ps daitkar मोदी का परिवार Profile Banner
ps daitkar मोदी का परिवार Profile
ps daitkar मोदी का परिवार

@pspatil66

Followers
4,376
Following
2,152
Media
1,456
Statuses
39,019

*हिंदू असल्याचा गर्व आहे* *धर्मो रक्षती रक्षिता:*

खालची आळी
Joined April 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 years
आम्ही 12 जणांनी ऑफिसात जाण्यासाठी एक गाडी विकत घेतली , आणि तिच्यावर एक ड्रायव्हर ठेवला , सगळ्यांनी मिळून महिन्याला वर्गणी गोळा करून ड्रायव्हर च्या ताब्यात दिली , त्यात त्याचा पगार,गाडीचे मेंटेनन्स , आमचा नाश्ता , चहा आणि जर काही दुखलं खुपलं तर ड्रायव्हर ने त्यातून खर्च करायचा ,
12
16
172
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
संजय राऊत साहेबांचा पत्रा चाळ घोटाळा शोधता शोधता ED ला राऊत साहेबांचे पर्ल ग्रुप कंपनीच्या घोटाळ्यात संबंध असल्याचे पुरावे सापडले , पत्रा चाळ घोटाळा फक्त 1100 कोटी रुपयांचा आहे , तर पर्ल ग्रूप कंपनीचा घोटाळा 60000 कोटी रुपयांचा आहे, राऊत साहेबांचे खंडेलवाल या ब्रोकरशी संबंध ,
59
212
1K
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
6 months
त्याचे म्हणणे आहे की लाखो चू तिये है दुनिया मे जो बन जयेंगे , आणि व्हिडीओ कर्त्याचे म्हणणे आहे की मी व्हिडीओ व्हायरल करेल, फ्रॉड म्हणतो की कोण पाहिल व्हिडीओ ?? तर बघू या कीती लोक व्हिडीओ पाहतात...
8
528
963
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
आमच्या जमिनीचे खातेफोड करायची होती , तलाठ्याने 3000 रुपये मागितले , एक चुलतभाऊ तलाठी होता त्याला फोन लावला, "तात्या तो तलाठी खातेफोड चे 3000 मागतो आहे" , भाऊ म्हणाला , "देऊन टाक तेवढा रेट चालुच आहे"..
45
52
809
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
हरीश साळवे सरांनी वारुळात गरम तेल टाकले , पिलावळ बाहेर पडायला सुरुवात होईल..
Tweet media one
42
146
809
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
जरांगे चं टूलकिट नीट पाह्यलं का ? आंदोलन करतो... 15 दिवस वातावरण तापवतो.. सरकारकडून लेखी पत्र घेऊन वाटाघाटी करतो.. आंदोलन मागे घेतो.. 15 दिवसाने उपोषणाला बसतो ..8 दिवस जेमतेम काढतो.. वाटाघाटी करतो.. उपोषण मागे घेतो.. परत 15 दिवसांनी रिपीट ऍक्शन .. आंदोलन.. वाटाघाटी.. मागे.
48
90
748
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
मोठा ब्रेकिंग... अमेरिकेत परिस्थिती बिघडत चालली आहे.. अमेरिकेच्या विमानतळांवर अफगाणिस्तान सारखी चेंगराचेंगरीची स्थिती झाली आहे! न्यूयॉर्क टाईम या वृत्तपत्रात दिल्लीच्या सरकारी शाळांबद्दलचा लेख प्रकाशित झाल्यापासून अमेरिकन पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी दिल्लीला जाऊ
33
119
732
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
ज्ञानेश्वर आगाशे यांना सुड चक्रात घेवून संपवले गेले... फक्त BCCI च्या निवडणुकीत शरद पवारांना मत दिले नाही, त्यावेळी ते एक मतानेच पडले आणि तो पराभव पचवू शकला नाही... आगाशे यांचा मुलगा आशुतोष याचा गेम पण संपवला.चांगला क्रिकेट खेळायचा तो... आगासे बृहन महाराष्ट्र शुगर सिंडीकेटचे
Tweet media one
25
167
729
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
भीमा कोरेगाव ,,, 25000 पेशव्यांना कापण्याइतके जर ते शक्तिशाली होते , समृद्ध होते तर .. पिछड़े, वंचित, शोषित कसे झाले ? 🤔 एकतर ते खोटे होते किंवा हे खोटे आहे ??
55
64
684
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
सर्व दगडफेक करणारे पत्रकार गप्प आहेत. मनीष सिसोदियाची प्रेमीका निशा सिंगला ७ वर्षांची शिक्षा झाली.. पैशाची ताकद बघा ही बातमी कोणत्याच टीव्ही चॅनलवर आली नाही. आम आदमी पार्टी हरियाणाच्या नगरसेविका- निशा सिंग जीला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाची "दुसरी पत्नी" म्हणूनही ओळखले
9
137
662
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
काल जरांगे पाटील मध्यस्थी बरोबर बोलताना 'झवण्या हो ' याबरोबरच अनेक ग्रामीण भाषेत असंख्य सुंदर वचने वापरली आहेत .. लोकांना ती मान्य पण आहेत . पण याच ठिकाणी दादा जेव्हा पत्रकारांना 'मुतु का' विचारतात तेव्हा दादांना आजतागायत ट्रोल करता , लाजा वाटायला पाहिजेत
127
59
653
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
46 साखरकारखाने घशात घालूनही जनता NCP वर विश्वास दाखवते, 3 मंत्री जेल मध्ये जाऊनही जनता #आप वर विश्वास ठेवते, गुजरात दंग्यातील आरोपींना शिक्षा होऊनही लोक मोदींना दोष देतात , कसाब फाशी जाऊनही काही जण अजूनही 2611 अटॅक RSS ने केला म्हणतात , पुलवामा दोषी पकडले जाऊनही अटॅक मोदींनी
8
110
640
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
ऋतू जानकी राम पाटील ,आमची नात ही दहावी ला 91% मार्कने उत्तीर्ण झाली.. विशेष म्हणजे तीने 2000 लोकसंख्या असलेल्या खेडेगावात अभ्यास करून यश संपादन केले आहे..
