Mahesh Meena Madhukar Bhartiya Profile
Mahesh Meena Madhukar Bhartiya

@BhartiyaMahesh

Followers
10,066
Following
8,766
Media
835
Statuses
2,595

Proprietor of Bhashya Prakashan

Mumbai, India
Joined February 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
8 months
डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अमेरिकेत वॅाशिंगटन डीसी पासून अकोका येथे उभारला असून त्याचे उद्घाटन आज झाले. महाराष्ट्रातील लेझीमचे सादरीकरण करणेत आले. जे दूरवरून तेथे पोहचले त्यांचे कौतुकआणि ज्यांना विसा मिळाला नसल्यामुळे जे जाऊ शकले नाहीत,त्यांच्याबददल सहानुऱ्भूती !
10
191
1K
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 years
#पुण्यात उपाेषणाला बसलेल्या शिक्षक भर्तीच्या उमेदवारांना सम्यक विदयार्थी आंदाेलनाचा पाठिंबा.या सरकारने भर्ती न केल्यास वंचीत बहुजन आघाडीचे महाराष्ट्रात येणारे सरकार बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करेल.
36
147
820
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
पृथ्वीराज चव्हाण , नाना पटोळेना आपल्या तालुक्यात तरी एवढी माणसं जमवतां आली होती का? आत्मटीका आणि आत्मपरिक्षण कुणी करायचे? ही वंचितची ताकद दिसत नाही का?
15
143
864
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 months
बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशावरून तत्कालीन भारिप-बहुजन महासंघांचे अध्यक्ष राजाभाऊ ढाले यांनी दादर येथील रा.स्व.संघाच्या कार्यालयावर झेंडावंदन केले.संघ आपल्या कार्यालयावर २६ जानेवारी ,१५ ॲागस्टला ध्वजारोहण करीत नाहीत.राजाढाले भिंतीवर चढून घोषणा देत सुरूवात करीत आहेत!
Tweet media one
4
83
530
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
शिवसेनेचे तिसरे आणि चौथ्या फळीचे कार्यकर्ते ॲक्टीव्ह झाल्यामुळे मराठवाडयात सेनेला ऊधान आले आहे.सेनेच्या आधाराने Congress आणि राष्ट्रवादी जीवंत राहील अशी आज परिस्थिती आहे.राजकीय जाणकार चाटूगिरी करित असले तरी सत्य हे आम्ही डोळ्यांने पाहतोय .
4
44
499
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
8 months
पॅलेस्टाईन सरकारने भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड प्रकाश आंबेडकर यांना चार वर्षांपूर्वी त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला होता,त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्यास्वातंत्र्यासाठी पाठिंबा आणि अडचणींच्याकाळात मागे ऊभा राहीन अशी ग्वाही दिली होती .
Tweet media one
3
68
476
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 months
काही मिनीटांपूर्वी राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांच्या हस्ते , चीफ जस्टीस चंद्रचूड यांच्या ऊपस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या प्रांगणात भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचे अनावरण झाले.दादासाहेब गायकवाड यांनी१९६८ पासून ही मागणी लावून धरली होती,ती५६ वर्षांनी पूर्ण झाली!
Tweet media one
1
54
440
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
ॲट्राेसिटी SC/ST POA 1989 Amendment Act 2015 कायद्याच्या कलम 4(1)(2)(3) अनुसार हाथरसचे तपासीअधिकारी,डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट यांनी आराेपीना पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस पाठिशी घातल्यामुळे ,कर्तव्यात कसुर केल्यामुळे हे सर्वजण निलंबित झाले पाहिजेत.
2
108
427
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 months
देशात बाबासाहेबांचे भरपूर पुतळे आहेत ते एकाच टाईपचे आहेत, बॅरिस्टरच्या वेषातील हा सुप्रीम कोर्ट समोरील पुतळा हा ॲक्शन मध्ये आहे. गतीशील आहे.महात्मा गांधीचा बॅरिस्टर वेषातील पुतळा साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग चौकात आहे.शिल्पकार कुमावत यांनी जीवंतपणा पुतळ्यात आणलात्यांचे अभिनंदन!
Tweet media one
3
46
438
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
जयभिम फिल्मचा चन्द्रू वकील ब्राम्हण म्हणून ती फिल्म नाकारणे चुकीचे आहे.२००६ ला वकीलचा जज,मद्रास कोर्टात२००९ ला पूर्णकालीक जज . हायकोर्टात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याची दहा वर्षापासूनची बारची मागणी पूर्णत्वाला गेली ती या फोटोतील चीफ जस्टीस हेमंत गोखले आणि जज चंद्रूमुळे !
Tweet media one
12
39
432
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
दाक्षिणात्य अभिनेते सुरिया यांचा आज वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसाला त्यांची येणारी फिल्म जयभिम ,त्या फिल्मचे पोस्टर एक तासापूर्वीच रिलीज करणेत आले. या फिल्म मध्ये ते वकीलाची भूमिका करीत आहेत.वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Tweet media one
16
58
426
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 months
मुणगेकरांना मुंबईविद्यापीठाचे कुलगुरू करायचे दलवाई, पंदेरे, रेखा ठाकूरसह आंबेडकर भवनला आले,आंबेडकरांना भेटले, आंबेडकरांची पार्टी मंत्रीमंडळात होती. आंबेडकरांनी विलासरावांशी देशमुखांशी बोलून मुणगेकरांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू केले. तेच मुणगेकर काल आंबेडकरांवर टीका करीत होते.
