
पिं.चिं.विज्ञान केंद्र / P.C. Science Park
@pcsciencepark
Followers
208
Following
353
Media
761
Statuses
778
Pimpri-Chinchwad Science Park is a unique, non-formal science learning centre housing 3 permanent galleries, an inflatable-dome planetarium and a 3D facility.
Chinchwad, Pune
Joined January 2015
पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण येथे आज "गणित दिवसाच्या निमित्ताने", गणित तज्ञ "श्रीनिवास रामानुजन" यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी "साधना विद्यालय हडपसर", पुणे च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. #Pcmc #ganitdivas #SrinivasaRamanujan #sadhnavidyalaya #hadapsarpune
0
1
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेज दिघी", ता. श्रीवर्धन, जि. रायगड आणि "सौ. सुलोचना पाटणकर कन्या शाळा", ता. पाटण, जि. सातारा तसेच "आदर्श प्राथमिक शाळा", ता. कराड, जि. सातारा. च्या विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #schooltrip
0
0
2
"न्यू इंग्लिश स्कूल कोसारी" ता.-जत, जि.-सांगली, आणि "सातारा उर्दू हायस्कूल नागठाणे", जिल्हा सातारा. च्या विद्यार्थ्यांनी काल पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #Pcmc #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #schooltrip #jatsangali #satara
0
0
2
रविवार १७ डिसें.२३ ला आकाश दर्शनासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. प्रेक्षकांचा उत्साह बघता आकाश दर्शनाचा कार्यक्रम एक तास अधिक वाढवण्यात आले. यावेळी प्रेक्षकांनी चंद्र, गुरू, शनी ईत्यादी प्रत्यक्ष दुर्बिणीतून बघण्याचा आनंद व अनुभव घेतला. #skyobservations #telescope
0
0
2
"श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे", जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत, जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #Pcmc #pmc #PCMCSmartSarathi.#shrimantdagdushethhalwaiganpati #Pune
0
0
2
काल संध्याकाळी आकाश दर्शन कार्यक्रमाचा आनंद घेतांना उत्साही प्रेक्षक. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #skyobservations #planets #telescope
1
0
3
बीबीएस इंटरनॅशनल स्कूल वाघोली पुणे च्या विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #SchoolTrip2023 #bbsinternationalschool #wagholipune
0
0
3
"जनता विद्यालय डूबरे", जिल्हा- नाशिक च्या विद्यार्थ्यांनी काल मध्यानंतर पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #SchoolTrip2023 #learnbeyondbook #jantavidyalayanashik
0
1
5
"तत्व प्री स्कूल" वाकड पुणे, च्या विद्यार्थ्यांनी काल पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण ला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PuneMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #SchoolTrip2023 #learnbeyondbook
0
3
7
केंब्रिज इंटरनॅशनल प्रीस्कूल चिंचवड पुणे च्या बाल विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. बाल चमूनी फन सायन्स दालनातील उपकरणांचा वैज्ञानिक आनंद घेतला. #Pcmc #PCMCSmartSarathi #Pmc #learnbeyondbook #SchoolTrip2023 #CambridgeinternationalSchool
0
0
3
शासकीय आय.टी.आय.बार्शी, जि. सोलापूर च्या विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण ला भेट. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #SchoolTrip2023 #barshisolapur #ITI
0
1
3
वसुंधरा प्राथमिक विद्यालय, ता.आष्टी, जि.बीड च्या विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #SchoolTrip2023 #vasundharavidyalaya #Beed
0
0
4
न्यू पुणे पब्लिक स्कूल, आकुर्डी पुणे च्या विद्यार्थ्यांनी, आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #SchoolTrip2023 #newpunepublicschol
0
0
2
"के.के. वाघ माध्यमिक विद्यालय आणि जे.आर. कॉलेज", सरस्वतीनगर, नाशिक च्या विद्यार्थ्यांनी आज मध्यानंतर पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #Pmc #learnbeyondbook #SchoolTrip2023 #kkwaghcollegenashik
0
0
2
आज व्यंकटेश्वर वर्ल्ड स्कूल, कामशेत पुणे च्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण ला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #SchoolTrip2023 #vyankteshwarworldschool #kamshetpune
0
0
2
आज "वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय", मार्ग ताम्हणे,ता. चिपळूण जि. रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #Pmc #SchoolTrip2023 #learnbeyondbook #vasantraobhagwatvidyalay #chiplun
0
0
3
काल Podar International School (ICSE) संभाजीनगर येथील यांनी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण भेट दिली. #PCMCSmartSarathi #PimpriChinchwadMunicipalCorporation #PuneMunicipalCorporation #astronomy #SchoolTrip2023
1
0
2
काल सोनदरा गुरुकुलम डोंमरी, ता.पाटोदा, जि.बीड च्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण ला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #SchoolTrip2023 #learnbeyondbook #
0
0
3
काल अमृता विद्यालय बनेश्वर, ता. भोर, जि.पुणे. च्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण ला भेट दिली. #PimpriChinchwadMunicipalCorporation #PCMCSmartSarathi #PuneMunicipalCorporation #learnbeyondbook #schooldays #SchoolTrip2023
0
1
4