अपराजिता (मोदी का परिवार ) Profile
अपराजिता (मोदी का परिवार )

@uniquedeep_j

Followers
1,616
Following
1,165
Media
574
Statuses
8,854

One who cannot be defeated 🔥, (RT , Likes are not endorsements )

Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
पुण्यातले सगळे Bridge पाडा पण जर का Z bridge ला हात लावाल तर राढाच होईल..... *अखिल पुणे* बच्चा,बाबू,शोना,पिल्लू संघटना.... 😂😂😂😂😂
76
125
2K
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
5 months
याला म्हणतात खणखणीत उत्तर 🔥🔥🔥
Tweet media one
27
217
1K
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
नालायक पणाची हद्द आहे 😡😡😡😡😡 संसदेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्याची तुलना भगतसिंग शी करत आहेत , डोकी ठिकाणावर आहेत का यांची ? नोकरी, पैसा यासाठी प्राण दिले का भगतसिंग यांनी? 😡😡😡😡 मोदी द्वेषाने आंधळे झालेत हे
72
93
650
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
तुरुंगात असलेल्यांचा राजीनामा न घेणाऱ्यांना माझा राजीनामा मागायचा अधिकार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🔥🔥🔥🔥
3
70
484
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
आज सकाळी बातम्या बघताना आई म्हणाली " हा किती छान दिसतो ना , म्हणजे एकदम smart वाटतो " 🙄 मी म्हणाले "बरोबर आहे , पण फक्त तोंड उघडे पर्यंतच " 🤣
Tweet media one
128
33
455
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
*आमच्या घरी अयोध्येच्या अक्षता आलेल्या आहेत. त्याचे काय करावे?* या अयोध्येतून आलेल्या अक्षता अभिमंत्रित आहेत, निमंत्रणाच्या अक्षतां ही आपली जुनी परंपरा आहे, लग्नाचे निमंत्रण द्यायला पत्रिकेच्या सोबत ज्या अक्षता देतो त्या लग्नाच्या वेळी वधू वरांवर वाहणे अपेक्षित असते.
Tweet media one
23
56
439
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
माझ्या ओळखीच्या एका ज्येष्ठ ताईचा अनुभव आहे हा , सहकार नगर २ मध्ये , देवाचा फोटो बघून रिक्षात बसली, रिक्षा सुरू झाली तसे रिक्षावाल्याला कोणाचा तरी फोन आला , आणि त्यांनी थेट उर्दू मध्ये बोलायला सुरवात केली, हीला थोडेफार उर्दू कळतं होते, काहीतरी permits बदल चर्चा सुरू होती
37
71
352
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
जरा आधी जाऊन त्यांचे जीवन चरित्र वाचा, कुठल्या काळात आणि काय प्रतिकूल परिस्थिती मध्ये यांनी शिक्षण घेतले हे बघा , काही विचार न करता, माहिती न घेता, कोणा बद्दलही उद्धटपणे काहीही बोलायचे , आपण असे काय महान कार्य केले आहे आयुष्यात ?
Tweet media one
58
32
342
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
This is the true face of Pappu supporters 😡 हा केवळ मोदी द्वेष नाही आहे , हा भारत द्वेष आहे , shameful ,
@beingshrutip
Shruti... O+
10 months
हार गए भगवाधारी.... #ICCWorldCup2023
Tweet media one
76
5
29
19
77
340
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही दिसला की एकदम भारीच वाटते
Tweet media one
23
18
327
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
मग काय तुझ्यामागे पळणार ?? भारत देशाचे पंतप्रधान आहेत ते , त्यांचे फोटो भारत देशाचा representative म्हणून जगभरात बघितले जातात, आणि पुढची अनेक वर्षे आमच्या येणाऱ्या पिढ्या अत्यंत अभिमानाने आणि प्रेमाने त्यांचे फोटो बघणार आहेत रे , तू जळत रहा 😁
@Anand_Dasa88
Adv Anand Dasa
10 months
आपण फक्त फोटोग्राफर मोजायचे 😂😂😂 फोटोजीवी साठी कसे पळत आहेत बघा.
