Lokayat
@lokayat
Followers
2K
Following
1K
Media
1K
Statuses
8K
Social activist group, believes in | Constitution | Feminism | Caste Annihilation | Socialism | Pune, India
Pune, India
Joined June 2009
दिवाळीचा सण आला | सर्वांनीच पाहिजे केला | परि पाहावा कोण राहिला | भुकेला घरी || ४५ || त्यास आमंत्रित करावे | गोडधोड भोजन द्यावे | परस्परांनी मिळून चालवावे | वैभव सर्वांचे || ४६ || राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जय गुरुदेव!
0
1
1
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!
0
0
0
🇮🇳 *संविधान जागर अभियान* 🇮🇳 ✊🏾 *2 ऑक्टोबर: गांधी जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पत्रके वाटून लोकांशी संवाद साधुया* 📍 उपक्रमांसाठी लागणारे विविध साहित्य तुम्हाला या वेबसाईटवर मोफत मिळेल. 🌐 https://t.co/IiI8oozzku
0
0
0
📢 संविधान जागर अभियान, पुणे आयोजित संविधान सत्याग्रह पदयात्रा 📅 गुरुवार, 02 ऑक्टोबर 🕙 सकाळी 10 🏳️ पदयात्रा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, पुणे ते महात्मा गांधी पुतळा, पुणे स्टेशन. गुगल लोकेशन: https://t.co/8tU2MGFO4N
0
0
0
✨ *एक दिवसीय शिबिर* ✨ ⭕ महात्मा गांधी, विचार आणि कार्य आपल्या मित्र मैत्रिणींना आवर्जून सोबत घेऊन या! मार्गदर्शक: नीरज जैन (लेखक व सामाजिक कार्यकर्ते) रविवार, 28 सप्टेंबर 2025 सकाळी 10 ते संध्या. 5 नावनोंदणी करा: https://t.co/muARO7QJ9H 📞 ऋषिकेश: 94235 07864
0
0
0
Stan Swamy Memorial Lecture by Father Prem Xalxo SJ "Migration for Livelihood: Hope Amidst Miseries" Join on Zoom: https://t.co/oVaXpRSsAJ
0
0
0
9 सप्टेंबर 1942 साली शिरीष कुमार सोबत लाल-लाल धनसुख लालवानी, शशिधर केतकर, घनश्याम दास शाह यांनाही इंग्रजांनी गोळी मारून शहीद केले. सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन!
0
0
0
शेतकरी, कंत्राटदाराला कर्जबाजारी करून हे सरकार मरणाच्या खाईत ढकलतय. ना अन्नदात्याला मदत ना कंत्राटदाराला बिले, सरकारी तिजोरी आहे तरी कोणासाठी..?
0
0
0
*शिक्षकांचा सन्मान पगारात देखील दिसायला हवा* - सुप्रीम कोर्ट शिक्षणाच्या क्षेत्रात कंत्राटीकरण असल्याचा परिणाम- अतिशय तुटपुंजे वेतन. आज गुजरातसारख्या राज्यात हजारोंचे आयुष्य घडवणारे कंत्राटी स्वरूपात रुजू असलेले प्राध्यापक महिन्याला 30000 रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर जगत आहेत
0
1
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन... आज डॉक्टरांची केवळ आठवण काढून चालणार नाही, त्यांनी सुरू केलेल्या विवेकाच्या ज्योतीला तेवत ठेवून त्यातून दीपस्तंभ उजाळून काढण्याची प्रतिज्ञा आपण करूयात! विवेकाचा आवाज बुलंद करूयात!
0
3
3
स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य आंदोलन आणि संविधानिक मूल्ये यांचा जागर करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले.
0
0
0
🇮🇳 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट क्रांती सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा 💐😊 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या काळात आपण दररोज काही अज्ञात क्रांतिकारकांच्या कथा शेअर करणार आहोत — हे ते अज्ञात लोक आहेत जे इतिहासाच्या पुस्तकांपर्यंत पोहोचूच शकले नाहीत.
0
0
0