
मराठी हँक
@raw_hank
Followers
2K
Following
24K
Media
1K
Statuses
8K
Hank या character च्या प्रेमात ... अवलोकन हेच शिक्षण .... #Theater_वेडा #hankthread _वर्णन आणि प्रसंग_ Cinema | Cricket | Memes
Mumbai, India
Joined December 2021
सगळ्यात इजी पिजी भाजी कोणती असेल तर ती म्हणजे.. कारली.. बस तव्यावर टाका, मग कांदा टाका.. झालं.. फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे वेळ खूप घेते आणि गॅस सोडून जाता येत नाही,नाहीतर भट्टी 😂
3
1
7
घरच्यांना आत्ता AI ने edit केलेले videos yt वर दिसतात...तेव्हा त्यांना AI समजावणे कठीण जातं.. तेव्हा असं समजावं लागतं.. ते AI ने केलेले videos आहेत ❌ ते कॉम्पुटर वर बनवलेले असतात.. विश्वास नसतो ठेवायचा ✅
1
1
18
3 वेळा तर कोणता बघितला नाही.. दोन वेळा काही बघितलेत.. त्यात दीड वेळा दोन movies बघितलेत.. एक म्हणजे नटसम्राट दुसरा URI (काही कारणांमुळे interval नंतर बाहेर पडावं लागलं म्हणून दीड वेळा 😬)
0
0
1
आत्ता दरवर्षी हा फोटो आणि हे caption बघायला मिळणार.. आयुष्यभर 🥲
1
0
9
From today onwards, I am gonna rate 1* to all uber/ola/Rapido drivers who spit on the roads while driving. I am going to mention the exact reason as well. I don’t whether it will change anything or not but this is the least I can do. I urge y’all to do the same as well.
3
1
21
आजकाल चेंजराचेंगरी चं प्रमाण वाढलंय..कधी अचानक अशा गोष्टी घडतात तर कधी प्रशासन व्यवस्था कमी पडते,तर डिसेंबर मध्ये Messi भारतात ह्या ठिकाणी येणार आहे,तर तिथे सुद्धा अश्या घटना घडू शकतात,त्यावेळी गर्दी चं प्रमाण प्रचंड असू शकतं,प्रशासन,इव्हेंट वाल्यानी नीट प्लांनिंग करावी अशी आशा🙏🏻
0
0
0
मी पे केलं ट्रेन पकडली आणि निघालो.. मस्त झोप लागली.. जग आल्यावर फोन बघितला तर 110 रुपये ��्रेडिट झाले होते.. त्याने ट्रान्सफर केलं होते.. मानलं बाबा.. नसते दिले तरी चाललं असतं.. पण शब्दाचा पक्का.. नियम विसरला नाही 😊
0
0
4
तरी त्याने एका ठिकाणी बाईक थांबवली मी खाल्लं.. मग त्याच्या लक्षात आलं तो फोन घरीच विसरून आला आहे.. Gpay वाला माणूस पाकीट घेऊन पण नाही आला.. मग बोलतो 'तू कर पे आत्ता मी घरी जाऊन ट्रान्सफर करतो ' मी बोललो 'अरे काय तू.. मी देतो ना.. त्यात काय.. दोघे कमवायला लागलो आहोत आत्ता..'+
1
0
3
मी देणार.. त्याच्या एरियात मी गेलो की.. काही खाल्लं तरी मी पैसे काढले तरी तो देणार.. तर असंच एका मित्राच्या घरी दोन वर्षांनी जाणं झालं.. तो इतका खुश झाला.गप्पा झाल्या.. मग स्टेशन ला सोडायला येताना त्याने विचारलं 'बोल काय खाणार..'मी नाही बोललो खाऊन आलेलो पोट भरलं होतं..+
1
0
3
आधी सगळे मित्र एका चाळीत राहायचे.. मग मोठे झाल्यावर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले..सगळे कामात व्यस्त कोणाचं लग्न झालं.. ते वेगळे राहायला लागले.. भेटीगाठी कमी व्हायला लागल्या.. पण एक न ठरवून झालेला नियम तयार झाला.. की माझ्या एरियात दुसरा मित्र आला की मी खायला देणार.. पैसे +
2
1
19
जग पुढे गेलंय की मी मागे आहे तेच समजतं नाही.. आज समजलं की मार्केट मध्ये दोन खिसे असणारी underwear पण मिळायला लागलेय 😂
26
5
103
#OfficerOnDuty हे Malayalam वाले कुठून इतके चित्र विचित्र cases घेऊन येतात काय माहीत.. कल्पनेच्या पलीकडचे.. म्हणजे खरंच तिकडे इतके क्रूर हत्या वगैरे होतं असतील.. Danger..
0
0
4
इतक्या lines आहेत पण चांगला interchange plan केला असता तर बरं झालं असतं.. तो मरोळ नाका चा interchange तर जसा map मध्ये सोप्पा दाखवला आहे.. तेवढा तो कठीण आहे.. पहिलं वर जायचं मग चालायचं मग परत वर जायचं.. परत वेगळं तिकीट
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐌𝐞𝐭𝐫𝐨 𝐋𝐢𝐧𝐞 𝟖 (𝐂𝐒𝐌𝐈𝐀-𝐍𝐌𝐈𝐀) 𝐆𝐨𝐥𝐝 𝐋𝐢𝐧𝐞 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚. CIDCO has submitted the Mumbai Metro Line 8 DPR, which connects the existing Chhatrapati Shivaji Maharaj International Airport to Navi Mumbai International
1
0
4
Hello! This comes from a person close to our family and the case is very genuine. Please donate/forward/repost. Every rupee matters. https://t.co/8mFzAgn3sL
@mujifren @raw_hank @debarghyam0ndal @LaconicBrains
donatekart.com
6
27
29
शनिवार रविवार तुफान पाऊस आणि red alert सांगत आहेत, मुंबई आणि आसपास च्या विभागात.. पण गुरुवारी काय ऊन पडलंय... बहुतेक वादळा पूर्वीची शांतता आहे..
0
0
8