71
132
854
48
27
322
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
6 months
रणदीप हुडाच्या स्वात्यंत्र वीर सावरकर ह्या movie ला लोकांनी hate द्यायला सुरु केलेली आहे. 1 star review वाढत चालले आहे. आपण काय करू शकतो? आपण 5 star review वाढवू शकतो. Google वर जाणे 👉 Swatantra Veer Sawarkar Movie review टाईप करणे 👉 तुम्हाला review दिसेल👉
Tweet media one
107
83
320
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
11 months
श्रद्धेची ताकद 🙏 आमच्याकडे काम करणाऱ्या बहुतेक सगळया बायका ९ दिवस उपास करतात, आपण जेव्हा उपास करतो तेव्हा आपण दूध, फळे, सुकामेवा, मिठाई असे सगळे पौष्टिक पदार्थ हवे तेवढे , हवे तेव्हा खाऊ शकतो, आणि फार काही शारिरीक कष्ट पण करत नाही, पण या दिवसभर धुणी, भांडी करणाऱ्या बायका जेव्हा
Tweet media one
6
15
290
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
बाबरी ढाचा पाडला तेव्हा प्रत्यक्ष उपस्थित पत्रकारांनी शिवसेनेची पोलखोल केली. *सामना ने फेक न्युज छापली,बातमीत सांगितल्या प्रमाणे तिथे कोणतेही लष्कर नव्हते.(फेक शिवसैनिकांनी फेक लष्कराचा सामना केला म्हणे ) *बाळासाहेब ठाकरेंचे आदेश नव्हते अयोध्येला जायचे.
4
49
272
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
सुषमा अंधारे चालतात का ? त्या तर बाळासाहेबांबद्दल काय काय बोलल्या आहेत? कसली लाचारी आहे ही 🤣🤣🤣 j
@Shivshakti_707
∆ Vijay Gite- Patil
10 months
आई भवानीची शपथ आहे, शिवसैनिक बांधवानो या भडव्या निष्ठाविक्या गद्दाराना मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस्थळाला हात लावू देऊ नका. जात गोत्र धर्म आमुचा शिवसेना शिवसेना..🚩 @rautsanjay61
35
61
316
24
28
272
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
पांडवांच्या बरोबर सर्व धर्माचे लोक होते 🤣🤣🤣 खूप चालून मेंदू पण झिजतो का ?
30
20
265
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवा�� )
2 years
आज रामदास स्वामी यांच्या बद्दल अक्षरशः पिसाळल्या प्रमाणे लिहिलेली काही tweets वाचली आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. आपले कर्तृत्व काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याचे भान नाहीये यांना, रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु आहेत किंवा नाहीत या वादात मला पडायचे नाहीये ,
Tweet media one
15
30
253
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
राममंदिर ट्रस्टच्या कामात खारीचा वाटा, कालपासून घरोघरी जाऊन अक्षता आणि आमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरू झाले आहे
Tweet media one
29
30
235
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
कितीही शेपट्या आपटा, कितीही विषारी फुत्कार काढा,राममंदिर होत आहे, आणि तुम्हीच काय तुमच्या पुढच्या ५६ पिढ्या हेच शिकतील की ही अद्भूत घटना बीजेपी सत्तेमध्ये असताना झाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना झाली 😁
Tweet media one
10
46
227
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
समोरून खूप गप्पा आणि खूप माहिती काढायचा प्रयत्न तरीही सुरू होता , तीला म्हणले की पुढच्या वेळी कमीत कमी number घेऊन ठेव रिक्षा चा , असे वाटते की खरंच यांचे खूप मोठे नेटवर्क आहे अणि पद्धतशीर काम चालते , आपण एक नाही झालो तर हे थांबवणे कठीण आहे
4
13
223
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
गावातली आळसावलेली दुपार
Tweet media one
10
8
206
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
हौस होती ना फार नसती खोडी काढायची 🤣🤣 आता पुढचे २ दिवस फक्त photo आनी video बघत बस संजय राऊत
26
35
204
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
जंगलात एकटीने भटकण्यात एक वेगळच thrill आहे, आणि तेसुद्धा जेव्हा की काल रात्री आणि आज सकाळी जवळच leopard चे siting झाले आहे
Tweet media one
23
5
191
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
7 months
