Dr. Ashwini Shendge 🇮🇳 Profile Banner
Dr. Ashwini Shendge 🇮🇳 Profile
Dr. Ashwini Shendge 🇮🇳

@AshwiniS1010

Followers
5,105
Following
267
Media
909
Statuses
31,542

A passionate Dentist 😎 Working with @DentalPrayag clinic #shivaholic 🕉️ #MSDian #Fitlife #Badminton #Cricket , love music, traveling, ⚖️

Pune
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
"Your soul shines when you burn for your dreams!" ✨ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परत एकदा नवीन सुरुवात ☺️ #RenovatedClinic @DentalPrayag Love being traditional ❤️
Tweet media one
75
35
1K
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
एक २५ वर्षाचा मुलगा covid +ve जीव गमावतो, खरं कारण काय आहे तर heartattack. आणि असे किती रुग्ण आहेत ज्यांचं वय, ct score जास्त, BP, sugar आहे पण बरे होऊन घरी गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच की आजारावर मात करण्यासाठी willpower strong हवी! panic नका होऊ, आत्मविश्वस असूद्या #MahaCovid
49
347
3K
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
लग्नासाठी कमी लोकांची परवानगी ते चांगलंच पण २ तासात उरकायच कसं? नवरी ला तयार व्हायलाच २-३ तास लागतात. 🤭😁 आणि कमी लोक असले म्हणून काय झालं पण हौस तर व्हायला पाहिजे ना! 😜🤭
166
104
2K
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
कोणाला #Remdesivir इंजेक्शन ची requirements असतील तर 020-26130180 या क्रमांक वर संपर्क करून चौकशी करू शकता.. Sanjivani medicals, Pune. Available असेल तर नक्कीच मिळेल. @MarathiBrain
36
542
2K
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
"निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल!" 😇 Nature at its best ❤️ #NewProfilePic
Tweet media one
51
47
2K
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
इथे असे कोण कोण आहेत ज्यांना #कोविड एकदा पण नाही झालाय, म्हणजे मी positive रिपोर्ट बद्दल बोलते 😄 Symptoms तर almost प्रत्येकालाच येऊन गेले असतील 😅
402
29
2K
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
4 years
5 वर्षांपुर्वी #BDS च शिक्षण पुर्ण करून practice सुरू केली होती आणि आता सेवा द्यायची वेळ..! औगस्ट 01, 2020 पासुन आपल्या सेवेत @DentalPrayag 😊 आशिर्वाद असुद्या 🙏 @swwapniljoshi @MarathiBrain @joshisuresh285
Tweet media one
116
50
864
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
आज अंगारकी चतुर्थी 💐🙏🏻
Tweet media one
18
26
867
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
World Saree day आहे असं समजलं, म्हणून हा फोटो 😌😀
Tweet media one
66
12
727
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
कृपया घरी असे काही प्रयोग करू नये! 👇 काल एक pt दाढेला सुज आहे अशी तक्रार घेऊन आलेला, x ray घेऊन पाहिलं तर हे असे काही तरी आडकलेले दिसले, विचारल्यावर समजले की safety pin दातामध्ये घातली होती अडकलेले अन्नकण काढण्यासाठी, ते ही एक वर्षापूर्वी.🤦🏻‍♀️आणि आता दाढ वाचवण जवळपास अशक्य आहे.
Tweet media one
71
85
704
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Congratulations to both of you 🤗 बहिणींच #lockdown लग्न 😅 PS: कमी लोकांमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित पार पाडतो लग्नसोहळा 😃
Tweet media one
32
5
672
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
4 years
राजं! तुम्हाला मानाचा मुजरा 🙏 #शिवराज्याभिषेक VC: साभार
7
79
593
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
मी आज एक ३७ वर्षांचा पेशंट चेक केला ज्याने आजपर्यंत कधीच दात ब्रश नाही केले! 🤦🏻‍♀️ का नाही असा विचारलं तर म्हणाले पूर्वीचे लोक कुठे करायचे मग मे तरी का करू? 🙄 असं कुठे असतं का? मौखिक आरोग्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे जितके की बाकी शरीर आरोग्य.
