#BrandKolhapur
@Brand_Kolhapur
Followers
706
Following
82
Media
52
Statuses
87
#BrandKolhapur, an initiative by Hon. Shri. @Satejp ji to felicitate Kolhapurkars who glorify Kolhapur at a national or international level.
Kolhapur
Joined January 2021
केंद्र सरकारच्या पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सेंट्रल एम्पॉवर्ड समिती सदस्यपदी कोल्हापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमयेजी यांची निवड झाल्याबद्दल ब्रँड कोल्हापूर तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
2
1
15
कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, सांस्कृतिक, संशोधन अशा विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या कोल्हापूरकरांना "ब्रँड कोल्हापूर" पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यावर्षी हा सोहळा कोल्हापूरचे सुपुत्र व निवृत्त
1
21
104
2020 साली ब्रँड कोल्हापूर म्हणून आम्ही स्वप्निलचा गौरव केला होता | 2022 मध्ये त्याला अर्जुन अवॉर्ड जाहीर झाले आहे | स्वप्निलच्या या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो | कोल्हापूरचा झेंडा सातासमुद्रापार नेण्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा ! @SwimSwapnil
#BrandKolhapur
0
1
21
#Brand_Kolhapur आयर्नमॅन नगरी म्ह्णून जागतिक पातळीवर ओळख असणाऱ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची हीच ओळख आणखी ठळक करणारी कामगिरी करणारे कोल्हापूर शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्पर्धा १३ तास २८ मिनिटामध्ये पूर्ण करून आयर्नमॅन हा किताब मिळविल्याबद्ल त्यांचे मनस्वी अभिनंदन!
4
17
177
खेलो इंडिया सारख्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोल्हापूराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे मनापासून अभिनंदन. तसेच हे सर्वजण आपल्या खेळामध्ये अशीच उत्कृष्ट कामगिरी करत आपले, आपल्या गावाचे, कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मोठे करण्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!
0
0
2
त्यामुळे, या सर्वांचा आपल्या गावाच्या नावाने सन्मान केला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून २०१८ साली सन्मानीय सतेज पाटील जी यांनी #BrandKolhapur हा उपक्रम सुरू झाला.
1
0
1
हे यशोशिलेदार जेव्हा एखादी गोष्ट अचिव्ह करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात आपल्या गावाच नाव मोठं करत असतात. शेवटी एखाद्या गावाची आयडेंटिटी बनते ते कशामुळे? तर तिथल्या माणसांमुळेच!!
1
0
1
तेजस्विनी सावंत,राही सरनोबत,वीरधवल खाडे,अनुजा पाटील, अनिकेत जाधव,निखिल कदम,रेश्मा माने, कस्तुरी सावेकर, विम्बल्डनमध्ये खेळणारी ऐश्वर्या जाधव, नुकताच महाराष्ट्र केसरी पटकावलेला पृथ्वीराज पाटील अशा युवा पिढीपर्यंत सर्वांनीच कोल्हापूरचे नाव मोठे करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे.
1
0
1
राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रीडाधोरणातून उदयास आलेली आपली ही क्रीडापरंपरा आजची युवा पिढी देखील यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खाशाबा जाधव, स्व. पै. गणपतराव आंदळकर, स्व. पै. दादू चौगले, अशा ज्येष्ठांपासून
1
0
0
कोल्हापूर ही क्रीडानगरी आहे.कमालीची जिद्द,जिंकण्याची प्रचंड इच्छाशक्ती हे आपल्या कोल्हापूरच्या मातीतील खेळाडूंचे अंगभूत कौशल्य आहेच.कुस्ती, खो-खो,फुटबॉल,नेमबाजी,स्विमिंग, बुद्धिबळ,कबड्डी,टेनिस,मॅरेथॉन सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे.
1
0
0
यावेळी, या सर्व खेळाडूंचा सत्कार माजी गृहराज्यमंत्री मा. आ. सतेज पाटील जी आणि मा. आ. ऋतुराज पाटील जी, ब्रँड कोल्हापूर कमिटीचे सदस्य उदय गायकवाड, भरत दैनी, अजय दळवी आदींच्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
1
0
0
जून महिन्यामध्ये पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज #BrandKolhapur अंतर्गत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता
1
0
7
#Brand_Kolhapur इंडोनेशिया येथील जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई रग्बी सेव्हन एस या स्पर्धेसाठी आपल्या कोल्हापुरच्या वैष्णवी पाटील यांची भारतीय वरिष्ठ गट महिला संघामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
1
0
49
मनःपूर्वक अभिनंदन ऐश्वर्या..! विम्बल्डन स्पर्धेसाठी तुला मनस्वी शुभेच्छा !! #Brand_Kolhapur
@Brand_Kolhapur
एशियन टेनिस फेडरेशनच्यावतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाल्याबद्दल कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिचे आज तिच्या घरी जाऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
1
16
117
एशियन टेनिस फेडरेशनच्यावतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाल्याबद्दल कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिचे आज तिच्या घरी जाऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
2
14
257
फ्रान्स (नॉर्मंडी) येथे झालेल्या जागतिक स्तरावरील वर्ल्ड जिमन्याशिएड २०२२ ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये कोल्हापुरातील सडोली खालसा गावाचे सुपुत्र कु. सार्थक सदाशिव शेलार यांनी 4×100 रिले प्रकारात कांस्य पदक मिळविल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #Brand_Kolhapur
0
2
31
हार्दिक अभिनंदन! कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करत अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही 'पहिली कोल्हापूरकर' बनली आहे. #Brand_Kolhapur
@SavekarKasturi
2
11
109
अभिमानास्पद! आपल्या कोल्हापूरची गिर्यारोहीका कस्तुरी सावेकर हिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत ही कामगिरी करणारी जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. #BrandKolhapur
हार्दिक अभिनंदन! कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत मिळविला जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान. #BrandKolhapur
3
20
141
कस्तुरी आम्हाला तुझा अभिमान आहे! एवढ्या लहान वयामध्ये जगभरातील सर्वोच्च शिखरे तू यशस्वीपणे सर करत आहेस. जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे तुझे स्वप्न लवकरत लवकर पूर्ण होवो या सदिच्छा! #BrandKolhapur
हार्दिक अभिनंदन! कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत मिळविला जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान. #BrandKolhapur
2
11
61
हार्दिक अभिनंदन! कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत मिळविला जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान. #BrandKolhapur
1
7
79