DeepPoint Profile
DeepPoint

@imDeepPoint

Followers
549
Following
308
Media
918
Statuses
7,934

engineer -noun[en`juh`neer] .. an organism that thrives on caffeine and last minute work

Joined May 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@imDeepPoint
DeepPoint
4 months
‘12th Fail’ - तुम्ही काचेच्या ग्लास मधून पाणी प्या किंवा स्टील च्या, पाणी पाणी आहे .. विधू विनोद चोप्रा ने दोन ओळीत शिक्षणाचं महत्व अचूक पकडलंय .. सॅल्यूट !! माझ्यासारख्या अनेक मुलांनी मराठीतून शिक्षण घेतलं असेल , शाळेत असताना त्यांना शिक्षकांनी संस्कृत / गणिताची फुकट शिकवणी+
4
58
571
@imDeepPoint
DeepPoint
2 years
कन्येकडून आपल्या पहिल्या इंटर्नशिप payment मधून बापाला भेट !! मी - स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं ? कन्या - त्यासाठी तुमचं कार्ड आहे की ? #कन्या
Tweet media one
4
5
266
@imDeepPoint
DeepPoint
2 months
कन्या घरी आल्यामुळे आणि बायको घरात नसल्याचा फायदा घेत kitchen मध्ये आक्रमण ... कढाई पनीर + garlic नान !!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
5
168
@imDeepPoint
DeepPoint
3 months
कशेळी !!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
21
147
@imDeepPoint
DeepPoint
10 months
मुलं मोठी झाली याचा पुरावा म्हणजे हक्काने ओढत दुकानात नेवून नको नको म्हणत असताना स्वखर्चाने भेट घेऊन देतात .. काल अशीच एक आकस्मिक भेट कन्येकडून आपल्या इंटर्नशिप savings मधून ... 😍😍
Tweet media one
6
3
108
@imDeepPoint
DeepPoint
8 months
I remember a 30 sec scene in the movie where Shabana sees that Naseer is coming to her house, run to the room picks up the comb to get ready and suddenly realises he is visually impaired and sprays a perfume instead !! Sai Paranjpye — Fantastic !!
@FilmHistoryPic
Film History Pics
8 months
(1980) Sparsh National Award winning film directed by Sai Paranjpye, featuring Naseeruddin Shah, @AzmiShabana playing the characters of a visually impaired principal and a sighted teacher in a school for the blind.
Tweet media one
12
65
604
1
14
99
@imDeepPoint
DeepPoint
1 year
माझा IT मध्ये काम करणाऱ्यांसाठी genuine प्रश्न आहे. आपल्या टीम लीड / मॅनेजर / big boss ला 'सर' म्हणण्याचा अट्टाहास का ? मी किमान 30-40 मेंबर्स ना परावृत्त केलयं आणि जवळ जवळ दर महिन्याला अजून भेटतात. पगार थांबवणार आहे का सरळ नावाने refer केलं तर ? 🤷‍♂️🤷‍♂️
25
1
78
@imDeepPoint
DeepPoint
1 month
कदाचित मी जुन्या पिढीचा आहे म्हणून वाटत असेल , पण नव्या पिढीला बऱ्याच गोष्टी उगाच hype करायची सवय झाली आहे !! आणि शाळेतून स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल मिळणारी बक्षिसे याचं द्योतक आहे !! भाग घेतलाय त्याबद्दल कसलं बक्षीस ??
5
5
80
@imDeepPoint
DeepPoint
4 months
काढल्या असतील , तिकिटाचा खर्च वाचावा म्हणून सुट्टीत गावी जायचं टाळलं असेल , engg झाल्यावर पुढील शिक्षण घरच्या परिस्थिती मुळे शक्य नाही म्हणून नोकरी शोधण्यासाठी भटकले असतील.. नोकरी मिळाल्यावर घरच्यांचा आनंद पाहताना मनात सुखाने रडले असतील .. हा चित्रपट अशा सर्व संघर्षाचं प्रतिक +
1
2
76
@imDeepPoint
DeepPoint
4 months
स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे , यश / अपयश सगळीकडे आहे , त्यातून नवीन उभारी कशी घ्यायची ते शिकण्यासाठी बघा .. ⭐️⭐️⭐️⭐️ आणि 1/2 ⭐️ extra VVC साठी !!!
