अर्चना सानप Profile
अर्चना सानप

@Archanagsanap2

Followers
29K
Following
62K
Media
2K
Statuses
43K

धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन

मराठवाडा
Joined November 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@Archanagsanap2
अर्चना सानप
11 hours
पारवा हा पक्षी माणसाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे अस म्हणतात .हल्ली शहरात मोठमोठ्या अपार्टमेंट्स मधे असे पारवे आढळतात त्यात तुमच्या गॅलरी ओपन असतील तर खूप घाण करतात आणि ती साप करणाऱ्याला नक्की आजार होतात त्यामुळे पिजेन नेट शिवाय पर्याय नाही.
2
1
11
@Archanagsanap2
अर्चना सानप
1 day
यांनी पण वनताराचे स्वागत केलेय पुढील भूमिकेसाठी 😃.
@satejp
Satej (Bunty) D. Patil
1 day
सर्व कोल्हापूरकरांचे अभिनंदन! माधुरी हत्तीणीच्या न्यायालयाच्या मंजुरीच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा आहे. या सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा.
1
0
2
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 days
काल इंग्लंड भारत पाचवी टेस्ट शेवटच्या दोन विकेट पडायच्या आधी खूप टेन्शन आलं होत की मैच जाती की काय म्हणून मनातल्या मनात प्रभू शिव शंभू महादेवाला म्हंटल आजची मैच जिंकली तर दर्शनाला येईल आणि मॅच जिंकली कधी कधी वाटत देव आपलं पण ऐकतो 😃😃.#oksorry .अर्थात सिराजला सर्व श्रेय आहे.
1
0
9
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 days
नीट ट्वीट वाचल असत आणि समजल असत तर कदाचित रिप्लाय द्यायची घाई केली नसती .पण ट्वीट निशाण्यावर लागलय हे मात्र निश्चित 😍😃.
@MarathiDeadpool
डेडपूल...
2 days
तै ला अगोदर जंगल योग्य वाटायचं. पण आता वंतारा बरं वाटतंय. विशेष म्हणजे आपण जंगलतोड थांबवण्यासाठी सक्षम नाही या तिसऱ्याच निष्कर्षाप्रत तै पोहचल्या आहेत. आणि म्हणून लाखो चौ.क��मी. जंगलाला साडेतीन हजार एकराच्या वंताराशिवाय पर्याय नाही असं तै ला वाटतं. गंमतच आहे. 😄❤️
Tweet media one
1
0
6
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 days
RT @augustkrantii_: आशीष जाधव आणि दलाल निखिल वागळे ने कोथरूड प्रकरणावर एकही ट्वीट केल नाही. जाणिवा मेल्या की काय ?.
0
12
0
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 days
0
0
0
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 days
इकडे जंगलतोड,वृक्ष तोड मूळ जंगली प्राणी अगदी रस्त्यावर येऊन मानवी जीवनात भीती निर्माण करत असताना वनतारा सारखा प्रयोग अगदी स्वप्नवत आहे .वंतरा उभा राहिला आज काल नाही काही दशक लागली आहेत .आपण जंगलतोड थांबवण्यात कितपत यशस्वी आहोत याचा विचार कोणी करणार नसेल तर वन्यजीवांचा विचार लांबच.
22
2
26
@Archanagsanap2
अर्चना सानप
3 days
पवार कुलकर्णी .युगेंद्र तनिष्क दोघांना शुभेच्छा
Tweet media one
0
0
6
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 days
RT @VBAforIndia: कितीही वेळ लागला तरी चालेल, पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलिस आयुक्त कार्यालयातून निघणार नाही. गुन्हा….
0
90
0
@Archanagsanap2
अर्चना सानप
4 days
Happy friendship day 😍
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
0
48
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 days
इंग्लिश मीडियम चा एक मुलगा थोडी मराठी थोडीहिंदी आणि जास्त इंग्रजीत बोलत होता सगळी मिसळ .मी म्हंटल शुद्ध मराठीत बोल नाहीतर राज ठाकरेना सांगेन 😎.खरी गोम इथे आहे.मराठी शाळा जवळ जवळ बंद पडतील आणि मग शेवटी मराठी बोली तरी वाचवावी लागेल. कारण इंग्लिस माध्यम शाळा बंद कुणी करणारच नाही.
0
0
10
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 days
बीडवर बोलणारे इथ थंड बसतील
Tweet media one
1
3
33
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 days
RT @advamitachate: अत्यंत हलाखीची परिस्थिती असणारी आई. तिचा तरुण, धडधाकट शिक्षित मुलगा व्यवस्थेच्या अन्यायपायी गमावते. वकिलीच शिक्षण घे….
0
46
0
@Archanagsanap2
अर्चना सानप
5 days
बर होईल यानिमित्ताने पाकिस्तान जरा स्वतःच्या प्रगतीवर तरी लक्ष देईल सतत काड्या कांड करण्यापेक्षा आतंकवादाला खतपानी घालण्यापेक्षा 😎
Tweet media one
1
0
2
@Archanagsanap2
अर्चना सानप
6 days
कोकटेंचे कृषिमंत्री पद बदलले योग्यच .केवळ रम्मी चा नाहीतर अनेकदा केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचा परिणाम म्हणायचा बाकी …. .
0
0
4
@Archanagsanap2
अर्चना सानप
7 days
एकंदरीत पत्रकार आणि ट्रोलर एकाच लाईनीत आहेत 😎.पाकीट वगैरे.
1
1
13
@Archanagsanap2
अर्चना सानप
10 days
RT @advamitachate: नवखे पत्रकार प्रसिद्ध होण्यासाठी बीड वर बोलतात…तर काही कमाई साठी. पण आपण दिलेल्या अर्धवट बातमी मुळे बीड च्या सामान्य माण….
0
10
0
@Archanagsanap2
अर्चना सानप
10 days
बीड च्या बातम्या प्रश्नचिन्ह देऊन करायच्या मग इलेक्ट्रॉनिक ,यूट्यूब वाले,समाजकारनी? पैसे कमावतात ही पण एक बाजू आहे बीडची???. पूर्ण माहिती घेऊन बातम्या द्याव्यात लोकांनी.
6
6
47
@Archanagsanap2
अर्चना सानप
10 days
Tweet media one
30
10
129