manojjarange Profile Banner
Manoj Jarange Official (P) Profile
Manoj Jarange Official (P)

@manojjarange

Followers
5K
Following
0
Media
12
Statuses
39

मराठा आरक्षण

जालना
Joined September 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
9 months
संतोष भैय्याला न्याय मिळाल्या शिवाय आपण त्यांच्या कुटुंबियांच्या मागून एक इंच सुद्धा मागे हटणार नाही, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असून सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी देखील आपण आहोत. #ManojJarange #santoshdeshmukhcase #manojjarange #suryawanshi
10
21
210
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
11 months
आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो. तर फेल कसा होणार? महायुती जेवढे आमदार निवडून आले आहेत, ते सर्व मराठ्यांमुळे आलेत. सरकारने आता मराठ्यांशी बेइमानी करू नये. मराठा आरक्षण तातडीने द्यावे. #मनोज_जरांगे #MarathaReservation #MarathaAarakshan #MaharashtraElection2024
100
22
156
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण स्थगित करून उपचार घेत आहे. देवेंद्र फडणवीसांना संधी आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलत बसायचं नाही की २०२४ ला पाडा पाडी कशा मुळे झाली #मॅनेज_जरांगे #Maratha_Reservation
175
97
1K
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
"हे शेवटचे उपोषण" नंतर आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला शेवटची संधी, आश्वासनं नकोय, मागण्या तातडीने मान्य करा. राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे व आंदोलकांवरील सर्व गुन्हे माफ करण्यात यावेत #ManojJarange #Manoj_Jaranage_Patil #Maratha_Reservation #मराठा
57
78
427
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
"शिवरायांचे स्मारक कोसळल्याने अठरापगड जातींच्या भावना दुखावल्या आहेत. आमच्यासाठी हा धक्कादायक विषय, आमच्या राजासाठी राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे, हे माझ्या मनात आलं. म्हणून १ सप्टेंबर रोजी आम्ही राजकोट किल्ल्याला भेट देणार आहे.#ManojJarange #RajkotFort #Maratha #Shivray
13
60
423
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
एकजूट कायम ठेवा, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. आपल्या लेकरांना मोठे करायसाठी आरक्षणाची गरज आहे इतकी वर्षे नेत्यांना मोठे करत आलो. आता आपल्या मुलांना कसे मोठे करता येईल ते पाहा. #ManojJarange #Maratha
40
43
269
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
मराठा अण कुणबी एकच, आमच्या हक्काचे आरक्षण द्या. लक्ष्मण हाके आमचे विरोधक नाही. ओबीसी बांधवांना दुखवले नाही, एकही धनगर नेत्याला बोललो नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. आरक्षण, दिले नाही, तर मराठे सुपडा साफ करणार. #ManojJarange
120
97
751
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
षड्यन्त्र काय आहे ते 2-3 दिवसात माहित पडेल म���. मुख्यमंत्र्यांचे OSD ने काय षड्यन्त्र रचल काय माहित? दिल्लीला जायला लागले आमचे बांधाव, त्यांचा दोष नाही त्यांना बकरा करायले लागले. OSD तेल ओतीतो मराठ्यांच्या अन्नात. हसून खेळून गोड बोलतात पण मराठ्यांच्या कार्यक्रम करतात #ManojJarange
21
47
385
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
मोदी साहेब येवढा वेळ महाराष्ट्र मध्ये कधीच आले नव्हते आणि आता गोधड्या घेऊन इथेच आहेत. मोदी साहेबांना इतर पक्षाच्या चिन्हाचा प्रचार पहिल्यांदाच प्रचार करावा लागत आहे. भाजपाचा इथल्या काही नेत्यांना मराठा, दलित, मुस्लिम, बाराबलुतेदार यांच्या विषयी अत्यंत चिड आहे. #ManojJarange
29
8
79
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
1 year
