जालना पोलीस-JALNA POLICE
@sp_jalna
Followers
6K
Following
297
Media
3K
Statuses
3K
जालना पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५ ०२४८२-२२५१००,२२४८३३
Jalna, India
Joined January 2016
पोलीस स्मृति दिनानिमित्त अधिकारी कर्मचारी यांनी शहीद पोलिसांना पोलीस कवायत मैदान जालना येथे मानवंदना अर्पण केली.
1
0
1
महाराष्ट्र पोलीस दलातील निडर आणि साहसी हुतात्म्यांना शत: शत: नमन! #पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
19
48
154
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून निघो ही निशा, सुरक्षा व्हावी सायबर गुन्ह्यांपासून हीच नवी आशा! शुभ दीपावली! #दिवाळी_२०२५
17
37
127
सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वावर सदैव रहावा हीच प्रार्थना! #धनत्रयोदशी_२०२५
11
34
127
वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा! यू टर्न काळजीपूर्वक घेतला तरच तुमच्यावर कोणत्याही संकटाचा यू टर्न येणार नाही. #नियम_म्हणजे_नियम
8
26
42
मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरावरील पोलीस कर्मचारी वृंद परिषदेची ५७ वी सभा पार पडली. यावेळी वृंद परिषदेवरील संबंधित घटक प्रमुखाचे नियुक्त सभासद आणि इतर अधिकारी उपस्थित होते. #MaharashtraPolice #PoliceCouncil
14
21
62
A safer Maharashtra starts with you! If you spot gutkha, pan masala, or tobacco being manufactured, stored, transported, or sold, don’t stay silent. Dial 100/112 and report it immediately! #ReportIllegalSales #GutkaControl #TobaccoFreeMaharashtra
7
17
28
माझा महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र! गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी व तंबाखू सारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री करताना आढळल्यास नागरिकांनी त्वरित १०० किंवा ११२ वर संपर्क साधा. #गुटखामुक्त_महाराष्ट्र #ReportIllegalSales
8
28
55
महाराष्ट्र पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या “सायबर जागरूकता महिना २०२५” उद्घाटन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. ०३/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पोमसं कार्यालय, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. https://t.co/uxr1RRcVW9
2
24
44