
siddharth kharat
@siddharthkhar66
Followers
424
Following
164
Media
271
Statuses
468
politician , Shivsena UBT , Mehkar vidhansabha
Nerul navi mumbai
Joined October 2018
जेष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. ‘पिंजरा’, “नवरंग “झंकार’ यांसारख्या अनेक चित्रपटांत अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. संध्या शांताराम आत्म्यास शांती लाभो ! #संध्या_शांताराम #श्रद्धांजली
0
0
0
ढगफुटीमुळे माझ्या मतदार संघांतील मेहकर व लोणार तालुक्यात झालेली भीषण परिस्थिती निदर्शनास आणून दिली
0
1
9
त्यांनी खूप काही वाटतं माझ्या विषयी.. हरकत नाही वाटू देत.. पण मला माहित आहे .. मी सारखाच उमटतो दोन्ही कडे .. कर्तृत्वाच्या पानावर ….
2
3
16
जम्मू-कश्मीर के पुंछ में आर्मी वैन के एक्सीडेंट होने से कई जवानों के शहादत की ख़बर बेहद दुखद है। शहीदों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूं और घायल जवानों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं। शोक-संतप्त परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं।
480
4K
15K
विठ्ठल आमुचे जीवन | आगम निगमाचे स्थान | विठ्ठल सिद्धीचे साधन | विठ्ठल ध्यान विसावा |
1
0
6
सुमारे चारशे वर्षांपूर्वी सिंदखेड राजा येथिल लखुजीराव जाधव यांची जिजाऊ नावाची मुलगी शहाजी राजांची पत्नी म्हणून आली आणि भारताचा भूगोल व नागरिक शास्त्र बदलून गेले .. राष्ट्रमाता जीजाऊ जन्माला आल्या नसत्या तर … तर …? राष्ट्रमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 🙏
0
0
7