महाराष्ट्रातल्या स्थानिक भाजप नेत्यांनमधे इतका मराठ्यांचा द्वेष भरलाय की त्यामुळे मोदीं साहेबांवर अशी बेतली अण मोदी साहेबांना महाराष्ट्रातच सोडता येईना. त्यामुळेच इथेच मराठे जिंकले. #ManojJarange #Marathareservation #EkMarathaLakhMaratha #MarathaArakshan #Maharashtra
24
6
67
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
अधिवेशनाचा फायदाच नाहीतर अधिवेशन घेतलं कशाला, गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायला अधिवेशन घेतलं का? फ़क्त आश्वासनाने मराठ्यांच्या पोरा बाळांचे पोट नाही भरणार. आम्हाला आमचा समाज महत्त्वाचा. सगेसोयरेची अंमलबजावणी पाहिजे. आम्हाला जे हवंय ते आम्ही मिळवणार, आंदोलनाची घोषणाही उद्या करणार.
63
68
481
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
मराठ्यासांठी माझा जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या भुमिकेवर ठाम. सरकार ने दुरलक्ष करू नये, माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल. #मनोज_जरांगे #manojjarange #MarathaReservation #marathaprotest #maratha
31
54
321
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
मुंबई वर धडकण्याशिवाय पर्याय नाही. मुंबईत सगळं भगवं वादळ दिसेल. सगळ्या मराठ्यांना विनंती लेकरांना मोठं करण्यासाठी आरपारचं शेवटचं आंदोलन करावे लागणार. #manjojarange #marathaprotest #marathareservation #marathaarakshan
20
31
219
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
एकजुटीमुळे आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे एकजुट कायम असुद्या मराठ्यांना आरक्षण कुणी घरी आणणार नाही, त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र करीत टोळ्या मराठ्यांच्या विरोधात आल्या, तरी मराठे उरून पुरतील #MarathaReservation #maratha #ekjut
28
53
463
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
माझ्या २ गुंठे जागेचा ७/१२ मिळाला तर ती बळकावलेली जागा मला द्यावी लागले तसच जर आमच्या नोंदी चे पुरावे, कागदपत्रे मिळाली तर आमच्या मराठ्यांना आरक्षण द्यावच लागेल : #ManojJarange #MarathaArakshan #Maratha #MarathaReservation
13
39
290
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
सरकारने आम्हाला फ़सवल तर आमचा कडे शांततेचं ब्राह्मस्त्र आहे. शेवटचं २४ डिसेंबर मराठ्यांचं ब्राह्मस्त्र काढा नका लाऊ बाबाहो २४ डिसेंबर मराठ्यांच्या डोक्यात फिट आहे अण २४ डिसेंबर ला आरक्षण मिळणार आहे-#ManojJarange #MarathaArakshan #MarathaReservation #MarathaAgitation #24December
19
43
239
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
आमचा मराठ्यांच वाटोळं खरं त आमच्याच मराठा नेत्यांनी केल. ओबीसींना धक्का न लावता सरकार मराठा आरक्षण देत आहे. आम्ही ओबीसीतच आहोत याचे प्रचंड पुरावे सापडले आहेत. #ManojJarange #MarathaArakshan #MarathaReservation #Maratha #Marathaprotest #OBCमधूनचमराठाआरक्षण #OBC
21
51
249
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा मी सेवक आहे, हे मात्र खरं आहे कारण ते रक्त आमच्यात आहे. मी सर्व सामान्य गोर गरीबांचा सेवक आहे. #ManojJarange #ChatrapatiShivajiMaharaj #MarathaArakshan #Maratha #MarathaProtest #Maharashtra #Mavala #Sevak
19
32
260
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
सरकार कडून दगा फटका होणार नाही असं प्रमाणीक पणे वाटतं, पण दगा फटका झाल्यास आम्ही सज्ज आहोत, गाफील राहणार नाही. विदर्भा पासुन दौरा सुरू कारण्याचा विचर सुरू आहे. #ManojJarange #MarathaReservation #MarathaArakshan #maratha #marathaprotest #vidharbha
9
25
189
@manojjarange
Manoj Jarange Official (P)
2 years
जोवर राज्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळणार नाही तोवर स्वस्थ बसणार नाही. #ManojJarange #MarathaReservation #MarathaArakshan #MarathaEmpire #marathaprotest #Maratha #Kunbi
10
29
227