आरक्षणाला विरोध कधीच नाही आणि नव्हता, पण हे काय आहे?? म्हणजे वृद्ध मेले तरी चालतील 😳 किळस आली आज या माणसाची खरंच , please यावर कुणीही वरतोंड घेऊन यांच्या वक्तव्याचे समर्थन करायला येऊ नये
Tweet media one
24
26
195
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
पुणे, सिंहगड रोड , राजाराम पुल सिग्नल,वेळ - दुपारचे १२.३० सिग्नलला थांबलो होतो, एक transgender आला भिक मागायला, मी usually यांना पैसे देत नाही, पण शेजारी बहीण होती , तिने २० चे coin दिले, ते घेतले आणि तुच्छतेने बोलल " एवढेच? " मी लगेच म्हणाले " दे परत"
24
7
187
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
"भारतातील अनेक मुली आळशी आहेत, मुलींना चांगले पैसे कमावणारा नवरा किंवा बॉयफ्रेंड हवा असतो " - सोनाली कुलकर्णी I think this is truth which all must accept , माझ्या class मधल्या एका मुलाला त्याच्या आईनी माझ्यासमोर हेच सांगितले होते
15
12
181
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
मातीचा रस्ता, जंगल, आणि फक्त पक्षांचे आवाज ❤️❤️❤️❤️
Tweet media one
16
11
177
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
सिंहगड ❤️❤️
Tweet media one
11
1
168
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
दगडूशेठ It's still raining #PuneRain
15
19
168
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
अत्यंत चुकीचे समजले आहात, स्वतच्या सोयीने हवा तो अर्थ काढू��, इथे मानव आणि राक्षस असा संघर्ष आहे , किंवा सदप्रवृत्ती आणि खलप्रवृत्ती , पण जात मध्ये न आणता तर काही करू शकत नाही तुम्ही, अभ्यासू वगैरे सोंग आहे,मानत फक्त जाती द्वेष आहे , बाकी काही नाही
22
27
169
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
केवळ आदित्य ठाकरे तोंड उघडून बोलायला लागले की smart वाटत नाहीत , या एका tweet वरून मराठी बाणा, स्त्री रक्षक , स्त्रियांचा मान सन्मान महत्त्वाचा मानणारे आणि अशा सगळया मुद्द्यांना कसे आम्ही उचलून धरतो अशा वल्गना करणाऱ्या अनेकांची भाषा बघा फक्त इथे.
Tweet media one
Tweet media two
42
28
165
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@bhosikar_kiran कमाल आहे हो तुमची, सकाळी सकाळी लाकडे आणायला पळताना पण phoyographer मिळाला तुम्हाला 😁 तो पण पळतच आला का? आणि त्याच्या घरी gas आहे का त्याला पण ४ लाकडे दिलीत तुम्ही ?
19
9
161
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
जसे जसे २२ जानेवारी जवळ येईल, अनेकांचे पोटशूळ वाढत जाणार आहेत , नुसतं जळफळाट 🤣🤣🤣🤣🤣🤣 आत्ताच हे तर २२ जानेवारीला यांची अवस्था काय असेल 🤣🤣🤣 मजा येईल यांची थोबडे बघायला तेव्हा शुभ रात्री जय श्रीराम 🙏
18
13
160
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
आणि नंतर हिच्या बद्दल विचारणा झाली पलीकडून , याने सांगितले की ज्येष्ठ स्त्री आहे, त्यानंतर फोन बंद झाला, आता ही माहिती विचारायचं आणि द्यायचे काय कारण होते? हिच्या ऐवजी जर एखादी तरुण मुलगी असती तर काही वेगळी पाऊले असती का ? ही एवढी हादरली होती की काहीच बोलली नाही ,
2
12
159
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
असे ��ोलणाऱ्या व्यक्तीला block करावे का ignore करावे?
Tweet media one
113
24
155
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
आरक्षण वगैरे काही विषयच नाहीये आमच्यासाठी, आम्हाला घरातून हेच सांगितले आणि आम्ही आमच्या मुलांना हेच सांगतो की आपल्याला काही मिळणार नाही,आपली बुद्धी आणि आपले कष्ट हेच आपले भांडवल,त्याच्या जोरावर काय ते कमवायचे,आणि प्रामाणिकपणे कर भरायचा,अर्थात मिळतंय त्यांना काही विरोध नाही
12
12
149
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
आधी खूप दिवस मला "चकित चंदू" म्हणजे कोण हे कळतच नव्हते, पण जसे कळले तसे एवढी हसले मी 🤣🤣🤣🤣 ज्या कोणी हे नाव ठेवले असेल त्याला कोपरापासून नमस्कार 🙏🤣
31
6
147
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
यावर अत्यंत वाईट अशी उत्तरे देता येतील, पण ती आमची संस्कृती नाही कारण लगेच victim card खेळायला तयार होतील या ताई , बोलताना विचार करून बोलावे, टीका करताना कुठली पातळी गाठतो आहे आणि काय बोलतोय याचे भान आहे का ?