Tweet media one
13
63
426
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 months
भाजपने१९५ जागांमधून 57OBC ऊमेदवार जाहीर केलेत, बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीला अगोदर पासूनच १५ OBCऊमेदवार महाराष्ट्रात द्या सांगून भाजपला खिंडीत पकडले होते, पण ऐकतो कोण? ऐकले तर संदेश चांगला जाईल !
Tweet media one
1
71
411
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 months
हे शक्य झाले! मुंबई कमिटीचे अभिनंदन!!!
@LandgePranjal
Pranjal Landge
7 months
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर वंचित बहुजन आघाडी च्या #संविधान_सन्मान_महासभा ला तुफान अशी गर्दी ..... @VBAforIndia @VBAYuva @Prksh_Ambedkar @VBA_tweets Ignore Nana Patole Voice here...
1
61
322
5
54
387
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 months
1990 लंडन स्कूल ॲाफ ईकोनॅामिक्स, कोलंबिया विद्यापीठ, कोयेटो जपान येथे बाबासाहेबांचे पुतळे ऊभे राहिले, जगाने दखल घेतल्यावर मद्रास हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात पुतळा ऊभे राहिले. लंडन स्कूल ॲाफ ईकोनॅामिक्सच्या फोटो गॅलरीत बाबासाहेबच दिसले. ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन !
Tweet media one
3
33
352
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
सुरत येथे कोळी बांधव हजारांच्या संख्येने बौध्द धम्माची दीक्षा घेणार आहेत.त्यांना बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा!!!
Tweet media one
5
33
347
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
कोल्हापूर माणगाव परिषदेसाठी शाहू महाराजानी बाबासाहेबांना बोलावून नेतृत्व दिले समस्त वंचित वर्गाला “मी तुम्हाला तुमचा नेता दिला आहे”शाहू महाराजांनी सांगितले.बाळासाहेबांनी मराठा समाजाच्या आंदोलनात भाग घेऊन मराठ्यांना त्यांनी त्यांचा नेतां “संभाजी महाराजांच्या रूपात दिला आहे”
Tweet media one
4
43
334
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
22 ते 28 मार्च जहाँगीर आर्ट गॅलरी ,काळा घोडा, मुंबई येथे सेक्युलर आर्ट मुव्हमेंटचे ४० पेंटरने काढलेली चित्रे रेखाटने या प्रदर्शनात ठेवली आहेत.मुंबईकरांनी या तरूणांना प्रोत्साहन देणेसाठी या प्रदर्शनाला भेट द्यावी .
Tweet media one
3
43
324
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
गेलला शेवटचा निरोप देताना ,तिच्या आठवणीने मन गळबळून गेल.आता फक्त आणि फक्त तिच्या आठवणी !विनम्र अभिवादन !!!
Tweet media one
13
19
310
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
नाना पटोले महाराष्ट्र Congressचे अध्यक्ष झाले.ते भाजपचे भंडारा-गोंदीया जिल्हयाचे माजी खासदार होते .त्यांच्या कारकिर्दीत बजरंग दलाच्या शाखा या दोन जिल्ह्यात शेकडोंनी निघाल्या याकडे दुर्लक्ष करता येत नाहीआणि खैरलांजी प्रकरणात त्यांची भूमिकाही संदीग्ध होती.सेक्युलर अध्यक्ष मिळाला.
7
55
311
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
फुले-आंबेडकर- सावित्रीच्या ६२ IAS लेकी २०२१ च्या बॅचच्या विविध राज्यांत विभागात कार्यरत झाल्या आहेत.त्यांना शुभेच्छा !!!
Tweet media one
8
22
310
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 months
संजय राऊत यांचा त्रागाआम्ही समजू शकतो, आम्ही अपमानाविरूध्द लढत आलोय.तुम्ही तर आता लढत आहात.आमदार,खासदार,पक्ष हातून गेल्या नंतर !तुम्हाला सोयींने संविधान आठवतोय, भाजपसोबतअसताना संविधानाची काळजी का केली नाही? २% मते Congressला युपीत आहेत .१७ जागा सोडल्या आहेत . वंचितला६% मते आहेत!
Tweet media one
5
56
316
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती ठिक आहे. देशभरातून त्यांच्या प्रकृतीची चौकशी ज्यांनीज्यांनी केली त्या सर्वांचेआंबेडकर कुटुंबियांच्यावतीने आभार आणि धन्यवाद!
Tweet media one
10
34
300
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 months
ही मुंबई Congressची ताकद आहे. पोलिस रिपोर्टनुसार३५०००/- लोक शिवाजीपार्क सभेला हजर होते. बाळासाहेब आंबेडकरांची सभा तीनपट मोठी होती.ऊध्दव ठाकरे सेना, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट यांनी Congress ला माणसं जमविण्यास Zero मदत केली ?हे मित्रपक्ष आपली मत Congress ला युतीत Transfer करतील?
Tweet media one
10
56
300
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
एल्गार ,भिमा-कोरेगाव,पंतप्रधानांना मारण्याच्या कटातील आरोपी सज्जन आहेत,याचाऊभा परिचय आज महाराष्ट्राला झाला.राणा दाम्पत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ,पोलिसांना लाखोळी वाहिली ती देशाने पाहिली.गेली तीन वर्ष जेलमध्ये नाहक राहूनही या विचारवंत मंडळीनी मोदींना शिवीगाळ केली नाही!
Tweet media one
0
52
293
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
8 months
40 वर्षापासून सुरू असलेल्या अकोल्यातील धम्म मेळाव्याला मी येतोय, तुम्ही पण या... येत्या 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्वांनी यावं. आम्हीं येतोय तुम्ही ही या..!