0
4
76
@imDeepPoint
DeepPoint
1 year
टी व्ही वर का होईना .. मी पाहिलंय .. साधारण माझ्याच वयाचा असताना , सियालकोट ला ३८-४ असताना फलंदाजीला येऊन , वकार च्या बाउन्सर ने जखमी झाल्यावर नाकाला band-aid लावून अर्धशतक काढताना .. पाकिस्तानी कंमेंटेटर्स ना 'इस खिलाडीको हिंदुस्थान में गवास्कर का 'जानशीन' कहते है ' +
5
18
72
@imDeepPoint
DeepPoint
2 years
मराठीही फारशी सोपी नाही १. म्हणे "शिरा" खाल्ल्याने "शिरा " आखडतात. २. "काढा" पिऊन मग एक झोप "काढा". ३. "हार" झाली की "हार" मिळत नाही. ४. एक "खार" सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर "खार" खाऊन आहे. ५. "पळ" भर थांब, मग पळायचे तिथे "पळ". (1/n)
5
18
71
@imDeepPoint
DeepPoint
4 months
दिली असेल. ११ वी च्या वर्गात सर्व विषय इंग्रजीतून पहिल्यांदा शिकताना त्यांची तारांबळ उडाली असेल , इंजिनीरिंग च्या वेळी कोणीतरी ओळख पाळख नसताना 1-2 महिने आपल्या घरात महिनाभर ठेवून विनामूल्य जेवण खाणं दिलं असेल..इंजिनीरिंग ला असताना केवळ स्वस्त मिळतात म्हणून पुस्तकाच्या ऑइल xerox +
1
2
71
@imDeepPoint
DeepPoint
7 years
@mrsfunnybones Fantastic article had me in splits especially kiku snd msg ..Baba black sheep, have you any fools? Yes sir yes sir, two states full .... 😜
6
11
68
@imDeepPoint
DeepPoint
4 months
आहे. 'विक्रांत मास्सी' चा मनोज शर्मा हा तुम्हा आम्हा सर्वांचं छोट्या मोठ्या अंशाने का होईना , प्रतिबिंब आहे .. संकटाला सामना करायला , आपल्या ध्येयाचा पाठलाग करून ते मिळवायला जंग जंग पछाडायला उद्युक्त करणारा आहे .. UPSC / MPSC असं फक्त स्पर्धात्मक परीक्षेच्या नजरेतून बघू नका .+
1
2
68
@imDeepPoint
DeepPoint
1 year
@bhogleharsha Harsha’s Ninja technique to imply Smith is not fit for T20 !!
4
1
64
@imDeepPoint
DeepPoint
2 years
छत्री ठेवून स्वेटर काढला, पाऊस म्हणाला मी पुन्हा येईन. मोबाईल ठेऊन दप्तर काढलं, करोना म्हणाला मी पुन्हा येईन. दोन व्हॅक्सीन चं सर्टिफिकेट घेतलं, बुस्टर म्हणाला मी पुन्हा येईन नविन दुकान भाड्याने घेतलं, लोकडाऊन म्हणाला मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन.मी पुन्हा पुन्हा येईन
3
13
65
@imDeepPoint
DeepPoint
10 months
एका पिढी कडून दुसऱ्या पिढीला सुपूर्द !! तब्बल २२ वर्षांनंतर बायकोकडून कन्येकडे !!
Tweet media one
1
3
63
@imDeepPoint
DeepPoint
2 years
भाषेचे अलंकार आजकाल दुरापास्त होऊ लागलेत !! बाई मी उगवताच रवीला दाट घालुनि दही चरवीला आत गे फिरविताच रवीला सार काढुनी हरी चरवीला
2
2
50
@imDeepPoint
DeepPoint
3 months
सकाळी 6:30 ला walk ला असताना घराजवळ नवीन वडापाव ची टपरी दिसली,मालक दुकानावर तयारीला लागत होता . मग नाष्ट्याला वडापाव चा बेत ठरवला. आठ वाजता परत आलो. मालकाशी चौकशी केली असता तो वडिलांचा विद्यार्थी निघाला.. योगायोग !! ता.क. फोटो त्याच्या परवानगीनेच social media वर share केलाय
Tweet media one
3
1
48
@imDeepPoint
DeepPoint
1 year
देहाची तिजोरी’ पासून ‘गावात होईल शोभा हे वागनं बरं नव्हं’ अशा गीतापर्यंत असो की .. ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ म्हणत मुक्त भावनांना शब्दरूप देणं असो. .. द्वैतातून अद्वैतात नेणारं ‘आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी,देरे कान्हा चोळी-लुगडी’ असो किंवा सात्विक मनाचं +
1
7
48
@imDeepPoint
DeepPoint
2 years
खास तुमच्यासाठी !! @Kokanchi_Rani , @prathameshpps
0
11
43
@imDeepPoint
DeepPoint
1 year
ट्विटर वरील काही handles चे रोजचे msg वाचून त्यांना सांगावंसं वाटतं - नवी पिढी तुमच्या माझ्या पेक्षा जास्त जागरूक आणि हुशार आहे ; त्यांची आव्हानं वेगळी आहेत आणि त्याला ती सामोरं जातायत आणि जातील; अडखळतील / ठेचकाळतील पण अनुभवाने समृद्ध होतील. आपण रोज उपदेशाचे डोस देण्यापेक्षा +
4
3
37
@imDeepPoint
DeepPoint
5 months
कन्येकडून भेट !! Daughters are luv !!