@MansiNitinUbhe
मानसी 🌸
1 year
मी असं ऐकलं कोणी तरी उद्या बुधवार पेढेतल्या नविन खोल्याचं उद्घाटन करायला येणार हाय #पुणे_दौरा
420
46
1K
25
13
147
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
जितेंद्र आव्हाड तुम्ही लोक प्रतिनिधी आहात , शिक्षित आहात , बोलताना विचार करून बोला , ५००० वर्षे हा आकडा कुठून आला ? दुसरी घोडचूक म्हणजे क्षुद्र आणि शूद्र यातला फरक माहिती करून घ्या , उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नका
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
2 years
ह्याचे कुणी उत्तर देईल का कि 5000 वर्ष क्षुद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज प्रथे प्रमाणे झाकताच येत नव्हते ... घटकंचुकी ची माहिती द्या कि नव्या पिढीला .. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मना प्रमाणे वागता तरी येते .. 5000 वर्ष स्त्री हि उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणार्यांनी भुंकू नये
390
139
2K
16
16
146
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
१. मला प्रश्नपत्रिका कमीत कमी २४ तास आधी मिळाली पाहिजे २. पेपर लिहिताना दुप्पट वेळ ३. गाईड बघायची परवानगी ४. AC classroom ५. आरामात पाय पसरून बसायची सोय ६. मधेच कंटाळा आला तर लेखनिक --- मग मी कशी काठावर पास होऊन दाखवते बघा 🤣
8
16
142
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
पावसात भिजलेली आणि धुक्यात गुरफटलेली तळजाई Good morning
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
1
145
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
@Awhadspeaks कशाला एवढी नाटके करायची? खरोखर वाढदिवस साजरा करायचा नव्हता तर गुपचूप बसायचे होते ना, नाहीतर तुमचे farmhouse असेलच कुठेतरी , तिकडे जायचे होते, लोकांची सहानुभूती गोळा करायची, असल्या नाटकांनी काही होणार नाहीये , अनंत करमुसे बरोबर जे काही झाले ते जनता विसरणार नाहीये
5
7
148
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
Twitter वर active असलेल्या बऱ्याच लोकांचा असा समज आहे की " वय, अ���िकार, पद याचा कुठलाही विचार न करता जास्तीत जास्त गलिच्छ भाषेत बोलता आले की आपण फार महान आणि आपले सगळे बरोबर " किमान सभ्यतेच्या मर्यादा न पाळता बोलणारे लोक बघितले की किळस येते
11
10
138
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
मस्त पावसाळी हवा आणि कॉफी , सुख❤️❤️❤️
Tweet media one
30
5
141
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
यांना star प्रचारक बनवत आहेत 😂 या सरळ सरळ राहुल गांधींना " वेडा बागडा आणि हो ला हो करणारा म्हणत आहेत " 🤣🤣🤣 गतिमान विकास नको म्हणत आहेत काकू , बास आपला पूर्ण पाठिंबा या काकूंना, माविआ नी यांनाच घेऊन सभा कराव्यात आता
18
16
137
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
8 months
इकडे काही बिनडोक आणि बेअक्कल लोकं " आपण २२ जानेवारीला मटण खाणार, चिकन खाणार " वगैरे जाहिरात करत आहेत,अहो फालतू लोकं हो,तुम्हाला विचारतय कोण इथे?तुम्ही काहीही खा, खाऊ नका,घंटा कोणाला फरक पडत नाहीये, तुमच्या सारखे स्वतःचे नाक कापून अपशकून करू बघणारे खूप आले आणि गेले 🤣
18
15
135
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
8 months
मला वाटते २२ जानेवारीला देशभर जो उत्सव होणार आहे त्याची जळजळ पुढचे ५ वर्षे तरी पुरेल सगळ्या फुरोगामी लीब्रांडूना 🤣🤣🤣🤣🤣🤣 तर भक्त मंडळी burnol मधे investment करायला सुरवात करा 😁
14
16
131
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
भातशेती ची नांगरणी , चिपळूण , कोकण
Tweet media one
7
5
124
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
5 months
पळसदेव मंदिर (भिगवण, पुणे ) नेहमी धरणाच्या पाण्याखाली असणारे हे मंदिर फक्त तीव्र उन्हाळा असेल तरच दिसते , अतिशय सुंदर आहे आणि जवळच एक विष्णू मंदिर आहे ज्यावर पूर्ण रामायण कोरलेले आहे , थोडेसे बोटी ने जावे लागते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
28
132
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
तर म्हणाला"घे,मीच तुला १ रुपया देतो" मग सटकले माझे,त्याच्याकडून २० रुपये परत घेतलेच, त्याला म्हणाले "तुझ्यासारखे रस्त्यावर भीक मागत नाही फिरावे लागत आम्हाला,आमचे आम्ही कष्टांनी मिळवतो, ज्याला खरंच गरज असेल त्याला देईन मी"एक चांगली गोष्ट की आता बहीण यांना कधी पैसे देणार नाही🙂
7
3
131
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
पुण्याला एकतर एवढा पाऊस पडतच नाही, कधी पडला तर निवांत वेळ नसतो आणि जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा पाऊस नसतो. इथे निवांत वेळ आणि तुफान पाऊस अनुभवला, ते पण मस्त शेणानी सारवलेल्या अंगणात बसून ❤️❤️ समोर डोळ्याला आणि मनाला निववणारी हिरवाई आणि तनामनात भिनणारा पावसाचा आवाज ❤️