3
60
294
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
शशी थरूर हा घ्या पुरावा, बाबासाहेब बॅरिस्टर झाल्याचा.बॅरिस्टर परिक्षा पास झाल्याशिवाय लंडनमधीलकोणतेही कोर्ट सदस्य करून घेत नाही.बाबासाहेब सोसायटी ॲाफ ग्रेस ईनचे सदस्य होते. थरूर यांनी आंबेडकर पुस्तकात बाबासाहेब बॅरिस्टर होऊ शकले नाहीत असे लिहिले आहे! याकोर्टात बाबांचा फोटोही आहे.
Tweet media one
11
71
289
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
भीमा-कोरेगांव प्रकरणी डॅा आनंद तेलतुंबडे यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला.या फॅब्रिक्टेड केस मध्ये वकील ,विचारवंत नाहक अडकवले गेले आहेत.दोन वर्ष आत ठेवल्यानंतर तेलतुंबडे बाहेर येत आहेत,ही आनंद देणारी बातमी आहे.
4
46
292
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
मी मिडीआतआहे,पण समीर वानखेडेनी व पत्नीने कधी जयभिम म्हटलेले ऐकले नाही.आंतरजातीय विवाहात बाबासाहेब नव्हते.मंदीरच.अडचणीत जात आणि बाबासाहेबआठवतात.आठवले वानखेडेच्या मागे ऊभे राहिले,पण आनंद तेलतुंबडे,गडलींग,राऊत हे खरे आंबेडकरवादी जेलमध्ये आहेत,त्यांचेसाठी आठवले कधी आवाज ऊठवतील!
5
53
284
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
माझ्या सवर्ण मित्राने मला विचारले माझा मुलगा लंडनला चालला आहे,तेथे रहाण्याची सोय होईल का?मी हो म्हंणालेा आणि आंबेडकर सेंटरला रहाण्याची सोय करतो ,मुलगा आणि बाप एकाच स्वरात म्हणाले नको !नको का ? ही जातीची घाण हे सवर्ण चिरंजीव लंडनला सोबत नेणार ! ही वास्तवताआहे.
14
45
284
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
आम्हाला ते आंदोलनजीवी म्हणतात,खरच आम्ही तसेच आहोत.संघी कोणत्याही आंदोलनात नव्हते.संघी फक्त बाबरी मस्जिद तोडण्याच्या आंदोलनात होते.बाबासाहेबआंबेडकरानी पाणी सत्याग्रह महाडला केला.मंदीर सत्याग्रह नासिकला केला.कामगार काळ्या कायद्याविरूध्द आंदोलन मुंबईत केल.जमिन सत्याग्रह कोकणात केला.
2
43
281
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
बाबासाहेबांना संविधान लिहूनही शिवाजीपार्कच मैदान त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हिंदुत्ववादी मानसिकतेने नाकारले,शेवटी रावबहादूर सी के बोले भंडारी समाजाचे नेते यांनी त्यांच्या जागेत अंत्यसंस्काराची परवानगी दिली.लतादीदी,बाळासाहेब ठाकरे भाग्यवान ठरले त्यांना मैदान मिळाल!
1
49
280
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 years
मराठी माणसांचे सरकार आले आहे. आता तरी २२०००/ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावा.
Tweet media one
4
73
269
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
11 months
गायरान जमिनी वाचविणेसाठी नी मुंबईतील एसआरए पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित ठेवून बिल्डरांनी गेल्या तीन वर्षांपासून घर भाडे देणे बंद केले या विरोधात बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या मुंबईतील मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला ….
Tweet media one
4
64
279
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
लोकनायक आणि लोकाग्रहणी बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Tweet media one
8
42
270
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
उच्च शिक्षणासाठी केन्द्र सरकारने शिष्यवृत्तीची जबाबदारी झटकली.OBC,SC,ST,VJNT ची शिष्यवृत्तीची योजना कायमची बंद ! मागास खासदार करतात काय?
9
73
262
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
#VBA च्या प्रवक्त्या "दिशा पिंकी शेख" यांची महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन !💐💐💐 #VBA
6
22
262
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
7 months
संविधान सन्मानसभा प्रचंड उत्साहात मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात सुरू आहे!!!
Tweet media one
Tweet media two
2
25
263
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 months
बाळासाहेब आंबेडकर सभेत होते, भाषणही केले. Congressने त्यांच्या टिव्टर हॅंडल वर त्यांचे भाषण दिले आहे.
@INCIndia
Congress
3 months
मैं मोदी जी ने पूछना चाहता हूं फ्यूचर गेमिंग और होटल सर्विसेज कंपनी का 2021-22 का लाभ 215 करोड़ रुपए का है, लेकिन.. फिर उन्होंने 1360 करोड़ रुपए का इलेक्टोरल बॉन्ड कहां से खरीद लिया? PM मोदी और गृहमंत्री अमित शाह को इसका जवाब देना चाहिए। : INDIA गठबंधन की महारैली में
193
4K
13K
2
36
271
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
I.N.D.I.A. आघाडीने प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं तर भाजपची फक्त मुंबई नॅार्थ ( गोपाळ शेट्टी) लोकसभा एकच जागा भाजपला (४८) मधून मिळण्याची शक्यता आहे, राजकीय पंडितांचा विश्लेषकांचा होरा आहे.महाराष्ट्रात ४७,युपीत-४०, बिहार-२५,कर्नाटक-२० जागा कमी झाल्यावर भाजप सत्तेपासून दूरच होणार!