Tweet media one
121
20
580
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
गोव्यातील केवळ एका व्यक्तीमुळे केजरीवाल आणि त्यांचे मंत्री तुरुंगात गेले आहेत. तसा तो एक साधा टॅक्सी ड्रायव्हर होता ज्याचे घर मोठ्या कष्टाने चालवले जात होते.त्याला गोव्याच्या निवडणुकीत तिकीट देण्यात आले होते. निवडणुकीत खर्च करण्याएवढे पैसे त्याच्याकडे नव्हते पण त्याने पाण्यासारखे
6
82
579
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
नाव - रीहा बुलोज. वय फक्त ११. देश फिलीपाईंस. मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण...बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे ए��च ऊत्तर ..शक्य नाही .., परवडत नाही. म्हणता म्हणता ..देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली.. ही ..फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे..
Tweet media one
10
94
550
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
*मोदी आणि बुबका!!* 🦚🦚🦚🦚🦚🦚 मोदीजी गेली आठ वर्षं पंतप्रधान आहेत. अजून दोन वर्षं तरी राहतीलच.. 2024 मध्ये कदाचित पुन्हा निवडूनही येतील.. पण असा दिवस कधीतरी उगवेलच की जेव्हा त्यांच्या जागी अन्य कुणीतरी या पदी विराजमान होईल... आणि प्रॉब्लेम खरा इथूनच सुरु होईल. मोदींनी आपल्या
25
130
538
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
कंडक्टर: कुठे जायचे आहे ? मी: एक DCSN द्या ... कंडक्टर : सरळ सरळ "धर्मवीर छत्रपती संभाजी नगर " म्हणा की , घाबरताय का त्या मुत्र्याला...😢
7
39
534
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
निखिल वागळे ने अखेर आधुनिक पेशवा असा उल्लेख करून जातिवादाचा ठिणगी पाडलीच,... हे मुद्दाम भांडण उकरून काढणे झाले. काही गरम डोक्याचे यावर त्याच भाषेत उत्तर देणार आणि अट्रोसिटी कायद्याला बळी पडणार .. इथे मला खुपलेली एक बाब उल्लेख करतो..अनेकांना मिरच्या लागतील ते भूकतीलच.. छत्रपती
7
90
530
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
ज्योतिराव फुले हे इंग्रजांनी उभे केलेले समाजसुधारक कॅरॅक्टर आहे.. पुणे नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर असणारे ज्योतिराव फुले इंग्रज साहेबांचे आधाराने हिंदूविरोधी मुख्यत्वे ब्राम्हणविरोधी समाजसुधारक झालेत , "गुलामी" मध्ये त्यांचे ज्ञानेश्वर माऊलींबद्दल विचार वाचा म्हणजे कळेल
89
58
530
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
5 months
70 वर्षांनंतर 370हटवले गेले , तीन तलाक संपुष्टात आला.. 500 वर्षानंतर राम मंदिर बांधून लोकार्पण सोहळा होत आहे .. एवढे करूनही जर मत कुणाला द्यायचे याबाबत तुम्हाला शंका वाटते आहे तर .. तुम्ही गुलामीत जगण्याच्या लायकीचे आहात , तुमच्या जीवनात कधीही फरक पडणार नाही..
40
112
524
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
मोदींचे 10 वर्षे कारकिर्दीतले सर्वात मोठे यश कोणते असेल? तर ..अमेरिका एक्सपोज करणे.. गेली 70 वर्षे भारतीय जनता पाकिस्तानला आपला दुष्मन मानत आली होती. पाकिस्तानची इमेज भारतापेक्षा फार मोठी झालेली होती. लार्जर दॅन लाईफ असा काहीसा प्रकार पाकिस्तान बाबत झालेला होता. गेल्या 10 वर्षात
10
92
528
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
ख्रिश्चन मध्ये लग्न आणि इतर विधी साठी पाद्री.. मुस्लिम मध्ये काझी.. बौद्ध मध्ये भदंत .. मग हिंदूंना का ब्राम्हण नको? मराठे हिंदू व्यतिरिक्त आहेत का? हिंदू धर्म 4 वर्णावर आधारित आहे, त्यांचा पुरोहित ब्राम्हण आहे .. जर तोच पूजेला नको असेल तर मग काय पाद्री,काझी,भन्ते बोलवायचे का?
85
71
516
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
अकबर बिरबलाची आधुनिक गोष्ट अकबर – मी तुला ३ प्रश्न विचारेन पण तू मात्र एकच उत्तर द्यायचं.. ते प्रश्न असे.. गेल्या ५० वर्षांत जगभरात डायबेटीस का वाढला? जगभरातल्या चिमण्यांची संख्या का कमी झाली? नोवाक जोकोव्हिच जगातला नंबर १ टेनिस प्लेयर का बनला? आता या तिन्ही प्रश्नांचे एकच
10
132
509
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
काल हा फोटो बघितला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही याची जाणीव झाली. गॉडविट जातीच्या पक्ष्याने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. ५ महिन्यांच्या या पक्षाने १३ ऑक्टोबर २०२२ ला अलास्का इकडून उड्डाण भरलं. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३५६० किलोमीटर
Tweet media one
11
88
496
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
ज्यांची लोकसंख्या २% आहे त्यांना खलिस्तान पाहिजे. ज्यांची लोकसंख्या २०% आहे त्यांना गझवा-ए-हिंद पाहिजे. ज्यांची लोकसंख्या 80% आहे, त्यांना मोफत वीज पाहिजे. मोफत पाणी पाहिजे. स्वस्त पेट्रोल पाहिजे स्वस्त गॅस पाहिजे. सर्वात आधी स्वतःला बदला.. आणि विचार बदला ...