94
21
578
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
Take only pictures, leave only footprints! ❤️ #travelmore 💯🧿 #NorthGoa
Tweet media one
25
9
594
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
4 years
#BlackTwitter #सिंहगड
Tweet media one
20
10
553
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻 #गुढीपाडवा #Throwback ❤️🧿
Tweet media one
26
7
557
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
स्वर्ग 😇💫 Finally dream comes true 🧿🙏🏻 #केदारनाथ #माझाक्लिक
Tweet media one
13
25
554
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
सर्वांना दीपावलीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ✨❣️ ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवीन आशा, सुख आणि समृद्धी घेऊन येवो 🙌🏻
Tweet media one
36
16
532
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
"Be your own kind of beautiful!" ✨
Tweet media one
24
6
502
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
पहिला विमान प्रवास 💫🕉️😍 #माझाक्लिक
Tweet media one
18
16
498
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
"The prettiest eyes sparkle from inside out!" 😊 #मराठमोळासाज नुसता गर्व नाही माज आहे मराठी असल्याचा 😎
Tweet media one
32
8
492
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Mucormycosis #DentalMemes 😅😂
Tweet media one
84
31
466
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
31 1/2
Tweet media one
@iamganeshp
Ganesh
1 year
35 ☺️☺️
Tweet media one
10
2
43
31
5
464
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
#NewProfilePic Smile, because it costs nothing!" 😊
Tweet media one
22
7
435
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
आई! जगातील सर्व पुरस्कार मिळायला हवे अशी एकमेव व्यक्ती. ❤️ प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी खूप त्याग करते आणि तिच्या इतकं प्रे���ही कोणी नाही करू शकणार. 🤗 मातृदिनाच्या शुभेच्छा #मातृदिवस
Tweet media one
7
8
421
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
11 months
Draping a saree never fails; it's an elegant way to define my boldness! ❤️ #lovebeingtraditional 💯🧿
Tweet media one
24
12
403
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Watching your movies is always a good treat 😍 #DQ most favorite from South 🤗 @dulQuer
Tweet media one
21
153
333
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
१.५ वर्षांपूर्वी क्लिनिक सुरू केलं होतं पण लॉकडाऊन असल्यामुळे कोणाला बोलवता नव्हते आले पण आता renovation केले आहे आणि पाडव्या सारखा मुहूर्त कुठे शोधून मिळणार ना. म्हणून आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देत आहे 😊 नक्की या आणि आपले सर्वांचे असेच आशिर्वाद असू द्या 🙏🏻 @DentalPrayag
Tweet media one
60
16
356
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Happiness looks gorgeous on me! ☺️
Tweet media one
25
4
351
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
8 months
I choose to be happy 😇❤️ #selflove 💯🧿
Tweet media one
17
3
359
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
6 months
Life isn't perfect, but your outfit can be.. ☺️ #GarbaNight #beingtraditional #latepost 💜🧿
Tweet media one
13
4
348
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
'Finding comfort in the rhythm of the sea!' 💙 #Marinedrive
Tweet media one
7
9
323
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
नवीन वर्षाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने केली 😇🙏🏻 Finally रायगड ला जाण्याची इच्छा पूर्ण झाली 😀 #FirstTrekOfTheYear ✨ #माझाक्लिक
Tweet media one
5
9
313
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
भाऊबीज celebration ✨❣️ Siblings ❤️
Tweet media one
8
4
309
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
5 months
काफिराना सा हैं.... ❤️ #SundayMood #Throwback 🧿
Tweet media one
8
6
307
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
11 months
Quote with your mirror selfies!
Tweet media one
@Highonpanipuri
Harshuuu🐼🐼
11 months
Quote with your mirror selfies.!!