Tweet media one
3
45
260
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
8 months
आज लातूरमध्ये जिल्हापरिषदेच्या शाळांचे खाजगीकरण, नोकरीचे कंत्राटीकरणविरोधात सुजात आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले, त्यांचे आणि लातूरच्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जी जीवतोड मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन!VBAच्या जिल्हा टीमने सहकार्य केले, त्यांचे आभार!
2
58
259
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
1 year
ऊध्दव ठाकरेना आंबेडकर युतीचा फायदा सर्वांत जास्त विदर्भात होईल.भाजपला सेनेने विदर्भ जवळ जवळ युतीत सोडला होता. त्यामुळे सेनेने तिथे २२ आमदार ताकद असूनही भाजपसाठी गमावले होते.ते त्यांना मिळतील आणि ४० गेलेल्या आमदारांपैकी २० जागा सेना परत मिळवील असा राजकीय पंडितांचा कयास आहे.
6
24
258
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
11 months
सुप्रीम कोर्टाने भीमा-कोरेगांव केस मधील वर्णन गोन्सालवीस,अरूण परेरा यांना जामीनांवर सोडण्याचा निकाल दहां दिवसांपूर्वी दिला,रोख जामीनाला NIA ने विरोध केला, दोघांचे नातेवाईक पुढे आले आणि आज दुपारी ते बाहेर आले !प्रशासनातही अंधभक्तांनी जागा पटकावल्यामुळे बाहेर येणेस दहा दिवस लागले!
Tweet media one
2
50
254
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
जयभिम फिल्म अप्रतिम ! प्रेग्नंट आदिवासी बाईने तिच्या परिवारावर पोलिस यंत्रणेने केलेल्या अत्याचाराविरूध्दची लढाई ,त्या लढाईला कोर्टात न्याय मिळवून देणारा मानवधिकार वकील .वकीलामध्ये एल्गार केसमध्ये जेलमध्ये असलेले ॲड.गडलिंग,ॲड.परेरा,अॅड.भारद्वाज,वर्णन,तेलतुंबडे दिसतील.# JAIBHIM
1
53
243
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
मुंबई महानगर पाईप गॅस कंपनीत ओरिसाचे लोक ६०% भरणेत आले,कारण ओरिसाचा चेअरमन होता.मुंबई मेट्रो मध्ये तीन हजार लोकांची गरज आहे.मराठी तरूण ईंजिनिअर,आयटीआय,क्लार्क, टीसी, म्हणून नोकरी करू शकतो,मग राज्याबाहेरून लोक बोलवून स्थानिक मराठी तरूणांवर अन्याय का करता? #CMOMaharashtra
6
68
243
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
पाणी प्यायल्यमुळे मुलाला२०२१ ला मारहाण झाली,बाबासाहेबांनी महाडला९४ वर्षांपूर्वी अस्पृशांना पाणी पिण्याचा अधिकार प्रस्थापित करून दिला ,बाबांना साथ दिली त्या ब्राम्हणकायस्थमराठावर १५ वर्ष बहिष्कार टाकणेतआला.ती कहाणी सम्यक महाराष्ट्र फेसबुक पेजवर १८ मार्च संध्या.७-३० वा. ऐका ..
1
39
241
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
अमेरिकेत सवर्ण भारतीय काय घेउन गेले तर ब्राम्हणयवाद! सिसको कंपनीत सुंदर अय्यर ब्राम्हणाने दलित ईंजिनिअरला जो त्रास दिला ती केस कॅलिफोर्निया कोर्टात उभी राहिली आहे.तिथे रंगभेद अंतर्गत न्यायालयाने निकाल दिल्यास अमेरिकेतील दलितांसाठी ती कवचकुंडले ठरणार आहे.जसा भारतात Atrocity Act !!
4
44
239
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
जयभिम फिल्म देशभर हिट !थियेटर्स आणि ओटीटीफ्लॅटफॅार्मवर दोन दिवसांत ५७% हिट मिळविले.गरिबांच्या बाजूने ऊभा राहिलेला वकील त्याच मद्रास हायकोर्टात पुढे जज बनतो.१९७६ ला SFI विद्यार्थी संघटनेचा हा चंद्रू वकील चेन्नईचा अध्यक्ष होता.जज असताना २० लॅंडमार्क जजमेन्न्ट दिले आहेत.# Jaibhim
1
31
241
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
सर्व पक्षांनी मिळून दलित ऊमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला,त्यांच्या कोट्यातील२९ मते होती, ती Congress च्या भाई जगतापानी दोन मते घेतली.२२ मते हंडोरेना मिळाली.हंडोरेंच्या कोट्यातील पांच मते फुटली. बळी दलिताचा गेला.सर्व सवर्ण विजयी झाले.हंडोरेनी याचा विचार करावा !
7
37
244
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
रोहित वेमुला दलित होता ,हे जन्मदात्री आई,भाऊ सांगत होते.त्या रोहितच्या आईला गोदी मिडीआने खोटे ठरविले.आता भाजपचे माजी खासदार किरीट सौम्मया घसा फोडून सांगत आहेत,NCBचे अधिकारी समीर वानखेडे हे दलित आहेत.तुमचीच पटकथा तुमच्याच अंगावर आली आहे.
Tweet media one
3
48
236
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
6 months
भीमाकोरेगांव लढ्याची कहाणीः समरांगण या कादंबरीत शब्दबध्द केली आहे अशोक वंजारी यांनी…बुकगंगा , ईन्टरनॅशल बुक डेपो, डेक्कन जिमखाना , पुणे येथे ऊपलब्ध आहे. Online ही त्यांचेकडून मागवू शकता. किंमत₹३५०/ फक्त.
