Sanjeev Chandorkar
@s_chandorkar
Followers
2K
Following
0
Media
100
Statuses
722
केरळ राज्याची Extreme Poverty Eradication Program (EPEP) योजना: आता केरळ राज्यात एकही नागरिक टोकाच्या दारिद्र्यात (एक्सट्रीम पॉव्हर्टी ) असणार नाही ! संपूर्ण साक्षर राज्य, संपूर्ण डिजिटली साक्षर राज्य, अशा अनेक उपलब्धी नंतर केरळ राज्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा ! १९७०
1
3
17
गरिबांसाठी, समाजासाठी काम करायचे आहे; नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन का सत्ताकारण? सर्वच देशात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण प्रोफेशनलचे आयुष्य पार उसाच्या चिपाडासारखे होऊन जात असते. ते सर्व तरुणांना झेपत नाही. वर्क लाइफ बॅलन्स हा त्यांच्यातील परवलीचा शब्द झाला आहे. मग असे
1
4
22
अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ममदानी यांना मिळालेली मते: ५०.४ टक्के स्वतंत्र उमेदवार अँड्र्यू क्यूमो यांना मिळालेली मते: ४१.६ टक्के रिपब्लिकन सिल्वा यांना मिळालेली मते: ७.१ टक्के अँड्र्यू क्यूमो आणि सिल्वा हे दोघेही एकच कॉर्पोरेट वित्त भांडवल केंद्री राजकीय आर्थिक विचारसरणी
4
18
187
भांडवलशाही स्वतःची कबर स्वतः खोदते. अमेरिकेत काल झालेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक उमेदवार निर्णायक मताधिक्याने विजयी झाले. पण इतर सर्व उमेदवारांच्या तुलनेत जगभर चर्चा कोणाची होत असेल तर न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेल्या जोहरान ममदानी यांची. त्याला कारण
1
16
81
अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल: काही निरीक्षणे. न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीची चर्चा गेले काही महिने गाजत राहिली. अपेक्षेप्रमाणे जोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या महापौर पदी निवडून येत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे अभिनंदन! पण या निवडणुकीच्या जोडीला न्यू जर्सी,
10
36
290
पर्यावरण वि आर्थिक विकास, कार्बन एमिशन्स ��ि ऊर्जेची आवश्यकता, प्लास्टिक वि अर्थव्यवस्था…अशा खऱ्या खोट्या त्रिशंकू अवस्थेत, निर्णय, कृती न करता आपल्या साऱ्या पिढ्या खपणार आणि न जन्मलेल्या पिढ्यांच्या गळ्यात त्यांना गाळात घेऊ जाणारा मोठा धोंडा बांधणार आहोत! आपल्या देशातच नाही
0
3
19
आज अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठी निवडणूक होत आहे. तीन प्रमुख उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे तिशीतील जोहरान ममदानी, रिपब्लिकन पक्षाचे कर्टीस सिलवा आणि सारी हयात डेमोक्रॅटिक पक्षात घालून आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे सत्तरीतील अँड्र्यू क्युमो. गेले काही
7
10
184
देशातील कोट्यावधी नागरिकांच्या गरिबीची मुळे राजकीय अर्थव्यवस्थेत आहेत. त्याला हात घालायचा नाही. नाही रिटेल, सूक्ष्म कर्जाचा महापूर आणायचा…. वित्त भांडवलाच्या युगात आपले स्वागत! नागरिकांना वेगाने रिटेल कर्जे पाजण्यासाठी अजून एक महाकाय पंप : युनिफाईड लेंडिंग इंटरफेस अर्थात यू एल
0
0
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्स: आपल्या कोवळ्या मुलामुलींपर्यंत येऊन थडकू शकतो. कौटुंबिक आणि सामाजिक बंध तुटून तयार झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील पोकळीमध्ये, आधी सोशल मीडिया आणि आता, “आर्टिफिशल इंटेलिजन्स पर्सनल असिस्टंट” सारखी ॲप्स घुसत आहेत. भारतात यायला अजून काही अवधी जाईल
0
13
64
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल ज्या ज्या वेळी सार्वजनिक व्यासपीठांवर चर्च�� होते …. ….त्या त्यावेळी कॉर्पोरेट क्षेत्राला गेली अनेक वर्षे, बेल आऊट पॅकेज, हेयर कट, restructuring इत्यादी फॅन्सी नावाखाली दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा उल्लेख आणि तुलना हमखास होते त्यासंदर्भात एक
