
Dainik sandhya
@DainikeSandhya
Followers
7
Following
25
Media
611
Statuses
3K
Since 1965, Upholding the legacy of truthful and fearless journalism! Fostering social awareness, Inspiring public consciousness. Your trusted media partner.
Pune
Joined April 2023
स्वत:ला मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्याचा सहायक असल्याचे भासवून १०० हून अधिक बेरोजगार युवकांना पोलिस किंवा सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. #crimenews #marathinews
0
0
0
पाकिस्तानी सैन्याने पक्तिका प्रांतात बॉम्बहल्ले केले, ज्यात नागरी वस्तीवर निशाणा साधण्यात आला. या हल्ल्यात अनेक तरुण क्रिकेटपटूंना जीव गमवावा लागला. #afganistan #Cricketers #boycotts
0
0
0
पाकिस्तानच्या मोहसिन नकवीने आशिया कप ट्रॉफी कुठे लपवली? टीम इंडियाला ती कधी मिळणार? #AsiaCup #IndVsPak #TeamIndia #ICC #BCCI
0
0
0
देशात बनवलेलं पहिलं तेजस एमके 1A लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) येथून आज आकाशात झेपावलं. #tejasmk1a #fighteraircraft #nashik
0
0
0
नाशिकच्या कारागृहात नेमकं चाललंय काय? कैदी अंमली पदार्थ सेवन करतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल; प्रशासनात खळबळ #Nashikjail #crime
0
0
0
विराटच्या एकदिवसीय भविष्याबद्दल चर्चा सुरू असतानाच, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आयपीएल भविष्याबद्दलही (Virat Kohli RCB) प्रश्न उपस्थित केले जात आहेत. #rcb #Viratkohli #viratkohli #rcb
0
0
0
मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली. #manhelp
0
0
0
प्रेमाची गोष्ट 2' मधलं 'दिसला गं बाई दिसला 2.0' सध्या प्रचंड गाजतंय. या गाण्यात गौतमी पाटीलच्या अदा पाहायला मिळाल्या आहेत. #gautamipatil
0
0
0
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री (Guardian Minister of Gondia) पद सोडलं आहे. आता इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. #gondia
0
0
0
महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर, अंतिम यादी 'या' तारखेला प्रसिद्ध होणार #ElectionCommission #VoterList #Maharashtra #Elections #ECI #BMC
0
0
0
आपल्या बोलण्यामुळं दुसरा समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या, अजित पवारांच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सूचना #ajitpawar #ncp
0
0
0
लवकरच ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन, पुढील आठवडय़ात एसी कोचच्या डिझाईनचे अनावरण #VandeBharatExpress
0
0
0
अहमदाबादमधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त आत्मविश्वासाने दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवत वेस्टइंडीजला धूळ चारली. #teamindia #cricket
0
0
0
Beed News: आष्टीत हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; शरीराचे अनेक भाग गायब, परिसरात दहशतीचे वातावरण #BEED
0
0
0
Investment: येणारं वर्ष भयंकर आर्थिक अस्थिरतेचं ठरणार! जगातील सर्वात बड्या गुंतवणूकदारानं सांगितले सुरक्षित गुंतवणुकीचे 'हे' मार्ग #investment #InvestmentOptions #financialplanning
0
0
0
CM Majhi Shala, Sundar Shala Scheme: 'आनंदाच्या शिधा'नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद?; लाखो रुपयांची दिली होती पारितोषिके #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraGovernment
0
0
0
परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिलेला नसून त्याची विक्री झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे #PankajaMunde #GopinathMunde
0
0
0