mybmcWardRN Profile Banner
Ward RN BMC Profile
Ward RN BMC

@mybmcWardRN

Followers
9K
Following
4K
Media
3K
Statuses
19K

Official account of Ward-RN of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-28936000. App - BMC 24X7

Joined June 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
1 day
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल मंडपेश्वरच्या शालेय इमारतीचे हस्तांतर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री श्री. पीयूष गोयल यांच्या हस्ते आज करण्यात आले. 🔹तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप उपक्रमाचा शुभारंभदेखील करण्यात
4
13
43
@mybmcWardRN
Ward RN BMC
1 day
या अंतर्गत ‘आर-उत्तर’ विभागात शिव वल्लभ रोड,शांती नगर,सेंट थॉमस चर्च रोड,दहिसर (पूर्व व पश्चिम) या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांनी पाणी टँकर,मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करून सदर परिसर स्वच्छ केला.
1
1
2
@mybmcWardRN
Ward RN BMC
1 day
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगर) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे.
1
2
2
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
‘Guess कर मुंबईकर’मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ‘रुडयार्ड किपलिंग’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये @sudhankadam आणि @Rimple13 यांनी अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी नव्या
0
15
43
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
📋मुंबई महानगरातील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 🚧बांधकाम / प्रकल्प स्थळी वायू प्रदूषणास कारणीभूत ठरेल, असे कोणतेही कृत्य करू नये. ✍सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे
8
21
65
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
1 day
🌿भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनाला पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम रसायनशास्त्र अभियंता प्रा. डॉ. एम. एम. शर्मा यांनी आज भेट दिली. 🍀बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष
0
15
29
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी महानगरपालिकेचे निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी/ कर्मचारी स्थळ पाहणी व मतदारांशी संपर्क साधण्यासाठी दिनांक १ डिसेंबर २०२५ पासून
8
41
139
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
🧹 बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे. 🚜 या अंतर्गत आज विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. 🗑️ घनकचरा
18
30
100
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
🔹भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध सोयी-सुविधा पुरविल्या जातात. 🔹या पार्श्वभूमीवर,
3
20
66
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
2 days
🚛 मुंबईकरांच्या सेवेत ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर! 🔹एका फेरीत दुप्पट कचरा वाहतूक क्षमता 🔹हायड्रॉलिक क्लोजिंग प्लेट – कचरा वाहतूक अधिक बंदिस्त व स्वच्छ 🔹कमी फेऱ्यांमुळे इंधन बचत. कार्यक्षमता वाढ 🔹ओला-सुका कचरा स्वतंत्र कप्पे 🔹स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ४ आसनी सुरक्षित
8
25
116
@mybmcWardRN
Ward RN BMC
2 days
या अंतर्गत ‘आर-उत्तर’ विभागात एल.आय.सी. कॉलनी रोड, दहिसर पश्चिम या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांनी पाणी टँकर, मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करून सदर परिसर स्वच्छ केला. (२\२)
0
1
2
@mybmcWardRN
Ward RN BMC
2 days
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगर) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे. (१\२)
1
2
2
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- २०२५ करिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त
2
14
38
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🧹 बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे. 🚧 सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर कार्यरत असलेल्या घनकचरा
13
19
68
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
मुंबईतील ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या जगप्रसिद्ध साहित्यिकाचे जन्मस्थान आहे ? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सहभागी होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या
10
16
50
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🌿🍀बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भरविण्यात आलेल्या बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनाचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आज उद्घाटन झाले. या प्रदर्शनाची ही
3
26
32
@mybmcWardRN
Ward RN BMC
3 days
या अंतर्गत ‘आर-उत्तर’ विभागात अनविका एकता सेवा संस्था,वार्ड क्रमांक ३,एस. व्ही. रोड,दहिसर या परिसरात आज स्वच्छता करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांनी पाणी टँकर,मिस्टिंग मशीन तसेच अन्य यांत्रिक उपकरणे व संयंत्रांचा वापर करून सदर परिसर स्वच्छ केला. (२\२)
0
1
2
@mybmcWardRN
Ward RN BMC
3 days
बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगर) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात येत आहे. (१\२)
2
2
2
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
3 days
🌳बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भरविण्यात आलेल्या बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनाचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आज उद्घाटन झाले. 🔹बृहन्मुंबई
4
27
55
@mybmc
माझी Mumbai, आपली BMC
4 days
💧जलवाहिनीच्या कामामुळे १४ प्रशासकीय विभागांतील पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात! #MyBMCUpdates
4
37
80