mayuri0204 Profile Banner
शब्द माझा सखा...✨❤️ Profile
शब्द माझा सखा...✨❤️

@mayuri0204

Followers
6K
Following
10K
Media
972
Statuses
5K

शब्दांत प्रेम, विचारांत वादळ ✍️ | भावना लिहते, जगाला सांगते...✨❤️

Joined September 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
1 month
देह विक्री भयान वास्तव 😔 ठिकाण: पुण्यातील बुधवार पेठ (Red Light Area). वेळ: रात्रीचे ११:०० वाजले होते. अरुंद गल्ली, पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी माखलेल्या भिंती आणि स्वस्त अत्तराचा उग्र वास. एका छोट्याशा खोलीत 'चमेली' (वय ४५) आरश्यासमोर बसून चेहऱ्याला जाड मेकअप थोपत होती.
26
54
593
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
14 hours
खरातच्या तावडीतून किश्या कसा मुक्त झाला त्याची कहाणी..! किश्या दरवर्षी प्रमाणे त्या वर्षी सुध्दा उसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेला होता,सगळं आनंदात सुरू होत रोज एक ट्रिप भरून जायची आणि फडावर एंट्री पण मस्त येत होती. पण नंतर काही दिवसांनी किश्याच मन कशातच लागेना झालं त्याला ऊस
0
0
28
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
14 hours
अरे सुधारा रे, त्या बाळाला काही झाल असत तर... लाज वाटली पाहिजे तुम्हला आणि त्या बाळाच्या माय बापाला चांगलच चोपला पाहिजे...😡
0
14
54
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
16 hours
अडचणीत असलेला माणूस आशेच्या शोधात असतो… आणि काही लोक त्याच आशेचा गैरफायदा घेतात, हेच खरं दु:ख आहे. अंधश्रद्धा नाही थांबली तर अशा ‘बाबांचा’ market कधीच बंद होणार नाही...
@Shekharcoool5
Shekhar
16 hours
समाजाला जागं करणारा प्रश्न - “आपण कोणावर विश्वास ठेवतोय?” वादग्रस्त ज्योतिष **कॅप्टन अशोक खरात** यांच्या संदर्भात समोर येत असलेल्या घडामोडींनी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये काही लोक त्यांचे स्वागत
0
0
3
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
17 hours
प्रिय कविता… कधी कधी वाटतं, माणसाला जगण्यासाठी श्वासाइतकंच काहीतरी अजून लागतं जे दिसत नाही, पण आत खोलवर धडकत राहतं. माझ्यासाठी ते “कविता” आहे. तू. तू मला एखाद्या जिवलग मैत्रिणीसारखी भासतेस. जिच्यासमोर मी काहीही लपवत नाही. माझ्या मनातल्या गुंतागुंतीच्या, विस्कटलेल्या, कधी
0
1
11
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
19 hours
निसर्गाच्या विरोधात जाऊ नका, निसर्गाने जे बनवलंय ते छानच आहे, त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल...
1
0
22
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
20 hours
जोडा होईल एवढं तरी कातडं आहे का ह्याच्या अंगावर ह्याच सगळ कातडं काढल तरी एक चप्पल होणार नाही... 😂
0
1
12
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
1 day
शांत दिसतेय ना मी…? पण नजरेत माझ्या खूप काही चालू असतं हळू श्वास, हलकीशी स्मित… आणि आत कुठेतरी पेटलेली एक वेगळीच आग मी काही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, पण लोकांना थांबवण्याइतकी vibe माझ्यात आहे… कधी softness, कधी attitude, आणि थोडंसं dangerous आकर्षण...
1
2
20
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे अखेर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने इतका वेग घेतला की शेवटी Rupali Chakankar यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. हा केवळ एका व्यक्तीचा मुद्दा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रसंग
0
2
20
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