Tweet media one
8
50
238
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
आज पंजाबमध्ये गिनी माही या तरूण गायिकेने भीमगीते लाईव्ह सादर करून भीम जयंती साजरी केली. #Ginimahi
Tweet media one
1
13
232
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला.ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार भारतातील महिलांना मिळाल्यानंतर मिळाला. पण बाबासाहेबांच नांव किती जण घेतात हा प्रश्नच आहे?
Tweet media one
1
51
235
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
बाबासाहेबांनी काळाराम मंदीर सत्याग्रह १९३० ते १९३५ ला करूनही नासिकच्या सवर्णांनी अस्पृश्यांना मंदीर प्रवेश नाकारला, सहा वर्ष वाट पाहून येवला ऐतिहासिक परिषदेत १३ ॲाक्टेबर१९३५ रोजी ठराव मंजूर करून सत्याग्रह स्थगित केला.हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मातमरणार नाही ही घोषणा केली.
Tweet media one
1
51
237
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
रश्मी शुक्लानी भिमाकोरेगाव एल्गारची स्क्रीप्ट कॅप्टन स्मिता गायकवाडच्या मदतीने लिहून दलित विशेषकरून बौध्द तरूणतरूणींचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न मातीस मिळविले.नांगरे पाटीलांनी भिडे-ऐकबोटे दंगलीला जबाबदारअसल्याचा बनविलेला रिपोर्ट खुर्चीला सुरूंग लागेल या भितीने मागे घेतला.
0
42
224
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
1 year
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्तालीन यांनी राज्यपाल रवी यांना खडे बोल सुनावले, कारण होते ते राज्यपालांनी डॅाबाबासाहेब आंबेडकर,पेरियार,अण्णादुराई यांची नांवे लिखित भाषणातून वगळली ! राज्यपाल हे केन्द्राचे प्रतिनिधी आहेत, भाजपचे कार्यकर्ते नाहीत.त्यांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे!
2
30
239
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
हाथरसच्या बळीताच्या कुटुंबियांची नार्को टेस्ट म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी! हा प्रकार म्हणजे देशातील प्रशासन आणि सरकारे कशी दलित विरोधात काम करतात याचे हे ऊत्तम उदाहरण होय !
3
52
229
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
1 year
19,20 मार्च 1927 रोजी महाड गाडीतळावर परिषद घेणेत आली,प्रतिनीधीस पाणी मिळण्यासाठी₹४० मोजून पाणी विकत घेणेत आले.२० ला चवदारतळे सत्याग्रह करणेत आला, नमन!सवर्णानी महाड येथे दंगल करून अस्पृश्यांना चोपून मारले, गायकवाडबाबांनी विरोध केला, मुलगा भिकाजी गंभीर जखमी होऊन,मुंबईत वीर मरण आले
Tweet media one
0
24
235
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
महाराष्ट्रातील प्रार्थना स्थळे आजपासून खुली करणेत आली.आज दीक्षाभूमीला सहकुटुंब जाता आले.मे २०१९ नंतर आजची भेट विशेष होती.
Tweet media one
4
6
226
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
वंचित मधून बाहेर पडणारे यांचे congressवाले मार्केटींग करीत आहेत.१७७ खासदार,आमदार congress सोडून गेले.२०१४ ते २०२१ पर्यंत२२२ congress ऊमेदवार दुसरे पार्टीत गेले.congress1925 ते 2021 पर्यंत पन्नास वेळा फुटली.त्यामुळे वंचितच काय भवितव्य? याची चर्चा जरूर करा,पण तुमचा ईतिहासही बघा!
8
40
231
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
हिशोब तर द्यावाच लागेल!
@MyselfBahujan
Bahujan
2 years
'सम्राट अशोकाच्या काळातील बौद्ध विहारं आहेत कुठे?' - प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar
1
70
306
0
28
228
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
कावेरीनी आपली दिवाळी नैरोबी ( केनीया) येथील शाळकरी मुलांसोबत साजरी केली !
Tweet media one
5
5
229
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
10 months
1990 च्या दशकात आंबेडकरांनी नवीन प्रयोग करून महाराष्ट्रातील नऊ मतदारसंघात आमदार निवडून आणले.लोकसत्ता,लोकमत, महाराष्ट्र टाईम्स मधील शरद पवारवादी पत्रकार आंबेडकर जातीयवादी पक्षांना मदत करतात असा शंख करायचे, आज राष्ट्रवादी INDIA मध्ये नी भाजपसोबत याबाबत ते काहीच बोलत नाहीत !
Tweet media one
2
52
228
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
हे खरं आहे,बौध्द प्राच्यविद्यापंडित राहुल सांस्कृत्यायन यानी अयाेध्या ही साकेत नगरी हाेती,याचे शेकडाे पुरावे दिलेत.सुप्रीम काेर्टाचा निवाडा म्हणजे मालकाला स्वत:च्याच घरातून बाहेर काढून घुसखाेराला मालकी हक्क देणे.
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
4 years
आज पूरी दुनिया भारतीयों को शक की निगाह से देखती है।हमें लगता है वे द्वेष करते हैं,पर हकीकत ये है कि यहाँ के वैदिक धर्म माननेवाले अन्य धर्मों पर अतिक्रमण कर रहे हैं,जो अभी अयोध्या में हो रहा है।इतिहासकार राहुल सांकृत्यायन ने भी कहा था अयोध्या प्राचीन बौद्ध शिक्षा केंद्र साकेत है
80
650
3K
1
36
225
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
मराठा बांधवांना आरक्षण देणेसाठी बनलेल्या न्या.बापट,न्या.गायकवाड,राणे समितीचा संशोधनाचा ,स्टाफचा खर्च सामाजिक न्याय विभाग बजेटमधून पळविण्यात आला.NCP,Congress,BJP,Shivsena चे मागास खासदार,आमदार यांनी जराही ब्र काढला नाही.अनुसूचित जातीच्या विद्यार्थी स्कॅालरशिपमधून पैसा खर्च केला .