10
86
482
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
ब्राम्हण विरोध का? याला खास इतिहास आहे.. 1680 ला महाराज निवर्तले 1689 ला संभाजी महाराज गेले , 1708 ला औरंगजेब गेला 1818 ला पेशवाई संपली .. इथपर्यंत तुम्हाला ब्राम्हण विरोध झाल्याचा दिसून येत नाही .. त्यांनतर इंग्रजशाही सुरू झाली आणि हळूहळू ब्राम्हणविरोध सुरू झाला..
6
104
459
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
मोठी ब्रेकिंग न्यूज - पॅलेस्टाईनवर आर्थिक बहिष्कार सुरू युरोपियन युनियन, जर्मनी, ऑस्ट्रिया यांनी पॅलेस्टिनींना देण्यात येणारी सर्व मदत तात्काळ प्रभावाने स्थगित केली. इस्रायलने हवाई हल्ल्यात नॅशनल इस्लामिक बँक ऑफ गाझा उद्ध्वस्त केली. US चे B-52 बॉम्बर आज रात्री विशेष
3
36
457
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
मस्जिदबंदरला तेरावा बॉम्बस्फोटची अफवा सोडणारा आणि नंतर खोटे उघडकीस आल्यावर केविलवाणा खुलासा करणारा नेता महाराष्ट्राने अनुभवला आहे .. याची आठवण होण्याचे कारण म्हणजे याच नेत्याने पुढाकार घेऊन महाराष्ट्रात साहित्य संमेलने भरवली व खोटारडे साहित्यिक निर्माण केले , खोटारडे इतिहास तज्ञ
4
81
450
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
सुप्रीम कोर्टाने आज राज्यपालांच्या भूमिकेवर खूप आगपाखड केली , पण त्यांचा निर्णय रद्द करण्याची कोर्टाची हिम्मत झाली नाही , याचा अर्थ बाप आखीर बाप होता है। कोर्ट कसं नाचू शकतं हे बुद्धिबळ पटूंना अगोदरच माहीत होतं..
25
44
444
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
पंतप्रधान मोदी काही गोष्टी मुद्दामहून ठरवून करतात असे वाटते, आज आसट्रेलियाई कप्तान ला भारताच्या पंतप्रधानांनी हस्तांदोलन करावे असे वाटत असेल , काही वर्षांपूर्वी भावी पंतप्रधान स्टेजवरून बाजूला ढकलला होता , याची आठवण मोदी करून देत असावेत, असो राजकारण वेगळेच आहे , भारतापासून दूर
Tweet media one
1
23
443
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
4 months
उद्धव ठाकरे क्रिकेटपटू असते तर जाम धमाल आली असती. उद्धव ठाकरे बॅटिंग करत असताना अंपायर ने क्लीन बोल्ड झाल्यावर आउट दिल्यानंतर.. - "अंपायरने निर्लज्जपणाचा कळस गाठला" उद्धव ठाकरे बॉलिंग करताना विकेट घेतल्यावर अंपायरने तो नो बॉल दिल्यावर.. - "अंपायरने संविधानाचा गळा घोटला"
11
54
442
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
मराठ्यांनो जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शरद पवार गटाला मतदान करणार नाही अशी शपथ घ्या .. कारण हाच तो झारीतला शुक्राचार्य आहे ज्याने आजपर्��ंत मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही ... खरं की नाही जरांगे ??
41
70
442
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
त्याचे प्रवीण राऊत बरोबर व्यवहार , 4 लेयर मध्ये बोगस कंपन्या , सगळा तपास करायला ED ला 4 ते 5 वर्ष लागणार . एवढाच कालावधी किंवा 2 वर्षे तरी राऊत साहेबांना आत राहावे लागणार .. स्वतःच्या गावा खाली एवढा धूर असतांना कशाला दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायला निघावे बरे ...
3
25
431
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
आमच्या रूमवर येणारा एक फुकट्या .. पवार साहेबांचा खंदा समर्थक .. रोज रमेश पाटील , संभाजीनगर .. चे व्हायरल ऑडिओ कॉल ऐकवून पकवायचा... आज रमेश पाटलाची रस्त्यावर फुल धुलाई झाली .. पार नंगा करून पळवला .. मी ती पोस्ट आवर्जून त्याला दाखवली , तर त्याचे तोंड काळवडले , अजून एकाची धुलाई
2
45
431
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
काल रात्री माझा पुतण्या भेटायला आला , तो शिवसेनेचा प्रभाग प्रमुख आहे , फार बिझी शेड्युल असते तरी तो आला , बऱ्याच फॅमिली गप्पा झाल्यानंतर त्याने मुद्दा घेतला , तो शिवसेना सोडतोय आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो आहे ... शिवसेना ही फक्त पदाधिकाऱ्यांची आणि जो पैसा देईल त्याची आहे...
15
47
430
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
मराठ्यांना स्वतःची जात कोणती हे माहीत आहे का? मी कोल्हापूरच्या पॅलेस मध्ये तिकीट काढून गेलो होतो तेव्हा एक भिंतीवर भोसले कुळाचा वंशावळी चा तक्ता दिसला , त्यावरून ते राजस्थान मधून येथे आले आहेत आणि सिसोदिया कुळातील आहेत असे दिसते. तसेच खान्देशात म्हणजे धुळे, जळगाव, मालेगाव भागात
61
61
432
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
6 months
तीन राज्याचा निकाल काय सांगतो? मोदींना पणोती म्हणणे महागात पडले , दर निवडणुकीत अशाच चुका करत राहिले.. तिन्ही राज्यात मुख्यमंत्री चेहरा घोषित न करणे ही नीती सकारात्मक ठरली. कारण मागच्या निवडणुकीत "मोदी तुझसे बैर नहीं ...." चा नारा काँग्रेसची विचारपूर्वक चाल होती आणि भाजपाकडे
9
38
427
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
केजरीवाल म्हणाला : सोनिया गांधी भ्रष्ट आहेत शीला दीक्षित भ्रष्ट आहेत. अरुण जेटली भ्रष्ट आहेत नितीन गडकरी भ्रष्ट आहेत. यासाठी अरुण जेटली आणि गडकरी यांनी त्याला न्यायालयात खेचले आणि त्यासाठी त्याला कोर्टात लिखित माफी मागावी लागली. पण सोनिया गांधी आणि शीला दीक्षित यांनी त्याला
6
53
427
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
घटना क्रम पहा , क्रोनोलॉजी समजून घ्या .. G20 समीट भारतात आयोजित करण्याचे ठरते, तारीख, जागा घोषित होतात .. दिल्ली मध्ये सर्व राष्ट्रप्रमुख सप्टेंबर मध्ये येण्याचे नियोजन होते.. 2 महिने अगोदर राहुल गांधी लडाख मध्ये बाईक वर फिरतो , त्याच्या अगोदर तो अन प्रियंका काश्मीर टूर करतात
10
50
419
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
मी अनेक कारणांनी काँग्रेसमचा विरोधक आहे... पण त्यांचे एक धोरण बरोबर होते... आणि ते होते लोकांना अर्धवट पोटी उपाशी ठेवा, त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत उभे करा... कधी गॅसची लाईन, कधी युरियाची लाईन, कधी रेशनची लाईन, कधी तेलाची लाईन, फक्त त्यांना रांगेत ठेवा.