Tweet media one
Tweet media two
3
0
39
@imDeepPoint
DeepPoint
2 years
प्रेमात पैशाला महत्व असतंच उगाच नाही पोरींच्या स्वप्नात राजकुमार येत... कधी कोणत्या पोरीच्या स्वप्नात कामगार आल्याचं ऐकलं आहे का!! #सहजच
2
2
38
@imDeepPoint
DeepPoint
2 years
विराटच्या आधी रुपया 100 मारतो की काय ??
0
7
32
@imDeepPoint
DeepPoint
3 months
पुनश्च रत्नागिरी स्टेशन .. यावेळी पाहुण्यांना सोडायला !! 😎
Tweet media one
1
2
34
@imDeepPoint
DeepPoint
3 months
दोन वर्षांपूर्वी @_Shubhankar_19 याने मराठी भाषा सप्ताह निम्मित मला कागदावर मराठी लिखाण प्रोत्साहन दिले होते.त्या आठवड्यात आयुष्यातील काही अनुभव खरडले होते, त्यापैकीच एक !! मुद्दाम फोटो टाकलेत .. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
4
34
@imDeepPoint
DeepPoint
2 years
RCB will win this year’s IPL .. decision confirmed after picking up Karan Sharma !!
1
0
33
@imDeepPoint
DeepPoint
1 year
केवळ तो खेळतोय म्हणून match बघणारी माझी मुलगी, तो 'आळशी' फटका मारून बाद झाला तर आपल्या भावाचे टोमणे ऐकते ..रखरखीत वाळवंटात त्याची फलंदाजी 'ओऍसिस' आहे म्हणते.. मुलगा आणि मी संमति देतो आणि वाद मिटवतो.. रोहित शर्मा .. काही खेळाडू आकडेवारी , धावा , strike rate , average याच्या +
1
4
32
@imDeepPoint
DeepPoint
7 years
At Juliet's window in Verona ... @littlewoof 🤓🤓
Tweet media one
0
6
27
@imDeepPoint
DeepPoint
2 years
रविवार सकाळ , न्याहारीची जबाबदारी माझ्याकडे .. !! कांदा पोहे आणि चहा !! @Rokhthok_Onkar , @_Shubhankar_19 , @go4amol
Tweet media one
2
2
31
@imDeepPoint
DeepPoint
1 year
Javed Khan Amrohi !! RIP 🙏
4
10
30
@imDeepPoint
DeepPoint
3 months
मी ‘मुंबई -मडगांव ' जनशताब्धी प्रवासाचा आनंद घेतोय .. बायको मात्र 24 तासाच्या प्रवासामुळे थकून झोप काढतेय !! कोकण प्रवास !! 😍
4
1
29
@imDeepPoint
DeepPoint
2 months
मी - या कसोटीत DDP. ने debut केला आहे मुलगा - good, तो ipl मध्ये पण कसोटीच खेळतो !! 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️
7
0
29
@imDeepPoint
DeepPoint
10 months
लहानपणापासून घरामध्ये शिक्षणावर खूप भर , त्यातून वडील शिक्षक, त्यामुळे घरात खेळणी कमी असली तरी पुस्तकांची, वृत्तपत्रांची कमी कधीच नसे . त्यातूनच शिरीष कणेकरांची ओळख झाली..आपल्या मनातलं लिहितात असं त्यांचं लिखाण वाटे.त्यांच्या लेखनशैलीमुळे कदाचित त्यांची श्रद्धास्थानं नकळत माझी +
1
7
29
@imDeepPoint
DeepPoint
1 year
पुनश्च धन्यवाद @pradhanmilind !! खरं तर chicken kadhaai चा बेत होता पण मुलगी शाकाहारी असल्यामुळे paneer kadhaai वर भागवलं !! 🙏
Tweet media one
Tweet media two
5
1
29
@imDeepPoint
DeepPoint
8 months
घरातील गणपती !! बाप्पा मोरया 🙏🙏 तळटीप - सजावटीचं श्रेय बायकोला !!