Tweet media one
15
1
217
8
4
298
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
असा राजा पुन्हा होणे नाही... या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🙏🏻 #छत्रपति_शिवाजी_महाराज जयंती 💐
Tweet media one
3
8
298
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
आज दुसरा श्रावणी सोमवार शिवमूठ: तीळ 🕉️ नमः शिवाय! 😇🙏🏻
Tweet media one
10
6
276
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Drs खुप जास्त घाई मध्ये असतात मान्य काहींना तर बिलकुलच वेळ नसतो पण prescription हे सगळ्यांना वाचता येईल असच असावं pls. आणि हो प्रत्येकाचेच अक्षर खराब असेल असं नाही 😀 @MarathiBrain जेव्हा मी prescription लिहते👇🏻 टिपः खाली लिहलेल्या गोळ्या ह्या त्याच्या आजार नुसार #donotcopy
Tweet media one
14
9
277
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
खुप खुप अभिनंदन! 😊💐 @madanegopal
Tweet media one
16
6
265
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
जोडीदार शोधणं खूप कठीण काम, त्यात घरचा दबाव! हो नाही करत अचानक एक स्थळ येतं, त्या दोघांमध्ये बोलणं होतं बोलताना त्या दोघांना पण समजते की हीच ती व्यक्ती (soulmate) 😇 सगळं छान होत असतं पण अचानक काही कारणास्तव अथक प्रयत्नानंतर त्या दोघांनापण मनाविरुद्ध माघार घ्यावी लागते. १/२ #म
21
13
251
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
काल जर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या लोकांना, कार्यकर��त्यांना एकदा जरी शांत राहण्याचे आवाहन केले असते तर त्यांच्याप्रती respect अजुन जरा जास्त वाढला असता 🙂 (हे tweet कुठल्याही चर्चेसाठी नाहीये, फक्त मनातील विचार)
19
8
247
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
5 months
32
Tweet media one
@iamganeshp
Ganesh
5 months
35 ☺️
Tweet media one
6
2
33
14
5
243
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
राज ठाकरेंनी मविआ च्या विरोधात जोरदार बॅटिंग केली म्हणे 😂
10
11
238
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
गावाकडची मंडळी खरंच खूप प्रेमळ असतात 😃 treatment पूर्ण झाली की निघताना चहा किंवा जेवणाचे आमंत्रण देतात आणि आवर्जून या म्हणून सांगतात 🤗 इथपर्यंत ठीक होतं पण आता तर ६०% patients लग्न झाले का असं विचारतात आणि biodata मागतात 😂 काय उत्तर देऊ तेच समजत नाही 😄 #गावकडीलपाहुंचार
29
4
219
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
"The happiest you are, the more beautiful you become!" ✨❤️
Tweet media one
13
6
209
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
"Elegance is when you are more beautiful from inside than outside!" 😊 #NewProfilePic
Tweet media one
22
3
215
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
90 kgs 💪🏻🧿 #Deadlift (Slightly round back) Almost close to double of my body weight ☺️
17
10
201
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
खराडी मधील रिलायन्स स्मार्ट जवळील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा ३ दिवस झाले बंद आहे. कृपया लक्ष द्यावे खूप गोंधळ होतोय तिथे अन्यथा एखादा अपघात होईल. @PuneCityTraffic @MarathiBrain @PuneriSpeaks
8
13
202
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
इथे मी वयक्तिक व्यक्त होते तर कधी माझ्या field शी निघडीत महत्त्वाचे लिहत असते. बरेच जण DM करून प्रश्न विचारतात ती professional आहेत तोपर्यंत ठीक पण पर्सनल किंवा त्रास देण्यासाठी करत असाल तर खैर नाही. 👏 डॉक्टर आणि एक व्यक्ती म्हणून होईल तितकी मदत करते पण याचा गैरफायदा नका घेऊ 😡
1
3
206
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
"Exterior beauty, without the depth of a kind soul is merely a decoration!" 💫☺️ #sunglassestwitter
Tweet media one
16
2
190
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
5 months
"Today's a good day, to have a good day!" ❤️ #traditional #DiwaliOutfit 🧿 #latepost
Tweet media one
11
3
197
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
#महालक्ष्मी पूजन 🙏🏻😇 #गौराई @MarathiBrain
Tweet media one
4
5
193
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Watching you in #TKSS was actually delightful #DQ 😍🤗 @dulQuer The reason why I am connected with Malayalam movies!