3
53
224
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
सुप्रीम कोर्टाने विचारले किती पिढ्या आरक्षण राहील?समाजात असमानता तोपर्यंत आरक्षण राहील,असे संविधानही सांगते.सुप्रीम कोर्ट हे संविधानाचे संरक्षक आहे.त्याने असले उफराटे प्रंश्न विचारू नये.आम्ही जर म्हटले तुम्ही जज वशिल्याने झालात तर चालेल का?जज साहेबांच्या मनातील मळमळ बाहेर आली.
2
41
221
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
जगातल्या सर्वात जुन्या नावाजलेल्या ॲाक्सफर्ड विद्यापीठाने ही बाहेरचा रस्ता दाखविला आहे.Oxford University-TCS contract for admission tests ends over technical glitches: Report - Education News | The Financial Express
Tweet media one
1
50
224
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
SC/ST/OBCच्या 60%जागा केन्द्रीय विद्यापीठ आणि संस्थामध्ये भरल्या जात नाहीत.पार्लमेन्ट कमिटी,HRD मंत्री,सामाजिक न्यायमंत्री,मागासवर्गीय खासदार काहीच करीत नाहीत.सगळी यंत्रणा वंचित घटकांच्या विरोधात काम करीत आहेत.नोकरी असून मागास तरूण भणंगपणे फिरत आहे.
3
41
217
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
न्यायमूर्ती पी.बी.सावंत वंचित घटकांचा आवाज होता,तो सकाळी कायमचा निमालाय.सुप्रीम कोर्टातून अनेक न्यायमूर्ती निवृत्त होतात,पण लक्षात रहातात सावंत साहेबच!ओबीसी आरक्षण जे मिळतंय ते त्यांच्या निर्णयामुळे.उरणची जमीन अंबानीच्या घशातून काढून ती शेतकर्यांना मिळवून दिली.त्यांना नमन !
6
39
215
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
एल्गार मधील विचारवंत आरोपी हे निर्दोष असल्साचे अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्ट मध्ये पुराव्यानिशी दिले आहे.केन्द्र ,महाराष्ट्र सरकारने मिळून ऐल्गारची पटकथा लिहिली.दिग्दर्शक नागपूरचा,संवाद लेखक पुण्याचेच.लाईन प्रोड्युसर गोदी मिडिया आणि चित्रपट बनविणेसाठी पैसा गरिब जनतेचा.
5
42
215
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
काश्मिर फाईल ही फिल्म भाजपच्या प्रचारासाठी बनविली आहे.काश्मिरी पंडितांना जी वागणूक मिळाली ती दुःखदच! पण भारतातील दलितांना स्मशान भूमीत जागा नाही. घोड्यावर बसू देत नाही.मंदीरात प्रवेश नाही. विहिरीवर पाणी देत नाही. महिलांवर अत्याचार केले जातात.रोजगार देत नाही. हे भयानकच!
1
45
221
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
बंजारा समाजाचे गुरू रामराव महाराज यांचे निधनाने वंचित घटकांचा पाठीराखा आपण गमावला आहे.भारिप-बहुजन महासंघाशी बंजारा समाज जोडण्यात त्यांची मोठी भूमिका होती.
8
24
213
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
तंबाखू खाल्ल्याने दरवर्षी 80 लाख लाेक मरतात,म्हणून काेरोनाचा बाहू न करता लाेकांना आता बाहेर पडू द्या.कोरोनाची लस येईल तेव्हा येईल ,बाजारात न्यूनाेनिया,फ्लूची लस ऊपलब्ध आहे.ती द्या।ही मागणी मी मार्चपासून करीतआहे।पण ऐकताे काेण?
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
4 years
उद्धव ठाकरेंना विनंती आहे,खुदा होऊ नका. कोरोनामुळे दगावणाऱ्यांचं प्रमाण २%असून अकारण भिण्याची गरज नाही. बुद्धाने म्हटल्याप्रमाणे जो जन्माला आला तो मरणारच आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचे कार्य हाती न घेतल्यास माणसे उपासमारीने मरतील. लॉकडाउन वाढवू नये अशी आमची मागणी आहे.
53
242
2K
4
41
215
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
भारिप-बहुजन महासंघाचे सर्व आमदार फुटले आणि त्यांनी विधानमंडळात भारिप-बहुजन महासंघ(ब) गट म्हणून मान्यता मिळविली.पण निवडणूक आयोगात ते हरले कारण पक्ष कार्यकारिणी संघटना बाळासाहेब आंबेडकरांसोबत राहिली.तसेच शिवसेनेच होऊ शकत, पण आजचा निवडणूक आयोग कोणाच्या तालावर नाचतो?
0
33
217
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
11 months
बाळासाहेब हे सर्व नॅार्थ ईस्ट बद्दल २५ वर्षापूर्वी बोलले ,मणीपूर मध्ये गॅस सिलेंडर ₹३०००/- नी ब्लॅक होतोय, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली ,कॅम्पमध्ये त्यांना वेळेवर सामान मिळत नाही.भारतातील प्रत्येक माणूस आपला आहे ही भावना तयार होईल,तेव्हांच खरे राष्ट्र निर्माण होईल!
0
74
219
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
सुजात आंबेडकर यांनी सम्यकच्या स्टॅालला शिवाजी पार्क मैदान येथे भेट देऊन सम्यकचे कार्यकर्ते यांना सिनेट निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या!