1
9
60
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० जून २०२६ च का ? काहीही घडले की आपल्या प्रतिक्रिया देखील pre programmed असतात की काय ? प्रत्येक क्षेत्रात, उद्योगात कित्येक बारकावे असतात. तांत्रिक बाबी असतात. ते चिकाटीने समजून घ्यावे लागतात. त्याला शॉर्टकट नाही. कॉम अजित नवले यांनी हे समजावून
1
5
34
खलील गोष्ट तर लहानपणापासून सर्वांना तोंड��ाठ आहे… बिरबल आणि बादशहा, बागेत फेरफटका , फक्त माणूस स्वार्थी नाही सगळ्या प्राणीमात्रात स्वार्थ भरला आहे बिरबलाचा सिद्धांत (?), तो सिद्ध करण्यासाठी पाण्याचा हौद , माकडीण , पिल्लू , पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यावर माकडिणीने स्वतःचे पिल्लू
4
13
66
भारतातील सर्वात पहिल्या कामगार संघटनेला “आयटक” ला, १०५ व्या स्थापना दिवसानिमित्त शुभेच्छा ! ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), हि कामगार संघटनाची भारतातील पहिली फेडरेशन , ३१ ऑक्टोबर १९२० रोजी स्थापन झाली आयटक कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असली , तिचा झेंडा लाल बावटा असला तरी
0
6
19
गेली काही दशके शरीराला काहीही झाले की अँटी बायोटिक्स/ प्रतिजैविके घ्यायची सवय लोकांमध्ये पार खोलवर रुजली आहे. हेतू हा की अँटीबायोटिक्सने बॅक्टेरिया मरतील! पण….. “ग्लोबल अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स अँड युज सर्विलियंस” या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून असे पुढे आले आहे की
2
25
81
“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ? (४) जुन्या उदारमतवादी विचारधारेऐवजी नव-उदारमतवादी विचारधारा केंद्रस्थानी आणली गेली त्याचा संबंध औद्योगिक व स्पर्धात्मक भांडवलाच्या ऐवजी वित्त व एकाधिकारशाही (फायनान्स-मोनोपॉली) भांडवल जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणे
0
3
12
“क्रेडिट कार्डस” वापरून केलेला खर्च: जरा जपून ! फक्त सप्टेंबर महिन्यात देशात क्रेडिट कार्ड वापरून २,१७,००० कोटी रुपयांची खरेदी केली गेली. एक ऐतिहासक उच्चांक! ऑक्टोबरचा आकडा अजून जास्त असू शकतो. सणासुदीचे दिवस, जीएसटी कर कपात, कंपन्यांनी दिलेले डिस्काउंट आणि क्रेडिट कार्ड
4
35
225
“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ? (३) जुन्या उदारमतवादी विचारधारेऐवजी नव-उदारमतवादी विचारधारा केंद्रस्थानी आणली गेली त्याचा संबंध औद्योगिक व स्पर्धात्मक भांडवलाच्या ऐवजी वित्त व एकाधिकारशाही (फायनान्स-मोनोपॉली) भांडवल जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणे
0
1
5
“बोनस” काही दशकांचा काळ होता ज्यावेळी वर्षाच्या याच महिन्यांमध्ये, देशातील औद्योगिक कामगारांना त्यांच्या हक्काचा बोनस जाहीर व्हायचा ; मुंबई मध्ये कामगार वस्त्या मध्ये हा विषय फक्त कामगारांमध्ये नाही तर स्��्रिया , घराघरात घुमायचा. अनेक दिवसांचे प्लॅन्स पुनर्जीवित व्हायचे खूप
2
13
66
“नव”उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय ? (२) जुन्या उदारमतवादी विचारधारेऐवजी नव-उदारमतवादी विचारधारा केंद्रस्थानी आणली गेली त्याचा संबंध औद्योगिक व स्पर्धात्मक भांडवलाच्या ऐवजी वित्त व एकाधिकारशाही (फायनान्स-मोनोपॉली) भांडवल जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येणे
0
0
11
एल आय सी आणि अदानी समूह : आयुर्विमा महामंडळाने (एल आय सी) ने अदानी समूहातील कंपनीच्या रोख्यांमध्ये तब्बल ३४,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुक केल्याची, वॉशिंग्टन पोस्टमधील बातमी दोन दिवस मेन्स्ट्रीम/ सोशल मीडिया मध्ये चर्चेत आहे. अपेक्षेप्रमाणे महामंडळाने देखील आपल्या या निर्णयाचे
12
27
108