Tweet media one
6
91
183
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
weekend fun ❤️🧿
Tweet media one
7
0
177
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
9 months
Keep moving forward 💯🧿 #SaturdayVibes
7
7
163
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
4 years
#BlueTwitter 💙 #म
Tweet media one
8
5
157
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
जे Olympics मेडल्स जिंकून आलेत त्यांच्या साठी बरीच पारितोषिकं जाहीर केल्या जातायत, पण बाकीच्या खेळाडूंचं काय? 🤔 त्यांना काहीच मिळणार नाही का? त्यांनी पण तर अखेरपर्यंत प्रयत्न केली आहेत..
8
16
160
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
"This is my Monday face!" 😌❤️ #MondayMotivation 💯
Tweet media one
12
2
158
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
मम्मी पप्पानीं काही मदत पूरग्रस्त भागात पाठवली त्यांना जमेल तसं.. 😊 (गुपचुप फोटो काढलाय, कारण पप्पा म्हणतात सांगून केलेली मदत, मदत नसून तो दिखावा होतो) 🙂 I am lucky to have them 💫😇 #appreciationpost
Tweet media one
17
4
153
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
चतुर्थी 🙏🏻 #जवस चटणी 😀✌🏻 Don't have to eat less, just eat Right..
Tweet media one
9
5
149
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
आज चौथा श्रावणी सोमवार 🙏🏻 शिव मूठ : जव 🕉️ नमः शिवाय 😇
Tweet media one
5
3
155
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
Being traditional never goes out of style 💯💜 #महालक्ष्मीपूजन
Tweet media one
11
2
148
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
@shewalenitin पैसे कधीच वेळेवर कोणी देत नाही एखाद्याला लाचार होऊन पैसे मागताना वाईट वाटतं आणि माणुसकी म्हणून पैसे दिले तर परत करतच नाहीत ही लोकं आणि status त्यांचे बघितले तर छान फिरत असतात, मज्जा करतात. अशावेळेस ज्याला खरंच गरज आहे त्याला पण आपण मदत करायला विचार करतो. मी हे खूप अनुभवलय. 🙂
10
6
146
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Oral health care आणि बरंच.. हा #थ्रेड वाचा आणि प्रश्न विचारा तुमचे. खुप जण मला विचारता की toothpaste कुठलं वापरायचं किंवा मी कुठलं वापरते. खरं तर toothpaste पेक्षा brushing technique महत्त्वाची आहे. कसं ब्रश करायचा आणि किती वेळ हे समजून घ्या,३ मि पुरेसे आहेत. १/n @MarathiBrain
8
16
143
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
अथक प्रयत्न केल्यानंतर 1st vaccination dose done ✅ Finally! 😌👍 पूर्णपणे सुरुक्षित आहे जे कोणी पात्र आहेत त्यांनी लवकर घ्या! @MarathiBrain
Tweet media one
8
2
142
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
पुणे नगर हायवे वर Decathlon वाघोली पासून ते पुढे भयंकर ट्रॅफिक आहे.. @PuneriSpeaks @MarathiBrain
18
7
139
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
सगळे इकडे #मराठाआरक्षण रद्द झाल्याने राजकारण का करताय? हेच होणार सरकार कुठलं ही असो. त्यापेक्षा आरक्षण हे जाती धर्मावर न देता, बुद्धीच्या पातळीवर आणि आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्यांना मिळायला पाहिजे.