12
10
120
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
6 months
@Shivshakti_707 अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना होऊच शकत नाही, आणि हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध तर अजिबात नाहीत, जरा मागे जाऊन अद्वैत वेदांतचा अभ्यास केलात तर नक्की समजेल हे
7
4
128
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
11 months
राममंदिर लवकरच पूर्ण होत आहे , त्यासाठी हा special आकाश कंदील आमच्या इथे शाखे तर्फे उपलब्ध केला जाणार आहे., मी तर लगेच order दिलीच आहे, पुढचे काही महिने राममय असणार आहेत हे नक्की
Tweet media one
17
14
115
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
5 months
खंडोबाचे नवरात्र ऐकले आहे का कधी ताई? गणपती चे सुद्धा नवरात्र असते, माझ्या आजोळी असते हे दोन्ही , आणि हो मराठीच आहे आम्ही पण , जरा माहिती घेऊन बोला
@PriyadarshiniD3
Priyadarshini
5 months
आम्ही मराठी लोक एकच नवरात्र साजरी करतो, शारदीय नवरात्र! मराठी भैय्यांना एकच सांगणं आहे, कृपया उत्तर भारतातले सण आमच्यावर लादू नका. तुम्हाला UPमध्ये जाऊन सर्व त्यांचे सण साजरे करायचे असतील तर खुशाल जा.
Tweet media one
215
240
2K
46
17
124
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@__Pratik_Speaks नाही सुचले तिला, आणि पुरावा काहीच नाही ना, बर हिच्याशी काही वाईट वागला असही नाही , या tweet चा उद्देश हा आहे की सावध रहा
4
2
118
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
बर मग? कोणाच्या कथा ऐकायच्या ? तो शर्जील उस्मानी येऊन गेला वाट्टेल ते बोलून तेव्हा काही problem नव्हता , आणि आता जर लोकं जाऊन काही चांगले ऐकत असतील तर तुमची का जळते? पुरोगामी महाराष्ट्र आहे तर तुमचे नेते कशाला जातात सत्ता येण्यासाठी नवस बोलायला ?
@sandeepudmale5
Sandeep Udmale
10 months
पुणेकरांनो प्रभू रामचंद्र जी यांची कथा तुम्हाला ऐकायला मिळाली का....? असं राज्याचे विद्यमान गृहमंत्री विचारत आहेत...
26
35
196
16
16
115
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
चिमणी ❤️❤️❤️❤️❤️ गेले काही वर्ष, बुलबुल, ब्राह्मणी मैना, कवडी रामगंगा, sunbirds , कोतवाल, blue tickle, अगदी खंड्या सुद्धा आलेला आमच्या balcuny मधे, पण चिमणी नव्हती, कालपासून एक जोडपे यायला लागलं आहे, त्यांचा.चिवचिवाट ऐकून एवढा आनंद झाला मला, घरट्याची पण पाहणी करून गेलेत 😁
Tweet media one
Tweet media two
13
6
112
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
5 months
हा सूर्य आणि हा चंद्र , आज दोन्हीचे फोटो मिळाले 😁
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
18
114
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@rautsanjay61 सचिन वाझेला भर संसदेत पाठिंबा देत होतात तेव्हा कुठे होते तुमचे भान ? लोकांना वाट्टेल त्या शिव्या देताना कुठे असते तुमचे भान ? जे पेराल तेच उगवेल ,हे लक्षात ठेवा
2
3
106
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
🤣🤣🤣🤣🤣🤣 हसून हसून फुटले मी, स्वतः वणवण फिरावे लागते सगळीकडे, कुणी किंमत देत नाहीये, वरळी चे कोळी पण निषेध करत आहेत ,वडिलांना आमदारकीचा राजीनामा द्या सांगायची हिम्मत नाही , आणि म्हणे छावा 🐧
@kingsmanT11
विजय गिते―पाटील
2 years
वरळीमध्ये महाशक्ती पासून 40 गद्दारानां वणवण फिरायला लावणार बाळासाहेबांचा छावा 🔥 #ठाकरे
Tweet media one
38
50
608
22
6
106
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
झोपाळा म्हणजे जीव की प्राण ,आजोळी जाताना मुख्य आकर्षण होते ते माजघरात असलेल्या मोठ्ठ्या लाकडी झोपाळ्याचे, आजकाल असतात तसे वेताचा, stylish वगैरे झोपाळा नाही आवडत मला,आता तर आमच्या flat मध्ये पण झोपाळा लावलेला आहे, पण तरीही मावशीकडे गेल्यावर तिच्या झोपाळ्यावर मुक्काम असतोच माझा 🙂
Tweet media one
Tweet media two
11
9
104
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
हे घ्या, असे किती फोटो काढणार ?? एक फोटो काढून काय होणार आहे ? हे घ्या
Tweet media one
@TheHinduLeo
TheHinduLeo🦁
2 years
ह्यांच हे जरा अतीच होतय...🤬🤬😡😡 हे दुकानातला फोटो काढू शकता, पण आमच्या हृदयात असलेले शिव सर्मथ ह्यांच गुरू शिष्य च नात हे काढूच शकत नाहीत. शिव समर्थ @धर्माधिकारी
28
13
126
3
17
107
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@KokateShrimant ज्या रामदास स्वामींनी दासबोध सारखा ग्रंथ लिहिला , ज्याच्या १/१० लीहिण्या इतके पण कर्तृत्व नसणारे लोक त्यांच्यावर अपमानास्पद भाषेत लिहितात , त्यांचे काय करायचे ?