Tweet media one
1
6
27
@imDeepPoint
DeepPoint
9 months
मराठी ट्विटर चे अजातशत्रू प्रो. धोंड @amlya02 यांचे दस सहस्र followers झाल्याबद्दल अभिनंदन !! खुद्द Einstein यांच्या भेटीत त्यांनी धोंडांची विचारपूस करून शुभेच्छा दिल्या !!
Tweet media one
5
1
26
@imDeepPoint
DeepPoint
1 year
बिगरी ते मॅट्रिक !! So true !!
1
7
23
@imDeepPoint
DeepPoint
3 months
मोठ्या सुट्टीवरून rejoin केल्यावर office लॅपटॉप चा password पहिल्या प्रयत्नात बरोबर टाकणं कधीच जमत नाही .. 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️
3
0
25
@imDeepPoint
DeepPoint
2 years
@Rokhthok_Onkar मी हा प्रश्न अनेक वर��षांपूर्वी माझ्या आजोबांना विचारला होता. त्यांचं उत्तर असं - पूर्वी जंगल झाडी खूप होती आणि पुरुष मंडळी बाहेर जायची तर विषारी जनावरांनी चावल्यास फर्स्ट aid म्हणून हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह लिमिट करण्यासाठी तो कमरेहून तोडून वापरला जात असे !!
1
1
24
@imDeepPoint
DeepPoint
1 year
मोहापायी होणारं अध:पतन ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ मध्ये मांडणं असो .. जगदीश खेबूडकर यांनी सर्व प्रकारची गीतं लिहिली.. कॉलेज मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांचं मनोगत ऐकायचं भाग्य लाभलं ..प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे त्यांच्या गीतांनी रसिकांचं जीवन सुवासिक केलं ..🙌
0
0
25
@imDeepPoint
DeepPoint
1 year
कधी कधी कौतुकाची थापही पाठीवर मारावी हीच अपेक्षा !! बाकी त्यांना जे आवडेल ते स्वीकारतील आणि बाकी वर टीकाही करतील आणि करावी , कारण त्यांचा एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो !!
0
1
23
@imDeepPoint
DeepPoint
3 months
कौन -१५ दिवसात बनलेला चित्रपट !! एकेकाळी रामू चे चित्रपट म्हणजे फॉरेस्ट गम्प मधल्या उक्ती सारखं 'box of chcolates' असायचे ! शिवा, रात, रंगीला, दौड, सत्या नंतर आलेला 'कौन' ही फक्त ३ पात्र असलेली, एका वादळी पावसात सुरु होऊन संपणारी थरारक कथा. सुरवातीला 'इत्तेफाक' सारखी वाटते पण +
2
4
24
@imDeepPoint
DeepPoint
2 years
पहिल्यांदा त्याला 'टूरटूर' मध्ये बघितला तेव्हा लहान होतो, मग 'लेक चालली सासरला' आला. 'धुमधडाका', 'दे दाणादण' आणि 'बनवाबनवी ' नी त्याला यशाच्या शिखरावर नेलं.हिंदीत सुद्धा MPK ,HAHK, 'साजन', 'बेटा' मध्ये चमकला. 'एक होता विदूषक' मध्ये त्याच्यातल्या कलाकारानं जिंकलं. लक्ष्या! 🙌
0
5
24
@imDeepPoint
DeepPoint
5 years
#cricbuzz , @gauravkapur , @bhogleharsha , @joybhattacharj KingsXI captains -yuvi,sanga,mahela,gilchrist,david hussey,bailey,viru, miller,vijay, maxi,ashwin
0
0
22
@imDeepPoint
DeepPoint
1 year
Name a bigger downgrade !!