16
13
138
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
11 months
समतोल ( #Balance ) असणं खूप गरजेचं आहे आयुष्यात मग ते शरीर, मन, आहार किंवा अजून काही असो. शरीराचा समतोल व्यवस्थित राहण्यासाठी व्यायाम किंवा walking, running हे खूप गरजेचं आहे. आता आजकाल सर्वांचे एका जागेवर बसून काम आहेत, तर stretches, basic yoga तरी करावा. #InternationalYogaDay
Tweet media one
2
5
130
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
आज पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार 🙂🙏🏻 शिवमुठ: सातू 🕉️ नमः शिवाय 😇 #महादेव
Tweet media one
2
3
129
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
General किंवा open caste वाल्याने शिकायचं नाहीच का? तसं असेल तर स्पष्ट करा ना. Formalities म्हणून कशाला करता चेष्टा. माझी ज्युनिअर तिचा State rank १७ आहे तरी तिला शक्यतो म्हणावे तसा pg college किंवा विषय मिळाला नाही आणि मिळेल की नाही काही भरवसा नाही.
18
14
132
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
पद्मछाया सोसायटी राघवेंद्र नगर, चंदन नगर- खराडी रोड, खराडी येथे एक pothole तुटला आहे. पाऊस कमी झाल्यावर कृपया यावर लक्ष द्यावे. गज आहेत त्यावर पण एखाद्या प्राण्याचं पिल्लु त्यामधे पडू शकतं. 🙂 Kindly do the needful 🙏🏻 @PMCPune @PuneriSpeaks @CleanKharadi
Tweet media one
6
12
117
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Support system, who loves unconditionally and never off his duties ❤️🙏 #HappyFathersDay Pappa 🤗
Tweet media one
2
2
116
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
SBI Bank मध्ये statement जर काढून पाहिजे असेल तर त्याला monthly charges लागतात का? म्हणजे १८० दर महिना लागतील असे सांगितले. हे खरे आहे का? 🙄
26
3
112
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
आपल्याला अचानक जेव्हा एखादी व्यक्ती सोडून जाते तेव्हा ते दुःख आपण सहन करतो नाईलाजाने आणि आयुष्यात पुढे चालायला लागतो. ते म्हणतात ना आयुष्य कोणासाठी थांबत नाही, मग जेव्हा एखादं नातं तुटतं तेव्हा सगळं काही सुरळीत होण्यासाठी इतका का वेळ लागतो? ती रुख रूख का राहते? 🙂 #म २/२
11
6
113
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
आज पहिला श्रावणी सोमवार 💫🙏🏻 शिवमुठ: तांदूळ 🕉️ नमः शिवाय 😇 #महादेव
Tweet media one
3
2
114
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
मनाने सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्व म्हणजे शेतकरी वर्ग! हे आपण नेहमीच अनुभवलय आज मी पुन्हा ते अनुभवलं. 😊 माझे एक pt आहेत त्यांची आज शेवटची appointment होती तर येताना शेतातून ताजा भाजीपाला घेऊन आले. खुप छान वाटतं जेव्हा कामाची अशी प्रेमळ पावती मिळते. 🤗 @MarathiBrain
Tweet media one
4
4
111
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुन्दर है! ✨ हर हर महादेव 🙏🏻😇
Tweet media one
9
4
109
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Clinic चा नंबर हा ज्याला दातांच्या समस्या आहेत त्यांना सोयीस्कर जावं म्हणून दिला आहे. टाइमपास करण्यासाठी नव्हे 😡 तुमचे good morning, good night, hi, hello या गोष्टींसाठी वेळ नाहीये आणि interested पण नाहीये. काम असेल तरच बोला 🙏🏻
15
3
108
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
7 months
Congratulations team India ✌🏻 Happy for King Kohli 💯🔥 Special thanks to KL and Umpire at the end 😅
0
9
110
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
मागच्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडे यांनी एका कार्यक्रम मध्ये खालील कविता म्हंटले होते.. 👏👏 डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही 🙂😇💫 आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🙏 विठुमाऊली 🙏 #आषाढीएकादशी
6
24
106
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
Committed to fitness! 😉💯 39 kgs पासून 50 kgs पर्यंत पोहचण्याचा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता. वजन कमी करणे असो किंवा वाढवणे यात फक्त आहार कधीच कामी नाही येणार, व्यायाम पण तितकाच महत्त्वाचा 🙌🏻 Pushing my limits at a slow pace but in a correct way. #ConsistencyIsTheKey 🔥
13
1
107
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
या बिर्याणी खायला 😋
Tweet media one
6
0
104
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
11 months
POV: जेव्हा तुम्ही मुंबई मध्ये असता ❤️ शास्त्र असतं ते 😋 #वडापाव is ❤️
Tweet media one
6
1
104
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
गावी गेल्यावर हा खजिना सापडला ☺️ 90s च्या मुलांना चांगलंच माहिती आहे यांची किंमत 😇 #लहानपण @MarathiBrain
Tweet media one
3
10
105
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
सगळीकडे सारखेच नियम का नाहीत? राज्य सरकार चे नियम पाळायचे की नाही? पुण्यात काहीतरी वेगळच सुरू आहे! @MarathiBrain तुम्हाला काय वाटतं यावर?
