days
शिवसेनेचा दसरा मेळावा सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, भगवे विचार आणि भगवंच रक्त... दिनांक - २ ऑक्टोबर, २०२५ ठिकाण - आझाद मैदान, मुंबई वेळ - सायंकाळी ६ वाजता
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
11 days
शुद्धतेचं, शांततेचं आणि करुणेचं प्रतीक म्हणजे माता महागौरी! महागौरी मातेचा आशीर्वाद सर्वांना मिळो. शुद्धता, शांति और करुणा की प्रतीक हैं माता महागौरी! माता महागौरी का आशीर्वाद सभी को प्राप्त हो। . #gauravofmatumga #matunga #shivsena
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
12 days
अंधार दूर करणारी, भीती आणि दुष्ट शक्तींना नष्ट करणारी माता कालरात्री! समाजातल्याही वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात आणि सकारात्मकतेचा प्रकाश अंधार दूर सारून यावा. 🙏 अंधकार को दूर करने वाली, भय और दुष्ट शक्तियों का नाश करने वाली माता कालरात्रि!🙏
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
12 days
भारताने आशिया कपवर आपले नाव कोरले ! भारताने पुन्हा एकदा तुफानी खेळी करत आशिया कप आपल्या नावावर केला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानावर दणदणीत विजय मिळवून नवा वेगळा इतिहास रचला आहे. संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण! #champions #प्रभाग१७७ #माटुंगा #शिवसेना #GauravDubey
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
14 days
शक्ती आणि सामर्थ्याची प्रतिमा म्हणजे माता कात्यायनी देवी! आपल्या सर्वानाही शक्ती आणि सामर्थ्य देवीच्या आशीर्वादाने मिळावे. शक्ति और सामर्थ्य की प्रतिमा हैं माता कात्यायनी देवी! हम सभी को देवी के आशीर्वाद से शक्ति और सामर्थ्य प्राप्त हो।
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
15 days
भाजप चेंबूर विधानसभा मा. अध्यक्ष आणि सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळुंज साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. परमेश्वर आपल्याला उदंड आणि निरोगी, समृद्ध आयुष्य देवो!
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
15 days
मातृत्वाची मूर्ती, ज्ञान आणि समृद्धीची देणगी अशी ही देवी श्री स्कंदमाता! देवीच्या चरणी सादर वंदन. 💐 The embodiment of motherhood, the giver of knowledge and prosperity – this is Goddess Shri Skandamata! Humble salutations at the feet of the Goddess.💐
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
16 days
राहुलजी कनाल यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐 राहुलजी कनाल को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!💐 રાહુલજી કાનાલને જન્મદિનની હાર્દિક શુભેચ્છાઓ!💐 Happy Birthday, Rahul ji Kanal!💐 #प्रभाग१७७ #माटुंगा #शिवसेना #GauravDubey #samajseva #EknathShindeSaheb
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
16 days
On the birth anniversary of Pandit Deendayal Upadhyay, a great thinker who gave a new direction to the nation through his philosophy of "Integral Humanism", and who dedicated his entire life to nationalism, culture, and the welfare of society — heartfelt tributes to him💐💐
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
16 days
Heavy rains have affected the state, especially parts of Marathwada facing floods. Deputy CM Eknath Shinde visited the affected areas, assured support, and gave people hope. In this crisis, he truly stands as a savior of the helpless. #gauravofmatunga @mieknathshinde 🙏
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
16 days
विश्वाची सृष्टी करणारी, तेज, आरोग्य आणि आनंद देणारी माता कुष्मांडा! तिच्या कृपेने प्रत्येकाचं आयुष्य तेजस्वी, आरोग्यदायी आणि समृद्ध होवो. विश्व की सृष्टि करने वाली, तेज, स्वास्थ्य और आनंद देने वाली माता कुष्मांडा! उनकी कृपा से सभी का जीवन तेजस्वी, स्वस्थ और समृद्ध हो
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
17 days
चेंबूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे आमदार मा. श्री तुकाराम काते यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन. चेंबूर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के शिवसेना पार्टी के विधायक माननीय श्री तुकाराम काते जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। #प्रभाग१७७ #शिवसेना #GauravDubey
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
17 days
पराक्रम, शौर्य आणि सौम्यतेचं प्रतीक म्हणजे माता चंद्रघंटा! देवी चरणी सादर वंदन. पराक्रम, शौर्य और सौम्यता की प्रतीक हैं माता चंद्रघंटा! देवी के चरणों में सादर वंदन। Mata Chandraghanta is the embodiment of courage, valor, and grace! Humble salutations at the feet of the Goddess
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
18 days
कुठल्याही संकटात जनतेच्या सेवेसाठी शिवसेना सदैव तत्पर! किसी भी संकट में जनता की सेवा के लिए शिवसेना सदैव तत्पर! . . . #gauravofmatunga #matunga
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
18 days
देशवासियांना सवलत, नव्या जीएसटीने आता मोठी बचत! जीएसटी कर कमी करण्याच्या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. हे नवीन बदल जनतेला परवडावे यासाठी, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आणि अनेक धन्यवाद! #प्रभाग१७७ #माटुंगा #शिवसेना #GauravDubey #samajseva
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
18 days
शांती, संयम आणि साधनेचे प्रतीक असलेल्या ब्रह्मचारिणी देवीच्या चरणी विनम्र वंदन. शांति, संयम और साधना की प्रतीक देवी ब्रह्मचारिणी के चरणों में विनम्र वंदन। શાંતિ, સંયમ અને સાધનાનું પ્રતિક એવી દેવી બ્રહ્મચારિણીના ચરણોમાં વિનમ્ર વંદન . . . #gauravofmatunga #matunga #शिवसेना #mumbai
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
20 days
मातेच्या नऊ रूपांचे नऊ रंग – नवरात्रोत्सव नवरात्रोत्सवात प्रत्येक रंगाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांचे दर्शन आणि त्या रूपाशी संबंधित रंगांची पूजा, आपल्या जीवनात एक नवा उत्साह आणि सकारात्मकता आणते. #navratri #devi #प्रभाग१७७ #माटुंगा #शिवसेना
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
24 days
समाजातल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, अनिष्ट रूढी-परंपरांच्या अंधश्रद्धेला आव्हान देणारे आणि समाजात समतेचा प्रकाश पसरवणारे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त सादर प्रणाम! #gauravminaxivinoddubey #wardno177 #vaibhavvirkar #sanjaymore #mangeshkudalkar
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
24 days
भारताचे यशस्वी, दृढनिश्चयी आणि दूरदृष्टी असलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! . #happybrithdaymodiji #modiji #शिवसेना #GauravDubey #samajseva #EknathShindeSaheb #manishakayande #kunalsarmalkar #RahulShewale #kaminishewale #udaysamant
0
0
0
@Gauravmina96665
Gauravminaxivinoddubey
25 days
प्रत्येक कामाची प्रथम दखल! स्थळ - मुंबई पब्लिक शाळा, सेक्टर 3, काणे नगर मार्ग, अँटॉपहिल मुंबई इथल्या फुटपाथवर खूप मोठमोठे रॅबिट दगड, गोणी पडली होती. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना इथून येण्याजाण्यासाठी मोठा अडथळा होत होता. #GauravDubey #samajseva #EknathShindeSaheb
0
0
0