6
9
101
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
भुक्कड Bollywood मिशन मजनूमध्ये दाखवले आहे की, इस्रायलची विमाने सुमारे 4500 किमी प्रवास करून क्वेटातील पाकिस्तानच्या अण्वस्त्र प्रकल्पावर हल्ला करत असतात. ९ सेकंद उरली असताना रॉ एजंट इस्रायलमध्ये फोन करून मोसादला सांगतात की, पाकिस्तानचा प्रकल्प क्वेटाला नाहीये तर काहूटाला आहे.
Tweet media one
7
15
102
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
रविवारी जवळजवळ ३००० फूट उतरून खाली आलो, वाटेत अनेक काटे, दगड , अवघड चढ उतार होते, पण मागे वळून पाहिल्यावर मात्र फक्त हिरवळ दिसते , यातले काही नाही , आणि एक अभिमान असतो की एवढे अंतर पार करून आलो, आयुष्य पण असच आहे , मागे बघितल्यावर फक्त छानच वाटते, एवढ्या सगळ्यातून तरून
Tweet media one
8
16
102
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
कालपासून त्या मुलांनी कसे योग्य केले हे संगणाऱ्यांसाठी काही प्रश्न १. त्यांनी काय कायदेशीर मार्ग अवलंबले होते, असे काहीतरी करण्याआधी ? २. त्यांना वाचवायला तुम्ही जाणार का? ३. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेणार का ? ४. तुमच्या मुलांना पण असच वागायचं सल्ला दिला असतात का?
16
12
100
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
आज मी एका पेट्रोलपंपावर थांबले असताना एकजण कारजवळ आला आणि काचेवर टक-टक केलं, काच उघडून बघितलं हातात पठाण ची २ तिकिटं होती ,"आम्हाला वाटली आहेत फुकट,पण असला भंगार पिक्चर कोण बघणार?तुम्हाला हवी आहेत का ? " मी नाही म्हणाले आणि काच वर करून टाकली 😜😝😛😂😁 #टकटक
8
5
101
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
तंत्रज्ञान सुख देऊ शकते , समाधान नाही ! शांती आणि समाधान फक्त गणपती बाप्पाच्या पायाशी आहे ! जय गणेश 🙏
Tweet media one
10
11
96
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
कुण्या अनामिक कलाकाराने चितारलेला मोर, - ओतुरच्या जवळ, पुणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
5
97
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
*शिवसेनेचे प्रमुख नेते ६ डिसेंबर च्या रात्री पोहोचले घटना घडून झाल्यावर *शिव सेना (शिव जी (शंकराची ) कि सेना ) नावाची अयोध्येत पण एक लोकल संघटना होती जिचा मुंबईतील शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता.
1
13
94
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
पुण्यात येऊन ४ दिवस होऊन गेले तरीही मन मात्र अजूनही रान वाटांवर रेंगाळते आहे ❤️❤️❤️❤️
Tweet media one
8
2
93
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
मनसोक्त करवंदे खाल्ली आज 😁
Tweet media one
Tweet media two
12
3
94
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@KokateShrimant एवढी विकृत मानसिकता येते कुठून तुमच्याकडे ? रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करायला तुमचे कर्तृत्व काय आहे ?
