चेंबूर पोलीस ठाणे - Chembur PS Mumbai
@ChemburPS
Followers
275
Following
2
Media
4
Statuses
54
चेंबूर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of Chembur PS, Mumbai. For any emergency Dial 100/112
Chembur PS Mumbai
Joined July 2024
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 250 ते 300 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
0
1
2
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत फाईन आर्ट गॅलरी पासून ते चेंबूर नाका ते परत फाईन आर्ट गॅलरी इथपर्यंत सकाळी 07 ते 07.45 वा च्या दरम्यान #RunForUnity चे आयो��न करण्यात आले होते.
0
0
1
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity
#EktaDiwas
0
1
1
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity
#EktaDiwas
0
0
1
Every Rescue Sparks a New Beginning. From preventing trafficking and rescuing girls to ensuring they never return to such predicaments, Mumbai Police’s Anti-Human Trafficking Cell stands as a pillar of hope, rebuilding lives with dignity and second chances. #RebuildingLives
0
0
0
प्रत्येक सुटका उजळते नव्या आयुष्याचा मार्ग! स्त्रियांची तस्करी रोखण्यापासून त्यांना संकटातून मुक्त करण्यापर्यंत तसेच पुन्हा कधीही त्या परिस्थितीत त्यांना जाऊ न देण्यापर्यंत मुंबई पोलिसांची मानव तस्करी प्रतिबंधक शाखा धैर्य, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते. #RebuildingLives
0
1
0
तिच्या संरक्षणासाठी साहस आणि शक्तीने लढण्याचा संकल्प! शारदीय नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा! #नवरात्रौत्सव_२०२५
32
66
132
आज ५९ मुंबईकरांनी आपली मते, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. आपल्याकडे काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी थेट संवाद साधा. यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही. #MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
19
39
101
मुंबईकरांनो, तुमच्या तक्रारी, सूचना ऐकून घेणे हे आमच्यासाठी कायम प्रथम कर्तव्य आहे! आज मुंबई पोलीस मुख्यालयात ७२ नागरिकांनी भेटून आपल्या तक्रारी आणि सूचना मला कळवल्या. आपल्याकडेही काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझ्याशी संवाद साधा. यासाठी
13
39
119
Your concerns are always our priority! Today, 72 Mumbaikars visited the Mumbai Police Headquarters to voice their concerns, grievances, and suggestions. If you have any questions or queries, you can meet me directly every Tuesday at 3:30 PM. No prior appointments required.
96
126
758
भक्तांसाठी सुरक्षा कवच, गणपती विसर्जनात AI ची सुरक्षित यंत्रणा! मुंबई पोलिसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर प्रथमच AI-सक्षम व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. १००+ सीसीटीव्ही कॅमेरे, १६ ड्रोन, RFID व GPS तंत्रज्ञानाद्वारे ७४५ मंडळांची निगराणी तसेच उपस्थित गर्दीचा आढावा
13
33
43
It is a moment of immense pride that on the occasion of Independence Day, 9 of our @MumbaiPolice colleagues are honoured with the President’s Police Medal for Distinguished Service and the Police Medal for Meritorious Service, recognising their dedicated service to Mumbai.
7
25
171
Interacted with NSS students from Vivekand College of Arts, Science and Commerce (Degree College), Chembur and Celebrated Rakshabandhan at Chembur Police Station. Assured them Safety of every Sister of the City.
0
0
0
विवेकानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (पदवी महाविद्यालय), चेंबूर येथील NSS विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरे केले. शहरातील प्रत्येक भगिनींच्या सुरक्षिततेची त्यांना खात्री दिली.
1
0
1
पोलीस ठाणे चेंबूर येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हरवलेला मोबाईल मूळ मालकास परत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे! नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस दलाचे अभिनंदन! #पोलीस #सेवा #चेंबूर पोलीस ठाणे
2
2
4
पोलीस शिपाई साईनाथ देवडे यांनी दाखवलेली निष्ठा आणि धैर्य खरोखरच उल्लेखनीय आहे. हीच ती ताकद आहे जी मुंबईकरांचा आमच्यावरचा विश्वास अधिक बळकट करते. क्षणाचाही विचार न करता त्यांनी वांद्रे येथे समुद्रात उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले. संकटाच्या क्षणी दाखवलेली ही
बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत
39
50
152
The dedication and courage displayed by our personnel Police Constable Sainath Devde, is what continue to strengthen the trust Mumbaikars place in us. Without a moment’s hesitation, PC Devde bravely jumped into the sea near Bandra to rescue a drowning woman. His swift action,
A 53-year-old woman with a mental illness jumped into the sea at Bandstand, Bandra, reportedly fearing that someone was chasing her. Upon witnessing the incident, on-duty Police Constable Sainath Devde immediately dived into the water and rescued her. She was semi-conscious
28
54
139
बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत
69
108
875
A 53-year-old woman with a mental illness jumped into the sea at Bandstand, Bandra, reportedly fearing that someone was chasing her. Upon witnessing the incident, on-duty Police Constable Sainath Devde immediately dived into the water and rescued her. She was semi-conscious
355
678
5K
कर्तव्य बोलके असते. अभिमान शांतपणे चमकतो. अभिमानाने आणि आदराने बांधलेले एक प्रेमळ बंधन! #HappyFathersDay
23
81
1K