8
63
417
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
मोदींनी आंबेडकरांच्या मूळ संविधानाची प्रत सर्व खासदारांना दिली आहे. मूळ संविधान नंतर झालेले सर्व बदल कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आले आहेत. काल जुनी संसद सोडून नव्या संसदेत जाताना सरकारने प्रत्येक खासदाराला एक गिफ्ट पॅक दिला ज्यात संविधानाची प्रतही होती. उशीरा सर्व खासदारांना
4
39
412
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
केजरीवाल च्या घरात 150 पानांची फाईल सापडली ज्यात अनेक महत्वपूर्ण लोकांची माहिती आहे , अशी माहिती जी फक्त हेरगिरी करूनच मिळते . केजरीवाल ने या कामासाठी रिटायर्ड ऑफिसर लावल्याचे मागेच उघड झाले होते.. केजरीवाल अटक होणार हे माहीत असूनही राघव चद्धा लंडनला गेला .. केजरीवाल आणि गॅंग ने
9
46
418
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
11 months
आंबेडकर आणि त्यांच्या बद्दल पसरवलेले गैरसमज चे सत्य ? गैरसमज 1: आंबेडकर अतिशय बुद्धिमान होते. वस्तुस्थिती: आंबेडकरांनी त्यांच्या सर्व शैक्षणिक पदव्या तृतीय श्रेणीत उत्तीर्ण केल्या. गैरसमज 2: आंबेडकर खूप गरीब होते! सत्य: आंबेडकरांचे लहानपणीचे अनेक फोटो आहेत ज्या काळात लोकांना
8
84
415
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
जरांगे चा डाव किंवा कावा म्हणा लक्षात आला का? तो फडणविसना डिवचतो आहे जेणेकरून फडणवीस मराठा आरक्षण मधून बाजूला व्हावेत म्हणजे आरक्षण मिळणे दुरापास्त होऊन जाईल. जरांगे ला मराठा आरक्षण नकोच मुळी.. त्याला फक्त वातावरण तापत ठेवायचं आहे, ज्याचा फायदा मविआ(शिल्लक) ला होईल. ही खेळी त्या
17
59
409
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
विजा पासपोर्ट रद्दबातल करणार ऐकताच .. किसान आंदोलनाची बत्ती गुल ... आणि SIT नेमणार म्हणताच, वाकड्याची गादी फाटली , जारांगेसाहित आंदोलन शांत. किंचाक नवले , योगेश सावंत उचलताच फवाराच्या गाडीला बुडबुडा फुटला ,.
7
47
408
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
12 वर्षांहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस... 9 वर्षे देशाचा पंतप्रधान आणि पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा निवडून येणार आहे... मुत्सद्देगिरीत अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि इस्रायलपासून सौदी अरेबियापर्यंत मात करणारा माणूस, काँग्रेसवाल्यांनी त्यांच्यावर लावलेला सर्वात
7
28
406
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
2 वर्षांपासून युक्रेन युद्ध चालू आहे , त्यात एक बाब कोणती लक्षात आली ? हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये शिकायला गेले आहेत, आणि त्यांची डिग्री भारतात लागू होत नाही.. 2 दिवसापासून कॅनडा बरोबर वाद चालू आहे तर काय लक्षात आले कॅनडा मध्ये 2 लाख भारतीय विद्यार्थी 4,5 पट अधिक फी
26
41
398
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
��ेमंत करकरेंना चुकून मारले गेले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.. मालेगाव बॉंबस्फोट 29 सप्टेंबर 2008 मध्ये झाला..त्याच दिवशी गुजरात मध्ये मोडासा , सांबरकंठा शहरात बॉंबस्फोट झाले.. दोन्ही शहरांमध्ये समान गोष्ट काय? तर मुस्लिम बहुसंख्य जनता , मालेगाव 60%+ तर मोडासा 55%+
11
58
394
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
बहुत बड़ी ब्रेकिंग न्यूज़ आज से राष्ट्रपति भवन में किसी भी प्रकार का मांसाहारी /नॉनवेज दावत या पेय पर पूर्णतः प्रतिबंध रोज सुबह स्वयं राष्ट्रपति 4:00 बजे ब्रह्म मुहूर्त में ईश्वरी स्तुति के साथ दीया जलाकर आरती भी करेंगे। ये खबर सुनकर दिल्ली के खान मार्केट वामपंथी लुटियंस
6
46
379
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
खरी मजा पोटनिवडणूक संपल्यावर येणार आहे..उद्धव कडे पक्ष अन निशाणी काहीही नसणार आहे. आणि घाई असणार BMC , महानगरपालिका, ZP , पंचायत समिती निवडणुकीची.. घाईघाईत नवीन पक्ष स्थापना करून निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागेल.. निशाणी ची मागणी करावी लागेल. स्वतःचा आमदारकीचा राजीनामा द्यावा
Tweet media one
14
38
383
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
होलसेल डिजिटल करन्सी येऊन महिना झाला, 1 तारखेला रिटेल डिजिटल करन्सी लॉंच झाली, होलसेल करन्सी रोज 250 कोटी रुपयांचे व्यवहारात वापरली जात आहे, पण मजाल आहे मराठी पत्रकार यावर काही बोलतील.. त्यांना रोज वाकड्या फावडया बारक्या अंधार यापलीकडे काही बातम्या सापडत नाहीत, डिजिटल करन्सी
10
60
377
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
5 months
अगदी नविनच प्रकार आहे पण अगदी गरजेच आहे Hatts Of भटजी....