8
5
103
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
Sonprayag ❤️ #माझाक्लिक #wallpaper
Tweet media one
6
4
103
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
1 year
क्लिनिक मध्ये काही पेशंट्स असे #bargaining करता जसे काय एखाद्या भाजी मार्केट मध्ये आहेत 😡 So tired of this attitude 🤯
40
3
104
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻 दिवाळी रोषणाई ✨ स्थळ: चंदन नगर - खराडी मार्केट #माझाक्लिक
Tweet media one
2
0
99
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🎉 मला भेटलेल सर्वात आवडतं गिफ्ट 🌸
Tweet media one
3
3
99
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
"Everything in nature invites us constantly to be what we are." #BeAKindSoul ❤️
Tweet media one
14
0
100
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
नाशिककरांसाठी व आसपास च्या परिसर साठी covid साठीचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक 👇 @MarathiBrain @MarathiRT
Tweet media one
2
41
100
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा..🙏🏻 हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! ✨ #गुढीपाडवा
Tweet media one
7
3
97
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
जर #मराठाआरक्षण भेटत नाही तर याला एक पर्याय तो म्हणजे बऱ्याच संस्था, colleges, व्यवसाय, कारखाने हे मराठा समाजातील गडगंज श्रीमंत असणाऱ्यांची, राजकीय नेत्यांची आहेत त्यांनी मराठा विद्यार्थी, तरुणांसाठी जास्त जागा राखीव ठेवाव्या. एक मराठा लाख मराठा म्हणतो ना आपण मग असं होईल का शक्य?
12
14
101
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
आपण जर एखाद्याचा ID search करत असू तर ते त्यांना समजते का? 😛😄
20
1
95
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
Colleague च्या relative ला Mucormycosis आहे आणि त्यांना ६० amphotericin b injections लागणार आहेत 🤐 आता हे पण available होत नाहीयेत, कुठे तरी मिळाले तर ४०,०००/- ला एक असं भेटत आहे! 🙄 किती लुटणारेत आणखी, अगोदर Remdisiver आणि आता Amphotericin 👍
6
13
98
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
कितीही मोठे व्हा, स्टँडर्ड रहा पण कळत नकळत दिवसातून एकदा तरी प्रत्येकजण नक्कीच पडद्याला हात पुसत असणार 😝😂😂 तुमच्या सोबत पण होतं का असं? #अनुभव 🤭
14
3
99
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
3 years
गणपती बाप्पा आले 😀😇 #ecofriendlyganesha #गणेशोत्सव२०२१ 🌺
Tweet media one
Tweet media two
8
7
97
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
5 months
कोणा कोणाला आवडते हे खायला 😋 #रानमेवा 😍
Tweet media one
12
0
95
@AshwiniS1010
Dr. Ashwini Shendge 🇮🇳
2 years
Be happy, Be bright, Be YOU! 😌❤️ #selfmusing
Tweet media one
7
0
89