मालाड मार्वे मार्गावर अथर्व महाविद्यालयासमोरील ६ एकर क्षेत्रफळ भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पी उत्तर विभागामार्फत नुकतीच करण्यात आली. यामध्ये ६३ दुकाने आणि झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. त्यामुळे ६.९१ एकरचा भूखंड पार्क विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
@mybmcWardPN
@mybmc
पालिका कर्मचारी इतके वर्ष झोपा काढत होते का? कारवाई करा दोषी कर्मचारी अधिकारी ह्यांच्या वर. तक्रार केली नसती तर तिथे बिल्डिंग बांधू दिली असती तुम्ही.
नुस्ता येड्याचा बाजार आहे पालिकेचा कारभार.
हफ्ते द्या काही पण करा.
@mybmcWardPN
@mybmc
What about the encroachment on the opposite side road, they have even cut mangroves over a period of time.
When would those be razed or it's okay with the
@mybmc
to have them prosper further
@mybmcWardPN
@mybmc
Again they will put up structures illegally by encroaching the demolished part.
Similar Situation of encroachment done at GMLR road part in Goregaon east.
@mybmcWardPN
@mybmc
@mybmcWardHE
काहीतरी शिका आणि सांताक्रूझ स्टेशन पूर्व ते वाकोला दत्तमंदिर रोड पर्यंत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अनधिकृत दुकानांवर कारवाई करा