rohan_raskar Profile Banner
Rohan Raskar Profile
Rohan Raskar

@rohan_raskar

Followers
983
Following
6K
Media
1K
Statuses
3K

मा. प्रदेश सचिव, सांस्कृतिक विभाग | मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य औद्योगिक जनरल कामगार तथा माथाडी कामगार संघटना | राजे लखुजीराव जाधवराव कलागौरव पुरस्कार.

Pune, Maharashtra.
Joined September 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@rohan_raskar
Rohan Raskar
5 years
"आजन्म हारण्याचा कुठे सवाल होता!! जन्मताच माथी माझ्या गुलाल होता." निश्चयाचा महामेरू, संघर्षशील योद्धे आदरणीय साहेब. #saheb #pawarsaheb #ncp
1
2
57
@rohan_raskar
Rohan Raskar
1 day
मराठी वृत्तपत्रसृष्टीची दिशा निश्चित करणारे ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या उत्तुंग कार्याला मानवंदना देण्याचा आजचा दिवस. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. तसेच आजच्या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार, वृत्तपत्रे व पत्रकारितेशी निगडीत सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
1 month
भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार वंदन..! #DrBabasahebAmbedkar
0
0
1
@rohan_raskar
Rohan Raskar
1 month
शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी करणारे, थोर समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, शिक्षणयोगी, युगपुरुष, क्रांतिसूर्य, ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम! #mahatmaphule
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
1 month
भारतीय चित्रपटसृष्टीतील सोनेरी तारा अभिनेता पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दीर्घ पर्व थांबले. प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी दिर्घकाळ अधिराज्य गाजविले. अलविदा धरम पाजी.
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
2 months
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी उत्सव दिनी माऊलींना कोटी कोटी वंदन! ​त्यांचे अलौकिक ज्ञान, तत्त्वज्ञान आणि भागवत धर्माची शिकवण आजही आपल्याला सन्मार्ग दाखवत आहे. ​ज्ञानोबा माऊली तुकाराम! ​#DnyaneshwarMaharaj #संजीवनसमाधी #माऊली
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
2 months
दिल्लीत झालेल्या दुर्दैवी स्फोटाची बातमी खूप हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांच्या आत्म्यास शांती मिळावी आणि आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. #DelhiBlast #RedFort #RedFortBlast #RIP
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
2 months
आज पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय दादा कोलते यांची भेट घेऊन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली. दादांचे मार्गदर्शन, अनुभव आणि विचार — या प्रवासात नवी ऊर्जा व दिशा देणारे ठरतील. 🙏 #politics #election #Discussion
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
2 months
आनंद आणि अभिमानाने… आपल्या ‘ब्लू लेडीज’ म्हणजेच भारतीय महिला क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकत अतुलनीय कामगिरी केली आहे! 🇮🇳 विशेष आदर आणि अभिनंदन त्या प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि टीम स्टाफला, ज्यांनी देशाच्या मानाची उंची वाढवली. #ICCWomensWorldCup2025
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
2 months
ज्या पदवीधरांनी अद्याप मतदार नोंदणी पूर्ण केलेली नाही, त्यांनी कृपया 6 नोव्हेंबर 2025 पूर्वी खाली दिलेल्या लिंक वर आपली नोंदणी पूर्ण करावी, ही नम्र विनंती. लोकशाही प्रक्रियेत जबाबदार सहभाग नोंदवणे ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्यपूर्ती आहे. Link: https://t.co/rh1KaWJYSq #PGC
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
3 months
भाऊबीज निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! भावंडांच्या नात्याचा उत्सव म्हणजे भाऊबीज हा सण. भाऊ - बहिणीच्या नात्यातील आपुलकी, विश्वास आणि प्रेम सदैव वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा. #HappyBhaubeej #bhaubeej2025 #Diwali #diwalivibes #rohanraskar #rohanraskarworks
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
3 months
दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवल्याचा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! #नरक_चतुर्दशी #दीपावली #happydiwali🎉
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
3 months
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! धनत्रयोदशीचा शुभ दिवस आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच भगवान धन्वंतरींच्या चरणी प्रार्थना. #HappyDhanteras #Dhantrayodashi2025 #Diwali #Diwali2025
0
0
1
@rohan_raskar
Rohan Raskar
3 months
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. आपला देश शेतीप्रधान असल्याने वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. गाय - वासराचे वात्सल्य, पावित्र्य आपल्या जीवनातही लाभो... सर्वांना वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा! #वसुबारस #Vasubaras
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
3 months
आपण एक सजग व जागृत नागरिक आहात. आपण एक पदवीधर मतदार होऊ या व एक पदवीधर चा विधान परिषद चा प्रतिनिधी निवडून देऊ या.🤝🏻🙏 #पुणे_पदवीधर_मतदारसंघ #PuneGraduatesConstituency #VoteForChange #GraduatesVoice #VoteForGraduates #MyVoteMyRight #GraduateVoter #रोहनरासकर #TeamRohanRaskar
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
3 months
शांत चंद्रप्रकाश, गोड दुधाचा स्वाद आणि शरदाची प्रसन्नता... कोजागिरीचा हा पवित्र दिवस तुमचं आयुष्य, सुख, समाधान आणि समृद्धीने उजळो. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #कोजागिरी #Kojaagiri2025
0
0
0
@rohan_raskar
Rohan Raskar
4 months
आदि शक्तीची आराधना, नवचैतन्याचा उत्सव..! “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” नवरात्री म्हणजे आदिशक्तीची उपासना,नवऊर्जेचा उत्सव आणि भक्तीभावाने सजलेले दिवस. सर्वांना घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #नवरात्रि
0
0
1
@IndiaToday
IndiaToday
4 months
Explained in numbers: All this extra monsoon rain DID NOT hurt India's crops #Monsoon #Agriculture #DIU | @mayankprem Read More: https://t.co/dSjrbaFOWj
0
2
5
@IExpressSports
Express Sports
4 months
Ayush Shetty makes first Super 500 quarters of his career beating World No 9 Kodai Naraoka at Hong Kong Open | By Shivani Naik #badminton https://t.co/1kMwBHkUAX
Tweet card summary image
indianexpress.com
The 20-year-old Mangalorean, 6-foot-4, had trained with his frame-sake Viktor Axelsen at Dubai in the World Championship week
0
2
2
@rohan_raskar
Rohan Raskar
4 months
आज मानाचा पहिला "श्री कसबा गणपती" चे मनःपूर्वक पूजन, आरती व दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले. या मंगलमय क्षणी गणरायाच्या चरणी आपल्या पुणे शहरासह सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो अशी प्रार्थना केली. #Ganeshotsav2025 #shrikasbaganapati #puneganeshfestival
0
0
0