7
65
383
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 years
भारत का पहला कंप्यूटर, टाटा इंस्टीट्यूट द्वारा निर्मित किया गया 1951 में और फिर उसे अंतरिक्ष अनुसंधान विभाग को सौंप दिया गया। तस्वीर में राजीव गांधी जी को ढूंढने के प्रयास न करें, तब वे 6 साल के थे..
Tweet media one
10
127
369
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 month
अटलजींनी 2004 मध्ये बीएसएनएलला 10,000 कोटी रुपये आणि एमटीएनएलला 900 कोटी रुपयांच्या नफ्���ात सोडले. तसेच त्यांनी कॉलची किंमत 1 रुपये आउटगोइंग आणि इनकमिंग फ्रीवर आणली होती. यापूर्वी आउटगोइंग तसेच इनकमिंग चार्जेसवर शुल्क आकारले जात होते. यानंतर, महान अर्थतज्ञांच्या नेतृत्वाखाली
10
56
386
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
2024-2029 दरम्यान पूर्ण करावयाची कामे • 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था. • NRC . • वक्फ बोर्ड रद्द करणे . • मेड इन इंडिया . • लष्करी क्षमता मजबूत करणे. • ज्ञानवापी मंदिर. • मथुरा वृंदावन • UCC. • नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता वाढवणे. • एक राष्ट्र एक निवडणूक .
38
54
382
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
अंनिस म्हणजे काय आहे? त्यामागील मूळ विचार काय आहे? याबद्दल थोडक्यात - - - स्वत:ला समाजवादी समजणारे, डावे, कम्युनिस्ट इ. लोकांचे उद्दिष्ट - खरा अजेंडा पूर्णपणे राजकीय असतो. डॉ. दाभोळकरांच्या खुनानंतर एका महिन्याने IBN लोकमतवर एक चर्चा दाखवली होती. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी
9
89
376
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
कर्नाटक भाजपच्या हातातून निसटल्याबद्दल हसतंय? तर लक्षात घ्या, संविधान दुरुस्ती साठी किमान 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संमती पाहिजे ,2 युनियन टेरिटेरी ची संमती पाहिजे.. नुसते राज्यसभेत आणि लोकसभेत बिल पास करून कायदा बनवण्या इतके ते सोपे नाहीये .. तुम्हाला UCC पाहिजे आहे ना ?
11
59
377
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
20 days
म्हतारा गेल्यावर, अभाजीत कारंडे आशिष जाधव परशा कदम रश्मी असली बरीच बिस्कुत पत्रकार मंडळी बिधवा होणार आहेत,
68
39
377
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
10 months
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नालंदा युनिव्हर्सिटी पुनर्निर्माण च्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा केला. आणि हा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून संपूर्ण खर्च कायद्याने ऑडिट च्या बाहेर ठेवला , युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी स्वतःची मुलगी नियुक्त केली , नातेवाईक नियुक्त केले , आणि
2
55
369
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
6 months
त्यांनी कॅप्टन अभिनंदन पाकिस्तानातून परत आणले. त्यांनी युक्रेन, लिबिया, सुदान, इस्रायल, अफगाणिस्तान या देशांतून अडकलेल्या भारतीयांना परत आणले. कोसळलेल्या बोगद्यातून ४१ कामगारांना परत आणले. जर भारत एक कुटुंब असेल तर ते या कुटुंबाचा प्रमुख आहेत आणि ते या कुटुंबातील प्रत्येक
5
47
374
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची थट्टा उडवली, त्यांनी डिजिटल ट्रांजेक्शनची थट्टा उडवली, त्यांनी वाक्सिनवर राळ उठवली, त्यांनी HAL वर प्रश्न उपस्थित केले, राफेलवर धिंगाणा घालून कोर्टात लिखित माफी मागितली, त्यांनी विदेश दौऱ्यावर चेष्टा केली, त्यांना फक्त चांगल्या कामाची थट्टा करता आली
5
63
360
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
23 days
एक महिना झाला आहे , जेलमध्ये बंद आहे .. तरी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही.. अशा हलकट , नीच , फ्रॉड , ठग नेत्याला ध्रुव राठी पासून तर थेट राहुल गांधी पर्यंत सर्वजण पाठराखण करत आहेत , राजनीतीचा अजून कोणता खालचा तळ हे शोधत आहेत?
