Eknath Shinde Samrthak
@ESamrthak
Followers
270
Following
440
Media
3K
Statuses
4K
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब @𝐦𝐢𝐞𝐤𝐧𝐚𝐭𝐡𝐬𝐡𝐢𝐧𝐝𝐞 #𝐄𝐤𝐧𝐚𝐭𝐡𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞 #𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 #𝐓𝐡𝐚𝐧𝐞 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚
Thane
Joined June 2021
आतुरता फक्त साहेबांच्या वाढदिवसाची 🚩🚩 . . . #EknathShindeCM #Shivsena #AapleSarkar #EknathShindeSaheb #CMOMaharashtra #मुख्यमंत्री
2
0
2
आमदार अनिल बाबर यांना विनम्र श्रद्धांजली.. 🗓️ 31-01-2024📍गार्डी, सांगली
95
167
325
��त्रकारांशी संवाद.. 🗓️ 31-01-2024📍ठाणे
95
154
265
शिंदे सरकारमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मिळणार आरोग्य विमा #EknathShindeCM #Shivsena #AapleSarkar #EknathShindeSaheb #CMOMaharashtra #मुख्यमंत्री
0
0
0
स्वस्थ महाराष्ट्र निरोगी महाराष्ट्र . . . #EknathShindeCM #Shivsena #AapleSarkar #EknathShindeSaheb #kille #CMOMaharashtra
0
0
1
3. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला टीबी हॉस्पिटलच्या सेवेत सुधारणा आणि तेथील सुविधांचे अद्ययावतीकरणाबाबतचे निर्देश.
0
0
0
2. आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरु करावी. त्यांना उपचारासाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिष्ठत राहावे लागू नये अशी व्यवस्था करण्यात यावे, निर्सीमावर्ती भागातील ८६२ गावात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याबाबतही ठोस पावले उचलण्यात यावे.
1
0
0
गिरणी कामगारांच्या घरकुलांच्या प्रकल्पांनाही गती देण्यात यावी. यातून या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या अमंलबजावणीवरही लक्ष देण्यात यावे
1
0
0
1. घरकुल योजनांच्या नागरी क्षेत्रातील संख्या वाढवण्यासोबतच लाभार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावे यासाठी घरकुल प्रकल्प स्थळे सर्व नागरी सुविधांनी परिपूर्ण असायला हवेत, याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
1
0
0
या बैठीकीत मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेले निर्देश खालीलप्रमाणे…
1
0
0
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, तसेच भारतनेट - महानेट प्रकल्प यांच्या आढावाबाबत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार
1
0
1
👑हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘नोकरी👨💼 मागणारे नाही तर नोकरी👨💼 देणारे हात🤲 निर्माण🏗️ झाले पाहिजे’, आणि आज मुख्यमंत्री👨⚖️ शिंदे साहेब ते पूर्ण✔️ करत आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis
0
0
1
“प्रतापगडाचे काम पूर्ण होण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही” - श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मा. मुख्यमंत्री) #EknathShindeCM #Shivsena #AapleSarkar #fort #EknathShindeSaheb #kille #CMOMaharashtra #प्रतापगड
0
0
1
रायरेश्वर ते प्रतापगड म��हीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला मानाचा मुजरा” - श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मा. मुख्यमंत्री) #EknathShinde #मुख्यमंत्री #AapleSarkar #EknathShindeCM #shindesarkar #chhtrapatishivajimaharaj #fort #EknathShindeSaheb
0
0
0
“या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या मातीत झाला त्या मातीत आपण हा कार्यक्रम करतोय याला वेगळे महत्व आहे. तरुणांना गडकोट किल्यांचे महत्त्व कळावे यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते.
1
0
0
फक्त आणि फक्त शिंदे साहेब. . . #EknathShinde #EknathShindeCM #EknathShindeSaheb #shindesarka #मुख्यमंत्री #AapleSarkar #cmeknathshinde #जरांगेपाटील #मराठाआरक्षण
0
0
1
आज त्यांचेच विचार अंगिकारून आपण मराठा समाजातील मागास, गरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला” - श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मा. मुख्यमंत्री) #EknathShinde #shindesarkar #AnandDigheSaheb #EknathShindeSaheb #thanekar #AnandAshram #AapleSarkar #cmeknathshindesaheb #shindesarkar
0
0
0