12
5
95
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
केसरीवाडा - मानाचा ५ वा गणपती रात्री ९ ला विसर्जित झाला दगडूशेठ - सकाळी ६.३० ला मंदिरातून बाहेर पडला विसर्जनाला आता यात कुठले शास्त्र , कुठली परंपरा पाळली गेली ? देवाच्या नावाने चाललेले हे माणसांचे चाळे बंद केले पाहिजेत.
Tweet media one
11
5
95
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
जय हिंद
Tweet media one
10
5
90
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
6 months
गुळाचा खरवस बनवते आहे , पहिल्यांदाच , नीट होईल ना ?
Tweet media one
23
4
94
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
सुख म्हणजे सणाच्या दिवशी मस्त जेवण झाल्यावर पांघरून घेऊन ताणून देणे 😁
16
8
91
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
याला भाबडेपणा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा किंवा काही , पण माझी पक्की खात्री आहे , की जर परकियांनी उद्ध्वस्त केलेली आपली मंदिरे , आपली दैवते आपण पुनर्स्थापित केली , त्यांना तेच वैभव परत दिले तर नक्कीच हिंदूंची पण उन्नती होणार आहे Waiting eagerly for 22 nd January जय श्रीराम 🙏
10
15
89
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
आचार्य अत्रेंच्या "आम्ही चावट होतो" या लेखाचा संदर्भ देऊन जे टीका करत आहेत ते आचार्य अत्रे यांच्या "सत्य आणि अहिंसा" लेखातील संदर्भ पण मान्य करतील का ? हिंमत असेल तर "सत्य आणि अहिंसा " वाचा आणि त्यातले उतारे पण quote करा #नेमाडे_गँग
5
14
88
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
अरे टोणग्या, मग ४० पैशाचे आरोप करायचे नाहीत ना 🤣🤣🤣 जसे बोलशील त्याच भाषेत उत्तर मिळेल, सभ्यपणे बोल, तर नीट उत्तर मिळेल,
@SuhalPandey
Suhal Pandey
10 months
Aag bhavane, mi vadapav khato, nahi khat, shila ki taja, tu aanun dete ka? BJP jar kahi jast det asel tar tula changlech aahe, ghe bhar bharun. Majhi itki kalji ka karat aahe? Aata kharach vichar yet aahe ki he Deep kay aahe.
5
0
6
7
15
86
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
अशा असभ्य भाषेत बोलणाऱ्या कुठल्याही व्यक्ती ला उत्तर द्यायची पण गरज मला वाटत नाही , असे बोलून फक्त स्वतःचे संस्कार दाखवतात हे
13
2
92
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
हे लोक काँग्रेसला निवडून देत होते तेव्हा अडाणी नव्हते का ? आता लगेच अडाणी झाले का? लोकहो बघा यांच्या नजरेत तुमची किंमत, जर कधी कुणी यांना मते दिली तर नंतर त्यांना पण विचारणार नाहीत हे, स्वतःकडून पण काही चूक झाल्या असतील हा विचार पण करायची तयारी नाही यांची,
8
7
92
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@rahulnsanap1 @VarshaEGaikwad @CMOMaharashtra Please apply for rechecking where you get the Xerox copy of paper , The things will become clear and please start counselling your sister immediately, no failure , because of any reason is worth taking our own life
0
5
90
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
अगदी अनादी काळापासून स्त्री पुरुषांच्या चढाओढीचा, आपापसातील भांडणांचा बळी ठरलेली आहे , वैर कौरव पांडवांचे होते पण द्रौपदीला निर्वस्त्र करायचा प्रयत्न केला गेला , स्त्रीला निर्वस्त्र करून त्यात आपला विजय समजणारे आणि त्या स्त्रीच्या कुटुंबाची हार समजणारे नराधम तेव्हाही होते आणि
3
9
81
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
Good morning
Tweet media one
11
8
88
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
संकष्टी special , fruit pop
Tweet media one
15
7
86
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
Elephant Whispereres अगदी परवाच ही documentary परत बघितली बहिणीबरोबर, प्रचंड आवडली तिला, आणि आमचा नेहमीसारखा संवाद, " हे खरे hero आहेत हे पालकांनी आपल्या मुलांना सांगितले पाहिजे, most of the real heroes are very common people doing great things with an ease "
Tweet media one
4
4
87
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
8 months
@kiranmane7777 तुमचे सगळे मान्य आहे, आधी फक्त एक करून दाखवा, आमच्या देवतांचे इतके विडंबन केले गेले, तुम्ही फक्त एक नाटक शांती प्रिय धर्माचे विडंबन करणारे चालवून दाखवा, अगदी एक तरी अशा नाटकाचा जाहीर प्रयोग करून दाखवा, आहे हिंमत ?
