Badlapur Updates
@BadlapurU
Followers
93
Following
11
Media
6
Statuses
17
बदलापूर शहरातील इत्यंभूत व अचूक बातमीचे एकमेव माध्यम.
Joined October 2020
Even Serious patients suffer from traffic on flyover due to potholes. Who will be responsible if any accident or death due to traffic & potholes? Municipal Council, Contractor or leaders? @healthkbmc @mikisankathore @Awhadspeaks @mieknathshinde @Prakash30434300 @CaptAshishDamle
1
4
4
पूरपरिस्थितीने शहरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. प्रशासनामार्फत कोणतीच सूचना नाही.कुबनपने निदान अधिक्रूत समाज माध्यमांद्वारे नागरिकांना वेळोवेळी सूचना देणे गरजेचे आहे.
0
0
4
बदलापूर पालिका प्रशासन वारंवार मागणी करूनही सदर माहिती दररोज अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक पेज, ट्विटर किंवा प्रेसनोटद्वारे का जाहिर करत नाहीत, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टाळता येईल.
5
7
24
पालिकेने प्रेसनोटमध्ये लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती जाहिर करावी. लोक केंद्रावर जाऊन परत येतात.अनावश्यक गर्दी टाळता येईल. तसेच १८ते ४४ वयोगटाची नोंदणी होत नाही आहे, त्याबाबत नियोजन करावे.
2
0
6
सर्व नगरपरिषद ते राज्य सरकार दैनंदिन कोरोना अहवाल ६ते७ च्या दरम्यान जाहीर करते. बदलापूर पालिकेच्या अहवाल दररोज ८ वा.नंतरच का प्रसिद्ध होतात?
0
0
0
सर्व नगरपरिषद ते राज्य सरकार दैनंदिन कोरोना अहवाल ६ते७ च्या दरम्यान जाहीर करते. बदलापूर पालिकेच्या अहवाल दररोज ८ वा.नंतरच का प्रसिद्ध होतात?
0
0
0
प्रत्येक नगरपालिका ते भारत सरकार दररोजची डिस्चार्ज व म्रूत झालेल्या रुग्णसंख्येचा अहवाल प्रसिद्ध करते. परंतु, बदलापूर नगरपरिषदेच्या कोरोना अहवालामध्ये याची नोंद नसते. तसेच,सर्व पालिका ते राज्य सरकार ६ ते ७ वा. दरम्यानअहवाल माध्यमांद्वारे प्रसिद्ध करते,
1
0
0
बदलापूरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे लुटमार, चोऱ्या, मारामारी यांचे प्रमाण वाढले आहे. यावर लवकरात लवकर आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा खून, दरोडे यांसारखे मोठे गुन्हे या शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0
0
0