Tweet media one
Tweet media two
@ganeshshelke272
Ganesh Shelke
1 year
name a bigger downgrade
Tweet media one
Tweet media two
4
2
36
3
4
23
@imDeepPoint
DeepPoint
9 months
मोठ्या लोकांची भेट खास ठिकाणी घ्यावी लागते .. आज बोक्याभाऊंची @BokyaBhau भेट grindelwald येथे घेण्याचा योग जुळून आला !! 🙌
Tweet media one
4
2
22
@imDeepPoint
DeepPoint
2 years
@MJ__Speaks ‘Pyar ki raah mein chalna Seekh’!! 😂😂
0
0
23
@imDeepPoint
DeepPoint
1 year
माझा ट्विटर मित्र @_Shubhankar_19 म्हणतो तसं .. धर्माच्या खेळाच्या युगात त्याने खेळाला धर्म केला त्याच्या अचाट पराक्रमाने तो लाखोंचा देव झाला वाढदिवसाच्या शुभेच्छा @sachin_rt !!
2
2
21
@imDeepPoint
DeepPoint
1 year
@manju77077 फळ - रातांबा ... कापून त्याच्या बिया काढून सालीमध्ये साखर भरून बाटलीमध्ये उन्हात ठेवलीत तर सरबताचे concentrate तयार होईल ; तेच जर साखरेऐवजी मीठ भरलेत आणि वाळवलेत तर रोजच्या वापरातलं कोकम ( आंबट ) तयार होईल .. Hope that helps ...
1
0
21
@imDeepPoint
DeepPoint
1 year
त्याच्या आवाजाची रेंज ही आम्हा सर्वांपेक्षा ( मी , आशा , मन्ना दा आणि किशोर ) जास्त आहे असं खुद्द लता ज्याच्याबद्दल म्हणाली होती , ज्याच्या आवाजाचं वर्णन करताना दिग्दर्शक मनमोहन देसाई म्हणाला होता 'देवाचा आवाज कसा असेल तर तो मोहम्मद रफी सारखा असेल '. रफी - शास्त्रीय , गझल +
2
2
21
@imDeepPoint
DeepPoint
1 year
कुठल्याही मोठ्या कार्यात जोडीदाराची साथ , तिचा / त्याचा संयम , कठीण प्रसंगात धीर देण्याची वृत्ती आणि प्रोत्साहन अमूल्य ठरते .. बाबासाहेबांच्या कार्यात देखील रामबाईचं योगदान ही असंच आहे !! 🙏
1
2
21
@imDeepPoint
DeepPoint
1 year
Vikram Gokhale ! RIP 🙏🙏
0
3
22
@imDeepPoint
DeepPoint
2 years
गेली कित्येक वर्ष exchange ट्रेडिंग application development आणि project manage करण्यासाठी मार्केटचा अभ्यास करावा लागल्यामुळे आलेला थोडा अनुभव आणि यातून मिळालेलं चतकोर ज्ञान यामुळे सांगू इच्छितो की ट्विटर वर @Late_Night1991 यांचे ट्विट्स / सल्ले अचूक आहेत (1/2)
2
3
20
@imDeepPoint
DeepPoint
13 days
प्रो., या संभाषणाचे leaked footage आताच हाती लागलं !!
@amlya02
प्रो. धोंड
13 days
साहेबांना आज म्हणलो मला जरा कमी ओरडत जावा. मी covishield घेतली आहे.
23
17
303
2
6
21
@imDeepPoint
DeepPoint
25 days
यापुढे srh च्या प्रत्येक match दिवशी opposition bowlers ..
@amlya02
प्रो. धोंड
25 days
ही हैदराबाद ची टीम बाकी टीमला depression मध्ये घालवत आहेत.
26
9
214
3
2
21
@imDeepPoint
DeepPoint
2 years
जिमी अमरनाथ ..लढवैय्या बापाचा लढवय्या पुत्र ..!! West Indies च्या तोफखान्यासमोर गावस्कर इतकाच किंबहुना काकणभर सरस हिमतीने उभा राहणार ..मुजोर सेलेक्टर्सना 'Bunch of Jokers' म्हणण्याची धमक असणारा .. Comeback King!! Happy Birthday Jimmy !!