Tweet media one
1
16
219
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
मराठा समाजातील मुलामुलींसाठी २३ जिल्हयात वसतिगृह शासन सुरू करणार यांचे आम्ही स्वागत करतो.हा जसा तातडीने निर्णय केला त्या प्रमाणे आदिवासी व अनसूचित जातीसाठीचे १८ वसतिगृहाचे विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत.ती वसतिगृह तत्काळ सुरू करावीत. #CMO
3
35
212
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
बाळासाहेबांची बायपास सर्जरी होत असताना वंचित मधून फुटून IDC पक्ष स्थापन करून मध्यमवर्गीय संधीसाधूपणा करणारे हे केवळ निवडणुकीच्या अर्थकारणासाठीच वंचित मध्ये आले होते.सामाजिक राजकीय क्रांतिचे हे मारेकरी असतात .जळो जळो त्यांचे जीणे !सत्तेसाठी लाचार झाले!!
12
21
213
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जीना निवडणूक आयोगाने विजयी घोषित केले आणि दोन तासात पराभूत घोषित करून विरोधी भाजप उमेदवार शुभेन्दू अधिकारी यांना विजयी घोषित केले.निवडणूक आयोग कोणाच्यातरी दबावाखाली काम करतोय? #ECI
5
22
212
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
ॲट्राेसिटी कायद्याच्या कलम 18 A मध्ये आराेपीला जामिन नाही,तरी देशातील जिल्हा न्यायालय ,हायकाेर्ट आराेपीना जामिन देत असल्यामुळे या कायद्याची भिती संपुष्टात आली,त्यामुळेच हाथरस सारख्या घटना घडत आहे.याचा विचार सरकारने आणि न्यायालयाने जरूर करावा,ही विनंती !
4
61
209
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
खोटे बोला पण रेटून बोला ! टिळकांनी कधी समाधी बांधली?१८६५ ला ज्योतिबांनी शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. १८६९ ला फुलेंनी शिवरायांवर पोवाडा लिहिला. लो.टिळकांनी १८९५ ला शिवजयंती सुरू केली.टिळकांचा मुलगा डॅा.आंबेडकरांचा शिष्य बनला हे साहेब सांगायलाच विसरले!
0
39
211
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
लॅाकडाऊन हे आपल अपयश झाकण्याचे पांघरून आहे.ॲास्ट्र्लियात कडक लॅाकडाउनमध्ये मेट्रो रेल्वे सुरू होत्या.दुकान,गार्डन,सरकारी कार्यालयाचे टाईम कमी ठेवले होते.पण व्यवहार सर्व सुरू होते.सरकारने ॲास्ट्र्लियापासून यागोष्टी शिकाव्या.मोलकरीणी,मजूर,फेरीवाले,वॅाचमेन कसे जगणार ?विचार करावा...
5
30
206
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
ठाकरेना आजारी असताना बंडखोर आमदारांनी धोका दिला,तसा धोका बाळासाहेब आंबेडकरांना १९९५ मध्ये मंगळूरपीर मतदारसंघातून भारिप-बहुजन महासंघाच्या तिकीटावर निवडून आलेले गजाधर राठोड यांनी दिला होता.आंबेडकरानी खा.भावना गवळीच्या वडिलांना तिकीट न देतां गजाधर राठोडना तिकीट दिली होती.
5
32
215
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
शिक्षणाच्या, सरकारी नोकरीच्या खाजगीकरण विरूध्द सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा संसदेवर मोर्चा.SC/ST/OBC स्कॅालरशिप वाचविणेसाठी चलो दिल्ली! ३ फेब्रुवारी २०२४ दिल्लीत विद्यार्थी वादळाचं आगमन होणार!
Tweet media one
3
40
212
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
1 year
भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्ते आणि नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी रक्ताच पाणी करून किनवट मधून निवडून आणलेला भीमराव केराम आमदाराला शरद पवारांनी फोडले.विलासराव यांनी २००२ मध्ये भारिपचे पांच आमदार फोडले.नियतीने आज त्यांच्यावर ऊगवलेला सूड आहे!
3
55
209
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
बाबासाहेबांवर शास्त्रीयसंगीतात देशात प्रथम अल्बम काढणारे ,बहुजन संगीताला पुढे आणणारे टी.एम.कृष्णा यांना आदि शंकराचार्य विद्यापीठ ,तर्फे डी.लिट जाहीर झाली.त्यांचे अभिनंदन! जातीयवादी शक्तींशी लढत आहात.अनेकांनीआपणास कलबुर्गी,गौरी लंकेश करतो,म्हटल्यावरही मैदानात दटून ऊभे राहिलात .
Tweet media one
3
28
207
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
वयाच्या १९व्यावर्षी भगतसिंग यांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर लेख प्रताप दैनिकात लिहिले.बाबासाहेबांनी भगतसिंग,राजगुरू,सुखदेवच्या फाशीचा निषेध करून तीनबळी नावाने लेख लिहिला होता.२३ मार्च शहीद दिनी या तीन शहीदांना नतमस्तक होउन नमन करतो. ब्रिटीशांकडे पेन्शनआणि मांफीमागितली नाही.
2
37
201
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
ऊल्हासनगर सम्यकच्या अध्यक्षा प्रणाली गवई यांचे आकस्मिक निधन! भावपूर्ण आदरांजली!!
Tweet media one
40
16
195
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 years
पुन्हाआदर्श घाे��ाळा:SC/ST विद्यार्थी हाॅस्टेलसाठी राखीव असलेला बान्दरा मुंबईचा भूखंड काॅंग्रेसींच्या घशात...काॅंग्रेसचे दलित प्रेम..