54
62
373
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
5 months
धडा पहिला: ब्राह्मण युरेशियामधून घोड्यावर बसून, तलवारी पाजळत आणि रस्त्याने कत्तली करत करत भारतात आले. . . धडा दुसरा: ब्राह्मणांनी इथल्या मूलनिवासी राजांना युद्ध करून हरवले... . . धडा तिसरा: ब्राह्मणांनी इथल्या मूलनिवासी लोकांच्या जमिनी, धन-दौलत, घरे, शेती, गुरे ह्यावर कब्जा केला
10
51
363
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
कथा चालू होती. कथाकार म्हणाला - "मी तीन प्रकारच्या लोकांना सर्वात दुर्दैवी मानतो. पहिला : नवीन कपडे असताना जुने कपडे घालणारा. दुसरा : ज्याचे घर धान्याने भरलेले असते तो उपाशी राहतो. असे बोलून कथाकार शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. भक्तांनी विचारले, आता तिसऱ्या
5
20
364
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
मराठ्यांची किराणा दुकान किती आहेत?? किती यशस्वी मराठा दुकानदारांनी त्यांच्या जवळच्या (निदान नातेवाईकांना) किराणा दुकाने उघडून दिलीत? उलट बहुतांशी मराठा दुकानदार गुजराती मारवाडी व्यवसाईकांशी जवळकीचे संबंध ठेऊन आपल्याच लोकांची ठासतात..आणि पटेल लॉबी चे वैशिष्ट्य हे की ते विकतील
12
50
355
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
5 months
HDFC बँकेचा मला पर्सनल लोन साठी फोन आला,मी म्हटले 10 लाख लोन द्या , त्यांनी माझी सॅलरी स्लिप 45000 पाहून 5 लाख लोन मंजूर केले , मी म्हटले मला जास्त गरज आहे, ते म्हणाले तुमची सॅलरी 50हजार पेक्षा जास्त असेल तर देऊ, मी एक महिना थांबलो,माझी पगारातील कटिंग 10 हजारने कमी केली तसेच
82
40
358
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
10 months
फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड वरचा माफियाची पकड ढिली होताच ज्वलंत फिल्म्स यायला सुरुवात झाली आहे , काश्मीर फाईल्स , ताशकंद फाईल्स , उरी , शेरखान, केरल स्टोरी सारख्या दर्जेदार फिल्म्स आल्या .. फिल्म मध्ये राजरोस पाकिस्तान चे नाव व्हिलन स्वरूपात घ्यायला सुरुवात झाली ..खान फॅमिलीचा जोर
3
47
356
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
लोकसभा निवडणुकीसाठी अनामत रक्कम 25000 रुपये आहे , जरांगे ला कोणीतरी ही माहिती द्या,त्याला माहिती नसेलच .. काल त्याने एकट्या बीड जिल्ह्यात 3400 लोक अर्ज भरणार असल्याचे सांगितले, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येकी 25000 रुपये डिपॉझिट भरायला कोण तयार असेल? शिवाय अर्ज भरण्यासाठी फी
38
40
355
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
एक पुरुषाने 2 मुलींशी लग्न करू नये असे कायद्यात कुठेही नमूद नाही, तुम्ही कितीही गाड आपटा नवरदेवाची आणि जुळ्या नवरीचे काहीच वाकडे होणार नाही, उलट त्यांना प्रसिद्धी मिळून हिंदू मध्ये एक पेक्षा अधिक मुलीबरोबर लग्न करायचा नवीन ट्रेंड सुरू होईल, आफताब एकाच वेळेस 20 हिंदू मुलींबरोबर
10
42
350
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
अमेरिकेकडून धडा घेऊया.... अमेरिकेचे अवास्तव कौतुक करणाऱ्यांनी हा लेख वाचा... प्रत्येक बाब/ घटना/आकडेवारी एक अतिशय गंभीर वस्तुस्थिती दर्शवते... युनायटेड स्टेट्समध्ये घरी स्वयंपाक करणे बंद झाल्यावर काय झाले? 1980 च्या दशकातील प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अमेरिकन
9
98
346
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
तमाम हिंदूंना आवाहन ... भले तुम्ही कोणत्याही जातीचे असा .. गजवा ए हिंद गेली दहा वर्षे नुसता थांबला नाही तर 20 वर्षे मागे फेकला गेला आहे.. 550 वर्षांपासून दुर्लभ राम मंदिर पूर्ण होऊन लाखो हिंदू (जात पात विरहित) दर्शन घेत आहेत .. काशी कॉरिडॉर , केदारनाथ कॉरिडॉर, सोमनाथ कॉरिडॉर
2
64
350
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
मोदींनी 2014 ला भारतीय सत्ता हातात घेतल्यापासून 3 गोष्टी बंद झाल्यात 1.. प्रियांका ने पेंटिंग तयार करून विकणे बंद केले आहे , म्हणून येस बँक नाराज झाली आहे. 2.राबर्ट वडार ने जमिनी खरेदी करायचं बंद केलं आहे , म्हणून जमीन मालक नाराज झालेत 3..सोनिया गांधी च लाईलाज बिमारी ठीक झाली
5
45
349
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
11 months
काँग्रेस समर्थकांच्या माहितीसाठी.. एक खुलासेवार माहिती.. तर असे झाले की 4 जुलै 1986 रोजी राजीव गांधी मॉरिशसला निघाले होते. त्याच दिवशी सकाळी ६ वाजता ऑल इंडिया रेडिओने बाबू जगजीवन राम यांच्या निधनाची दुःखद बातमी प्रसारित केली. आता राजीवजी गोंधळात पडले. एका तगड्या दलित नेत्याच्या
15
60
342
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
गेल्या आठ वर्षात आम्ही काय पाहिले? भिकाऱ्यांना 15 लाखांची मागणी करताना पाहिलं! लिबरल गँग पहिली! पुरस्कार वापसी गॅंग पाहिली! तुकडे तुकडे गँग दिसली! लुटियन्स, खान मार्केट गँग दिसली! आंदोलन जीवी पाहिले! टूलकिट पाहिले! हातात तख्त घेऊन उभे राहणारी गॅंग पाहिली!
