
Mayuresh Prabhune
@mayureshgp
Followers
3K
Following
3K
Media
2K
Statuses
3K
Science Journalist - विज्ञान पत्रकार | Monsoon, Weather | Astronomy | Space Technology | Citizen Science | मराठी | @satarkindia @projectmeghdoot @scienceccs
Pune, India
Joined April 2013
अमेरिकेने जे क्रायोजेनिक तंत्रज्ञान भारताला रशियाकडून मिळू दिले नाही, त्याच स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाच्या साह्याने अमेरिकेचा ११ हजार कोटींचा हिस्सा असलेला उपग्रह भारताने अचूक कक्षेत पाठवून आपले सामर्थ्य दाखवून दिले. #NISAR #CryogenicEngine #महाराष्ट्रटाइम्स
0
1
2
#NISAR या अत्याधुनिक उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून #GSLVF16 च्या साह्याने यशस्वी प्रक्षेपण ! #ISRO आणि #NASA च्या ११ वर्षांच्या प्रयत्नांतून ही पृथ्वी निरीक्षणाची वेधशाळा साकारली आहे. पुढील ३ महिन्यांत वेधशाळा निरीक्षणासाठी सज्ज होणार. #SanshodhanUpdate
0
4
9
◆ पूर्व रशियातील द्वीपकल्पावर ८.८ मॅग्निट्यूडचा भूकंप. नोंदींनुसार जगातील सहावा शक्तिशाली भूकंप. ◆ रशियासह जपान, हवाई बेटे, अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर त्सुनामीचा इशारा जारी. #Russia #earthquake #Tsunami #SanshodhanUpdate
0
1
8
ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचा शंभरावा वाढदिवस २५ जुलैला साजरा झाला. या निमित्ताने #ISRO चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी डॉ. चिटणीस यांना त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. २६ जुलैला #IISERPune येथे डॉ. चिटणीस यांच्या कार्याचा गौरव करणारी परिषद पार पडली.
0
1
8
#Monsoon2025 Update 15.२५ जुलै २५ #SatarkAlert .◆ पश्चिम बंगालवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय. ◆ राज्यात रविवारपर्यंत (२७ जुलै) पावसाचा अंदाज ◆ २५, २६ जुलैला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी #RedAlert
0
0
3
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्रा. सुलोचना गाडगीळ (वय ८१) यांचे काल बेंगळुरू येथे दीर्घ आजारामुळे निधन झाले. मॉन्सूनवर संशोधन करणाऱ्या जगभरातील प्रमुख शास्त्रज्ञांपैकी त्या एक होत्या. प्रा. गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. #ProfSulochanaGadgil
1
3
17
#ShubhanshuShukla यांचे पृथ्वीवर पुनरागमन. #Axiom4 मोहिमेची यशस्वी सांगता. #महाराष्ट्रटाइम्स चे सविस्तर वार्तांकन.
0
1
8
◆ #GravitationalWaves च्या साह्याने शास्त्रज्ञा���नी आतापर्यंतच्या सर्वाधिक वस्तुमानाच्या (सूर्याच्या वस्तुमानाच्या २२५ पट) #Blackhole ची निर्मिती टिपली आहे. ◆ सूर्याच्या वस्तुमानापेक्षा १३७ आणि १०३ पटींनी जास्त वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांच्या धडकेतून हे कृष्णविवर तयार झाले.
0
0
7
#AxiomMission4 चे अवकाश स्थानकापासून #Undocking १४ जुलैला दुपारी ४:३० ला; तर १५ जुलैला दुपारी ३:०० ला अवकाशकुपी समुद्रावर उतरणार #Splashdown. #ShubhanshuShukla #SanshodhanUpdate
0
0
1
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश. #UNESCO #WorldHeritage #India #Maharashtra #Maratha #Forts #ChhatrapatiShivajiMaharaj #SanshodhanUpdate
0
6
27
#AxiomMission4 चा अवकाशातील १४ दिवसांचा नियोजित कालावधी पूर्ण झाला अस���न, भारतीय अंतराळवीर #ShubhanshuShukla यांच्यासह मोहिमेतील चौघे अंतराळवीर येत्या १४ जुलैला अवकाश स्थानकावरून #ISS परतीचा प्रवास सुरू करतील, अशी माहिती #NASA ने दिली आहे.
0
0
4
#Monsoon2025 Update 14.८ जुलै २५ #SatarkAlert .◆ पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ८ आणि ९ जुलैला सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता. ◆ कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यावर १० जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होणार.
0
0
2
राकेश शर्मा यांच्यानंतर दुसऱ्या भारतीयाला अवकाशात झेपावण्यासाठी ४१ वर्षांचा कालावधी का लागला? भारताच्या मानवी अवकाश मोहिमेसाठी गेल्या चार दशकांत झालेल्या प्रयत्नांचा आढावा- #महाराष्ट्रटाइम्स च्या आजच्या #संवाद पुरवणीतील लेख. #ShubhanshuShukla #AxiomMission4
0
4
11
#Monsoon2025 Update 13.२९ जून २५ #SatarkAlert .◆ मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला. ◆ एक जूनपासून देशभरात सरासरीपेक्षा ९ %, तर राज्यात १० % जास्त पाऊस.
0
0
5
◆ जगातील सर्वात मोठा ३२०० मेगापिक्सलचा कॅमेरा सक्रिय ◆ चिलीमधील #RubinObservatory च्या काही तासांच्या चाचणीमधून २१०४ नव्या #Asteroids चा शोध ◆ पुढील दहा वर्षे आकाशाचे सर्वेक्षण करणार ◆ वेधशाळेच्या संचालनात पुण्याच्या संशोधक डॉ. क्षितिजा केळकर यांचा सहभाग. #महाराष्ट्रटाइम्स
0
3
14
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर #ISS पहिल्या भारतीयाचे आगमन! शुभांशू शुक्ला बनले ६३४ क्रमांकाचे अंतराळवीर. #Axiom4 मोहिमेतील अंतराळवीर पुढील १४ दिवस सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील ६० प्रयोग पूर्ण करणार. #ShubhanshuShukla #महाराष्ट्रटाइम्स
0
1
10
४१ वर्षांनंतर दुसरा भारतीय अवकाशात !.आज प्रथमच भारतीय अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये #ISS प्रवेश करणार. #महाराष्ट्रटाइम्स चे विशेष कव्हरेज. #ShubhanshuShukla #AxiomMission4 #Indian #Astronaut
0
0
10
भारताचे अंतराळवीर #ShubhanshuShukla यांचा सहभाग असलेल्या #AxiomMission4 चे यशस्वी प्रक्षेपण! #CrewDragon अवकाशकुपी उद्या (२६ जून) दुपारी ४:३० ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडली जाणार. #ISRO #NASA #SpaceX #SanshodhanUpdate
1
3
11