1
7
88
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
11 months
शृंगार आणि वखवख यात जो फरक आहे ना तोच खजुराहो आणि नितीश कुमार जे बोलले त्यात आहे, अर्थात सगळ्यांना तो कळणे शक्य नाही, त्यासाठी तेवढी बुद्धी आणि प्रगल्भ मन असावे लागते
@beingshrutip
Shruti... O+
11 months
संभोग मधून समाधी आणि खजुराहो यातून आधुनिकतेची व्याख्या करणारा भारतीय समाज आज नितीशकुमारांच्या विरोधात उभा आहे.. 👆 आज सोशल मीडिया वर वाचले आणि मी पूर्ण सहमत.
13
5
85
10
16
82
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
"तू जो चाहे करले अभी लेकिन जब शादिकी बात होगी तब लड़की यही देखेगी की तू कितना कमा सकता हैं ,इसीलिए बाकी सब छोड़ और अपने करियर पे ध्यान दे बस "
6
2
84
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
@PoulAyodhya मोदींनी कधी सांगितले तुला की १५ लाख रुपये देणार म्हणून ? काही पुरावा असेल तर दे, त्या crop photo सारखा नाही, authentic पाहिजे
1
3
85
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
काल खूप दिवसांनी मेंदी काढली 🙂 बहिणीच्या हातावर
Tweet media one
15
3
84
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
सगळ्यात उत्तम नाश्ता, मउभात, मेतकूट आणि आंब्याचे लोणचे , सगळे घरचे 😁 यापेक्षा सात्विक, जीभ आणि आत्मा यांना सुखावणारे अन्न असूच शकत नाही
Tweet media one
12
2
79
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
9 months
🤣🤣🤣 एवढे पण कळत नाही तुम्हाला, हे तेच आहेत ज्यांनी राम मंदिर होऊ नये म्हणून वकिलांची फौज उभी केलेली, आता हे गेले तर यांचे शांतीप्रिय मतदार नाराज होणार आणि नाही गेले तर जी नाटके सुरू आहेत, मंदिरात फिरणे, पूजा वगैरे करणे , ते उघड होणार आहे काहीही केले तरी नुकसान यांचच आहे 😁
16
14
84
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
11 months
पाण्यात सांडलेले सोने ❤️
Tweet media one
7
7
83
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
ही पाटी वाचून भरून आले मला 🤣 एवढी काळजी आणि ती पण महानगर पालिकेकडून
Tweet media one
11
6
87
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
1 year
This weekend is dedicated to paper checking 😐 No fun , only work 😭
Tweet media one
16
1
84
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
10 months
शिळ्या वडापाव वर जगणारे तुम्ही, सुषमा अंधारे ला डोक्यावर घ्यावे लागते तुम्हाला , एवढी तर लाचारी आहे तुमची, घाण बोलणे ही संस्कृती तुमची , हीच ठाकरे संस्कृती का?
@SuhalPandey
Suhal Pandey
10 months
@uniquedeep_j Tujhya sarkhya 40 paise var aayusha jagnar ani aamhalach akkal shikavnar? 3 Dec la tu ekda nikal bagh. Lanka lagali BJPigs chi.
2
0
1
8
9
78
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
2 years
सुषमा अंधारे एक नक्की आहे की यांच्याकडे जबरदस्त वक्तृत्व कला आहे , नेतृत्व गुण आहेत आणि बुद्धी देखील आहे , त्यामुळे लवकरच शिवसेना ऊ.बा.था मध्ये खूप वरती पोहोचणार यात शंका नाही , कारण शेवटच्या गुणाची त्यांच्याकडे वानवाच आहे , she will be second next to Uddhav Thakrey soon.
15
0
78
@uniquedeep_j
अपराजिता (मोदी का परिवार )
4 months
देशाचे पंतप्रधान आहेत ते , नाही म्हणाले तरी red carpet घातले जाईल त्यांच्यासाठी , आणि देवदर्शनाला जात आहेत ना , लंडन किंवा थायलंडला तर नाही जात , सतत camera समोर तोच माणूस राहू शकतो ज्याला काही लपवायचे नाहीये , ते थायलंड ला जाणारे घेऊन जातील का camera बरोबर?
@OfficeOfPunekar
आंदोलनजीवी पुणेरी नजर..!
4 months
हा माणूस परसाकडेही रेड कार्पेटवरूनच चालत जात असेल काय? हॉलीवूड बॉलीवूडमध्येही एवढा Page 3 माणूस जन्माला आला नाहीये निदान देवदर्शनाला तरी सगळे छंद सोस बाजूला ठेवून निर्गवि विनम्र होऊन जायला हवं ना..?
36
45
477
5
22
82