@kreedajagat
क्रीडाजगत
2 years
माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू, १९८३ विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यातील सामनावीर, अंतिम सामन्यात शेवटचा बळी घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या मोहिंदर (जिमी) अमरनाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐 #जन्मदिवसविशेष #मराठी #HappyBirthday #Jimmy
Tweet media one
0
2
38
0
4
19
@imDeepPoint
DeepPoint
2 years
आज प्रो धोंड यांचा भाऊ ..धोंड यांना.. @amlya02
2
3
20
@imDeepPoint
DeepPoint
3 months
मुंबई ->रत्नागिरी ->गोवा ->दिल्ली ->मुंबई-> फ्रांस असा झंझावती दौरा असल्यामुळे मी सध्या आमच्या मा. आमदारांनी जेवढ्या वेगाने पक्ष बदललेत त्यापेक्षा वेगाने शहर बदलतोय. त्यामुळे कोल्हापूर आणि पुण्यातील मित्रांची या खेपेत भेट होऊ शकणार नाही याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो !!🙏
6
0
19
@imDeepPoint
DeepPoint
3 months
माझे महाराज - लहानपणी घरातील फोटो मधून, शाळेच्या पुस्तकांमधून, गावातील किल्ल्यामधून महाराजांची ओळख झाली. हळू हळू वाचन वाढलं महाराज थोडे थोडे कळू लागले !! विविध व्याख्यान मालांमधून त्यांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक छोटे पैलू , त्यांची स्वराज्याची संकल्पना, +
1
2
19
@imDeepPoint
DeepPoint
9 months
Some Random Clicks !! #WorldPhotographyDay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
2
17
@imDeepPoint
DeepPoint
2 years
पगारवाढ ही मेहुणी सारखी असते .. नुसतं येईपर्यंत उत्साह, हाती काहीच लागत नाही !! #सहज_वाचलेलं
2
2
18
@imDeepPoint
DeepPoint
5 months
आजचा संवाद - मुलगा - बाबा मला Phd करायची आहे ! मी - Phd करून काय दिवे लावणार ? मुलगा - तुमच्या नावातच दिवे आहेत आणखी कशाला लावू ? मुलगा 1 - मी 0
2
2
18
@imDeepPoint
DeepPoint
2 years
Tweet media one
2
0
17
@imDeepPoint
DeepPoint
2 years
कधीही भारतीय खेळाडूची प्रशंसा न करणारा इम्रान खान ज्याला सर्वश्रेष्ठ मानतो आणि ज्याला ‘The Voice of Cricket’ ने सर्वोत्तम सलामीचा फलंदाज मानला त्या 'सुनील मनोहर गावस्कर' याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! 🙌
0
5
18
@imDeepPoint
DeepPoint
2 years
नीरज चोप्रा !! क्रीडाक्षेत्र म्हणजे फक्त क्रिकेट असं मानणाऱ्या देशातून येऊन जगातील सर्वोत्तम athletes मध्ये आपलं स्थान निर्माण करतो यातच सर्व आलं !! Bravo !! 🙌
0
3
17
@imDeepPoint
DeepPoint
1 year
आमचा लाडका मित्र आज .. @onlyforcricket0
Tweet media one
3
2
16
@imDeepPoint
DeepPoint
4 months
'शेक्सपिअर' च्या कथा कालातीत आहेत, मात्र त्या काळानुरुप योग्य त्या साच्यात घालून प्रस्तुत करणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. विशाल भारद्वाज ने हा प्रयत्न तीन वेळा केलाय आणि माझं प्रांजळ मत की 'मकबूल' हा त्याचा सर्वात कमकुवत प्रयत्न आहे, कदाचित हा पहिला आहे म्हणून असेल कदाचित ! +
@_Shubhankar_19
हरीभाऊ
4 months
I'd love to get your thoughts on this movie. @imDeepPoint @amlya02
Tweet media one
5
4
32
5
5
17
@imDeepPoint
DeepPoint
8 months
Quote and reply with your back facing pictures ❣️
Tweet media one
@ZukyaPatil
𝕏- ZUKYA PATIL 📯
8 months
Quote and reply with your back facing pictures ❣️
Tweet media one
3
1
21
4
1
17
@imDeepPoint
DeepPoint
1 year
प्रो.धोंड , आपली फक्त या आभासी दुनियेत ओळख असून देखील मी बेजिझक तुमच्या content वर नेहमी टीका /टिप्पणी / टोमणे करतो आणि तुम्ही मोठ्या मानाने ती स्वीकारता ! असेच प्रेम राहू दे !! धन्यवाद !!
@amlya02
प्रो. धोंड
1 year
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिप सर 💐🎂 @imDeepPoint
1
0
8
5
0
16
@imDeepPoint
DeepPoint
7 months
Uthaale re baba …uthaale !! Mereko nahi re … !!
@Shikha__Rawat
SHIKHA
1 year
Rome was founded on Ram Navami & named in honor of Shri Ram ji.🚩😌😆🤭
811
473
2K
2
1
17
@imDeepPoint
DeepPoint
2 months
This one !!
