
CPI Nashik
@CPI_Nashik
Followers
110
Following
452
Media
151
Statuses
251
भारतीय कम्युनिस्ट पक्ष(भाकप) नाशिक शहर कौन्सिल | Official account of Communist Party of India(CPI) Nashik city council | Est. 26 December, 1926
Nashik, India
Joined October 2022
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक नेते,कामगार चळवळीचे शिल्पकार,संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अग्रगण्य सेनानी,अठरा वर्षांचा कारावास भोगूनही विचारांशी तडजोड न करणारे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे क्रांतिकारी लाल अभिवादन! ! #CPI
0
0
2
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री यांना मा निवासी जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. #भारतीयकम्युनिस्टपक्ष #CPI #पूरग्रस्तांना_न्याय_मिळाला_पाहिजे #जनतेचालढा #CPI100 #cpinashik
0
1
2
खड्ड्यांमुळे मृत्यू अथवा अपघात झालेल्यांच्या कुटुंबियांना त्वरित नुकसान भरपाई देऊन ७ दिवसात शहरातील खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन उभं करू! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी!
0
0
1
सोनम वांगचुक यांच्या त्वरित सुटकेसाठी आणि लडाखच्या न्याय मागण्यांच्या समर्थनार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नाशिक तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. #SonamWangchuk #FreeSonamWangchuk #LadakhDemandsJustice #ISupportSonamWangchuk #CPI #CPI100 #CPINashik
0
2
5
"शेतकरी आणि कामगार हेच भारत घडवतात. त्यांची गरिबी हा भारताचा शाप आणि गुन्हा आहे. त्यांची समृद्धीच भारताला राहण्यासाठी योग्य देश बनवू शकते." -महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!! #gandhijayanti2025 #gandhi #Socialism #swaraj #CPI100
0
3
4
प्रागतिक पक्ष व संघटना संयुक्त समिती तर्फे, नाशिक महानगरपालिकेवर नागरिकांचा भव्य मोर्चा! दिनांक : १० सप्टेंबर २०२५, दु.३:३० वा सुरुवात : ईदगाह मैदान (हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान), नाशिक #nashiknagarpalika #भव्यमोर्चा #हक्कांसाठीलढा #FightForRights #endcorruption
0
0
1
प्रागतिक पक्ष व संघटना संयुक्त समिती तर्फे, नाशिक महानगरपालिकेवर नागरिकांचा भव्य मोर्चा! दिनांक : १० सप्टेंबर २०२५, दु.३:३० वा सुरुवात : ईदगाह मैदान (हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान), नाशिक #nashiknagarpalika #भव्यमोर्चा #हक्कांसाठीलढा #FightForRights #endcorruption
0
1
1
नाशिककरांच्या समस्यांवर प्रगतिशील पक्ष- संघटनांची संयुक्त म��गणी.खड्डेमुक्त रस्ते,वाहतुकीवरील उपाय,शाळा-रुग्णालयांमधील सुविधा,पलुस्कर,गोदापार्क,झोपडपट्टीवासीयांना घरे,१४ हजार कर्मचारी भरती,कुंभमेळ्यासाठी दहा कोटी निधी तातडीच्या मागण्या मान्य अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल!
0
1
6
"चार महिने सरकार झोपले होते का?" कॉम्रेड ॲड सुभाष लांडे, राज्य सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष #ManojJarangePatil #MarathaReservation #DevendraFadnavis #Mumbai
0
3
6
From day 1 of the shameful Durg railway station attack on nuns & 3 girls, CPI has stood firmly with victims. We fought for their bail, joined them in Narayanpur, and today again stood with them before the CG State Women Commission. CPI is a fearless voice for dignity & justice.
0
5
12
Hyderabad is draped in sorrow as the streets bid a tearful farewell to one of the most beloved sons of Telangana. The final journey of Comrade Suravaram Sudhakar Reddy has begun. Even in death, he serves the people as his body will be donated to Gandhi Medical College.
12
70
567
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव, लोकसभेचे माजी खासदार कॉ.सुधाकर रेड्डी यांचे दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नाशिक यांच्या वतीने आयटक कामगार केंद्र, CBS नाशिक येथे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली
0
1
3
🟥✊ लाल सलाम 🟥✊ 📢 कॉ. सुधाकर रेड्डी आदरांजली सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव, माजी लोकसभा खासदार कॉ. सुधाकर रेड्डी यांचे २२ ऑगस्ट रोजी आजारपणामुळे दुःखद निधन झालं असून त्यांना अभिवादन करण्याकरिता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
0
1
2
GST चा गाजावाजा करणारे शेठजी नक्की कोणासाठी दोन स्लॅब कमी करू इच्छित आहे ? विचारावे सामान्य व्यापारीवर्गाने ...... #CPI
#GSTEPChallenge
#GST #दलाल #व्यापारी
0
0
3
“Colonel Sofia Qureshi is terrorists’ sister.” - Shameful statement demonising an entire community by BJP leader and Minister Vijay Shah. His statement is also highly demeaning to women. Condemnable!
1
30
70
महात्मा फुलेंच्या अखंडाची छेडछाड- समता विरोधी ब्राम्हणवादी मानसिकतेचे प्रतिबिंब! तातडीने दुरुस्ती करण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी !!
0
9
19
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लढाऊ नेते, श्रमिक-कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे आणि गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी चळवळ उभी करणारे महाराष्ट्राचे लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना जयंतीदिनी लाल सलाम.. #ComradeAnnabhauSathe #CPI
0
1
5
Press Release Ensure Just Probe into #NEET Scams All India Students’ Federation national council demands a comprehensive investigation into the current NEET UG scams in which students from the same exam centre achieved the highest mark.
1
6
7