ज्या देशात अधिकारी भजन-कीर्तनात मग्न असतात, आणि सामान्य माणूस अन्यायाने चिरडला जातो, तिथे धर्म नसतो… फक्त धर्माच्या नावाखाली चाललेलं ढोंग असतं. भुकेल्या पोटाला भजन नको, न्याय हवा असतो… आणि जेव्हा सत्ताधारी “सेवा” विसरतात, तेव्हा त्यांची “भक्ती” ही श्रद्धा नसते ती फक्त लोकांना
0
7
32
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
अशी लोक तिथे जात असतील तर कसं उघड होणार त्याचे काळे धंदे ... सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत कुणालाही संविधानिक पदावर ठेऊ नये...
0
3
28
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
काही नैतिकता शिल्लक असेल तर अगोदर राजीनामा द्या आणि निष्पक्ष तपासाला सामोरे जा परंतु ह्या सरकारकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षाच करू शकत नाही जनता...
@ChakankarSpeaks
Rupali Chakankar
2 days
आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता
0
0
7
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
खरात प्रकरणानंतर बऱ्याच क्लिप्स बाहेर आल्या त्यात काही बायका मर्जीने गोष्टी करताना दिसल्या. पण नेमक्या त्या असं करायला तयार कशा झाल्या ? हा प्रश्न मोठा गहन आहे. कित्येकदा मुल होत नाही म्हणून त्या स्वतः , नवरा , सासू सासरे , आईवडील अशा भोंदूंकडे मुलींना घेऊन जातात. भोंदू जे
1
4
39
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
शांत दिसतेय ना? पण आत आग पेटलेली आहे, हळू श्वास, ओलसर ओठ… आणि मी फक्त मी जे शब्दांनी सांगता येत नाही, ते माझ्या नजरेतून जाणवते...🔥❤️
0
2
26
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
अंधश्रद्धा आणि समाजातील पाखंड हिंदू धर्मात अजून अंधश्रद्धा किती दिवस चालणार आहे? जेव्हा अंधश्रद्धा, पाखंड किंवा गैरव्यवहारावर बोललं जातं, तेव्हा अनेक लोक तक्रार करणाऱ्याला शिवीगाळ करतात किंवा त्याचा विरोध करतात. पण या अंधश्रद्धेतून कितीतरी हत्या, बलात्कार, महिलांचे शोषण,
2
1
6
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
आता तरी जागे व्हा आणि धर्माचे नाटक बंद करा,अशा सर्व बाबांची दुकाने बंद करा, जगाच्या पाठीवर विज्ञान सोडुन काहीही सत्य होऊ शकत नाही... 💯
1
1
21
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
तुम्हाला खरंच वाटतं का? महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्यांना माहिती नसावी की, कॅप्टन खरात इतका लिंगपिसाटू आहे तो..? सत्य मात्र जास्त काळ लपून राहत नाही…
0
2
22
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
भारतीय नारी डोक्यावर भाजीपाला घेऊन दारोदारी फिरतात, ऊसतोड, भांडीकुंडी पडेल ते काम करून संसार चालवतात आणि आपल्या मुलासमोर एक आदर्श ठेवत त्याला चांगला नागरिक बनवतात. असे बरीच उदाहरणे आहेत. मुले IAS झाल्याची... फालतु TRP बंद कर...
1
0
28
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
चंद्रासारखी रात्री… 🌙🔥 एकदा आरशात पाहिलं तुझं प्रतिबिंब, सखा… तूही चंद्रासारखा हळूवार लाजतोस. अश्या रात्री पुन्हा येत नाहीत, पण तू वेडंवेगळं हसू आणि वेळ घालवतोस, जणू प्रत्येक सेकंद फक्त आपल्या वेड्या क्षणांसाठी थांबतोय. मन व्याकुळ होतं, हृदय धडधडतं, शब्द स्वतःहून कविता
1
1
18
@mayuri0204
शब्द माझा सखा...✨❤️
2 days
२० मार्च १९२७ – महाड सत्याग्रह : पाणी नव्हे, माणुसकीसाठीचा लढा... २० मार्च १९२७ रोजी महाराष्ट्राच्या महाड या गावात इतिहास घडला. हे सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हते, तर त्या क्रूर जात व्यवस्थेविरुद्धचा आवाज होता, ज्याने निसर्गाच्या देणगीवर स्वतःची सत्ता सांगून जातीनिहाय भेदभाव
1
0
8