@KPN1790
AGirlHasNoName2.0
2 months
TL pe thoda music lekar aate hain. Quote your favourite Udit Narayan Bangers. I’ll start 😌
12
13
60
4
4
16
@imDeepPoint
DeepPoint
2 months
Lazy weekend mornings !!
Tweet media one
0
0
15
@imDeepPoint
DeepPoint
10 months
बाईपण भारी देवा - बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपट बघितला; माझं मराठी चित्रपटाचं ज्ञान चतकोरच असल्यामुळे review करत नाही. पण एक नक्की, स्त्रीयांपेक्षाही पुरुषांनी बघावा आणि समजून घ्यावा असा चित्रपट !! वंदना गुप्तेला 'गगनभेदी' नाटकात पहिल्यांदा बघितलं होतं ( fyi त्यात अश्विनी भावे +
1
1
16
@imDeepPoint
DeepPoint
1 year
मराठी ट्विटर वरील MI vs CSK वाक्युद्ध बघून वाटतंय की पुढील दीड महिना MI समर्थक इडली आणि CSK समर्थक वडापाव खाणं वर्ज्य करतील !! 😉😉
4
2
15
@imDeepPoint
DeepPoint
1 month
Not during my childhood as he was yet to debut .. but in my teens, this was the first one i watched !!
@mehrfar_a
MehrFar
1 month
Quote your favorite childhood SRK song I'll go first: Gum Shuda
0
58
288
5
5
16
@imDeepPoint
DeepPoint
4 months
@_Shubhankar_19 @amlya02 ‘Shakti ka santulan chahiye sansar mein. Aag ke liye paani ka dar hona chahiye’ Sure will do !!
2
0
16
@imDeepPoint
DeepPoint
6 months
reply with the last food media in your gallery.
Tweet media one
@cricaddictninad
भुवी चा पंखा
6 months
Tweet media one
0
1
4
2
1
16
@imDeepPoint
DeepPoint
26 days
आज १९ तारीख असल्यामुळे मी आज क्रिकेट स्पेस जॉईन झाल्यावर पहिली २ मिनीटं रडणार आहे !! #CWCBullshit
4
1
16
@imDeepPoint
DeepPoint
1 year
सगुण भक्तिभावात सामान्य माणूस त्या निर्गुण शक्तीशी जोडण्याच्या प्रयत्न मूर्तिरूपेतून करतो. राम हे सुद्धा सामांन्य मानवाने त्या निर्गुण शक्तीचं रेखलेलं / पाहिलेलं सगुण रूप ! त्याला तुम्ही अंतरी कसा बसवता हे महत्वाचं ! राम नवमी च्या शुभेच्छा !!
1
6
15
@imDeepPoint
DeepPoint
2 years
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी आता हेच बघा ना, एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (7/7) - साभार , स्वाती आणि माझ्या शाळेचा हितगुज कट्टा !!
0
0
15
@imDeepPoint
DeepPoint
2 years
माझ्या लहानपणी सत्यनारायणाची पूजा ही रेकॉर्ड प्लेअर वर "ही ऐका सत्यनारायणाची कथा" हे प्रह्लाद शिंदे यांचे गाणं लावल्याशिवाय पूर्णच व्हायची नाही !!
1
0
15
@imDeepPoint
DeepPoint
2 months
बहिणीला फोन केला .. म्हणे आज महाशिवरात्रीचा 'उपवास' आहे.. म्हणाली ..वरई चा भात + शेंगदाणा आमटी + बटाट्याची भाजी + भोपळ्याची भाजी + रताळ्याची भाजी + शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी + ताक आहे .. 😭😭
3
0
15
@imDeepPoint
DeepPoint
2 months
कृष्णे काठची वांगी खाल्ल्यानंतर जगातील कुठलीही वांगी खाणे म्हणजे ब्रायन लारा ची फलंदाजी बघितल्यानंतर जिमी अॅडम्स ची बघण्यासारखे आहे !!
0
2
15
@imDeepPoint
DeepPoint
2 years
It has been 50 years since Hrishida’s Bawarchi was released !!
Tweet media one
0
0
14
@imDeepPoint
DeepPoint
2 years
Watched ‘Arrival (2016)’ ; one word Fantastic !! Am surprised how it had skipped my view earlier .. Highlights how communication is the key in a new relationships!! Watch it !! FYI .. put the year so as to not confuse with another movie of the same name in 1996 !!