17
64
336
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
4 months
मागची राज्यसभा निवडणूक आठवते का ? कोण विसरणार म्हणा.. त्यांनंतरच तर सेना फुटली अन सरकार पडलं होतं .. तीच गम्मत तोच थ्रिल आता परत 27 फेब्रुवारीच्या मतदानाच्या दिवशी पाहायला मिळणार आहे .. जागा आहेत 6 अन किमान मते लागतील 42 ..यावरून थ्रिल लक्षात येईल. महाविकास आघाडीत फक्त काँग्रेस
6
44
350
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
आज अधिकृत रित्या "वज्रमुठ" सभा शीघ्रपतन झाल्याचे जाहीर करण्यात आले , सोबतच नाना पटोले नी संज्या ला चोमडेगिरी करू नको असे सांगितले, जयंत पाटलांनी अपेक्षेप्रमाणे राजीनामा देऊ केला .. सुप्रिया ताई पुढील अध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले .. एकंदरीत उबाठा संपल्यात जमा झाली इतिहासात
3
34
343
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
"एक धक्कादायक खुलासा", केजरीवालच्या राजवाड्यात 4 ट्रेडमिल बसवण्यात आल्या आहेत पण त्या विकत घेतल्या नसून एका फॉर्ममधून भाड्याने घेतल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री त्यांना सरकारी तिजोरीतून दरमहा 10 लाख रुपये देतात आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे ट्रेडमिलचे भाडे अरविंद केजरीवालच्या मुलाकडे
Tweet media one
7
54
345
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
ब्रेकिंग न्यूज: पीएम मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला शालजोडीतून फटके दिले, चांगलीच खरडपट्टी काढली "आज सुदामाने कृष्णाला तांदूळ दिला तर सर्वोच्च न्यायालय त्याला भ्रष्टाचार म्हणेल" पीएम म्हणाले: "आचार्य प्रमोद जी, तुम्ही मला काहीही दिले नाही हे चांगले आहे. आजच्या युगात,
Tweet media one
22
27
346
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
9 months
मास्तर : गण्या काय करतुस ? गण्या : काय नाही मास्तर ,अराम कर्तुय .. मास्तर: आरं लेका ,तू महाराष्ट्र पिंजून काढणार व्ह्तास नव्ह ?? गण्या : त्याच काय हे मास्तर , लोकांपुढे फकस्त बाता फेकायच्या असतात , करायचं काहीच नसत..😊 मास्तर : आरा तू नाय तर बारक्याला धाडायचा असता , नाय तर ती
3
27
334
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
5 months
पाकिस्तानात दर 15 दिवसाला मरत असलेल्या आतांक्यांच्या मृत्यू मागे भारत आणि विशेषतः R&AW असल्याच्या वावड्या उठत असतात.. खरे तर यात R&AW चा काही एक संबंध नाही, पाकिस्तान स्वतःच त्यांच्या आतांक्यांना संपवत आहे. यात हात भारताच्या विदेश नीतीचा आहे.. पाकिस्तान ला एवढे मजबूर केले की
12
41
339
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
जरांगे ची SIT चौकशी केल्यावर काय कळणार आहे? 1. दौरे किती केले? एका दौऱ्याचा खर्च किती व कुणी केला? 2.कोण जोडीदार होते? कार्यकर्ते कोण होते? 3. गाड्या किती होत्या, गाड्यांचे मालक कोण होते? 4. प्रत्येक दौऱ्यावर स्वागताचा खर्च किती झाला, कोणी केला? 5. जेवणावळीचा खर्च किती झाला,
16
49
336
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
9 months
विधिलिखित कधी कधी विचित्र असते ... कोण सांगावे सकाळी TV वर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात येईल.. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते वयाच्या 83 व्या वर्षी अनंतात विलीन झाल्याने महाराष्ट्राची न भरून येणारी अपरिमित हानी झाली आहे. 😢😢😢
38
27
323
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
जेव्हा "इंडिया" भारत बनण्याच्या मार्गावर आहे.. निफ्टी ९०% वर आहे. कर संकलन ⬆️ 110% ने वाढले. गुंतवणूकदार 16 कोटींवर तिप्पट झाले. "Mutual Fund" गुंतवणूकदार चौपट होऊन १९ कोटी झाले "Domestic Investers" ने बाजारात "Foreign Investors" ला मागे टाकले भारत आता सर्वात वेगाने वाढणारी
12
51
332
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
माझ्या एका मित्राच्या द्राक्षबाग आज व्यवहार झाला , साधारणपणे 45 लाख उत्पन्न येईल असा अंदाज आहे, ... काल तो मोठया उत्साहात सांगू लागला , मोदीने पाठवलेले 2000 प्रमाणे 3 खात्यावर एकूण सहा हजार रुपये आले ,
26
24
330
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
मोस्ट वांटेड आतंकी सैय्यद ख़लीद राजाला कोणीतरी गोळ्या झाडून ठार केले.. 1990 च्या दशकात कश्मीरी पंडित्यांच्या हत्या करण्यात हिजबुल चा खालिद प्लान लीडर होता.. कराचीमध्ये व्यापारी बनून आतंकवादी शांत जीवन जगत जगत होता.. पाकिस्तानमध्ये भारतीय आतंकी घटनेतील आरोपी सुरक्षित नाहीत.
Tweet media one
9
29
324
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
"पठाण" 8500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आणि केवळ ₹ 52.50 कोटी कमावले, ही शरमेने डुबवणारी बाब आहे. ₹५२.५० कोटी ÷ ८५०० स्क्रीन = ₹६१७६४ ₹६१७६४ ÷ ४ शो = ₹१५४४१ ₹ १५४४१ ÷ ₹३०० सरासरी तिकीट किंमत = एका शोमध्ये ५१ लोक 😂 यातील निम्म्याहून अधिक प्रायोजित तिकिटे आहेत…!!