Tweet media one
4
57
204
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
राज ठाकरेनी भारतीय संविधानाच्या कलम२१ चा लाभ घेऊन काल ते बोलले.फुले-आंबेडकर त्यांना मान्य नाहीत. शिवाजी महाराजांची देशाला ओळख म.फुले यांनी समाधी शोधून,पोवाडालिहून,जयंती साजरी करून दिली.बिहारमधून महाराष्ट्रात आलेल्या ठाकरेना ओळख महाराष्ट्राने दिली. हे त्यांनी विसरू नये.
1
21
204
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
1 year
लंडन स्कूल ॲाफ ईकोनॅामिक्स मधील बाबासाहेबांचा पुतळा जुन्या लायब्ररीतून स्टुडन्टस हेल्प डेस्कजवळ (मोक्याची जागा)आणून ठेवून संस्थेने खूप चांगल काम केल. लायब्ररीतशेकडो विद्यार्थी जातात,तर येथे हजारो लोकांना पुतळा दर दिवस दिसतो.
Tweet media one
3
22
203
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
5 months
भांडवलदारांचे १४ लाख ५६ हजार २२६ कोटी रूपये कर्ज मोदी सरकारने माफ केले. मात्र सरकारी दोन कोटी नोकरी रिक्त असताना पैसे नाहीत म्हणून जागा भरले जात नाहीत!SC/ST/OBC मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत.म्हणून Scholarship दिली जात नाही!
Tweet media one
0
41
207
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
4 months
महाराष्ट्रातील ६२,०००/- जिल्हा परिषदांच्या शाळा खाजगीकरण करून दीड लाख शिक्षकांच्या जागा भरणेच सरकार टाळत आहे.तसेच आरोग्यखात्यातील ९८०००/-,महसूल खात्यातील ७२,०००/-, कृषी खात्यातील ३४,०००/- जागा रिक्त आहेत.TV आणि प्रिंट मिडीयाला यावर बोलायला वेळच नाही!
Tweet media one
1
66
205
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
अमरावतीची दानापूर घटना बोलकीआहे,दलित बांधवांनाआपल्याच शेतावर सवर्ण जाऊ देत नाहीत.ॲट्रोसिटी केस दाखल झाली तर सवर्णाना पोलिसच सांगतात ,दलितांवर दरोड्याची केस दाखल करा.पोलिस दलित वस्तीवर दरोड्याची केस दाखल करतात .ॲट्रोसिटी दोघांवर,दरोडा केस ५० जणांविरुद्ध !हा पॅटर्न देशभर चालू आहे.
9
52
200
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
जस्टीस रमण्णा हे झाडाखाली प्रॅक्टीस करून सुप्रीम कोर्टात पोहचले .ते २६ ॲागस्टला रिटायर्ड होत आहेत.PMLA चा निकाल देणारे रिटायर्ड झाले ,त्यांची वर्णी केन्द्र लावणार आहेत,पण सिस्टीम मध्ये एक जरि प्रामाणिकअसेल तर संविधाना प्रमाणे देश चालू शकतो.८ ॲागस्टला देश हेच पाहणार आहे.
7
23
198
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
लक्षद्वीपची फिल्ममेकर आयेशा सुल्ताना हिच्याविरध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला तो राज्यपाल पटेल यांच्याकडून.तिचा गुन्हा हाच राज्यपाल लक्षद्वीपच पर्यावरण आणि वातावरण गढूळ करीत होते,त्याविरूध्द तिने आवाज ऊठविला.आणि जे लोक देशाची मालमत्ता विकत आहेत,ते राष्ट्रप्रेमी?
Tweet media one
2
38
204
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 years
बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा !डॅा.बाबासाबेबआंबेडकरांनी बुध्द ॲंड हिजधम्म पुस्तक लिहिलेआणि भारतभर प्रचार प्रसार व्हावा म्हणून सरकारने हे पुस्तक छापावे,पण तत्कालीन सरकारने छापण्यास नकार दिला.आंबेडकरांनी हे पुस्तक स्वत: छापावे व भारतात बुध्द जयंतीला विकावे असा सल्ला सरकारने दिला.
Tweet media one
4
25
202
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
1 year
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी वंचितला आघाडीत घेणेस विरोध केला,वंचितला बी टीम म्हटले ,आज राष्ट्रवादी फुटली ,त्यामुळे बी टीम ही राष्ट्रवादीच होती हे सिध्द झाले आहे !
2
40
205
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
2 years
टाटा लिटरेचर फेस्टीवलमध्ये शशी थरूर यांनी लिहिलेल्या ‘ आंबेडकर ए लाईफ” पुस्तकावर राघव बहल यांनी विस्फोटक अशी मुलाखत घेतली.थरूर यांनी आंबेडकरांवरील सर्व टीका-टीपनाीना समर्पक ऊत्तरे दिली.मुळातूनतच हे पुस्तक वाचावे .
Tweet media one
2
21
201
@BhartiyaMahesh
Mahesh Meena Madhukar Bhartiya
3 months
शुध्द अंतःकरण राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने ठेवून वंचितला सन्माननीय जागा द्याव्यात. सौहार्दाचे वातावरण तयार होईल!
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
3 months
I received an invitation from INC President Shri @kharge for the Samapan Maha Samaroh of the Bharat Jodo Nyay Yatra. I accepted the invitation yesterday and will attend the said on March 17 at Shivaji Park, Mumbai. I have also extended invitation to Shri Mallikarjun Kharge and
Tweet media one
194
652
4K
0
31
204