
Shankar Jagtap
@iShankarJagtap
Followers
2K
Following
14K
Media
3K
Statuses
14K
MLA, Chinchwad Constituency l Bharatiya Janata Party
Pune, India
Joined September 2016
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण । .जन्मला निधान सावता तो ॥ .सावता सागर, प्रेमाचा आगर । .घेतला अवतार माळ्या घरी ॥. संत सावता माळी महाराजांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन !. #SantSawataMali #Maharaj #संत #सावता #माळी #महाराज #पुण्यतिथी
0
0
0
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'च्या कार्यालयाचे उद्घाटन पिंपळे गुरव येथे पार पडले. यावेळीची काही क्षणचित्रे. !. #HBDDevaBhau
0
0
2
भारतीय जनता पक्षातील माझे सहकारी आणि माजी आदिवासी विकास मंत्री, भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.डॉ.विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना !. #HappyBirthday #विजयकुमार_गावित
0
0
2
RT @narendramodi: Best wishes to Maharashtra Chief Minister, Shri Devendra Fadnavis Ji on his birthday. He’s working tirelessly for Maharas….
0
6K
0
RT @AmitShah: महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएँ। मोदी जी के नेतृत्व में आप महाराष्ट्र में ज….
0
819
0
अनाथांचा नाथ, दीनांचा दयाळ। भक्तांचा कृपाळ पांडुरंग।।. संत शिरोमणी नामदेव महाराजांना ६७५व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्रिवार वंदन!. #संजीवन_समाधी #संत_शिरोमणी_नामदेव_महाराज #NamdevMaharaj #नामदेव #महाराज
1
0
4
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांना न्याय दिला. त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी टिपलेली काही क्षणचित्रे. #shankar_jagtap #शंकर_जगताप #पत्रकार_परिषद #चिंचवड #Chinchwad
0
2
14
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांना न्याय दिला. याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेची मुद्रित माध्यमांनी घेतलेली दखल. #महाराष्ट्र #विधिमंडळ #पावसाळी #अधिवेशन #पिंपरी #Pimpri #चिंचवड #Chinchwad
0
0
0
आपले लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या खास दिवशी तुमच्या शुभेच्छा थेट देवाभाऊंपर्यंत पोहोचवायची संधी आहे. तुम्ही फक्त एक छोटा शुभेच्छा संदेश व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि सोशल मीडियावर #HBDDevaBhau हा हॅशटॅग वापरून अपलोड करा.
0
0
0