9
65
327
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
मणिपूर मध्ये आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी काय परिस्थिती आहे, कुणाला माहीत आहे का? थोड्या लोकांना हाताशी धरून समाजविघातक कामे करून मोदींना (मणिपूर मुख्यमंत्र्यांना नव्हे) शिव्या देणाऱ्या लोकांना माहीतच नाही मणिपूर कसे शांत केले आणि कुणी शांत केले.. तिथल्या मुख्यमंत्र्यांचे नाव
3
43
320
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
5 months
अयोध्येत बाबरी ढाचा पाडून राम मंदिर बांधले तेही फक्त 400 कोटी रुपये .. तेसुद्धा भाविकांनी 3200 कोटी रुपये दिलेल्या यथाशक्ती दनातून .. भारतात सुमारे 55 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधकाम चालू आहेत.. ट्रान्स हार्बर लिंक , कोस्टल रोड , बोगी पूल, चिनाब रेल्वे पूल, सारखे अद्वितीय कामे
4
33
323
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
4 years
महाराष्ट्रात 100 च्या वर राष्ट्रीय पत्रकार आहेत, एकालाही प्रश्न पडला नाही की ज्या बिहारी IPS पोलीस ऑफिसरला कोरोन्टीन केले आहे त्याची कोरोना टेस्ट फक्त 4000 रुपयात करता आली असती , त्यात जर तो पोजीटिव्ह निघाला असता तर वापस पाठवता आले असते आणि निगेटिव्ह असता तर काम करू दिले असते,
21
63
304
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
8 months
सोनी liv वर scam 2003 वेब सिरीज रिलीज झाली आहे.. आता एवढ्यात पाहून संपवली .. सिरीज मधील सर्व माहिती अगोदरच तोंडपाठ होती मात्र डायरेक्टर स्टोरी लिहिताना पात्रांना सांकेतिक रूप कसे देतो हे पाहणे मनोरंजक होते, धुळ्याचे अपक्ष आमदार 4 वर्ष जेलमध्ये जाऊन आले असल्याने ओळखणे अवघड गेले
4
23
320
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
मोदींचे वैशिष्ट्य की ते किंगपीन समोर आणतातच... गेली बारा वर्षे केजरीवाल बद्दलचे असलेले सर्व गैरसमज त्यांनी आज उघड केलेत , केजरीवाल भ्रष्टाचार विरोधात लढाई लढत आहे हा गैरसमज दूर केला, केजरीवाल काँग्रेस आणि इतर भ्रष्ट पार्टी विरोधात लढत आहे हा गैरसमज दूर केला. केजरीवाल काँग्रेसची
8
57
329
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
3 months
..... फक्त एका मत न दिल्यामुळे. इतका जाती्यवादी आणि खुनशी माणूस आहे. अशा अनेक लोकांचा तळतळाट भोगावाच लागेल. शेवटी नियती बघते....इथंच सर्व फेडायला लावते.😡
5
39
326
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
भारताचा रुपया गेल्या 7-8 वर्षात जगभर प्रचंड सुधारण्याच्या दिशेने जात आहे. तुमच्या लक्षात आणून देतो की, विरोधक फक्त डॉलर दाखवून भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे सांगत आहे तर वस्तुस्थिती याच्या उलट आहे. पूर्वी 1 पौंड 102 रुपये होता. आता 1 पौंड 86 रुपयांना मिळतो.
5
58
312
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
9 months
लष्कर असो वा वैज्ञानिक... देशाचा प्रमुख मनोबल वाढवणारा असावा... नाहीतर चंद्रावर जाणे तर दूरच, काश्मीरला जाणेही अवघड होते..! समजलं का रे लिब्रांडू नो..
4
36
313
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
6 months
धनत्रयोदशीच्या दिवशी: अधिकृतपणे, भारतीय मध्यमवर्गाने एका दिवसात 25,500 कोटी रुपयांचे 41 टन सोने खरेदी केले. चांदीची विक्री ₹3000 कोटींवर पोहोचली . कार निर्मात्यांनी 55000 कार वितरित केल्या. Hero Moto ने 2.74 लाख स्कूटर वितरित केल्या . आणि काही जणांना वाटते की भारतीय
5
41
313
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
1 year
क्रेडिट सुईस ला Q4 मध्ये $1.5 अब्जचा तोटा झाला आहे. 5 वर्षात शेअर 82% खाली आहे. SoftBank ला $5.9 बिलियनचे नुकसान झाले आहे. SBI ला सलग दुसऱ्या तिमाहीत $1.8 अब्ज नफा झाला आहे. तर LIC ला $1.1Bn . परंतु FPIs आणि रेटिंग एजन्सी भारतीय वित्तीय प्रणालींमधील जोखमीबद्दल चिंतित आहेत.
3
58
312
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 years
माझा "बिन टिकलीच्या बायकोचा नवरा" मित्र : बऱ्याच दिवसांनी मित्राच्या घरी फोन न करताच अचानक गेलो, दारात वहीनी उभ्या होत्या,डोळ्यात पाणी होते, कपाळावर टिकली नव्हती ... माझ्या काळजात चर्रर्रर्र झालं .. मी विचारले कसं काय झालं ? त्या म्हणाल्या , कांदा चिरत होते , तिखट लागलं
21
41
308
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
22 days
ऐका मी एका कट्टर काँग्रेस मित्राला भेटलो, तो खूप दुःखी होता. मी विचारले काय झाले भाऊ...??? तर ते म्हणाले की तुम्हाला माहित आहे की आम्हा काँग्रेसवाल्यांना गांधी घराण्याचे पाय चाटण्याची सवय आहे. माझ्या आजोबांनी इंदिरा गांधीजींचे तळवे चाटले. माझ्या वडिलांनी राजीव आणि सोनिया
16
35
315
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
आज चिकन घ्यायला गेलो , अर्थातच शांतिदुत होता.. चिकन 500 रुपये किलो होते.. त्याला म्हटले,भाव जास्त आहे,कमी कर.. तो म्हणतो : भाव बरोबर आहे.. मोदींच सरकार आहे.. मी : मग मतदान करणार ना मोदी ला .. शांतिदुत: मोदींना मताची काय गरज ? भरपूर मतदान होईल.. त्याच्या बोलण्यात खन्त उपहास होता
63
26
311
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
2 months
महाराष्ट्र48 पैकी 45जागांवर NDA निश्चित ...
Tweet media one
1
36
314
@pspatil66
ps daitkar मोदी का परिवार
7 months
22 जानेवारी 2024 ... काय विशेष आहे ? हीच ती तारीख जी विचारणारे या तारखेला अयोध्येत नसतील.. उध्दव ने आयुष्यात काय गमावले असेल तर सत्तेसाठी "500 वर्षाचा वनवास संपवणार्या अयोध्येत" राम मंदिराचे उदघाटन सोहळ्याची अपूर्व संधी गमावली .. पैसे येतील अन जातील , सत्ता येईल अन जाईल पण
3
43
304