
BMC Education Department
@mybmcedu
Followers
26K
Following
150
Media
422
Statuses
867
Official handle of the Education Department (शिक्षण विभाग) at Brihanmumbai Municipal Corporation (BMC). Dial 1916 in case of emergency.
Mumbai, India
Joined June 2019
🏆पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील ९५४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. #Scholarship.
1
1
4
'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र राजभवनतर्फे, मुंबईतील राजभवन येथे, माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी सोहळा पार पडला. #एकभारतश्रेष्ठभारत.@maha_governor
1
0
2
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील २४८ मुख्याध्यापक उपस्थित होते. #SkillDevelopment.@sainiamit06
1
1
3
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांदिवली (पूर्व) येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात महानगरपालिका माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. #SkillEducation
3
1
2
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्री राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, आकार सोशल वेंचर्सचे श्री जयदीप मंडला,श्री मनीष गुप्ता यांसह शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते #WomensDay
0
0
0