शरद🧔🏻
@psychosrd
Followers
3K
Following
287K
Media
6K
Statuses
30K
दिलेस तू एवढे, आता काय मागू सांग? एका भेटीतच फेडलेस, माझ्या वेड्या प्रेमाचे पांग! दुसरं प्रेम #वडापाव पहिलं 'ती'.! मनात येईल ते लिहितो.! #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
एक अतिशय सामान्य मिरजकर
Joined May 2021
दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत+
121
161
973
एक नवीन अपेक्षा घेऊन जन्माला आलेला प्रत्येक दिवस, जाताना मात्र नेहमीच एक शहाणपण देणारा अनुभव दररोज पाठीमागे सोडून निघून जातो.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
1
2
23
हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माणसांना जर तुम्ही बोललेलं ऐकू जात नसेल, तर एकतर ते बहिरे आहेत, किंवा जाणीवपूर्वक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
1
3
30
ब-याच दिवसांपासून पाहतोय की इथं ज्यांच्याशी मी थेट युती केलेली आहे, त्यांचे ट्विट फारच कमी दिसताहेत. आणि ज्यांच्याशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, टाळी वगैरे तर सोडाच, पण ज्यांच्या मतदारसंघात मी कधी फिरकलो ही नाही, अशांनीच tl भरून वगैरे गेली आहे.! 🤦
6
2
25
@psychosrd अशी नाती टिकत नाहीत सर. देव म्हणा किंवा निसर्ग या नात्यांना पूर्णविराम लावतो. आता नाही नंतर या नात्यांचा शेवट होतोच. मग तो आपल्याला हवा असुदे किंवा नसुदे. ज्याप्रमाणे दोघांनी ताणल्यावर तुटतं त्याप्रमाणे एकानेच दोरी घट्ट पकडली तर ती दोरी तुमचा हात रक्तबंबाळ करते. आणि तुम्ही स्वतः
1
1
2
जी माणसं आपल्याशी बोलायला खूप उत्सुक असतात, त्यांना कधीही टाळायचं नसतं, किंवा आपल्याकडे त्यांच्यासाठी वेळच नाहीये, याची जाणीव त्यांना होऊ द्यायची नसते. कारण ही माणसं जर सत्य परिस्थिती ओळखून एकदा का दुरावली, तर पुन्हा कधीच आधीसारखं आपल्याला जवळ करत नाहीत.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
2
22
102
ब-याच दिवसांपासून #11pmWords ह्या हॅशटॅगला कायमचा निरोप द्यायच्या विचारात होतो, पण आज सगळं काही जमून आलंय.!🎭 Not everyone can understand the magic of this song 🎭
1
6
20
हव्याहव्याशा व्यक्तीच्या आठवणींसोबत जगणं तसं अवघडच, पण या सगळ्या गोष्टींवर काळ हेच एकमेव औषध. हळूहळू आपल्याला या गोष्टी अगदी नित्याच्या होऊन जातात. त्यांचं असणं, नसणं, आठवण येणं, डोळे भरून येणं आणि मग डोळे पुसून, पुन्हा वर्तमानात रमणं.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
0
7
56
ती माझ्यासाठी 'परी' होती, पण मी तिचा 'राजकुमार' कधीच नव्हतो.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
3
3
30
प्रेम अशा व्यक्तीवर करावं, ज्यांना पाहून आपल्याला आपण प्रेमात असण्याचा अभिमान वाटावा, पश्चात्ताप नाही.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
0
17
72
आपल्यासाठी जी माणसं अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांच्यासाठीही आपण तितकेच महत्त्वाचे असू, या निरर्थक भ्रमात माणसाने फार काळ कधीच राहू नये.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂 (सौजन्य:- शरदबुवा महाराज मिरजकर)
4
19
97
काही वर्षां��ूर्वी मी सुरू केलेला माझा #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂 हा हॅशटॅग तुम्हाला कसा वाटतो.?
7
2
13
बाळा थोडा, जपून व्यक्त हो.. हातचं राखून, शब्दांचा भक्त हो.. एखाद्याच विचाराला, म्हणत जा हो.. सागर नकोच, त्याचाच थेंब हो..!🎭 #आई_म्हणे #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
0
3
25
चांगलं सांभाळलं आहे. कधी कधी वाटतं की, आम्ही जर पोरींना शिकवलं नसतं, त्यांनीही जिद्दीने, शिक्षण पूर्ण केलं नसतं तर एक दोन एकराची पाऊस पाण्यावर अवलंबून असलेली शेती, आम्हां नवराबायकोची मजुरी आणि आमचं चार खोल्यांचं कौलारू घर, यातच आमचं जगणं गुरफटून राहिलं असतं.!🎭 #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
1
0
2
धावत येऊन गळ्यात पडती, जाताना डोळ्यांत पाणी आणती. पण साहेब, हे सगळं काही आनंदाश्रू वगैरे. सगळं चांगलं सुरू आहे साहेब. चांगलं दिवस आल्यात, आणि त्या सासरी जाऊनही अजूनही आमचा सगळा प्रपंच पाहण्यात हातभार लावत आहेत. त्यांच्या एकुलत्या एका लहान भावाला ही +
1
0
2
पोरींनी नाव काढल्यामुळे वरचेवर सारखं मुंबईला येणं जाणं होतं. तिथं तरी पोरीनं असा फ्लॅट घेतला आहे की, चारी बाजूला फक्त गार्डनच गार्डन आहे. बघावं तेव्हा तिथं चार पाच कामगार साफसफाई करतच असतात. पोरगीच ट्रॅव्हल्सच तिकीट बुक करती, न्यायला ही येती, आल्या आल्या +
1
0
1
नेहमीच वाटायचं की, पोरींना शाळा शिकवून काय उपयोग? त्या तर आज ना उद्या सासरी निघून जाणार. तरीही आम्ही त्यांना भरपूर शिकवलं, आणि त्या सत्कर्माची चांगली फळं आत्ता भोगतो आहे. आम्ही जर पोरींना शिकवलं नसतं, तर आम्ही आमच्या जिल्ह्याची हद्द ही कधी ओलांडली नसती. पण आता +
1
0
2