4
0
14
@imDeepPoint
DeepPoint
4 months
Ian Chappell had once asked him ‘ Tiger, what do you do for a living ?’ As cricket was not a source of money in those days to which he had replied ‘I am a Prince !!’ . Bishan Bedi rated him as the best captain he played under !! India’s youngest Cricket captain till date, +
2
1
15
@imDeepPoint
DeepPoint
3 months
पाहुणे पाहुणे .. पाहुण्यांसाठी घावणे !! 😍😍 कालचा नाश्ता !! Quote by @go4imposter
Tweet media one
3
0
15
@imDeepPoint
DeepPoint
4 months
सगुण भक्तिभावात माझ्यासारखा सामान्य माणूस, त्या निर्गुण शक्तीशी जोडण्याच्या प्रयत्न मूर्तिरूपेतून करतो. श्रीराम हे सुद्धा मानवाने त्या निर्गुण शक्तीचं रेखलेलं / पाहिलेलं सगुण रूप ! त्याला आपण अंतरी कसा बसवतो आणि आचरतो हे महत्वाचं ! शुभेच्छा !!
3
6
13
@imDeepPoint
DeepPoint
10 months
@Rokhthok_Onkar त्याचं खरं नाव ' शिवराम हातमिरे'( जे हातावर मिऱ्या वाटतात ते ..) असं आहे , तिकडे मसाल्याचं विशेषतः काळ्या मिऱ्याचं पीक घेत होते त्याचे पूर्वज !!
2
0
14
@imDeepPoint
DeepPoint
1 year
काठीने बदडावा तसं बदडवून अवघ्या ४९ चेंडूत ८२ मारताना ... तब्बल ७९ व्या सामन्यात कोलंबोला स्वतःचं पाहिलं एकदिवशीय झळकावताना .. टी व्ही वर का होईना .. मी पाहिलंय ... ऑफिस मध्ये सेकंड शिफ्ट असल्यामुळे half day टाकून, ९६ विश्वचषकात वानखेडेवरची aus विरुद्ध च्या ९० आणि +
1
0
13
@imDeepPoint
DeepPoint
1 year
@bhogleharsha It’s realistic statement Harsha !!
1
0
12
@imDeepPoint
DeepPoint
2 years
काही क्रिकेट खेळाडू नेहमी दुर्लक्षित रहातात .संघात ते नसले आणि त्यांच्या ऐवजी असलेले खेळाडू फ्लॉप झाले की त्यांची आठवण येते . Domestic क्रिकेट च्या शिड्या चढत कसोटी संघात पक्क्या जागेसाठी अजूनही धडपडणाऱ्या हनुमा विहारी चा जन्म दिवस !!
1
1
14
@imDeepPoint
DeepPoint
4 months
🙌🙌 !!
न भूतो न भविष्यति! #महाराष्ट्रभूषण #AshokSaraf ❤️
Tweet media one
1
7
44
0
3
14
@imDeepPoint
DeepPoint
1 year
मिलिंद , तुमच्या सल्ल्यानुसार owen temp सेट केलं .. Naan बनवले ..अनेक धन्यवाद !! 🙌 @pradhanmilind
Tweet media one
3
1
14
@imDeepPoint
DeepPoint
2 years
लॉर्ड्सवर त्रिशतक मारणारा एकमात्र फलंदाज आणि भारताला 1987 च्या वर्ल्ड कप मधून 'sweep' करणाऱ्या ग्रॅहम गूच चा आज वाढदिवस !! Happy Birthday Gooch !!
0
2
13
@imDeepPoint
DeepPoint
2 years
Surgery नंतर तीन महिन्यानी युनिव्हर्सिटी rejoin करण्याचा आनंद मुलाच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहतोय !! परमेश्वराची कृपा आणि ट्विटर वरील आणि इतर मित्रांचे शुभाशीष !! 🙏🙏
2
0
14
@imDeepPoint
DeepPoint
2 months
स्वप्नातील , प्रो. आणि अमरीश पुरी यांच्या भेटीचा उत्तरार्ध ..
@amlya02
प्रो. धोंड
2 months
अमरीश पुरी ने काल मला स्वप्नात तळेगावात सायकल वरून लिफ्ट दिली, ती सायकल batmobile असल्या सारखी चालवत होता. कुठल्या तरी बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर सायकल अडकली आणि आम्ही पडता पडता वाचलो. लय विचित्र स्वप्न पडतात.
17
9
193
1
3
14