
भाऊ गॅंग Office
@BhauGangOffice
Followers
9K
Following
837
Media
2K
Statuses
2K
सामील होण्यासाठी आपल्या नावात भाऊ लावा व #भाऊ_गॅंग हॅशटॅग वापरा. हुकुमशाही विरोधात आपला आवाज बुलंद करा ! समाजासाठी पाय रोवून उभे रहा ! Community Operated
INDIA
Joined March 2023
#भाऊ_गॅंग च्या महत्वाच्या विषयांवरील रेकॉर्डेड स्पेसेस च्या लिंक या थ्रेड मध्ये दिल्या आहेत. भविष्यातील स्पेसेसच्या लिंक्स सुद्धा याच थ्रेड मध्ये उपलब्ध होतील. हा थ्रेड प्रोफाइल वर पिन सुद्धा केला जाईल।
14
67
411
व्हाट्सअप वर आलेला मला मेसेज सपकळवस्ती रस्ता (ता. इंदापूर, जि. पुणे) अतिशय खराब अवस्थेत आहे. दुर्दैवाने माझ्या आजोबांचे निधन झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सलाही शरीर आणण्यासाठी संघर्ष करावा लागला. दररोज शाळकरी मुले, शेतकरी व ग्रामस्थ यांना याच त्रासाला सामोरे जावे लागते. @bharanemamaNCP
9
59
297
सलमान आणि शाहरुख यांच्या घराजवळ, बांद्रा बैंडस्टँड प्रत्येक फ्लॅट ५० करोड पेक्षा जास्त जाईल मुख्यमंत्रीचा लाडका बिल्डर मोहित कंबोज
11
88
277
जय इतका कर्तुत्वान जगात कोणी नाही आणि हे तुम्हाला पटत असेल तर तुम्ही हे repost करा
1
3
17
#Bhaugang 🔥🔥🔥
भाऊ गॅंग ला शिव्या देता देता भाऊ गॅंग च्या प्रेमात हे पडले स्वतःचं नाव देवाभाऊ करून घेतलं नंतर #गजाभाऊ_थांबत_नसतो हा डायलॉग पण चोरला देवा भाऊ थांबत नसतो महाराष्ट्र थांबत नसतो असे वापरायला चालू केलं तुमच्या आयटी सेल ला पण आम्हीच आयडिया देतोय 🤣🤣
1
0
8
“India’s Biggest Election Scam Exposed by Opposition Leader Rahul Gandhi!” @RahulGandhi @IndiaAllliance Cartoon and animation - @gauravsarjerao
37
802
3K
धन्यवाद फोन पे ट्रान्सकेशन लिमिट संपली २४ तासांनी करू शकता बँक अकाउंट वर डायरेक्ट टाकू शकता
सर्वाना आव्हान ! काही दिवस पूर्वी सुरेश जाधव या व्यक्तीने आपली जमीन विकून एका मल्टिस्टेट बँकेमध्ये fd केली होती. बँकेने पैसे दयायला नकार दिला म्हणून वेळोवेळी प्रयत्न करून पैसे देत नाही म्हणून त्याच बँकेच्या पुढे पहाटे ३ वाजता आत्महत्या केली. ते त्याने मुलीच्या लग्नासाठी केले
0
1
18
1
40
146
पोस्टवीरांना काश्मीरवर अधिकार सांगणारे अतुल कुलकर्णी का खुपले? @TulsidasBhoite
https://t.co/fdjTygSKJI
5
24
136
Pregnant Woman Dies After Pune's Deenanath Mangeshkar Hospital Denies Admission Over Advance Payment #MangeshkarHospital #Pune
2
74
340
लक्ष्मण उतेकर छावा चित्रपट उत्तम बनवेल यात माझ्या मनात तरी शंका नव्हती. या आधी त्याने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन, आणि चित्रीकरण केलंय. त्याच्या सर्व चित्रपटांतील सर्वोत्तम चित्रपट जो असेल तो आहे “टपाल” पण मराठी प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली.
2
5
103